भाई लोग आपून आया है!

भाई लोग आपून आया है.
आपून को आपका ये ग्रुप अच्छा लगा. इसलिए घुस गया अंदर.

सगळ्यांना भाईची हात जोडून पुन्यांदा आणि पुन्यांदा इनंती अशी आहे की, आपल्या आपले बोला. आपल्या नाय म्हणायचे नाय. कारण काय तर आपल्याला नाय ऐकायची सवै नाय. नाय बोलाल तर गडबड पसरून जाईल. करिता, आपले बोला.

तुम्ही लोक आपल्याला आपले बोलाल तर आपून त्याची परतफेड करणार. साला, सर्वांचा मनोरंजन करणार. आपल्या जवळ लै चांगल्या चांगल्या गोष्टी है. आपण सगळ्यांना दाखवाय करिता तैयार है. बोले तो अपना हुनर बद्दल आपून हे सगळा बोलले.

आपला ग्रुप एकदम झक्कास है बॉस. लै लै भारी.
अपना इल्लम याद रखना : बोले तो, जयहिन्द बोलने का और चूप रहेना का.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (3 votes)

प्रतिक्रिया

तेजा यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत!

आपल्या जवळ लै चांगल्या चांगल्या गोष्टी है. आपण सगळ्यांना दाखवाय करिता तैयार है.

चांगल्या गोष्टींचं स्वागत आहेच.. वाट पाहतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॅहॅहॅ... एकदा ऋभाईंचा हात आहे म्हणल्यावर आम्ही काय बोलणार..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेजा, तू अस्लममिया अन्सारीचा पठ्ठ्या काय रे ? ३० वर्षापूर्वी हा अस्लममिया अगदी अशीच भाषा वापरायचा. सकाळी पेपर टाकायचे काम करायचा आणि दिवसभर उनाडक्या करणे,अधून मधून लोकांना मदत करणे.मूळचा यूपीचा पण येथेच स्थिरावला.तुझा तो मुन्नाभाई प्रदर्शीत झाल्यावर त्याचीच आठवण झाली होती.
(बोले तो) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हे ड्युप्लिकेट आय्डी अग्दी अग्दी म्हंजे ना..."
शरदिनी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0