चित्रपट परिचय - १ | पॅथोलॉजी: हत्येचे मानसशास्त्र(?)

.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

चांगला परिचय आहे..

(नेहमीप्रमाणे) मधील काही परिच्छेद कथा चित्रपट बघायच्या आधीच समजेल या भितीने वाचले नाहीत. जर वाचकांचा रसभंग होईल असे वाटत असेल तर तशी सुचना द्यावी म्हणजे त्यापुढील भाग वाचायचा की नाही हे वाचकाला ठरवता यावे अशी सुचवणी करतो.

तर, माणूस खून का करतो याला काही ठोस कारण असावंच लागतं असं नाही. निव्व्ळ मजा म्हणून माणसं मारली जाऊ शकतात किंवा माणसातलं जनावर बळावलं की हे सुप्त स्वभावविशेष उफाळून बाहेर येतात

इतकंच नाही तर बहुदा खून करण्याचं - दुसर्‍याचा जीव घेण्याचं आकर्षण अनेकांच्यात लपलेलं असतं. केवळ कायद्याच्या किंवा धर्माच्या (पाप-पुण्याच्या) पगड्याखाली ते सहज करायला धजावत नाही असे काहीसे सुचवायचे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परीचय आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0