सेन्योरा एक्स

वास्तवाचा उत्सव साजरा करतानाच

दिवे जातात,

तेव्हा जाता जाता दिसलेली

ब्लुजमध्ये थिरकणारी तुझी पाठ.

अखंड पावसात वाहुन गेलेली पहाट,

तुझ्या खिडकीकडुन वळणारे रस्ते,

केसांत फिरणारे दगडी हात,

छातीवरची जुनी जखम,

तुझ्या बिछान्यात झोपणारी शिल्पं,

अढळपणाच्या दिप्तीने तुझ्या शरिरावर

सिगरेटचा धुर सोडणारे अल्टर इगोज,

या सगळ्याचं मी काय करायचं?

उद्या तुझ्या शरिरावरुन हात फिरवशील

तेव्हा माझा विचार करण्यापुरता

हा विचार झाकुन ठेव. बास.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

ओहो!
एकदम आधुनिकोत्तर कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गोग्गोड नाही म्हणून वाचावसं वाटतं. शब्द समजतात पण अर्थ समजतोय का समजत नाही असं होतंय. डोक्यात असणार्‍या अचाट कल्पना आणि वास्तव मात्र वेगळंच आहे असा काही अर्थ आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडसं जवळ आलीस. ही कविता आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक खराखोटा कोपरा टॅग करणार्‍या माणसाची आहे. तो केवळ वास्तवच नाही तर स्वतःच्या फँटसीतल्या स्वरुपाचं आयुष्यही जगु, भोगु पहातोय. फक्त शरीर आणि फक्त मन अशा भुमिका जगण्याची ती पराकाष्ठा आहे.
अशाच एका नॉस्टॅलजिक समाधीक्षणी तो आपलं शरीर आणि मन विलग करुन, आपल्या आठवणीं इंजिनिअर करु पाहतोय. But at the end, he is literally feeling 'vanity' in his virtual existence. but rather elabourating it (as it is his own fantasy), he is escaping. thus it is a confused fantasy with an absurd reasoning.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कविता आवडली - कविता समजावून सांगणे हा एक व्यर्थ प्रकार आहे - कारण अर्थाजवळ पोचण्याचा महत्तम प्रयास कवितेत आधीच झालेला असतो. एखादी संवेदना या(कवितेहून) अधिक चांगल्याप्रकारे उभी करणे ( निदान त्या कवीसाठी ) शक्य नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यास 'चित्रकाव्य' म्हणायचे काय, ह.ज.क.?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणु शकता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

तंतोतंत नानू सरंजामे. भिंत पिवळी आहे, श्रीखंड पिवळं आहे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा