Dual SIM मदत/सल्ला हवाय....

एक dual SIM वाला mobile घ्यावा म्हणतोय. त्यासाठी सल्ला हवाय. माझे निकष खाली देतोय, त्यानुसार सुयोग्य असा कुठला ठरेल?

१.तो micromax नसावा.(माझ्या सर्व मित्रांना ह्याचा अत्यंत वाइट अनुभव आलेला आहे.)

२.परफॉर्मन्स चांगला हवाय. आवाजात सुस्प्ष्टता हवी.(सोनीचे पूर्वी सातेक हजार पर्यंत मिळणार्‍या काही मॉडेल्स मध्ये अशी अप्रतिम स्पष्टता होती. तितकी असेल तर उत्तम, त्याच्या जवळपास तरी जाणारी हवी.)
आज काय तर स्पीकर बिघडलाय. उद्या काय तर बॅटरीच बदलायची वेळ आली, असा सततचा त्रास नको. micromax सारखे नको. आमचा नोकिया ६०३० जसा पाचेक वर्षापासून ठणठणीत आहे, तसे काहितरी हवे.
मेन्टेनन्सची, देखभालीची कटकट नको.

३.GPRS,camera,FM व तत्सम हाय्-फाय गोष्टी असल्याच पाहिजेत असा हट्ट नाही. मिळाल्या, तर ठिक, नाही मिळाल्या तरी चालेल .

४.किंमत कमी असलेली बरी.(maintenace व voice quality ह्यावर तडजोड न करता.)

बंधूंनो,मित्रांनो,माझ्या जालशेजार्‍यांनो जितक्या लवकर ही माहिती मिळेल तेवढे चांगले. भरभरून प्रतिसादाची वाट पाहतो आहे. माझ्यासाठी हे तातडीने करण्याचे काम आहे.

संपादकांनी पाच-सात दिवसांनी धागा उडवला तरी चालेल.
एक कल्पना:- "प्रासंगिक" किंवा "तात्कालिक" नावाचे सदर सुरु करता येइल का इकडे?

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

Dual SIM Phone is not Advisable.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामान्य फोन पेक्षा अधिक अपायकारक वगैरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सिंगल सिम फोन्स एवढे त्यांचे लॉन्ग लाईफ नसते. शिवाय ड्युअल सिम फोन हे सहसा कमी प्रतिष्ठेचे समजले जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> सिंगल सिम फोन्स एवढे त्यांचे लॉन्ग लाईफ नसते
नक्की? दोन्-चार वर्षे चालला तरी पुरे.
त्याहून कमी असेल तर मात्र चिंता आहे.

>> शिवाय ड्युअल सिम फोन हे सहसा कमी प्रतिष्ठेचे समजले जातात.
मी मोबाइल उपयुक्ततेसाठी,utility म्हणून घेतोय. status symbol म्हणून किंवा प्रतिष्ठेसाठी नाही.(आधी माझ्याकडे असलेला नोकिया ६०३० हा ही अत्यंत सर्वसाधारण, nonglamorous असाच होता. कॉल-मेसेज करणे-घेणे आणि FM इतकेच त्यात होते.)
निव्वळ प्रतिष्ठेसाठी म्हणून मी माझी निवड इतकी बदलू नाही हो शकणार. दोन्-दोन वर्षात आय्-फोन आणि ब्लॅक बेरी घेण्यापेक्सह मी एकच साधारण मोबाइल आणि उत्तम दर्जाचा लॅपटॉप(laptop सुद्धा प्रामुख्याने utility म्हणूनच ) घ्यायचा निर्णय घेतला, मी आजही त्यावर खुश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नॉकिया ६०३० हा बर्‍यापैकी फोन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लावा घ्या ड्युयेल सिम आहेच पण सर्व फिचर्स आहेत. किंमत खुपच वाजवी आहे ३५०० रू . अ‍ॅन्ड्रॉइड वर चलणारा मेटल फिनिश आहे. मुख्यतः किंमत खुपच कमी आहे. शिवाय भारतीय म्हणून स्वदेशी ची पण मदत
मी गेले अनेक महीने वापरत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कापूसकोन्ड्या

सॅमसंग घ्या.
इथे दोन सिमवाले बघायला मिळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

पण मायक्रोमॅक्स ही काही वाईट नाही बर्का! (मी तुम्चा दुश्मन. माझा अनुभव छान) Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्ता, घंटासूर व स्नेही. तुमची माहिती कामी येत आहे. उदया-परवातच घेउन टाकावा म्हणतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एकेकाळी पोलीगॅमी, पॉलीअ‍ॅण्ड्री योग्य का अयोग्य अशी चर्चा असे. आता त्यात 'पॉली-सिम' चांगलं की वाईट हा मुद्दा आलेला बघुन गंमत वाटली Wink

अर्थात नवरा-बायको एकमेकांशी जितके बोलत नसतील तितके मोबाईलशी (मोबाईलमधे) बोलतात हेही खरंच! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नोकिया डबल सीमकार्ड मोबाईल : जे तडजोड करीत नाहीत त्यांच्याकरिता..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुम्ही दोन वेगवेगळ्या संस्थळांवर एकच प्रतिसाद देता याची खरोखर गंमत वाटते.
भारताला गरज भरताची वर पण तेच आणि ह्या ड्युअल सिमवाल्या मोबाईलवर पण तेच.
धागे तुम्ही सगळ्याच संस्थळांवर एकाच वेळी टाकता, निदान प्रतिसाद तरी वेगवेगळे देत चला.
श्री. गुगळेंसारख्या प्रगाढ ज्ञानी माणसाची प्रतिभा अचानक आटली की काय याची शंका मग आमच्या मनी येत राहते.

----
शंकासूर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

घंटाकाका ह्यांस सांगावेसे वाटते की....
त्याबद्दल काय करता येइल हे ही एका सिनियर मेम्बर सोबत बोलतो आहे. सध्या तरी "वेगवेगळ्या स्थलावर वेगवेगळी पब्लिक आहे.काही लोक दोन्हीकडचे सामायिक विभाजक असतीलही पण तसे नसलेलेही मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडून, जमेल तितक्या अधिकाधिक पब्लिककडून इनपुट्स मिळावे हा माझा उद्देश आहे. " एवढे एकच कारण सांगू शकेन.
शिवाय अजूनही कुठल्या स्थळाचा कसा वापर योग्य आहे हे मला स्पष्ट झालेलं नाही. त्याबद्द्ल अजून विचार सुरु आहे. तो झाल्यावर असे काही होइलसे वाटत नाही.
एक शंका अशीही डोक्यात येते की एखादा नेता किंवा राजकारणी अधिकाधिक जनतेपर्यंत पोचण्यासाठी विविध वर्तमानपत्रांतून व इतर माध्यमातून तेच तेच म्हणणे मांडतो, मग तसेच आपणही करण्यास काय हरकत आहे?
दुसरी शंका अशी की वाचक व धागाकर्ते अशी दोन विभागणी केल्यास काय दिसते? वाचकास एकाच स्थळाचा वाचक राहण्याचे बंधन नाही. मग धागाकर्त्यावरच ते बंधन का असावे?
(हे सर्व माझे स्वगत किंवा loud thinking समजावे.)
आपला मोबाइलबद्दलचा प्रतिसाद उपयुक्त होता म्हणून आपल्या शंकेला तत्काळ उत्तर देणे मला महत्वाचे वाटले म्हणून इथे टंकतो आहे.
बाकी गुगळेंच्या प्रतिभेचा आणि माझ्या धाग्याचा संबंध समजला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे मनोबा.
माझे प्रत्युत्तर हे श्री गुगळेंच्या प्रतिसादाला आहे. आपल्याला नाही. त्यांचा हाच आणि अजून एक प्रतिसाद अगदी जसाच्या तसा दुसर्‍या एका संस्थळावरही दिसला म्हणून.

सबब तुमच्या धाग्याचा यात कुठेही संबंध येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मनोबा,
कोणता घेतलात मग फोन?
***
ड्युएल सिम चा फोन घ्यायचा आहे, तो कोणता घ्यावा असा चर्चेचा प्रस्ताव होता म्हणून मुळातच ड्युएल सिम घ्यावा की नाही याबद्दल बोललो नव्हतो. ते आता बोलतो :

बर्‍याच लोकांना आजकाल सिमकार्डे स्वस्त झाल्याने, व्यावसायिक फोन वेगळा, व खासगी वापराचा वेगळा नंबर किंवा वारंवार रोमिंगच्या आत बाहेर करावे लागत असल्याने इ. कारणास्तव एकापेक्षा अधिक सिम वापरावे लागतात. बहुतेक तरुणाई हौसेखातर वापरते.

पण वरील दोन कारणांसाठी १ पेक्षा जास्त सिम वापरणार्‍यांनी व इंटेन्सिव्ह फोन वापर असणार्‍यांनी ड्युएल सिम घेऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे.
या ऐवजी २ वेगळे फोन घ्यावेत. एक भरपूर फीचर्स वाला, दुसरा फक्त, 'बेटा फोन तो सिर्फ फोन कर्ने के लिये होता है' वाला. किंवा जुना एक अन नवा एक. असं काहीतरी.

कारणे अनेक.
१. काही फोन मधे एकावेळी एकच सिम नं. चालतो. सिम बदलण्यासाठी फोन रिस्टार्ट करावा लागतो. मग दुसरा नंबर सुरु(रीचेबल) हवा असेल तर कॉल-फॉर्वर्डींग करून काम चालवावे लागते.
२. दोन्ही सिम एकावेळी चालत असतील तर एकच सिम बंद करून ठेवता येत नाही. उदा. दुकान बंद केले की नंतर सुटीच्या वेळात प्रोफेशनल कॉल्स नको म्हणून एक फोन बंद करता येतो, अन दुसरा पर्सनल नंबर सुरू राहतो असे करता येत नाही.
३. दोन फोन असले तर फोनबुकची क्षमता आपोआप दुप्पट होते.
४. एकाची बॅटरी गेली, अन तुम्ही कामात असलात तरी दुसर्‍यावर काम चालवून घेता येते. प्रसंगी सिम बदलूनही.
५. एक चोरीला गेला, हरवला, तर दुसरा ऐनवेळीस कामास येतो : तो जुना/बेसिक फोन सहसा चोरीस जात नाही Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एकाच विषयावर माझं मत इथे आणि तिथे वेगळं कसं काय असू शकेल? की एका ठिकाणी मत व्यक्त केलं तर दुसरीकडे करू नये? मग असे किती तरी जण आहेत की जे इथे आहेत पण तिथे नाहीत मग त्यांच्यापर्यंत मला हे मत पोचवता येणार नाही?

बाकी माझ्या इथे आणि तिथे समान धागे / प्रतिसाद देण्यावर तुम्ही यापूर्वीही अनेकदा आक्षेप घेतलाय म्हणून आता हे सविस्तर आणि शेवटचं स्पष्टीकरण देतोय. खरं तर हा मुद्दा फारसा महत्त्व देण्याच्या योग्यतेचा नाहीय कारण याविषयी एक कौल आधीच लावला गेलाय आणि त्यावर लोकांनी आपापली मतं मांडलेली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

एकाच विषयावर माझं मत इथे आणि तिथे वेगळं कसं काय असू शकेल?

मत समान असले तरी तुमच्यासारख्या शब्दप्रभूला शब्दही समान ठेवण्याची आवश्यकता काय? वाचकाच्या भूमिकेतून बघा. इथे आणि तिथेही वाचकाला एकच वाचायला मिळत असेल तर त्याच्या वाचनस्वातंत्याचा संकोच होतोय असे मानायला वाव आहे.

की माझ्या इथे आणि तिथे समान धागे / प्रतिसाद देण्यावर तुम्ही यापूर्वीही अनेकदा आक्षेप घेतलाय

माझ्या आठवणीप्रमाणे दोनदाच घेतलाय फक्त. तो सुद्धा एकदा समान धागा लिहिण्यावर आणि आता समान प्रतिसाद लिहिण्यावर. धागा आणि प्रतिसाद हे दोन्ही भिन्न प्रकार आहोत असे आम्ही समजतो.

म्हणून आता हे सविस्तर आणि शेवटचं स्पष्टीकरण देतोय.

स्पष्टीकरण फारच त्रोटक वाटले, अर्थात हा आमचा परस्पेक्टीव. तुमचा वेगळा असू शकतो.
शेवटच्या स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मग कोणता सेल घेतला फायनली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतकं करण्यापेक्षा आहे तो ठेउन एखादा नवा का घेत नै?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॅमसंग ५२१२i हा सध्या घेतलाय. सगळ्यांचे बहुमूल्य सल्ल्यांबद्द्ल मनःपूर्वक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars