एक कोडे

आटनी भाषेतील काही वाक्ये खाली दिली आहेत. या वाक्यांत साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार दिले आहेत, उदा. पन्नास अधिक चार बरोबर चौपन्न इ. एकाही वाक्याचा अथवा शब्दाचा अर्थ मराठीत दिलेला नाही. या वाक्यांत फक्त पूर्णांक वापरले आहेत आणि ते अंकांत न लिहिता अक्षरांत लिहिले आहेत.

परंतु, सावधानः अशा बेरजावजाबाक्या मराठीत लिहिताना आपण वाक्य ज्या पद्धतीने घडवतो, तीच पद्धत आटनीतली अशी वाक्ये घडवताना वापरली असेलच असे नाही. थोडक्यात काय, तर 'कख अधिक गघ बरोबर चछ' असा अर्थ जरी आटनी वाक्यात सापडला, तरी अशीच घडण त्यात सापडेल असे नाही.

आटनीतील वाक्ये-

पेमे गी डीग्
बीमी बी बी
गीमे काप् गे
कूमे कू कू
बेग्मे टा टीक्
कूमा कू बी
पोट्मो डो पे
बीमे बी बी
डोमी काप् डीग्
बीमा बी बी
पोट्मा गी बेग्
कूमी कू पे
टामी पे बा
पेमी कू टा
कूमो कू कू
टामे पे गी

आता एवढ्या माहितीच्या आधारे पुढील वाक्ये देवनागरी अंक घालून पूर्ण करा:

१. बेग्मी डिग् ___
२. डिग्मे पोट् ___
३. गेमो डो ___
४. टिक्मा गी ___
५. डोमे बा ___
६. गीमी काप् ___

उत्तरे कृपया व्य.नि.ने द्यावीत. तसेच, कोड्यात काही चूक आढळल्यास कळवावे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

व्यनी केला आहे
माझं काहितरी चुकलं असेल त्यामुळे सगळी उत्तरे मिळालेली नाहित. नसल्यास कोड्यात चुक दिसतेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. योग्य त्या दुरुस्त्या केल्या आहेत.
बाकी सर्व उत्तरे बरोबर. अभिनंदन. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

राधिका,

माझ्यासाठी हे आटनी भाषा हे एक पूर्णतया नवे क्षेत्र आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की,
ज्यावेळी तुम्ही उत्तरे जाहीर कराल त्यावेळी त्या उत्तरांमागचे लॉजिक व आटनी भाषेबद्दल थोडे लिहा. म्हणजे माझ्यासारख्या काहीच न कळालेल्या वाचकांना एका उत्कंठावर्धक नव्या भाषेची माहिती कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे राम.

यासाठी मेंदूत किती गिगाहर्ट्झचा प्रोसेसर लागेल?

उत्तरे आली की ती समजून घेण्यासाठी जितपत प्रोसेसिंग लागेल तितकं जमलं तरी पुष्कळ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यासाठी मेंदूत किती गिगाहर्ट्झचा प्रोसेसर लागेल?

मला जमले म्हणजे गिगाहर्ट्झची गरज नसावी.. किलोहर्ट्झही पुरे Wink

जरा शांतपणे ऑब्झर्व्ह करा. अगदी तोंडी उत्तरे येणार नाहीत पण तितकेही कठीण नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'आटनी' ही मी स्वतः तयार केलेली भाषा आहे. वरील कोडे सोडवण्यासाठी आटनी भाषेची काहीही माहिती असण्याची गरज नाही. तर्काच्या आधारे हे कोडे सोडवायचे आहे. आणि ते बरेचसे सोपे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

घंटा काहीही समजलं नाही.
( अत्यानंदाची गोष्ट.काहीच समजत नाही म्हणजे बहुदा मी अधिकाधिक मठ्ठ होतोय. एक ना एक दिवस मी माझ्या बॉसहून अधिक मठ्ठ नि पर्यायाने त्याच्याहून गलेलठ्ठ पॅकेज घेउ शकेन की काय???? Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आज दि. बेग्मी कू/कू/डिगमी कू रोजी उत्तरे पाठवली. बरोबर आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठवलेली उत्तरे बरोबर आहेत. अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

काही कळले नाही. please लवकर उत्तर आणि logic सांग. डोके अगदीच कमी आहे मला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तरे (म्हणजे पूर्ण केलेली वाक्ये) व्यनिने का कळवायची ते कळले नाही. ज्यांना कोडे सुटलेले नाही त्यांना तसंही काही कळणार नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वच उत्तरांसाठीचे आटनी भाषेतले शब्द कोड्यात आलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

समजले. अंक घालून वाक्ये पूर्ण करायचीत हे वाचलेच नाही.
पण उत्तरे अशी लिहीलीत.

१. बेग्मी डिग् बेग्मी बेग्मी पे
२. डिग्मे पोट् बेग्मे बेग्मे पेमा डो
३. गेमो डो टा
४. टिक्मा गी गे
५. डोमे बा बेग्मे काप्
६. गीमी काप् बेग्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. पोट्मी गी
२. डोमे गे
३. टा
४. गे
५. टिक्मी बेग
६. बेग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(नाही म्हणजे, सर्वांनी मिळून निरर्थकच जर बरळायचे ठरवलेले आहे, तर मग आमचेही योगदान होऊन जाऊ द्या की, काय म्हणतो मी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर उत्तरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

१. बेग्मी डिग् बेग्मी बेग्मी पे
२. डिग्मे पोट् बेग्मे बेग्मे पेमा डो
३. गेमो डो टा
४. टिक्मा गी गे

तुमच्या डोक्यावरच्या केसांची आण आहे तुम्हाला.. मला खरं खरं सांगा... चार पाच जण मिळून, ठरवून बाकीच्यांचा पोपट करत नाहीयेत ना हो ???????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि, तुम्ही जालावरचं एक विश्वासार्ह आदरणीय व्यक्तिमत्व आहात.. तुम्ही तरी खरं खरं सांगा. मी म्हणतोय ते खरं आहे ना? तुम्हाला पाच रोचक आणि पाच मार्मिक श्रेण्या देतो बघा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच कोडं बघितलं. मस्त कोडं आहे. मागे भाषाशास्त्र ऑलिंपियाडच्या धाग्यावर दिलेल्या दुव्यात असे काही प्रश्न होते. तेही आवडले होते.

सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही. लवकरच व्यनि करून उत्तरं कळवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तरे पाठवली आहेत.
वरकरणी दिसते तितके कठीण नाही कोडे, जरूर सोडवण्याचा प्रयत्न करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(एवढे एकच समजले, असे वाटते. यानी कि, "कू"च तो समझा| बरोबर?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यनी पाठवला आहे. अडकले होते, विसूनानांच्या प्रतिसादाचा उपयोग झाला हे प्रांजळपणे कबूल करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंत पुढील व्यक्तींनी बरोबर उत्तरे दिली आहेतः
१. ऋषिकेश
२. विसुनाना
३. नगरीनिरंजन
४. सानिया
५. रुची

राधिका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

मग त्यांना बक्षीस काय दिलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना काय'बी' दिलं नाय!

(बरोबर की नाही हो, अटनातै... आपलं... 'काही कारणांमुळे' राधिकातै?) Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अभिनंदन केलं ना. माझ्या अशा शुभेच्छा शून्यवत् ठराव्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

ही आटनी म्हणजे भूतानी / भूतान देशात बोलली जाणारी भाषा का?
जिग्मे सिंगे वांगचूक सारखीच वाटत्येय!

(आरागॉर्नचा मित्र) सहज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...अर्थात, पैशाची भाषा. ('बेग्मी'सारखे शब्द आहेत, म्हणजे नक्की ही पैशाचीच भाषा असावी, नाही का?)

(बादवे, भूतानचे राजे कोण? वेताळ! आणि भूतानची राणी? अर्थातच, हडळ!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0