मिठी दिठीची गाथा.

मिठीची वीण

दिठीची सय घट्ट घट्ट

आणि पाखरांनी घात केला

पहाट उमलून सारे लख्ख लख्ख.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

कवितेतल आपल्याला काही कळत नाही. पण दिठी हा शब्द बरीच वर्ष त्रास देत होता. काय त्याचा अर्थ आहे समजत नव्हत. बर अज्ञान उघड करायच भय! मग ऐसी वरील दाते कर्वे शब्दकोशाचा आधार घेतला. चला तुमच्या कवितेच्या निमित्ताने तेवढीच ज्ञानात भर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अच्छा म्हणजे कविता आवडली कि नाही ते अजून गुलदस्त्यातच म्हणायचे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काही तरी फार मस्त आहे...
कवयित्रीला दिसलेली कविताच वाचकाला दिसेल असे नाही.

तरीही, जे दिसले ते अतिशय वेधक.
स्पष्ट पण त्रोटक चित्रणामुळे येणारी अपूर्णता वारंवार शब्दांत गुरफटवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! हे आधी वाचनात आले नव्हते.. आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर आहे. आज पहील्यांदा वाचली.

"काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत "

ची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कविता आवडली. शब्दांच्या पलिकडे घेऊन गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0