.

.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

Smile चांगले लिहिले आहे.
आधी चेतन यांचा असा हलकाफुला ललित धागा येईल असे न वाटल्याने काहितरी प्रशासनात्मक पेच असेल असे शेवटपर्यंत वाटत होते Wink (ह. घ्यालच)

बर्‍याचदा रिमेक मूळ चित्रपट परवडला असे असतात याच्याशी सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा एका चेतनने दुसर्‍या चेतनचा करून दिलेला परिचय आवडला.
मी देखील अगदी लहाणपणी हा चित्रपट काकांबरोबर पाहीला होता. माझीही स्थिती तुमच्यासारखीच होती. शेवट तर आता लक्षातही नव्हता तो तुमच्या लिखाणामुळे समजला.

वर्जीनल छोटा चेतनचा डुप्लीकेट चित्रपट आला होता हे देखील तुमच्या लिखाणामुळे समजले.
वर्जीनल ती वर्जीनल कलाकृती असते ते खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

चेतन दातार वरच्या लेखाला ही हेच शीर्षक लागू पडेल, दुर्दैवाने....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

काय योगायोग! चेतन, मीही हा चित्रपट १९८४ साली मंगलालाच बघितला होता. भयंकर मज्जा आली होती त्यावेळी.
पण त्यावेळच्या आठवणी एका कप्प्यात साठवून ठेवलेल्या असल्याने त्यांना तडा जाऊ नये म्हणून तो चित्रपट पुन्हा बघायचे टाळतो. कारण आता अनुभवविश्व समृद्ध झाले असल्याने त्या चित्रपटातले बारकावे वेगळ्या प्रकारे दृष्टीगोचर होऊन त्या आठवणींची मजा जाऊ शकते.

- (छोटा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाताल भैरवी पाहीला होता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही