मत्स्यरंग

ठाण्यातल्या प्रदर्शनात टिपेलेली काही चित्रे.

मंद प्रकाशयोजना आणि माशांची सतत होणारी हालचाल अशा परिस्थितीत चित्रं टिपण्यासाठी आय एस ओ १००० स्पीड वापरला, शाटरस्पीड ५० तर अ‍ॅपरचर १४ वापरले, आवश्यकतेनुसार एक्स्पोजर काँपेन्सेशन दिले.

गढुळ पाणी, तरंगणारे कण, अस्बच्छ काचा, लोकांनी-विशेषतः मुलांनी हात लावल्याने काचांवर छाप/ डाग, सुकलेले ओघळ होते. त्यामुळे थोडा रसभंग होण्याची शक्यता आहे.

मानवी चेहरा असलेला हा मासा मोठा गमतीदार वाट्ला. हे महाशय कोपर्‍यात बराच वेळ लपले होते, समोर यायला बरीच वाट पाहायला लावली.
f39

f38

हेही वरच्या माशाचे भाईबंद, रंगात व आकारात थोडा फरक.

f25

अचानक वळसा घेऊन दगडापलिकडुन समोर आलेला हा मासा समोरुन टिपला, जरा वेगळे रुप.

f40

पांढर्‍या अंगावर केशरी भरतकाम असलेला गोल आकाराचा मासा मोठा मोहक होता

f33

विचारमग्न?

f18

पाण्यातली घोषणाबाजी?

f27

आपल्या इवल्याश्या परानं वेगात पाणी कापणारा मासा अगदी समोरुन टिपला.

f9

समोरुन टिपलेला आणखी एक मासा - उतरणार्‍या विमानागत दिसला

f51

वराहमुखी मासा?

f4

कोंबडा मासा??? हा कोंबड्यासारखा तुरा आहे की मेंदु डोक्याबाहेर डोकावतोय?

f49

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

वेगळेच आहेत सगळे मासे.
एका बाजुने घेतलेले फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काचेपलीकडली दृश्ये टिपणे कठीण असते. 'उतरणार्‍या विमानागत' आणि 'वराहमुखी' माश्याचे चित्र फार आवडले. दोन्ही चित्रातले निळे रङ्ग नैसर्गिक आहेत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पाण्यातली घोषणाबाजी' हे शीर्षकही आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वराहमुखी मासा विशेष आवडला. मलाही तो रंग भावला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फटू मस्त!! वराहमुखी अन सुरुवातीचे मानवडोकी मासे मस्त आवडले एकदम. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उतरणार्‍या विमानागत हा फोटो आवडला.केशरी माशाचा पहिला फोटोही मस्त आला आहे.

लेन्स आणि कॅमेरा कोणता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतांश फोटो आवडले..

अवांतरः परानं वेगात पाणी कापणारा मासा आला आहे छान, पण तो वेग चित्रात दिसत नाहिये. अशासाठी काय करावं? बहुतांश चित्रे स्थिर माशांची आहेत, हलत्या माशांचे हलणे कसे दाखवावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अभिप्रायासाठी आभारी आहे.

अमुक, मी - निळा रंग हा प्रखर झोतामुळे बिंबला आहे, मुळ रंग नाही शिवाय प्रकाशाचा तो एकमेव उगम असल्याने टाळणे शक्य नव्हते.

ऋता - कॅमेरा निकॉन डी ९०, लेन्स टॅमरॉन १७-५०/(२.८)

ऋषिकेश - समोरुन वेग टिपायचा तर पॅनिंग बाद. दुसरा पर्याय शटर स्पीड कमी ठेवणे, त्यामुळे प्रतिमा काहीशी फराटल्यागत येईल, अचूक नियंत्रित झाल्यास गतीचा आभास होइल. उदा. पर जर फराटा स्वरुपात दिसला तर तो हलत असल्याची जाणीव होईल मात्र पूर्ण शरीराची सुस्पष्टता गेल्यास मजा जाइल.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0