लग़ीन घाई

लग़्न म्हटल्यावर घाई ही आसतेच पण लग़्नात घाई ठीक आहे पण लग़ीन ठरवताना केलेली घाई सर्वात वाईट….आसाच अनुभव आमच्या शेजारील माने म्हणुन ग़्रहस्थाना आला,मुलग़ी एम.काँम.शिकलेली,पण थोडीशी सावळी होती म्हणुन मानेनी एक मध्यम स्थळं आलं की लग़ीन लावुन द्यायचं ठरंवले….तशी स्थळं त्याना मी ही दाखवले…पण त्याना ती पसंद नव्हती….काही दिवसानी एकदा माने मुलीची लग़नाची पत्रीक घेऊन आले, मुलग़ा चाग़ला खाजग़ी कंपनीत नोकरीला आहे म्हणाले......लग़ीन आवरले मुलग़ी नादांयला ग़ेली सर्व काही मानेच्या मनाप्रमाने झाले….मुलग़ी पाच दिवस नांदुन घरी आली मानेनी विचार ही केला नसेल आशी घटना त्या मुलीने सांग़ीतली मग़ मानेनी मुलीला नांदायला न पाठवण्याचा निर्णय घेतला….मग़ मुलग़ी घरात पाहुन ही शेजार्याची विचारपुस झाली मग़ मानेनी आम्हाला जे सांग़ीतले ते एकुण आम्हाला खरोखरं वाईट वाटले…मुलग़ी शिकलेली म्हणुन हे लवकर कानावर घातले….आन्यथा आणखिण एका मुलग़ीवर लैग़ीक आत्याचार झाले आसते….तर ते आसे की मुलीला जेथे दिले होते तेथे त्या घरात वेश्या व्यवसाय होता आणि मुलीने पहील्या दोन दिवसात ते ओळखले चौथ्या दिवशी आश्चर्याची ग़ोष्ट ही की त्या मुलीला त्या घरातील लोकांनी धंदा करण्याय प्रव्रत्त केले….तीने स्पष्ट नकार दिला….हा सर्व प्रकार तीने घरी आल्यावर सांग़ितला….यावर स्पष्ट भुमिका म्हणुन मानेनी मुलीली पाठवले नाही …पण यातुन एक ग़ोष्ट स्पष्ट दिसते ती ही की मानेनी लग़ीन करायला घाई केली , वय उलटुन ही मुलीचे लग़्नं होत नाही हे त्याना कठीन वाटंत होतं..आशा ग़ोष्टीचा विचार करुन मानेनी मुलाच्या स्थाळांची जास्त विचारपुस केली नही..आणि लग़ीन घाईने घात केला…….! धन्यवाद…!

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

प्रतिक्रिया

घरात कुटुंब मिळून धंदा करते हे प्रथमच ऐकतो आहे.
मात्र अगदी चांगल्या म्हणवणार्‍या वस्तीतील "साजूक तुपातल्या" घरातील काही (किमान तीन) मध्यमवयीन स्त्रियांना दुधवाला, पेपरवाला वगैरे इसमांना (सुद्धा) दुपारच्यावेळी नवरा घरी नसताना, घरात घेताना नुकत्याच कळू लागलेल्या वयापासून बघितलं आहे.

असो.

सदर लेखन ललित लेखनापेक्षा चर्चाप्रस्ताव म्हणून आला असता तर विस्ताराने चर्चा करता आली असती. ललित लेखन म्हणून बर्‍याच सुधारणेची गरज आहे.

बाकी ऐसी अक्षरेवर स्वागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा अनुभव सांगण्यामागील हेतू नक्की काय? लोकांना अशा घाईपासून सावध/परावृत्त करणे की असाच आपला टाकलाय धागा?

जर परावृत्त करणे हा हेतू असेल तर "लग्नात घाई करु नये" ही साध्या कॉमन सेन्स मधून कळणारी गोष्ट आहे व अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. मग असे किती धागे काढणार?

नाही खरच प्रामाणिक शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. मग असे किती धागे काढणार?

मग काढा की, तुम्हाला कोणी नाही म्हणलंय का? लोकांना उपयोगच होईल. असे बॅट्या मला म्हणत होता बरं का.. आपल्याला तर कायच घाई नाहीए!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile