वारी आणि इतर...


संपादक : width="700" टॅग टाकून प्रतिमांची रुंदी पडद्यावर मावेल इतपत ठेवली आहे.

4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अरे खरच की!

अरे, तुम्ही अजून एक फोटो

अरे, तुम्ही अजून एक फोटो टाकला पहिल्या फोटोच्या आधी. आता "दुसरा आणी चौथा फोटो आवडला" वगैरे प्रतिक्रियांचे संदर्भ बदलले ना.

सर्व प्रतिसादांबद्द्ल आभार!

फोटो आवडले. (छत्रीचा मलाही

फोटो आवडले. (छत्रीचा मलाही फार आवडला नाही.) रिक्षावाल्याचा मस्तच आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान

नंबर २!!!

सातवा फोटो आवडला

रिक्षात झोपलेल्या ड्रायव्हरच्या फोटोत प्रकाशाचा छान वापर केला आहे, तो फोटो आवडला. इतर फोटोंचे composition (मांडणी?) इतके विशेष आवडले नाही.

दुसरा, चौथा आणी सातवा फोटो

दुसरा, चौथा आणी सातवा फोटो आवडला. चौथ्या फोटोत (शेवाळलेली भिंत) depth of field किंचित जास्त असती तर फोटो कदाचित जास्त छान दिसला असता. त्या फोटोत focus ते out of focus हा बदल खूप झटकन झाला आहे, तो जर थोडा हळुहळू झाला असता तर जास्त चांगला परिणाम साधला गेला असता असे वाटते.

चौथा अन शेवटचा हे विशेष

चौथा अन शेवटचा हे विशेष आवडले. त्यातही चौथाच. "चार" आकडा म्हटला की समहौ हिरवा रंगच डोळ्यांसमोर येतो, त्यामुळे अजून छान वाटले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

छान आहेत फोटो. दुसरा आणि चौथा

छान आहेत फोटो. दुसरा आणि चौथा जास्त आवडले.

Amazing Amy

छान!

छत्री आणि शेवटचा फोटो तितकासा आवडला नाही. बाकी सगळे अतिशय आवडले

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!