शब्द

शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो
शब्दांचे वार झेलूनी
शब्दांचेच प्रहार करतो

शब्द कधी गळ्यात पडती
हार होवूनी खोटे सुखवती
स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती

नफा नुकसान व्यवहार जेव्हा
नजरेसमोर जाणवतो केव्हा
शब्द गिळतो शब्द फिरवीतो

शब्द जोडतो शब्द पेरतो
रूजवूनी त्यांना कागदावर
शब्दांचीच शेती करतो

शब्दांचा आधार बोलण्याला
शब्दच साह्य करी भावनांना
शब्द नसता बोलतो निशब्दांना

- पाषाणभेद
१४/११/२०११

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

कविता आवल्डी! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरी वाटली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता चांगली आहे, मात्र अशा प्रकारच्या पुनरुच्चाराच्या कवितेला वृत्तात बसवलं तर ती जास्त खुलते. तसा प्रयत्न करून पहावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0