पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा?

नमस्कार,

मला दिलेला पासवड बदलायचा आहे. त्याबद्दल माहिती सांगू शकाल का?

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

धन्यवाद अदिती, नवी बाजू!

धन्यवाद अदिती, नवी बाजू!

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

सदस्यनाम वापरून लॉगिन केले तर

सदस्यनाम वापरून लॉगिन केले तर पासवर्ड चुकीचा आहे असा निरोप दिसतो. मात्र इमेल वापरून लॉगिन केले तर जमते. असं का?

याबद्दल एक शक्यता अशी आहे की उकार-वेलांटी बदललं तरीही सदस्यनाम वेगळं ठरतं. लॉगिन करताना सदस्यनाम कॉपी-पेस्ट करून पहा.

तुमचं पर्यायी लॉगिन (Alternate Login) नाव तुमचा इमेल पत्ता आहे असं दिसतंय, त्यामुळे ते चालतं. (तसं सेट केलं नसेल तर आपोआप तसं होत नाही.)

आणि कोणालाही आपलं सदस्यनाम बदलायचं असेल तर तो पर्यायही 'माझे खाते' - 'संपादन' इथून वापरता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पासवर्ड...

...हा नेहमी रोमनमध्येच असतो.

लॉगिन मदत

सदस्यनाम वापरून लॉगिन केले तर पासवर्ड चुकीचा आहे असा निरोप दिसतो. मात्र इमेल वापरून लॉगिन केले तर जमते. असं का?

पासवर्ड टाईप केलाय, तो देवनागरीत आहे का इंग्रजीत हे दिसत नसल्यामुळे चूक होऊ शकते, ती कशी सुधारावी? कृपया उपाय सुचवा.

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

पासवर्ड बदलण्यासाठी: माझे

पासवर्ड बदलण्यासाठी:
माझे खाते मध्ये जावे --> तेथे संपादन हा टॅब उघडावा --> त्यात हवा असलेला नवा परवलीचा शब्द टाकावा --> प्रकाशित करा या बटणावर क्लीकवावे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझे खाते या लिंकवर जाऊन

माझे खाते या लिंकवर जाऊन संपादन या टॅबवर जा.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी