समर्पण -एक प्रेमकथा

मी एक आगळी वेगळी अनोखी प्रेमकहाणी आपल्यासमोर सादर करीत आहे. ही कथा एका विशिष्ट विकृतीवर बेतलेली आहे.
कुणाला ही कथा व कथाविषय आवडेल तर कुणाला आवडणार नाही. आपल्या सविस्तर प्रतिक्रियेचे स्वागत आहे.

कथा बरीच मोठी असल्याने इथे ब्लॉगची लिंक देत आहे. तसेच सर्वच वाचकांच्या (म्हणजे ऐसीअक्षरे वरील व ऐसीअक्षरेवर नसणा-या) प्रतिक्रिया एकाच ठिकाणी जमा असल्यात तर जास्त चांगले हा सुध्दा विचार करुन मी लिंक देत आहे.

कथेची लिंक : http://samarpanekpremkatha.wordpress.com

अर्थात अशा प्रकारे ब्लॉगची लिंक देणे जर ऐसीअक्षरेच्या संकेतांच्या विरुद्ध असेल तर मला कृपया तसे कळवावे.

धन्यवाद

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखनशैली चांगली आहे.
BDSM मराठीत पहिल्यांदाच वाचल.
पण कथा लांबली आहे. आणि खरं सांगायच तर फिफ्टी शेडस् च्या अमाप मार्केटीँगमुळे या प्रकारचा कंटाळा आलाय.
परवाच TOI मधे फुट फेटीशची बातमी/लेख वाचला. २५ ५०हजार देउन कोणी मुलगा DOM स्त्रीयांकडे चप्पल बुट साफ करायला जात होता वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो.
संकेताविरुद्ध आहे, हे एक वाचक म्हणून नक्कीच सांगू शकतो.
व्यवस्थापनाची भूमिका ठाउक नाही. पण माझ्या निरिक्षणानुसार नक्कीच ते तसे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चर्चाप्रस्ताव सुरू करण्यासाठी, बातमी प्रकारात एखाद्या महत्त्वाच्या बातमीबाबत चर्चा करण्यासाठी किंवा समीक्षा करण्यासाठी मांडणीसकट दुवे देणं अपेक्षित आहे. एरवी सर्वसाधारण ललित वाङमयासाठी दुवा देण्याचं प्रयोजन कळत नाही. कथा मोठी असल्यास एकाहून अधिक भागांत छापायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा मोठी असल्यास एकाहून अधिक भागांत छापायला हरकत नाही.

+१
मुळ कथा इथे दिल्यास वाचुन प्रतिसाद देईन.

तुर्तास केवळ ऐसीवर स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाच प्रकार ह्याच(?) लेखकाने ह्याच कथेविषयी मिपावर केला होता बहुतेक. तेथेही आधी लिंक आणि मग लोकाग्रहास्तव कथा दिली असे आठवते. मी स्वतः तिथे कथा वाचायचा प्रयत्न केला, पण एकंदर लांबी आणि पकड न घेऊ शकणारी कथा वाटल्याने पहिला थोडा भाग सोडला तर कथा वाचली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

असल ही काही असत याच्यावर विश्वास बसेना!

कथा पूर्ण वाचून अस्वस्थ वाटते आहे. उगीच वाचली अस वाटतय आता. (Undo option पण अजून नाही शोधल गेलय, MIB पिक्चरमधल्या सारख!)

कदाचित, काही वेगळी अपेक्षा करून घेतली आणि वेगळ वाचायला मिळाल त्यामुळे झाल असेल.

समर्पण हे शीर्षक समर्पक वाटेना.

अर्थात ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. कुणाला ही कथा, असला विषय आवडू शकतो याबद्दल शंका नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी शब्दांचा जादूगार...