बीएमएम२०१५: निबंध स्पर्धा

माझ्या मनातील अधिवेशन

प्रॉव्हीडन्समधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले.
काही गोष्टी आपल्याला आवडल्या, काही गोष्टी थोड्या वेगळ्या करता आल्या असत्या, काही गोष्टी अधिक करता आल्या असत्या.

आपल्या मनातले अधिवेशन आणि आलेला अनुभव प्रत्येक वेळा निराळाच असतो.
आम्हा एल ए करांना आपले मनोगत जाणून घ्यायचंय. त्यासाठीच एक निबंध स्पर्धा आयोजित करत आहोत,
विषय आहे "माझ्या मनातील अधिवेशन".
सुमारे १००० शब्द मर्यादेत (इंग्लिश किंवा मराठी मध्ये) आपले विचार आमच्या कडे १५ जानेवारी २०१४ पर्यंत खालील पत्त्यावर ईमेल करा.

spardha@bmm2015.org
पहिल्या तीन निबंधांना योग्य पारितोषिक देण्यात येईल

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बृहन्महाराष्ट्रमंडळासाठी निबंध स्पर्धेची कल्पना चांगली आहे. मात्र या संस्थळावरच्या बहुतांश वाचक लेखकांना या संस्थेबद्दल पुरेशी माहिती नाही. उदाहरणार्थ,

प्रॉव्हीडन्समधील आपले अधिवेशन तर उत्तमच झाले.

हे बृहन्महाराष्ट्रमंडळाच्या सदस्यांना उद्देशून लिहिल्यासारखं वाटतं. पण ज्यांना या संस्थेची माहिती नाही अशा वाचकांसाठी ही संस्था नक्की काय उपक्रम करते, अधिवेशनांचा हेतू काय असतो, सर्वसाधारणपणे कार्यक्रम काय असतो याची माहिती दिल्यास अधिक लोक आकर्षित होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Here's more information about BMM Convention
•It is a bi-annual, three day Marathi festival usually held on 4th of July weekend.

•In the past as many as 5000 people have attended this gathering.

•Authentic Marathi food served for breakfast, lunch and dinner.

•Programs include Networking in business & education conference, expo of vendors across the globe, School and College reunions, musical, dance, drama and comedy performances from India and North America, special events for youngsters and UttarRang for 55+ people.

•In the past famous Marathi personalities like Pu La Deshpande, Lata Mangeshkar, Sunil Gavaskar, Dilip Vengsarkar, Ajay-Atul, Asha Bhosle, Nana Patekar have attended BMM conventions. You can interact with them in person.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र! या BMMने कसे प्रतिनिधी निवडले आहेत?
मराठी टायपिंगही येत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!