ऑफीसातील समस्या

खरं तर ही समस्या मांडताना लाजच वाटते आहे.
ऑफीसमध्ये दर महीन्याला वाढदिवस साजरे होतात. डिसेंबर मध्ये माझा होता. जवळ जवळ अख्खा डिसेंबर मी मेलची वाट पहात होते की आज नाही उद्या साजरा होइल.
शेवटचा आठवडा (गेला) मी रजेवर गेले. अन त्या महीन्याचे वाढदिवस साजरे केले गेले.
चाइल्डीशच म्हणायला पाहीजे पण मला वाईट वाटले. मुख्य वाईट याचे वाटले की - वाढदिवसाचे जे निमंत्रण गेले त्यात माझ्या नावाचा उल्लेख नव्हता फक्त एक व्यक्ती जी त्या दिवशी ऑफीसात हजर होती त्याचा उल्लेख होता. त्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या. I felt singled out. मी माझ्या ऑफीसमधील मैत्रिणीला (परीचीत खरं तर मैत्रिण नव्हे) मी ते बोलून दाखविले. माझा कयास आहे की तिने ते काही लोकांच्या कानावर घातले.
कारण आज मॅनेजर येऊन म्हणाले की - आपण या गुरुवारी तुझा वाढदिवस साजरा करु.
मी त्यांना म्हटले - हा अपवाद कशासाठी? Please don't put me in a spot by making this exception.
पण त्यांनी ऐकले नाही. बहुतेक या गुरुवारी वाढदिवस साजरा होईल.
____________________________
खूप त्रास होतो आहे.
खरं तर ऑफीसमध्ये कोणी वाढदिवस साजरे करायला जात नाही. मला त्या सहकारी स्त्रीशी बोलल्याबद्दल अतिशय टोचणी लागली आहे. It's reflecting so poorely on me. Very unprofessional!!!
_____________________________
मी काय केले पाहीजे? मुकाट्याने जाऊन साजरा करुन यावे की अन्य काही? Sad
थोडा "ताईला विचारा" (Agony Aunt) प्रकारचा धागा झाला आहे.
______________________________
अन हे सर्व केव्हा तर मी "स्वतःशी प्रामाणिक रहाण्याचा" निश्चय केल्याच्या नेमक्या दुसर्‍या दिवशी घडले आहे. कालच मी ठरवले काही का होइना स्वतःशी प्रामाणिक रहायचे. पण इथे माझ्या या प्रामाणिक भावना या आहेत की मला उगाच अपवादात्मक साजरा करायचा नाही. देवही निश्चयाची परीक्षाच घेतो असे वाटते.
____________________
परत शांतपणे मॅनेजरचे मन वळवायचा प्रयत्न करणार आहे. But why the hell all this? Sad
माझी चूक १००% आहेच. पण आता हे निस्तरायचं कसं? मला खरच जावसं वाटत नाहीये.
Am I ever going to stop feeling opologetic? Hell no!!!! It has become a norm!!! कंटाळा आलाय.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

होऊ दे ऑफिसला वाढदिवसाचा खर्च! केक खा आणि बाकी काही करु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकं गुन्हेगार वाटतय. अगोदरच मला गर्दीत फार आवडत नाही. त्यात चूक करुन गर्दी फेस करणं म्हणजे आगीतून फुफाट्यात टाइप Sad
मी मॅनेजरला लिहीलय की एक तर जानेवारी वाढदिवसात तरी करा किंवा अजिबात करु नका. I think I have a say in my birthday celebration.

पण ऑफीसात कोणाशीही काही बोलणं म्हणजे घोडचूकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला 'घरच्या भाकर्‍या खाऊन ऑफिसचा केक खाणे' म्हणावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहोत. केक खा, चार चॉकलेटे वाटा अन हसा चकटफू, हाकानाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कसलं टेन्शन येतय रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समस्या सुटलेली आहे. मॅनेजरने आत्ताच अतिशय गोड शब्दात समजावून सांगीतले की परत कोणताही वाढदिवस साजरा होणार नाही पण तुझा साजरा होणार आहे. प्लीज लुक फॉरवर्ड अँड एन्जॉय.

आता परत का होणार नाही त्याचं कारण मला नीट कळलं नाहीये Sad

असो.

सर्वांना - अजून एका सुमार धाग्याच्या तसदीबद्दल माफी.
_____________________________
शेवटचे अप्डेट - शेवटी निक्षून सांगीतले की मला या सेलिब्रेशनमध्ये ओढू नका. लीव्ह मी अलोन अँड अन्-माईंडेड तेव्हा कुठे प्लॅन रद्द झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा गोष्टींबाबत तक्रारी नेहमी आपल्या मॅनेजरकडेच कराव्यात आणि तेही पर्फॉर्मन्स अ‍ॅप्रेजलच्या वेळीच. Wink
यालाच अनुभव म्हणतात. Smile असो.
आता घाटतंय तर घाटू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर ही समस्या मांडताना लाजच वाटते आहे.

वाढदिवसाच्या बाबतीत लाजू नका. आमच्या सहकारीणींप्रमाणे दरवर्षी अठरावा वाढदिवस साजरा करीत र्‍हावात.
इथे डंगर्‍या डंगर्‍या बायका पंधरा वर्सहचा वर्केक्स लिहितात रेझ्युमेवर ; अन् न शोभणारे अल्लड उपद्व्याप करतात. त्यांच्याकडून शिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कंत्राटदार खूप कमी पगार देतात
अर्धा पगार तर त्यांचाच घशात जातो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0