पुणे कट्टा: शनिवार १८ जानेवारी

एक कट्टा तो बनता है! अशी मेघनाने आरोळी दिली आणि मग चर्चांच्या आवर्तनांतून पुढिल प्लॅन ठरला आहे:

रुपरेषा:

  • दुपारी १२:३० वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील 'साउथ इंडीज' या हॉटेलमध्ये भेटणे. (विकांताच्या दरानुसार माणशी खर्च रु.५५०+tax)
  • आरामात दोनेक तास चरून मग दुपारी युनिव्हर्सिटी किंवा इतर सर्वानुमते योग्य ठिकाणी गप्पाष्टक जमवणे
  • ज्या पुण्याबाहेरच्या मंडळींना त्याच दिवशी परतायचे आहे त्यांनी आपापल्या सोयीच्या वेळी निघणे
  • उर्वरीत मंडळींची तोंडे दुखु लागणे/ कंटाळा येणे / डास चाऊ लागणे यापैकी कोणतीही गोष्ट घडेपर्यंत गप्पा हाणणे, नुकत्याच होणार्‍या PIFF मध्ये दाखवलेल्या चित्रपटांवर बोलणे व घरी परतणे

कसे पोचाल?
साऊथ इंडीज हे हॉटेल, मुख्य रस्त्यावर उभे राहून सेंट्रल मॉलकडे तोंड केल्यास, उजवीकडील शेजारील इमारतीत आहे. थेट तिथेच भेटावे.

पुण्याबाहेरून बस ने येणारे: युनिव्हर्सिटीवरून जाणारी बस घ्यावी. कंडक्टर सेम्ट्रल मॉलपाशी थांबवेल का आधीच चौकशी करून ठेवावी अन्यथा युनिव्हर्सिटीला उतरून सेंट्रल मॉलजवळ रिक्षा/चालत यावे. (युनिव्हर्सिटीपासून अंतरः १किमी असावे)

View Larger Map

पुण्याबाहेरून ट्रेनने येणारे: शिवाजीनगरला उतरा. रिक्षा करा. (अंदाजे अंतर २ किमी Smile

View Larger Map
पुण्यातील मंडळी: कोणत्याही मार्गाने या (पण या म्हणजे झाले!) Wink

या धाग्यानुसार येण्याचे नक्की असलेली मंडळी:

  • ऋषिकेश
  • बॅटमॅन
  • मन
  • मेघना भुस्कुटे
  • अस्मि
  • राजेश घासकडवी
  • घनु
  • केतकी आकडे
  • बिपिन कार्यकर्ते
  • मिहिर
  • अनुप ढेरे
  • संजोप राव

कदाचित

  • अनामिक

या पुण्यातील मंडळींचे नक्की कळले नाही:

  • चिंतातूर जंतू
  • मी

इतर सुचना

  • या व्यतिरिक्त कोणी येणार असेल तर तसे प्रतिसादांतून कळवा.
  • अधिकच्या सुचना/पुरवण्यांचे स्वागत आहे.
  • पुण्याबाहेरील मंडळींची रहाण्याची सोय नसेल व ऐसीकरांकडे रहाणे चालणार असेल तर तसे सांगा.
  • नितीन थत्ते, सुनील, अरूण जोशी, निदे, मक इत्यादी पुण्याबहेरील मंडळींनी न येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा!
धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

वाह! काय झकास सुरुवात आहे नववर्षाची! Smile
मी १०, ११, १२ जानेवारीलाही पुण्यात - पक्षी फिल्मोत्सवात असणार आहे. तेव्हाही जमल्यास भेटूच. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऑटोवाले नावाची एक सर्व्हिस पुण्यात आहे.
तुम्ही फोनवर ऑटो बुक करु शकता.
बुकींग चार्जेस १५ की २० रुपये आहेत.
ते मीटरने पैसे घेतात.
प्रॉब्लेम इतकाच की आदल्या दिवशी जरी तुम्ही फोन केलात तरी ऑटो मिळू शकते किंवा नाही, कोणती ऑटो आहे, ड्रायव्हर चा मोबाइल हे प्रत्यक्ष प्रवासाच्या एक तास आधीच समजते.त्यापूर्वी नाही. माझा अन्मुभव तरी असा आहे की शहराच्या मुख्य भागात सर्विस चांगली आहे. शिवाजीनगर ते साउथ इंडिज हे अंतर यायला रिक्षावाले तयार होतील.
बादवे, ऑटोवाले बुकिंग ह्यांचा संपर्क क्रमांक ०२०६६६६६६६६.
असे बुकिंग न करताही तुम्हाला ऐनवेळी "ओ रिक्षावाले" अशी हाळी देउन हात दाखवून किंवा रिक्षा ष्ट्यांडवर ऑटो मिळेलच पण तिथे तोंडाला येइल ती रक्कम समोरचे रिक्षावाले काका सांगण्याची दाट शक्यता आहे. ही रक्कम तीस ते तीनशे कितीही असू शकते. अतिशयोक्ती नाही, स्वानुभव आहे.
दोन-चार जणांहून अधिक असाल तर शेअर करुन कॅब सुद्धा परवडेल. ट्रॅव्हल टाइम, ओला कॅब्ज हे विंग्ज आणि इतर कॅब व्हेंडरपेक्षा बरेच स्वस्त आहेत.
लागल्यास त्यांचेही नम्बर देउ शकतो.
माझ्याकडे बाइक आहे, शिवाजीनगरहून एका व्यक्तीस मी साउथ इंडिजला आणू शकतो. तोही एक पर्याय आहे.
इतर पुणेकर स्वयंचलित वाहनचालकही अशी काही ऑफर देत असले तर ऑटो-कॅबचीही गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी यादी पुन्हा पाहिली, मुळात मेघनाव्यतिरिक्त मुंबईहून कोण येत आहे?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विंग किंवा तत्सम टॅक्सीचा उपभोग कोणी नियमितपणे घेतात का?

मागच्या नोव्हेंबरात पुण्यात आलो असता रात्री कर्वे रोडाहून चिंचवडास जायचे होते. विंग टॅक्सीला फोन केला की ते येतात असे कळले. सुमारे एक तास विंग टॅक्सीला फोन करण्याचा प्रयत्न करण्यात केला आणि विंग टॅक्सीवाल्यांनी फोन उचललाच नाही.

बंगलोरमध्ये इझीकॅब, मेरू आणि के एस टी डी सी च्या रेडिओ टॅक्सीज आहेत पण त्या फक्त विमानतळावर जायचे असेल तरच मिळतात. मुंबईतला अनुभव त्या मानाने चांगला आहे. पुण्यातल्या तश्या टॅक्स्यांवर विसंबावे की नाही याविषयी अनुभवी लोकांनी मार्गदर्शन केले तर बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी अगदी नसलो तरी बर्‍यापैकी वापर केला आहे. हडपसरहून एकदा दांडेकर पुलाजवळ जायचे होते सकाळी ५ ला तेव्हाही व्यवस्थित सोडले होते वेळेवर. मला असा अनुभव आजवर आला नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी पुण्यात अनेकदा ट्रॅवलटाईम वापरली आहे. ९९%वेळा वेळेवर मिळाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुम्ही वेळ सांगा आगमनाची. मी बुक करतो.
ड्रायव्हर चा डायरेक मोबाइल नम्बर देतो आदल्या दि.वशी
विंग्जवाले फोन उचलत नाहित हा अनुभव मला कैकदा आलेला आहे.
ट्रॅव्हलटाइमवाले फोन वगैरे उचलतात, पण ऐनवेळी ड्रायव्हरची हटकून १०-१५ मिनिटॅ तरी
वाट पहावी लागते असा अनुभव आहे. म्हणूनच ते बहुदा सर्वात स्वस्त सर्व्हिस देत असावेत.
ओला कॅब्ज ची सर्व्हिस प्रचंड आवडली. रेट्स ट्रॅव्हल्टाइमपेक्षा थोडे जास्त व विंग्ज पेक्षा थोडे कमी आहेत.
फक्त पावती देताना ओला कॅब्जवाले कटकट करतात(ऑनलाइन इन्व्हॉइस पाठवतात, पक्की प्रत्यक्ष पावती देत नाहित म्हणून माझे त्यांच्याशी भांडण सुरु आहे.)
ह्याशिवाय काही ड्रायव्हर लोकांचा थेट नम्बर माझ्याकडे आहे; पण ते अशा दोन-तीन किलोमीटरसाठी दूरवरुन येण्यास राजी होणार नाहित असे वाटते.
.
.
दरपत्रकः-
विंगज रेडियो कॅब : पहिल्या तीन किलोमीटार साठी ८० रुपये. त्यानंतर दर किमी १८ रुपये.
ट्रॅव्हलटाइम : पहिल्या तीन किलोमीटार साठी ५० रुपये. त्यानंतर दर किमी १६ रुपये.
ओला कॅब्ज : सरसकट १८ रुपये. (ह्या दराबद्दल मात्र सध्या खात्री नाही. पुन्हा चेक करणे जरुरी आहे.)
फोनवरील बुकिंगवाली ऑटोरिक्षा : बुकिंग चार्जेस २० रुपये, उर्वरित नॉर्मल रिक्षाच्या मीटारप्रमाणे
.
.
माझ्यासारखे कुणी बाइक-कार वाले पुणेकर volunteers असतील तर ही सारीच कटकट वाचेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुन्हा एकदा ऋषिकेशचाच प्रश्न विचारतो: मुंबैस्नं येणारे मेघना सोडून कोणकोण आहेत? एकाला सोडायला मीही तयार आहे. स्वारगेट अथवा स्टेशन इथेच सोडायचं असेल तर णो प्राब्ळम. डीप इंटु कोथ्रूड, वाकड, इ. असेल तर मात्र सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी कार आणू शकेन.
फक्त बाहेरून मेघनाशिवाय येतंय कोण? हा प्रश्न प्रतिध्वनीसारखा येत रहाणार आहे Smile

थत्ते चाचा, मके जमवा हो! (मकी आली की निदे आलाच हे गृहितक Wink )
चाचांना भेटायची लै उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या दिवशी पुण्यात असल्यास येण्याचा नक्की प्रयत्न करु (संख्या : २ नग).
दुपारच्या सौथिंडियन जेवणाला नाही म्हणणे अशक्य आहे पण एवढे तुफान जेवल्यानंतर गप्पाष्टक वगैरे मला वैयक्तिक डाऊटफूल आहे, किमान भोजनास उपस्थिती लावण्याचा प्रयत्न करु असे सांगतो.
फायनल कन्फर्मेशन कधी पर्यंत देता येईल (डेडलाईन) ?

- छोटा डॉन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम. आदल्या दिवसापर्यंत कन्फर्मेशन देणे चालून जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"त्या दिवशी पुण्यात असल्यास येण्याचा नक्की प्रयत्न करु" ---> ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

९ ते १६ दरम्यान फिल्म फेस्टिव्हलला बरेच लोक भेटतील अशीही आशा करतो, आणि १८च्या कट्ट्याला येण्याचंही जमवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी ऑनलाईन डेलिगेट रजिस्ट्रेशन केले आहे. प्रत्यक्ष पास कलेक्ट करणे झालेले नाही.
बाकी, कोणकोणत्या चित्रपटाला कोण-कोण जमत आहेत? काही ठरले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उद्घाटनाची फिल्म सिटी प्राईड कोथरूडला आहे. मी तिथे असेन. तोवर पुढचं वेळापत्रक (किमान १-२ दिवसांचं) जाहीर झालेलं असेल. ते पाहून ठरवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तोवर पुढचं वेळापत्रक (किमान १-२ दिवसांचं) जाहीर झालेलं असेल. ते पाहून ठरवता येईल.

आय सेकंड धिस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विग्स चे रेट आज पासुन वाढलेले आहेत. traveltimए चे वाढलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विग घालून कोण कोण येणार आहे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कट्ट्याला येण्याची फार इच्छा होती. पण त्यावेळेस मी अहमदाबादला असेन, त्यामुळे हजेरी लावता येणार नाही. कट्ट्यास शुभेच्छा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टे का कल्पना आवड्या ...
येण्याचे जमवतो .. कधीपर्यंत कळवावे लागेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

एक-दोन दिवस आधी सांगितलंत तरी हर्कत नै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येण्याचे थोडे अवघड आहे, बघतो जमते का ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्ट्याला येण्याचे जमेलसे वाटते. गिळायला कदाचित जमणार नाही. तसेच १०,११,१२ ला भेट होण्याची शक्यता १८ ला भेट होण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की जमेलच असे नाही परंतु काही शक्यता अजमावून पहात आहे.

वर दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाण जवळील बस स्टॉपपासून १ किमीवर तर जवळील रेल्वे स्टेशनपासून २ किमी अंतरावर आहे. पुण्यातील हिवाळी हवामान लक्षात घेता हे अंतर पायी चालणे अशक्य नसावे. तरी पायी चालण्यायोग्य रस्ता उपलब्ध आहे काय?

मी (पुणेरी) रिक्शा टाळतो आहे हे चाणाक्षांच्या लक्षात आले असेलच! Wink

स्वतःच्या वाहनाने यावयाचे असल्यास, एक्स्प्रेस वेवरून कुठला एक्झिट घेणे सोयीचे पडेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

स्वतःच्या वाहनाने आल्यास वाकड एक्झिट (हिंजवडीकडे जाणार्‍या पुलापाशी) सोयीचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुंबैहून येताना हिंजवडीला पुण्याशी जोडणारा उड्डाणपूल आला की हिंजवडीकडे न वळता पुण्याकडे,डावीकडे वळा.
मग फक्त सरळ आणि सरळच यायचं आहे.
वाकड, विशालनगर, सांगवी फाटा, ब्रेमन्-चौक व औंध, पुणे विद्यापीठ ,इ स्क्वेअर हे असे लायनीने लागतील.
इस्केवरच्या बरोब्बर समोर, रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या इमारतीत तुम्हाला यायचे आहे.
.
.
किंवा हिंजवडी-वाकड उड्डाणपुलापूर्वीच किलोमीटरभर अंतरावर भूम्कर चौकातून डावीकडे वळून डांगे चौकात या,डांगे चौकात आलात की उजवीकडे वळा. सरळ सरळ जात रहा.
ह्या मार्गाने तुम्हाला काळेवाडी फाटा,सांगवी फाटा, ब्रेमन्-चौक व औंध, पुणे विद्यापीठ ,इ स्क्वेअर हे असे लायनीने लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या रस्ताने स्वतःच्या गाडीने इस्क्वेअरपर्यँत आल्यास साउथ इंडीजसाठी युटर्न कुठे घेता येईल? कृषी विद्यापीठ? की इस्क्वेअर/काकडे मॉललाच गाडी पार्कुन रस्ता ओलांडने बरे पडेल? ओलांडता येतो ना रस्ता तिथे की नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, कृषीविद्यापीठाकडूनच घ्यावा लागणार यू टर्न.
बादवे, डांगे चौक वगैरे कडून कुणी गाडी घेउन येत असेल तर १८ जानेवारीला मला पिक करणे शक्य आहे.
मी त्यावेळी तिकडेच असेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सेन्ट्रलच्या सिग्नलला युटर्न घेता येतो, वॅले पार्किंगची सोय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ हेच लिहिणार होतो. कृषी विद्यापीठापर्यंत जायची गरज नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुपारचे हवामान इतकेही थंड नसते. बाकी चालायच्या मानाने रस्ता चांगला मोठा आहे. (किमान ३ पदरी)
वाकड एग्झिट सोयीचा

बाकी, मुंबईतील मंडळींना एखाद-दीड किमी काही विशेष नाही म्हणून चालायचा पर्याय दिला होता. मात्र, गाड्या(विशेषतः दुचाकी) या पुण्यातील मंडळींच्या शरीराचाच भाग असल्याने त्यांना चालण्यातून वगळले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी सुद्धा पिक करू शकेल जर कुणी शिवाजीनगर / येरवडा / विश्रांतवाडी / नगर रोड इकडून येत असेल तर.

आणि साउथ इंडीज ला भेटतोय ते मस्तच. कधी गेले नाहीये आणि ट्राय करायचंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमका अठरा तारखेला कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळा आहे आणि त्याच्या कोअर कमिटीमध्ये असल्याने मनात असूनही येता येत नाहीय..

बाकी सगळ्यांना, विशेषतः ऋ ला आमची इतकी आठवण आलेली पाहून अगदी भडभडून की कायसंसं म्हणतात ते आलं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

वाहव्वा..

बरेच महिन्यानी ऐअ उघडलं आणि कट्टा नजरेला पडला..
सर्वात आवडलेला भाग म्हणजे, कट्ट्याची सूचना बख्खळ दिवस आधी दिल्यामूळे, कॅलेंडर ब्लॉक करून ठेवलं, सध्या रीकामं दिसतंय, मी बहुतेक येणार,
म्हणजे मालकानं ऐनवेळी कुठे उडवलं नाही तर नक्की येणार.

एकदोन दिवस आधी नक्की सांगेन, बाहेरून कुणी येणार असेल तर, पुणे व आसपासच्या कुठल्याही ठिकाणावरून इतर ३ भिडू गोळा करण्याची व पुन्हा सोडण्याची जबाबदारी घेउ शकेन.

फिल्म फेस्टिवललाही शेवटचे काही दिवस जमेल असं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी १०, ११, १२ हे तिन्ही दिवस फेस्टिवलला येणार आहे. कोथरुड सिटी प्राइडमधे असणार आहे बहुतकरून. कुणी असेल, तर प्लीज व्यनि नाहीतर इमेल करून सांगा. नैतर 'आम्ही तित्थेच होतो' 'हो? च्च च्च! आम्हीपण...'चा खेळ व्हायचा फुकट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धागा वर काढण्यासाठी उगाच प्रतिसाद... मला आपली चोंबडी उत्सुकता लागून राहिलीये.... नक्की कोण कोण कट्ट्याला येतंय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आतापर्यंतची यादी:

  • ऋषिकेश
  • बॅटमॅन
  • मन
  • मेघना भुस्कुटे
  • अस्मि
  • राजेश घासकडवी
  • घनु
  • केतकी आकडे
  • बिपिन कार्यकर्ते
  • मिहिर
  • अनुप ढेरे
  • संजोप राव
  • अर्धवट
  • चिंतातूर जंतू
  • मी
  • बाबा बर्वे

कदाचित

  • अनामिक
  • सुनील
  • छोटा डॉन

अजून कोणी राहिलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सोकोबा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंजंना नाही जमणारेय. त्यांना पिफच्याच एक्स्टेंडेड कार्यक्रमासाठी मुंबईला यावं लागणार आहे असं म्हणले ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अचानक उद्भवलेल्या महत्त्वाच्या घरगुती कामामुळे बहुधा शनिवारी पुण्यात असणार नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पण येतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नक्की येणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी पण नक्की येणार आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुपारी जेवाणाला नक्की आहे, पण रात्री चेन्नैला परत जायचे आहे त्यामुळे शेवटपर्यंत थांबता येणार नाही.

- (पट्टीचा कट्टेकरी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही येतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ढीस आहे. त्याच दिवशी एक परिसंवाद आहे. तो टाळता येण्यासारखा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ढीस

मिरज सोडल्यानंतर हा शब्द फाऽऽऽऽर क्वचित ऐकावयास मिळाला. धन्यवाद संजोप राव!!!!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्ही लहानपणी (कंचे/गोट्या मधे) ढीस हा खेळ खेळायचो ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

परिसंवाद किती वेळाचा असतो म्हणे? म्हणजे दुपारी असेल, आणि काही तासांचाच असेल तर सायंकाळच्या आसपास विद्यापीठाच्या आवारात मागे रेंगाळणार्‍या ऐसीकरांशी भेट होउ शकेल; नाही का?
एक चहा किंवा कॉफी माझ्याकडून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो ना, या की. काय भाव खाता हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भर दुपारी कसले हो परिसंवाद करता तुम्ही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाव आम्ही मस्त खाऊ हो, पण आम्हाला भाव देणार कोण?
विनोद वगळा, पण पूर्ण दिवस परिसंवाद आहे, तोही पुण्याच्या लांबवरच्या उपनगरात. आणि त्यात मलाच एक शोधनिबंध सादर करायचा आहे, त्यामुळे नाईलाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

कार्यबाहुल्यामुळे (असेच म्हंतात वाट्टे) यायला जमणार नाही. क्षमस्व, आणि शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

माझं आधी नक्की होतं, पण काही कामामुळे परगावी जायला लागणार आहे, यायला जमणार नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तच पाहिले आमच्या कॉर्पोरेट ऑफर मध्ये साउथ इंडिज पण आहे. १०% सूट. ती विकांतास असते की नाही ठाऊक नाही. पण तुम्ही फोन करून विचारू शकता.

हवे असल्यास व्यनि तून संपर्क साधा. तिथल्या कॉर्पोरेट ऑफर देणार्‍या माणसाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

१६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान भीमथडी जत्रा पुण्यात आहे.
मागील चार पाच वर्षापासून तिथे जात आहे.
विविध बचत गटांचे स्टॉल्स असतात. काही घरी घेउन जाण्यासारखे आय्टम्स असतात.(तीलाचे लाडू,सातूचं पीठ वगैरे)
एक विभाग पांपरिक ग्रामीण बाजबद्दल असओत. बलुतेदार व त्यांचे व्यवसाय ह्या संदर्भातले शोज् तिथे असतात.
(वासुदेव, कुंभारकाम वगैरे) पण हा सर्वच छोटा विभाग झाला. प्रमुख आकर्षण खादाडीचं असतं.
ग्रामीण चवीचं बरच काय काय तिथं असतं. उदा:- विविध भाकरी.ज्वारी, बाजरी, तांदूळ व मकासुद्धा भाकरीत वापरतात.
सोबतीला भरलं वांगं किम्वा भरीत वगैरे असतं. असे बरेच खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतात.
मागील चारही वर्षात मांसाहारी स्टॉल्स अधिक दिसले. व्हेज कमी होते.
हातसडीचे तांदूळ विकावयास होते. पण त्या चवीची सवय राहिली नसल्याने तो तांदूळ घरी जाउन संपवणे अवघड गेले.
.
.
आवडू न शकण्याची कारणे :-
१.प्रचंड गर्दी, गोंगाट. अगदि "जत्रा" शब्दातून जेवढी गर्दी अपेक्षित आहे, तशीच, तितकीच गच्च, दाटॅएवाटॅएची गर्दी.
२.गर्दिमुळे होणारी पार्किंगची बोंबाबोंब.
३.मागील काही वर्षांत संभाजी ब्रिगेडचा तिथे मोठा पगडा दिसला. ह्या ठिकणाशेजारीच दरवेळी त्यांचय छोटेखानी सभा किंवा भाषणे सर्वांच्या कानावर पडतील अशी कशी काय सुरु असतात ठाउक नाही.
भाषणातील भाषा व आवेश प्रक्षोभक व विशिष्ट गटाला टार्गेट करुन निर्णायक वंशविच्छेद करण्यास उद्युक्त करेल अशी वाटली. दरवेळी भांडारकर संब्म्धित वादाचा उल्लेख होता.
जत्रेमध्ये काही ठिकाणी त्यांचे स्वयंसेवक पॉम्प्लेटं वाटत उभे होते. पॉम्प्लेट दिलेले अर्थात एकाच वर्षी आथवताहेत.२००८ का २००९ मध्ये. पण भाशणे दरवेळी ऐकू आली.
.
.
कट्टा १८ जानेवारी ला १९ला कुणाला वेळ व रस असला तर ते जाउ शकतात.
माझे जाणे नक्की नाही यंदा. पण कुणी खाद्य प्रेमी असले तर पाह बुवा.
.
.
.
सकाळ मधील बातमी देत आहे .
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4952331959251701735&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140117&Provider=-&NewsTitle=भीमथडी : ग्रामीण बाज अन्‌ परराज्यांतील कला
पुणे- केळीचे खांब, बैलगाडी, तुतारीवाले असे ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार, सनई चौघड्याचे मंजूळ सूर, हलगीचा कडकडाट अशा आगळ्यावेगळ्या उत्साही वातावरणात भीमथडी जत्रेचे गुरुवारी उद्‌घाटन झाले. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, लोककलांच्या दर्शनाबरोबरच अन्य सहा राज्यांतील कलाकारांच्या कलांचे प्रात्यक्षिक यंदा प्रथमच सुरू केलेल्या कलाग्राम दालनात होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, तसेच महिला बचत गटांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या महिलांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून भीमथडी जत्रेचे उद्‌घाटन कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. भीमथडी जत्रेच्या संयोजिका सुनंदा पवार या वेळी उपस्थित होत्या. बचत गटांच्या अरुणा टेके (वडगाव काशिंबे, मंचर), आशा नवले (माळेगाव बुद्रुक), रेश्‍मा शिंदे (सासवड), पद्मा चव्हाण (येवलेवाडी, कोंढवा), विजयमाला शिंदे (राजगुरुनगर), दीपाली शिरोडकर (पुणे) या वेळी उपस्थित होत्या.

बारामती येथील ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा शारदा महिला संघ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित जत्रेचे हे आठवे वर्ष आहे. 16 ते 19 जानेवारीपर्यंत रोज सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत ही जत्रा सुरू असेल. राज्याच्या विविध भागांतील तसेच पश्‍चिम बंगाल, पंजाब, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतील बचत गटांनीही त्यांची उत्पादने व खाद्यपदार्थ या जत्रेत ठेवली आहेत.

शहरी व ग्रामीण भागाचा दुवा ठरलेल्या या जत्रेत महिलांच्या पारंपरिक खेळांचा स्वतंत्र विभाग आहे. जत्रा सुरू झाल्यानंतर तेथे वाघ्यामुरळीचा कार्यक्रम झाला. नंदीबैल लोकांमधून फिरू लागला. तसेच पारंपरिक स्वरूपातील गजनृत्य, पिंगळा, वासुदेव, पोतराज, भारूड, पथनाट्य हेही या जत्रेत पाहण्यास मिळतील. खेड्याचा जिवंत देखावा उभारण्यात आला असून, बारा बलुतेदारांची व्यावसायिक व राहणीमानाची पद्धत यांचा यात समावेश आहे. लगोर, सागरगोटे, काचकवड्या, जिबल्या, बिट्ट्या, भोवरे आदी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल.

भीमथडी कलाग्राममध्ये जरदोशी वर्क, वायर आर्ट, ब्लॉक प्रिंटिंग, कॅरीकेचर आर्ट, मधुबनी आर्ट, धागा आर्ट, लाख आर्ट, वारली पेंटिंग, क्‍ले मॉडेलिंग अशा विविध कला उत्पादनांचा समावेश आहे.

सुनंदा पवार म्हणाल्या, ""कलादालन यंदा प्रथमच सुरू केले आहे. कलाकारांच्या कलाकृती व कलात्मक वस्तू या ठिकाणी मिळतील. दरवर्षीप्रमाणे बारा बलुतेदार, हलगी वाजविणारे कलाकार, आदिवासी भागातील महिलांचा गटही यंदा आहे. नेत्रदानाविषयी जनजागृती करणार आहोत.''
महिला उद्योजकांचे 50 स्टॉल, महिला बचत गटांचे 100 स्टॉल, सेंद्रिय शेतीचे 50 स्टॉल, खाद्यपदार्थांचे 90 स्टॉल तसेच अन्यही काही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने भीमथडी जत्रेतील खाद्यपदार्थांचे दालनही दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी पण येतोय बर का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आतापर्यंतची यादी

  • ऋषिकेश
  • बॅटमॅन
  • मन
  • मेघना भुस्कुटे
  • अस्मि
  • राजेश घासकडवी
  • घनु
  • केतकी आकडे
  • बिपिन कार्यकर्ते
  • अनुप ढेरे
  • मी
  • बाबा बर्वे
  • सिफर
  • सोकाजीरावत्रिलोकेकर
  • सचिन गिरी
  • तर्कतीर्थ

कदाचित

  • नितीन थत्ते
  • सुनील
  • छोटा डॉन

अजून कोणी राहिलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही कौटुंबिक कार्यक्रमामुळे माझी यशस्वी माघार!

फोटो आणि वृत्तांत टाकायला विसरू नका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो आणि वृत्तांत टाकायला विसरू नका!

पद्यमय वृत्तान्त कोणकोणत्या वृत्तांत टाकायचा ते आत्ताच ठरवून ठेवा! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संत, सन्त आणि सन््त असे लिहिण्याचा अधिकार फक्त टिळकांपुरताच मर्यादित आहे काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघु जमलं तर! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा माझा पहिलाच कट्टा असणारेय. म्हणून विचारतेय, हसू नका. (किंवा हसा च्यायला.)

कट्ट्याला गप्पा आणि खादाडीव्यतिरिक्त काय करतात?

मला आपलं असं वाटतं - हे फारच भाबडं असू शकेल - कट्ट्याला काहीतरी एक उपक्रम असावा. लहानसा का असेना. कारणं धड स्पष्ट करता येतील का, मला शंकाच आहे. पण नुसतं गिळणं-ढोसणं-बरळणं इतकंच होऊ नये, अशी एक आदर्शवादी समजूत आहे खरी. अर्थात हे आधी ठरवून होईलच असं नाही हे मला मान्य आहे.

तुमची - आणि तुमच्यात अनुभवी कट्टेकरी असल्यास त्यांची - काय मतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कट्ट्याला गप्पा आणि खादाडीव्यतिरिक्त काय करतात?

काहीही नाही.

तुमची - आणि तुमच्यात अनुभवी कट्टेकरी असल्यास त्यांची - काय मतं?

थीमबीम ठरवण्याच्या भानगडीत न पडलेलेच उत्तम. बेशिक वळखपाळखीतच बराच वेळ निघून जातो. नंतर समानशील विषयांबद्दल बोलतानाही वेळ बराच जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी तरी गप्पाही कधीच केल्या नाहित.
जालावरच्या वटवटितून चार घटका विश्रांती म्हणून कट्टा नामक वैचारिक हिल स्टेशनला आपण जातो.
तिथे भरपूर खावे प्यावे नि घरी जाउन ताणून द्यावी. गप्पा करायला इंटरनेट आहेच की!
शिवाय प्रत्यक्ष गप्पांत हमरीतुमरीवर येता येत नाही जालासारखं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी तरी गप्पाही कधीच केल्या नाहित.

गपे खोटारड्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी पण पहिल्यांदाच (अंतरजालीय परीवाराच्या) कट्टयाला येतोय... मला तर इथल्या विद्वान मंडळींसारखं बोलताही येत नाही आणि बर्‍याच विषयांवर फारसं ज्ञानही नाही त्यामूळे मी बरेचदा वाचनमात्रच असतो (आणि "श्रेणीमात्र"). तरीही कट्ट्याला येण्याची हिम्मत करत आहे, केवळ सर्वांना प्रत्य़क्ष भेटण्याची उत्सुकता म्हणून (पण कृपया कट्ट्यावर फार जड्/अवघड विषयांवर चर्चा करु नका :P)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेम हियर. माझा पण पहिलाच कट्टा असणार आहे आणि आधी कुणालाही भेटलेली नाहीए, पण ओळखी आणि गप्पा यामधे छान वेळ जाईल आपला, असं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पहिलाच कट्टा"

- माझाही असेल ( यायला जमले तर)

गप्पा मारायला आणि मिक्स व्हायला किती जमेल माहित नाही, कारण अगदी घुमी नसले तरी फार ओळख नसलेल्या लोकांशी गप्पा मारायला पटकन जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

कट्टा पुण्यातच भरणार असल्याने '(अखिल विश्व मराठी) संकेतस्थळ भ्रातृभावोत्तेजक मंडळ' स्थापन करण्याबाबतची चर्चा 'स्थलोचित' ठरावी ;).

१. हा विशेषणसमूह अलीकडील प्रत्येक नवीन मंडळाच्या नावात अध्याहृत असतो म्हणे.
२. प्रस्तुत मंडळाची उद्दिष्टे साध्य करणे अशक्यप्राय असल्याने या सं.भ्रा.म. मंडळाच्या कार्यकर्त्यांना 'संभ्रामित' (sic किंवा कसेही) हे नाव शोभून दिसेल, असा कयास आहे.
३. फ्रॉयडियन योगायोग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुपे जळकट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा हा, अवश्य Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

च्यायला, प्रतिसाद देईपर्यंत एडिट काय करताव बे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अखिल विश्व मराठी संमेलनात मंगळावरील मराठी जालसदस्यांना बोलावणे न केल्याचा निषेध. त्या विरोधात ७८६ क्रमांकाच्या लघुग्रहावर विद्रोही कट्टा भरवण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नंदनचं नाव पाहूनच विनोदी श्रेणी दिली आणि मग प्रतिसाद वाचला. (हो हो, यावेळी वाचला!) नंतर मग गोची लक्षात आली. एकतर भ्रातृ या शब्दाने म्हैला आघाडीवर प्रॉब्लेम होईल हे जाणवलं. आणि म्हैला आघाडी असल्याने काही ब्याचलर तरुण आघाडीवरही प्रॉब्लेम होतील हेही जाणवलं.

दुसरी गोची उत्तेजक शब्दाची. नंदनच्या डोळ्यासमोर कट्ट्याविषयी नक्की काय चित्रं नाचताहेत हे कळेना. कुठच्याही अर्थाने बघितलं तरी सर्वसामान्य कट्ट्यांवर जे घडतं त्यात उत्तेजक काही झाल्याचं आठवत नाही. (म्हणजे कॉफी आणि सिगरेट वगैरे माइल्ड उत्तेजकं वगळता.) म्हटलं क्यालिफोर्नियाच्या दक्षिण टोकावरच्या कट्ट्यांना होतही असेल काही, आपण काय सांगावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापरे.. यावरून एका कट्ट्याची आठवण झाली. कट्ट्याचा अजेंडा, सुरूवातीची वेळ आणि कधी संपावा हेही ठरवायचे होते. प्रत्यक्ष कट्ट्यात त्या 'क्ष' संस्थळाच्या विषयवस्तुमुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडला, त्या विषयाचे आपल्या आयुष्यातले महत्व आणि तदनुषंगाने आपली भूमिका असले कायबाय सांगायचे, एक व्यक्ती बोलत असताना दुसर्‍याने मधे मधे बोलायचे नाही असा ठराव आला होता.

आई गं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

आयला, काय कट्टा ए की कॉन्फरन्स??? कुणाच्या "कन्फेशन"मधून असली "अ‍ॅक्टिव्हिटी" उद्भवली म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयला, काय कट्टा ए की कॉन्फरन्स???

शेम टू शेम हेच म्हणतो!

- (कट्टर कट्टेकरी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातलं एका वेळी एकानेच बोलणं वैग्रै एह-दोन सूचनानंतर सगळ्यांनी धुडकावलं हे सोडलं तर सगळं इम्प्लिमेंटपण झालं.. इतरवेळी कट्ट्याना जास्त न बोलणार्‍या माझ्या नवर्‍याने मग जे बोलणं चालू केलं की सगळं तो एकटाच बोलला, बाकीच्यांनी मध्ये फक्त भर घातली..

आता ऋ ला बोलावून त्याच्यावर असा प्रयत्न करावा असा विचार आहे.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

खल्लास Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१००% नसले तरी बहुदा येण्याचा प्रयत्न करेन. येणार असल्यास १२:३० ला थेट साउथ इंडिज पाशी पोचेन.

मला निदान एक दोन मंडळींचे मोबाइल नं व्यनि करता का? म्हणजे तिथे उशिरा पोचले तर सर्व मंडळी कुठे बसली आहेत ते हुडकून काढायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ते काहीही करा, पण राजेशने फोटो काढल्येत यावर विसंबून राहू नका. तीन-चार वर्षांपूर्वी याने काढलेले फोटो अजूनही मला दिसलेले नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक कट्टा तो बनता है! अशी मेघनाने आरोळी दिली आणि मग चर्चांच्या आवर्तनांतून पुढिल प्लॅन ठरला आहे:

पुण्यात देवळे कमी पडली काय, की चर्चांचीसुद्धा आवर्तने करावी लागली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज भीमथडी जत्रेचा शेवटाचा दिवस.
दुपारी बारा-साडेबारानंतर मी मोकळा आहे.
मेघना येउ शकेल दोन नंतर.
पाच सात लोकं येण्याची शकय्ता असली तर अस्मि जॉइन करु इच्छिते.
बॅटमनने सध्या काही कळवलेले नाही, पण पूर्वीच्या संवादानुसार त्याला वेळ असण्याची शक्यता वाटते.
अजून कुणी येउ इच्छित असेल, तर त्याने इथे ह्या धाग्यावर अपडेटवावे.
भीमथडी जत्रा म्हणजे काय हे वरती मी लिहिले आहे, इच्छुक तिथे तपशील पाहू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१६ ते १९ नोव्हेंबर दरम्यान भीमथडी जत्रा पुण्यात आहे.
मागील चार पाच वर्षापासून तिथे जात आहे.
विविध बचत गटांचे स्टॉल्स असतात. काही घरी घेउन जाण्यासारखे आय्टम्स असतात.(तीलाचे लाडू,सातूचं पीठ वगैरे)
एक विभाग पांपरिक ग्रामीण बाजबद्दल असओत. बलुतेदार व त्यांचे व्यवसाय ह्या संदर्भातले शोज् तिथे असतात.
(वासुदेव, कुंभारकाम वगैरे) पण हा सर्वच छोटा विभाग झाला. प्रमुख आकर्षण खादाडीचं असतं.
ग्रामीण चवीचं बरच काय काय तिथं असतं. उदा:- विविध भाकरी.ज्वारी, बाजरी, तांदूळ व मकासुद्धा भाकरीत वापरतात.
सोबतीला भरलं वांगं किम्वा भरीत वगैरे असतं. असे बरेच खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतात.
मागील चारही वर्षात मांसाहारी स्टॉल्स अधिक दिसले. व्हेज कमी होते.
हातसडीचे तांदूळ विकावयास होते. पण त्या चवीची सवय राहिली नसल्याने तो तांदूळ घरी जाउन संपवणे अवघड गेले.
.
.
आवडू न शकण्याची कारणे :-
१.प्रचंड गर्दी, गोंगाट. अगदि "जत्रा" शब्दातून जेवढी गर्दी अपेक्षित आहे, तशीच, तितकीच गच्च, दाटॅएवाटॅएची गर्दी.
२.गर्दिमुळे होणारी पार्किंगची बोंबाबोंब.
३.मागील काही वर्षांत संभाजी ब्रिगेडचा तिथे मोठा पगडा दिसला. ह्या ठिकणाशेजारीच दरवेळी त्यांचय छोटेखानी सभा किंवा भाषणे सर्वांच्या कानावर पडतील अशी कशी काय सुरु असतात ठाउक नाही.
भाषणातील भाषा व आवेश प्रक्षोभक व विशिष्ट गटाला टार्गेट करुन निर्णायक वंशविच्छेद करण्यास उद्युक्त करेल अशी वाटली. दरवेळी भांडारकर संब्म्धित वादाचा उल्लेख होता.
जत्रेमध्ये काही ठिकाणी त्यांचे स्वयंसेवक पॉम्प्लेटं वाटत उभे होते. पॉम्प्लेट दिलेले अर्थात एकाच वर्षी आथवताहेत.२००८ का २००९ मध्ये. पण भाशणे दरवेळी ऐकू आली.
.
.
.
सकाळ मधील बातमी देत आहे .
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4952331959251701735&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20140117&Provider=-&NewsTitle=भीमथडी : ग्रामीण बाज अन्‌ परराज्यांतील कला
पुणे- केळीचे खांब, बैलगाडी, तुतारीवाले असे ग्रामीण भागाचे दर्शन घडविणारे प्रवेशद्वार, सनई चौघड्याचे मंजूळ सूर, हलगीचा कडकडाट अशा आगळ्यावेगळ्या उत्साही वातावरणात भीमथडी जत्रेचे गुरुवारी उद्‌घाटन झाले. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, लोककलांच्या दर्शनाबरोबरच अन्य सहा राज्यांतील कलाकारांच्या कलांचे प्रात्यक्षिक यंदा प्रथमच सुरू केलेल्या कलाग्राम दालनात होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, तसेच महिला बचत गटांमध्ये नावलौकिक मिळविलेल्या महिलांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून भीमथडी जत्रेचे उद्‌घाटन कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. भीमथडी जत्रेच्या संयोजिका सुनंदा पवार या वेळी उपस्थित होत्या. बचत गटांच्या अरुणा टेके (वडगाव काशिंबे, मंचर), आशा नवले (माळेगाव बुद्रुक), रेश्‍मा शिंदे (सासवड), पद्मा चव्हाण (येवलेवाडी, कोंढवा), विजयमाला शिंदे (राजगुरुनगर), दीपाली शिरोडकर (पुणे) या वेळी उपस्थित होत्या.

बारामती येथील ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा शारदा महिला संघ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित जत्रेचे हे आठवे वर्ष आहे. 16 ते 19 जानेवारीपर्यंत रोज सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत ही जत्रा सुरू असेल. राज्याच्या विविध भागांतील तसेच पश्‍चिम बंगाल, पंजाब, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांतील बचत गटांनीही त्यांची उत्पादने व खाद्यपदार्थ या जत्रेत ठेवली आहेत.

शहरी व ग्रामीण भागाचा दुवा ठरलेल्या या जत्रेत महिलांच्या पारंपरिक खेळांचा स्वतंत्र विभाग आहे. जत्रा सुरू झाल्यानंतर तेथे वाघ्यामुरळीचा कार्यक्रम झाला. नंदीबैल लोकांमधून फिरू लागला. तसेच पारंपरिक स्वरूपातील गजनृत्य, पिंगळा, वासुदेव, पोतराज, भारूड, पथनाट्य हेही या जत्रेत पाहण्यास मिळतील. खेड्याचा जिवंत देखावा उभारण्यात आला असून, बारा बलुतेदारांची व्यावसायिक व राहणीमानाची पद्धत यांचा यात समावेश आहे. लगोर, सागरगोटे, काचकवड्या, जिबल्या, बिट्ट्या, भोवरे आदी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल.

भीमथडी कलाग्राममध्ये जरदोशी वर्क, वायर आर्ट, ब्लॉक प्रिंटिंग, कॅरीकेचर आर्ट, मधुबनी आर्ट, धागा आर्ट, लाख आर्ट, वारली पेंटिंग, क्‍ले मॉडेलिंग अशा विविध कला उत्पादनांचा समावेश आहे.

सुनंदा पवार म्हणाल्या, ""कलादालन यंदा प्रथमच सुरू केले आहे. कलाकारांच्या कलाकृती व कलात्मक वस्तू या ठिकाणी मिळतील. दरवर्षीप्रमाणे बारा बलुतेदार, हलगी वाजविणारे कलाकार, आदिवासी भागातील महिलांचा गटही यंदा आहे. नेत्रदानाविषयी जनजागृती करणार आहोत.''
महिला उद्योजकांचे 50 स्टॉल, महिला बचत गटांचे 100 स्टॉल, सेंद्रिय शेतीचे 50 स्टॉल, खाद्यपदार्थांचे 90 स्टॉल तसेच अन्यही काही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने भीमथडी जत्रेतील खाद्यपदार्थांचे दालनही दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars