बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी

बहरलेली शेंग होते शेवग्याची छानशी
मेद दाटे दाट अंगी जाड मी झाले तशी

लग्न माझे,खूष झाल्या का बरे सार्‍या सख्या
लठ्ठ त्यांच्या मंडळी मी दिसतसे शोभूनशी

घोवही ना जाणतो ही वाढ कैसी जाहली
मी सदाची तोलते मज वजनकाटी का अशी

मॉलमधूनी येत असता खूप असते खिन्न मी
"आँटिजी" म्हणताच कोणी जातसे बिघडूनशी

एकदा वर मान करुनी कोण ना बघते मला
स्पंदने थांबायची साती जुनी चाले जशी

प्रेरणा इथून घेतलीय.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

चला पाणी वहातं झालं... आता अजून धबधबे येऊद्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या बाजारात मंदी आहे म्हणून हा अवकाळी ४ मिनिटांचा पाऊस.

चार मिनिटांचा संदर्भ आठवतच असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार मिनिटांचा संदर्भ कसा विसरायला होईल? तो ऐसी अक्षरे वर प्रथम मोजला गेलेला मानदंड आहे. आणि कोण म्हणतो ऐसी अक्षरे वर वेगळं काही होत नाही? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिर्षकावरून काही वेगळ्या धर्तीची कविता असेल असे वाटले होते. पण विडंबन झकास झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

है शाबास!

प्रेरणा दमदार होती माझेही हात शिवशिवत होते.. पण अर्थात त्याला या विडंबनाची सर आली नसती Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रेरणा साधी ! विडंबन मस्त !!

वाळलेली शेंग होते शेवग्याची मी कशी ... अशा प्रकारची सुरुवात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0