ट्रोजन युद्ध भाग २.४- अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैच भारी!
__/\__

बाकी 'आपल्याला तोच साईझ येतो की कसे याचा बहुतेक अंदाज घ्यायचा असावा हेक्टरला' वगैरे वाक्यांना हहपुवा होते Smile
मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त.

ट्रोजन छावणीत आता सगळ्यांवर एक भीतीचे सावट पसरले होते. पॉलिडॅमस नामक ट्रोजनाने प्रस्ताव मांडलादेखील,"आजवर हा अकिलीस रुसून बसल्यामुळे आपल्या गमजा चालल्या होत्या, पण आज तो अखेरीस बाहेर आलाय. आता आपला सर्वनाश व्हायला वेळ नाही लागायचा. हे टाळायचे असेल तर ट्रॉयचे दरवाजे बंद करून बसून राहू. बाहेर त्याच्या घोड्यांना खायला घालायलासुद्धा त्याच्याकडे काही उरले नाही की तो झक मारत परत जाईल. आपल्या भिंती तर काही तो तोडू शकत नाही त्यामुळे असे केले तर आपण नक्कीच सुरक्षित राहू."

हे जरा ओव्हर दि टॉप वाटले, पण त्याशिवाय अकिलीसचे महत्त्व कसे कळणार म्हणा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदीच ओव्हर द टॉप नाही. कारण इलियडच्याच पहिल्याच बुकात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने आधीच्या ९ वर्षांत ट्रोजनांची ११ शहरे अन १२ बेटे ग्रीकांच्या ताब्यात आणलेली होती. त्यामुळे अकिलीसची धास्ती ट्रोजनांना सर्वाधिक बसणे स्वाभाविक आहे.

अर्थात प्रत्यक्ष इलियडमध्ये हा कथाभाग येत नाही. तो ज्या काव्यात येतो (बहुतेक सायप्रिआ) ते काव्य आता कालौघात नष्ट झालेले असून इ.स. २ र्‍या शतकात एव्तिखियस प्रॉक्लस नामक प्राण्याने त्या काव्याचा सारांश काढलेला तेवढा उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त इलियडात इतका खत्रा उल्लेख वाचून वाटणे साहजिकच आहे की अकिलीसचं एवढं कौतुक कशाला? तसे तर पॅट्रोक्लस, हेक्टर, डायोमीड, ओडीसिअस, इ. लोकांनीही एका बुक्कीत लै लोक गार केलेले आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुझे लेख वाचायचे आहेत. चाळले आहेत. खूप रोचक वाटले. विशेषतः चित्रमयता तसेच स्वभावविशेष. आज वाचून प्रतिक्रिया कळवेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile जी चित्रमयता अन स्वभावविशेष आहेत ती सर्वच्यासर्व होमरची देणगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही भाग आवडले.
(आजच हॉप्लॉलॉजी नावाची नवीन विद्याशाखा कळली एक कार्यक्रम पाहताना. त्यावरून या लेखमालेची आठवण झाली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद नंदनशेठ. Smile

बाकी त्या हॉप्लॉलॉजी नावावरूनच दिसतंय कित्ती कित्ती ग्रीककेंद्री आहे ते सगळं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचायला वेळ लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शैली फारच आवडतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0