२०१४ चे वाचन आव्हान

पुस्तक आणि वाचन: बदलत्या दिशा असं एखाद्या परिसंवादासारखं नाव असणार्‍या धाग्यावर रीडर्स ब्लॉक / एकसंध वाचन कंटाळा या समस्येच्या निराकरणासाठी खरोखरच एक रोचक परिसंवाद झाला. त्या मंथनातून निघालालेला हा 'प्रस्तावित' यादी जाहिर उपाय अनेकांना पटला. त्याची अंमलबजावणी सोपी जावी, एकमेकांवर वाचन-वचक रहावा म्हणून त्यातील काही प्रतिसादांना या नव्या धाग्यात हलवत आहोत. इथे या वर्षी तुम्ही कोणती पुस्तके वाचणार आहात याची यादी जाहिर करावी व त्याचे सिंहावलोकनही होत रहावे असे उद्देश आहेत.

===========

रोचक चर्चा - जयदीपशी सहमत. ठराविक वेळेतच जालावर जायचं नियमित करायचं (किंवा ठराविक वेळेसाठी जालाचे कनेक्शन बंद तरी ठेवायचे).

माझं कंप्यूटर समोर बसणं मुद्दाम कमी करावं लागलं, कारण लहान मुलाला त्याची चटक लागत होती. काही केलं तरी त्याचाच हट्ट करायला लागला होता, म्हणून शेवटी मी कंटाळून तो पॅक करून वर ठेवून दिला. आता तो रात्री झोपला तरच जालावर फिरकणं, किंवा (आत्ता करतेय तसं) तो घरात नसताना लॅपटॉप उघडणं. सुरुवातीला त्रास झाला, पण आता दिवसभरात किती वेळ उगीच सगळ्या सायटी बघण्यात जायचा हे लक्षात येतंय. ऑफिसात वेबमास्टरला काही साइटी माझ्या मशीनवर ब्लॉक करता येतील का हे विचारायचा विचार सध्या चालू आहे! Smile

वाचन माझे कमी झाले नाही, पण लहान मुलं असलेल्या घराचा कायम गलबलाट म्हणा, जालामुळे घटलेले अटेन्शन स्पॅन म्हणा, वाचायला बसल्यावर एकाग्र व्हायला आधीपेक्षा वेळ लागतो हे खरं. कामासाठी वाचत असलेलं एखादं बोअर पण गरजेचं पुस्तक असलं तर त्रास होतो. माझी अजून एक वाईट सवय - पुस्तकं विकत घेणे, पण महिनोन्महिने, वर्षानुवर्षे वाचायला विसरून जाणे. वर, गेल्या वर्षात बरीच पुस्तकं अर्धवट वाचून राहिली. त्यामुळे या वर्षी पुस्तकं वाचून काढायची एक यादी केली आहे, आणि जमेल तितके ही यादी संपेपर्यंत नवीन पुस्तक विकत घ्यायचे नाही असा प्रयत्न चालू आहे.
खालील यादी एकदोन अपवाद वगळता बहुतेक ललित साहित्याची आहे, या शिवाय इंग्रजी, ललितेतर, कामासंबंधीचे वावन आहेत, पण महिन्याला १.५ कादंबरी-कथासंग्रहाचा संथ बेत आहे, बघू लॅपटॉप बंद ठेवण्याने किती फरक पडतो ते! Smile

  1. शांता गोखले, रीटा वेलीणकर (डन्)
  2. अशोक शहाणे, नपेक्षा (चालू)
  3. चि. त्र्यं. खानोलकर, गणुराया आणि चानी (चालू)
  4. शं. ना, नवरे, अट्टाहास
  5. मेघना पेठे, नातिचरामि (तिसर्‍यांदा प्रयत्न - हा ही एक अट्टाहासच!)
  6. विभावरी शिरुरकर, कळ्यांचे निश्वास / खरेमास्तर
  7. प्रशान्त बागड, विवादे विषादे प्रमादे प्रवासे (अर्धवट, दोन कथा वाचल्या, आवडल्या)
  8. कृष्णात खोत, रौंदाळा (अर्धवट)
  9. श्री. ना. पेंडसे, गारंबीचा बापू
  10. रमेश इंगळे उत्रादकर, सर्व प्रश्न अनिवार्य (बहुतेक वाचली, मग विसरले)
  11. भैरप्पा - पर्व
  12. आनंद विंगकर, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
  13. आसाराम लोमटे, इडा पीडा टळो
  14. जयंत नारळीकर, प्रेषित
  15. मिलिंद बोकील, उदकाचिया आर्ती
  16. बेबी कांबळे, जिणं अमुचं
  17. दमयंती नरेगल, गंगावतरण
  18. राघवेंद्र जोशी, गाणार्‍याचे पोर
Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

वा! मी एकटी नाहीय हे बघून खरोखर बरं वाटलं. याद्या आपल्याआपल्यापाशी करणं चालूच असतं. पण त्या एकमेकांच्या सोबत केल्या तर फरक पडेल असं वाटतंय हा धागा पाहून.
मुळात वाचायचा कंटाळा येत असेल, तर वाचायचा अट्टाहास का, आपल्याला कुणी मानेवर सुरी ठेवलीय का परीक्षेला बसायचंय - असा पलायनवादी प्रश्न मी स्वतःला अनेकदा विचारून झाला आहे. कदाचित या अट्टाहासातून फार काही हाती लागणार नाहीही. कदाचित नेटच्या वापराचे आपले असे फायदे असतील, कदाचित पुस्तकं आणि त्यांचं वाचन हे काळाच्या ओघात गडप होणं हेच अपरिहार्य असेल.
पण इतक्या वर्षांची सवय आणि त्या सवयीचे अनेक फायदे असे केवळ आळसापोटी सहज हातून सुटू देणं गुन्हेगारी वाटतंय. मीही इथे माझ्याकडच्या वाचायच्या पुस्तकांची यादी करून टाकीन म्हणते...
आभार लोक्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"का वाचावं" हा प्रश्न मला पडत नाही - इट्स टू बेसिक अ‍ हॅबिट....
माझ्या एका मैत्रिणीने मागच्या वर्षी गुडरीड्स वर अशी एक यादी केली होती, त्यावरून मला हे सुचलं. तू तुझी यादी सुद्धा टाक ना - मला पहायला नक्की आवडेल. मग वर्षभर एकमेकींना "काय, कुठवर आलं" हे विचारत राहू. अजून काही मेंबर्स सहभागी झाले तर त्याचा एक स्वतंत्र घागा काढू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही सारखे बॅन होतो हे पुरेसे नाही काय? असं काहीतरी करून का हाकलत आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तू सुद्धा एखादं पुस्तक वाचून पहाच एकदा. बरं वाटेल असं वाटतं. पुस्तकातून ही तू हकलला गेलास तर मात्र काही उपाय नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन धागा सुरू करायला अनुमोदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक वाचन हे एक - पुलंच्या शब्दात - भस्म्या रोग आहे की काय अशी मला शंका येते. (निदान माझ्या पुरते तरी!) टीव्ही/सीडी/डीव्हीडी इत्यादीपेक्षा इंटरनेटवर बर्‍यापैकी वेळ जात असला तरी पुस्तक वाचन हे एक न संपणारी गोष्ट - कदाचित 'नशा' -असू शकेल.
या धाग्यावरील प्रतिसाद वाचत असताना गेल्या वर्षभरात खाली उल्लेख केलेल्या व मी वाचलेल्या पुस्तकांची यादी चाळली व मला खरोखरच या प्रकारे वेळ घालवण्याची गरज होती का हा प्रश्न पडला.
२०१३ची यादी
रिचर्ड फेनमन: एक अवलिया संशोधक, माधुरी शानभाग, 325 पा.
Swaraj, Arvind Kejriwal, 155 pp,
The Edge of Medicine, William Hanson, pp 240
The Miracle at Speedy Motors, Alexander McCall Smith, pp 250
Revolution 2020, Chetan Bhagat, pp 300
विश्वाचे आर्त, अतुल देऊळगावकर, पा. 188
Going Solo, Roald Dahl, pp 223
Disenchanting India, Johannes Quack, pp 362
Philosophy Bites, David Edmonds & et al, pp 244
Peter Nimble, Jonathen Auxier, pp 463
Doctoring the Mind: Why Psychiatric Treatments Fail, Richard Bentall, pp 364
Magic Moments, John Sutherland, pp 273
पहिले शिक्षक, सुमन ओक, pp 80
Zero Degrees of Empathy: A New Theory of Human Cruelty, Simon Baron Cohen,, pp 189
Luther the calling, Neil Cross, pp 362
Anything For You, Ma'am, Tushar Raheja, pp 256
Nothing to be frightened of, Julian Barnes, pp250
The End of Discovery, Russell Stannard, pp 228
ಸನ್ನಿಧಾನ, ಕೆ. ಸತ್ಯನಾರಾಯಣ, ಪುಟ 169
Liberty In the Age of Terror:A Defence of Civil Liberties & Enlightenment Values A.C. Grayling pp 284
How to Change the World, John-Paul Flintoff, pp147
What Are You Optimistic About, Edited by John Brockman, pp 374,
Beware Invisible Cows, Andy Martin, pp 307,
The Prostrate Years, Adrian Mole, pp 404
Einstein and Religion, pp 110
Geneticist Who Played Hoops with My DNA, David Ewing Duncan, pp 260
Smoking Ears and Screaming Teeth, Trevor Norton, pp 404
Why Marks was right? Terry Eagleton, pp 258

परंतु दुसरे काही करता येत नसल्यामुळे वाचन तसेच सुरु आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

pp म्हणजे काय?
सर्वात रोचक आणि ज्ञान्वर्धक पुस्तके कोणती वाटली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> pp म्हणजे काय? <<

Pages, from Latin paginae
संदर्भ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

pp range of pages साठी वापरली जाते. (जुनी पद्धत)
नेट वर PP याचा वापर वेगळ्या अर्थाने वपरला जातो!)

काही आवडलेली पुस्तकं
रिचर्ड फेनमन: एक अवलिया संशोधक, माधुरी शानभाग, 325 पा.
The Edge of Medicine, William Hanson, pp 240
विश्वाचे आर्त, अतुल देऊळगावकर, पा. 188
Disenchanting India, Johannes Quack, pp 362
Philosophy Bites, David Edmonds & et al, pp 244
The End of Discovery, Russell Stannard, pp 228
Liberty In the Age of Terror:A Defence of Civil Liberties & Enlightenment Values A.C. Grayling pp 284
Einstein and Religion, pp 110
Why Marks was right? Terry Eagleton, pp 258

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिचर्ड फाईनमन साह्यबांचा उल्लेख आढळला म्हणून एक सुचवतो: Surely you are joking mr feynmann हे त्यांचेच पुस्तक अवश्य वाचावे- जर वाचले नसेल तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जब्बरदस्त पुस्तक आहे. माझे त्यातले आवदते भाग म्हणजे कुलपं उघडण्याचे आणि वेगाने आकडेमोड करणार्‍याला पराभूत करण्याचे प्रयोग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी अगदि!!! त्यासोबतच ड्रम वाजवणे, गणितात गोची झाली की आयत्यावेळी डिफ्रन्शिएशन अंडर इंटिग्रल साईन करून बचावणे, आणि नाईट क्लबमध्ये फेकलेल्या डिस्कच्या इक्वेशनवरून दुसरे इक्वेशन सुचणे, इ.इ. पार्ट फारच जबरी आहेत Smile त्याच्या बायकोला झालेला कॅन्सर वैग्रे तितकेच हृद्यही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मॅथ्यू ब्रॉडरिकने फाइनमनच्या गोष्टींच्या 'Surely you are joking Mr. Feynman' आणि 'What do YOU care what other people think ?' दोन पुस्तकांवरून 'इन्फिनिटी' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यात स्वतः त्याची भूमिका केली पण त्याला फाइनमन गवसलाच नाही. ना अभिनयात, ना लेखन-दिग्दर्शनात. फाइनमनच्या पहिल्या प्रेमावर अर्थातच जास्त भर आहे पण तरीही..
(टीप : फाइनमनने स्वतः कुठल्याही पुस्तकासाठी एक ओळही लिहिलेली नाही. त्याच्यावरची सर्व पुस्तके ही इतरांनी [राल्फ लाइटन, फाइनमनची दत्तक मुलगी मिशेल, इ.] त्याने सांगितलेल्या गोष्टी/पत्रे मुद्रित करून पुस्तक स्वरूपात प्रकाशित केल्या गेल्या आहेत. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेक्चर्स स्वतःच लिहीली असतील ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही.
तीदेखील चित्रित करून वर्बॅटिम (उक्त्यनुसारी) छापली आहेत. त्याचा उल्लेख बहुधा पुस्तकांच्या प्रीफेसमध्ये आहे, असे आठवते.
त्याची इतरही अनेक लेक्चर्स आहेत. Statistical Mechanics, QED, Computation, Gravitation, Path Integral, इ.
पण प्रत्येक व्याख्यान ध्वनी/चित्रमुद्रित करून मग छापले गेले आहे.
उदा. पाथ इन्टिग्रलवरची व्याख्याने त्याच्या विद्यार्थ्याने - ए. आर्. हिब्स्ने टिपणे घेऊन मुद्रित केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला हे रोचक आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Lectures in Physics Series (3 Volumes) या पठ्य पुस्तकामुळे रिचर्ड फाईनमनचा 'परिचय' झाला.
Surely you Are Joking Mr Feynman या पुस्तकामुळे तो आणखी जवळचा वाटू लागला.
त्याचे What Do You Care What Other People Think? हे पुस्तकसुद्धा तितकेच वाचनीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

तुम्ही ते वाचले असेल असे वाटले होतेच पण उल्लेख दिसला नै पुस्तकाचा म्हणून लिहिले इतकेच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या पुस्तकाची पीडीएफ इथे उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नानावटीसरांची यादी पाहून एकदम न्यूनगंडाचा झटका आला. लगेच यादी केलीच. Sad

माझी यादी:

१. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट - आनंद विंगकर
२. गौरी देशपांडेनं भाषांतरित केलेलं अरेबियन नाइट्स
३. रियासत - मराठी - मुसलमानी - ब्रिटिश (याच क्रमानं - नाहीतर मी पकून अर्ध्यात सोडीन असं मला वाटतंय)
४. रॅट्स - ऑब्जर्वेशन्स ऑन हिस्ट्री अ‍ॅण्ड हॅबिटॅट ऑफ दी सिटीज् मोस्ट अनवॉण्टेड हॅबिटण्ट्स - रॉबर्ट सुलिवन
५. प्रतिस्पर्धी (ककल्डचं भाषांतर)

कविता महाजन, सचिन गिरी
तुमचे उपाय मी नक्की वापरून पाहीन. एरवी काही खरं नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्रमांक २ चे १६ व्हॉल्यूम्स वाचलेस?????????????

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चेष्टा करता का राव? ही सगळी पुस्तकं वाचायच्या यादीत आहेत. वाचलेल्या नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ओह अच्छा. मग आमचीही यादी सांगतो.

विल ड्यूरांटची ११ व्हॉल्यूमची स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन सेरीज अख्खी वाचणे आहे. एज ऑफ फेथ, लाईफ ऑफ ग्रीस, एज ऑफ व्हॉल्टेअर हे ३ व्हॉल्यूम्स वाचले आहेत तेही पुन्हा वाचायचे आहेत.

गजानन भास्कर मेहेंदळ्यांचे मराठीतले "श्री राजा शिवछत्रपती" चे दोन खंड.

द हिस्टरी & कल्चर ऑफ इंडियन पीपल ही भारतीय विद्या भवनची ११ व्हॉल्यूमची सेरीज पूर्ण करायची आहे. द वैदिक एज आणि द एज ऑफ इंपीरियल युनिटी हे खंड वाचून झालेत. गुप्तकाळाशी संबंधित तिसर्‍या व्हॉल्यूमपाशी आत्ता कुठे आलोय.

मॅथेमॅटिक्स इन इंडिया हे किम प्लोफ्कर बाईंचे पुस्तक त्यातल्या अ‍ॅस्ट्रॉनॉमीसकट नीट वाचायचे आहे. आत्ता वाचलेय ते तो भाग वरवर चाळून. बाकी गणिताचा भाग वाचवला, कारण तो थोडा आहे.

ट्रोजन सेरीजच्या निमित्ताने ओडिसी (सॅम्युअल बटलरचे भाषांतर), मायकेल वुडचे इन सर्च ऑफ द ट्रोजन वॉर आणि मायकेल व्हेंट्रिसचे द डिसायफरमेंट ऑफ लिनिअर बी ही तीन पुस्तके तर येत्या महिन्याभरात वाचणे होणारच आहे.

अरेबियन नाईट्सचे १६ खंडही बाकी आहेत-आत्ता कुठे त्यातल्या ३र्‍या व्हॉल्यूमपाशी आलोय. १८५ रात्री पूर्ण झाल्यात.

हे सोडून गणिताची काही प्रॉपर गणिती पुस्तके वाचायचे मनात आहे- त्याला वेळ अन एफर्ट बराच जास्त लागेल, पण पाहू कसे काय होते ते. डेव्हिड बर्टनचे एलेमेंटरी नंबर थिअरीचे पुस्तक किती वर्षे खुणावतंय, एकदाचे कंप्लीट करून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@बॅटमॅन व प्रभाकर नानावटी,

माझ्या आजूबाजूच्या लोकांना बघून माझा इतके दिवस समज होता की आपले वाचन बरेच आणि चौफेर आहे, इकडे पार मोडीत निघतोय तो!

पण ते एक असो... माझी आवड त्या मानाने फार चिल्लर/उथळ आहे आणि हे असले काही वाचणे माझ्याच्याने या जन्मी शक्य होणार नाही. वेळ नाही आणि ललित, कादंबर्‍या, प्रवासवर्णने वाचता वाचताच "रिडर्स ब्लॉक" आलेला असल्याने उत्साह पण नाही.

तेव्हा आमचा दंडवत घ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

विल ड्युरांट च्या लाईफ ऑफ ग्रीस मधील खालील उतारा (अ‍ॅक्च्युअली वाक्य) मला रोचक वाटला होता. (पुस्तक चाळलेले आहे. वाचलेले नाही.)

The crossroads of trade are the meeting place of ideas, the attrition ground of rival customs and beliefs; diversities beget conflict, comparison, thought; superstitions cancel one another, and reason begins.

तर्क हे देवाणघेवाणीचे/व्यापाराचे अपत्य आहे - असे ध्वनित झालेले आहे या वाक्यातून. ह्या वाक्यावर माझी विकेट पडली. तर्क हे स्वयंभू संकल्पना आहे असा माझा समज होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. वाक्याशी सहमत आणि असहमत दोन्हीही आहे. पण हे तेव्हा ध्यानात आले नव्हते. प्रथम वाचले तेव्हा सुंदर ललित वाङ्मय वाटावे अशा शैलीमुळे अधिक लक्षात राहिले होते. कुणाबद्दलही तिरस्कार उत्पन्न न होऊ देताही सत्याचा शक्यतोवर विपर्यास न करणे ही अवघड सर्कस विल ड्यूरांट ज्या कौशल्याने पार पाडतो आणि इतिहासाचे जे काव्य बनवतो त्याला आपला सलाम. असा कोणी भारतीय ड्यूरांट पैदा झाला तर काय बहार येईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देवाणघेवाण ही तर्काची जननी म्हणणं थोडं जरा जास्तच वाटतं. म्हणजे कोलंबसला अमेरिकेचा जनक म्हणावं तसं काहीसं. देवाणघेवाण ही तर्कशुद्ध विचारांपर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर करण्याची पद्धत आहे, किंवा त्या मार्गातला फॅसिलिटेटर आहे. फॅसिलिटेटर वेगळं आणि जनक वेगळं. अर्थात लालित्यपूर्णतेसाठी अशी बरीच विधानं चालवून घेता येतात. एखाद्या कंपनीतल्या वेगवेगळ्या डिव्हिजनचे हेड आपापल्या नव्या रंगरूटांना आपली डिव्हिजनच कंपनीच्या केंद्रस्थानी असून तीच कशी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हे सांगताना जसे शब्दप्रयोग वापरतो तसं हे विधान वाटलं.

वरती जे क्रॉसरोड्स ऑफ ट्रेड बद्दल म्हटलं आहे ते अधिक कणखरपणे युनिव्हर्सिट्यांबाबत म्हणता येतं. तिथे एकमेकांना भेटणारे खलाशी नसून अभ्यासक असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन - होय, कूर्गी मुली सुंदर आहेत

गब्बर - मग हे आधी नाही का सांगायचं ?

अरुण - कूर्गी मूली अजूनही सुंदर आहेत!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खरंतर मनोबाने "होय, कूर्गी मुली सुंदर आहेत" हे जाहिर म्हणणं म्हंजे प्रचंड सामर्थ्य एकटवून मनोबा गटणे स्टाईल बोलतोय असंच वाटलः

विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही." "होय, कूर्गी मुली सुंदर आहेत"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठ्ठो ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या याद्यांचा वेगळा धागा काढावा ही संपादकांस विनंती.

माझी यादी (इंग्रजी):

  • 23 things they don't tell you about capitalism: Ha-Joon Chang
  • Byculla to Bangkok: S Hussain Zaidi
  • The Luminaries: Eleanor Catton
  • The Case of the Love Commandos: Tarquin Hall
  • The monochrome madonna: Kalpana Swaminathan
  • The Last Maharani of Gwalior: An Autobiography: Vijayaraje Scindia with Manohar Malgonkar
  • मराठी पुस्तकांची यादी बरीचशी ऐसी वरच्या "सध्या काय वाचताय" मधूनच बनवली आहे. त्यामुळे ती परत देत नाही.

    नुकतीच वाचलेली पुस्तके:

    • The Mandala of Sherlock Holmes: Jamyang Norbu (बरं आहे)
    • Inspector Singh Investigates - The Singapore School Of Villainy: Shamini Flint (बरं)
    • The accidental apprentice: Vikas Swarup (न वाचणे उत्तम)
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

यादी असलेल्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नयेत अशी विनंती. म्हणजे याद्या अपडेटवता येतील...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या पुढील याद्यांना हा नियम पाळता येईल. त्याव्यतिरिक्त ज्यांच्या याद्यांना उपप्रतिसाद आले आहेत त्यांनी मला/कोणाही संपादकाला सांगितलेत तर याद्या बदलून दिल्या जातील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तोच प्रतिसाद अपडेट केलात की नक्की काय अपडेट झाले याचा माग ठेवणे जरा अवघड जाते. त्यापेक्षा नविन प्रतिसाद द्या. संस्थळ घरचंच आहे, होऊ दे खर्च! (असं मालक/व्यवस्थापक (अनेकलिंगी) सतत म्हणत असतात तेव्हा काळजी नको.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मालक/व्यवस्थापक अनेकलिंगी आहेत हे नव्यानेच कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमच्याबरोबर राहिलात तर अजून अनेक गोष्टी कळतील.. पण आता इथे अजून अवांतर नको नाहीतर व्यवस्थापक ब्यान करतील. (अजून एक नवी माहिती?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>>मालक/व्यवस्थापक अनेकलिंगी आहेत हे नव्यानेच कळले. <<<

म्हणजे व्यवस्थापन संस्थेमध्ये स्त्रिया व पुरुष असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत.
कलोअहेवि
आपला
- अनेकलिंगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'स्त्रिया' किती आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांपेक्षा कमी की जास्ती? कमी असल्यास याचे कारण काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दिलपे मत ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा धाग्यांवर फिरकायची भीती वाटते. ही सगळी वाळवी पंथातील मंडळी दिसतात. एवढ कस काय वाचवत ब्वॊ लोकांना? ते ही नर्वस ब्रेकडाउन न होता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अशी यादी बनवणं कठीण आहे. फारतर पुढची दोन-तीन पुस्तकं सांगू शकते. पण महिन्याला निदान दीड पुस्तक वाचायचं असं ठरवते आहे. सध्या यादीत आहेत:

१. Memoirs of a Dutiful Daughter - Simone de Beauvoir

२. The Victorian Internet - Tom Standage.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्धवट वाचलेल्या पुस्तकांची यादी देण्याची शरम वाटते कारण त्यात बरीच फडशा पाडण्यासारखी पुस्तके आहेत पण वाचावीशीच वाटत नाहीत. म्हणून मागच्या वर्षात नेटाने संपवलेल्या (आधी अर्धवट वाचलेल्या) पुस्तकांची यादी देतो.

१. One Hundred Years of Solitude (आधीच पूर्ण का वाचले नाही असे वाटले. बर्‍याच पानांनंतर खूप आवडली.)
२. I Am a Strange Loop
३. गावगाडा (या पुस्तकाच्या तीन प्रती माझ्याकडे असूनही मी १-२ प्रकरणे वाचून सोडून दिले होते. 'गावगाडा - शतकानंतरचा' आणून ठेवलेले आहे. वीसेकच पाने वाचून सवडीने वाचण्यासाठी ठेऊन दिले आहे. सुर्डीकरांची शैली भन्नाट आहे)
४. बखर अंताजीची (आधी एकट्याने एक-दोन तास वाचून फार फार चवीने वाचू म्हणून ठेऊन दिले आणि वर्षभर वाचलेच नाही. मग हे रोज मोठ्याने थोडे-थोडे मराठी वाचनाचा वेग नसलेल्या व्यक्तिसाठी वाचले. 'बखर अंतकाळाची' असेच वाचण्याचा प्रकल्प आहे.)
५. Foucault's Pendulum (तीनेकशे पानांनंतर बंद पडलेला प्रकल्प)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचावयाची पुस्तके (येत्या दोन-पाच वर्षांत)

१. आहे मनोहर तरी (नंदनकडून चार पाच वर्षांपूर्वी आणलं, पहिली काही पाने वाचल्यानंतर बाजूला पडलं ते पडलंच आहे.)
२. हिंदू (नंदनने त्याची जुनी पुस्तके परत न दिल्याने मुद्दाम शिक्षा म्हणून मला हे पुस्तक भेट दिले असावे, वाच लेका हा ग्रंथ म्हणून!)
३. रावण अँड एडी आणि ककल्ड (नगरकरांचे सात सक्कं आवडल्याने ही दोन वाचायची आहेत.)
४. बर्टांड रसेलची ऑटॉबायोग्राफी (दोन-तीन वर्षांपूर्वी रसेल बद्दल इंटरेस्ट निर्माण झाला म्हणून धनजंय यांच्या शिफारसीवरून हे घेतले, पण अजून 'मूड' लागलेला नाही.)
५. Stiff: The Curious Lives of Human Cadavers, Gulp: Adventures on the Alimentary Canal आणि Bonk: The Curious Coupling of Science and Sex ही मेरी रोच या लेखिकेची तीन पुस्तके वाचायची आहेत. या पुस्तकांबद्दल बरेच वाचले आणि ऐकले त्यामुळे उत्सुकता आहे. (पुस्तके जरा स्वस्त होण्याची वाट पाहतोय. Wink )
६. ऑर्वेलची १९८४ आणि अ‍ॅनिमल फार्म अर्धी-अर्धी वाचून झालीएत. का रखडलंय काय माहित!
७. नुकतंच मुक्तसुनीत यांजकडून काही पुस्तके घेतली, त्यातील अंताजीची बखर सुरु केले आहे. त्यानंतर बखर अंतकाळाची.
८. फाईनमची लेक्चरसिरीज विकत घेऊन जमाना झाला. तीही वाचली पाहिजेत! \

ही यादी केल्यामुळे आता जाणवतंय, आमचं म्हणजे नुस्तं सोंग, वाचन मात्र नाहीच असला प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

http://en.wikipedia.org/wiki/Doga_%28comics%29
याचे सगळे भाग वाचून काढायचा विचार आहे. डोगाकी अदालत पासून सुरुवात केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हिंदूचा पुढचा भाग कधी येतोय हे अजून मला नक्की ठाऊक नाही. पण ह्या धाग्याच्या जनक धाग्याला अनुसरून आणि हिंदू आवडल्यासबब, हार्डकॉपीत वाचायची उत्कंठा असलेले हे एक पुस्तक असेल. किंबहुना त्याला वरचा नंबर मिळेल.
या खेरीज "अमलताश" हे पैशाला कार असलेले अतिशय नावडलेले पुस्तक, 'मनात' तथाकथित ग्रंथराज शक्यतो उघडली जाणार नाहीत, पण तरीही एखाद्यावेळेस हुंगायला ठेवले आहेत.

माझी subject to expand अशी यादी :
डॉ. गणेश देवी-"भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र"
त्रिंबक नारायण आत्रे: 'गावगाडा' (pdf)
अनिल पाटील (सुर्डीकर): 'गावगाडा - शतकानंतर'
Slavoj Zizek: "God in Pain: Inversions of Apocalypse"
Slavoj Zizek: "The Year of Dreaming Dangerously"
मकरंद साठे: "मराठी रंगभूमीच्या तीस रात्री"
Shirish Beri: "Spaces Inspired By Nature"
डॉ. मिलिंद मालशे : "आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन"
चंद्रकुमार नलगे: "दारकोंड", "हुरडा"
निरंजन उजगरे : "परिच्छेद" (कवितासंग्रह)
ही टेकबुक्स:
Bert Esselink: "A Practical Guide to Localization"
Steven Bird, Edward Loper: "Natural Language Processing with Python"
James H. Martin, Daniel Jurafsky : "Speech and Language Processing"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या खेरीज "अमलताश" हे पैशाला कार असलेले अतिशय नावडलेले पुस्तक
या विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

इथे धागा बघितल्यावर २०१३ मध्ये मी कोणती पुस्तके वाचली याचा आढावा घेतला तर बरी परिस्थिती आहे असे दिसले.
१. करूणाष्टक - आवडले
२. कोसला - बर्याच वर्षांनी परत वाचले -मागच्या वेळपेक्षा बरी वाटली
३. कोल्हाट्याचा पोर - कथा छान - शैली विशेष नाही
४. स्मृतीचित्रे - चांगले
५. पाडस - उत्कृष्ट
६. तुंबाडचे खोत - परत (कितव्यांदा ते आठवत नाही) - नेहमीप्रमाणे छान
७. रिबेक्का - परत (कितव्यांदा आठवत नाही) - आधिपेक्षा जास्त आवडले
८. इडली आ्ॅर्किड आणि मी - ठिक ठिक
९. ही श्रींची इच्छा - एकदा वाचायला चांगले
१०. बनगरवाडी - छान
११. एक होता कार्व्हर - छान
१२. टाइमपास - प्रोतिमा बेदी - ठिक
१३. अघळपघळ -पुल - आवडले नाही - अर्धवट
१४. व्यक्ति आणि वल्ली - पुल - ठिक - अर्धवट ( मला शंका आहे, मला एकूणच पुलंचे लिखाण भावत नाही)
१५. रझाई - अर्धवट - ठिक - तितके काही खासवाटले नाही
१६. रात्र काळी घागर काळी - अर्धवट - अजिबात आवडले नाही

२०१४ ची यादी नंतरटाकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

शरीरशास्त्राबद्दल काही वाचायचं आहे. एखादं शास्त्रोक्त, दर्जेदार, माहितीपर, पण आम पाब्लिकपैकी कुणी वाचलं तर पचेल असं काही आहे का?
उदा :- प्रथमच पालक बनणार्‍या जोडप्याला अगदि मॅन्युअल म्हणून वापरता यावं असं एक पुस्तक गविंनी मागे मिपावर सुचवलं होतं.
(बरच गाजलेलं पुस्तक आहे. मला नाव आत्ता आठवत नाही.) त्यात फार काही कंटाळा येइल इतपत तपशील मानसशास्त्राचे वगैरे नव्हते.
अचूक, पण उपयुक्त असेल व झेपत असेल तितपतच माहिती त्यात होती.
थोडक्यात, शरीरशास्त्राबद्दल प्राथमिक माहिती हवी आहे. अगदि डायरेक वैद्यकीय शाखेचे अभ्यासक्रम नकोत.
(ते सहज मिळू शकतील. लै दोस्त लोक डॉक्टर झालेत.)
अर्थात ह्यात साहित्यिक मूल्य असं काही असेलसं वाटत नाही.self help धर्तीचं पुस्तक असणार; काहिसं ह्या धाग्याला विसंगत.
पण कुणास ठाउक असेल तर त्यानं अवश्य संपर्क करावा; माहिती द्यावी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रथमच पालक बनणार्‍या जोडप्याला? की शरीरशास्त्राबद्दल?
नीट समजले नाही पण प्रथमच पालक बनणार्‍या जोडप्यासाठी "व्हॉट टू एक्स्पेक्ट व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग" हे एक गाजलेले पुस्तक आहे. त्याखेरीज याविषयावर इतरही काही पुस्तकेही वाचलेली आहेत पण नक्की याच विषयावर की इतर काही हे नक्की समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथमच पालक बनणार्‍या जोडप्याला?
नाही. त्या संदर्भात विचारत नाहिये.

की शरीरशास्त्राबद्दल?
हो. साधं शरीरशास्त्र. प्राथमिक. नव्यानं वाचणार्‍याला समजावं असं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

The Woman Who Went to Bed for a Year - Sue Townsend

कथा आहे एका मध्यमवयीन आईची. संसारासाठी अनेक वर्षं मर मर कष्ट करणार्‍या या बाईला एक दिवस सगळ्याचा वीट येतो, आणि ती या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवते. पोरं मोठी होतात, शिकायसाठी घराबाहेर पडतात. ती आपल्या पलंगावर पहुडते आणि एक वर्षभर तिथेच रहाते!

या वर्षभरात काय काय झांगडगुत्ते होतात त्याचं वर्णन म्हणजे ही कादंबरी.

सू टाउन्सेंड ब्रिटनमधल्या प्रसिद्ध विनोदी लेखिका आहेत. विनोदामागे एक सामाजिक भाष्य असतं. ऐसीवरच्या उसंत सखू यांची शैली टाउन्सेंडबाईंच्या बरीच जवळ जाते.

(नानावटीसर - तुमच्या यादीत "प्रोस्टेट इयर्स" आहे. ते आवडलं तर हे नक्की वाचा.)

---

वाचायची यादी अपडेटः
- Ford County - John Grisham (फॅण)
- Their finest hour and a half - Lissa Evans (दुसर्‍या महायुद्धाशी संबंधित म्हणून)
- Young men in spats - Wodehouse (फॅण)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

माझी नवीन यादी:

१. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट - आनंद विंगकर
२. गौरी देशपांडेनं भाषांतरित केलेलं अरेबियन नाइट्स
३. रियासत - मराठी - मुसलमानी - ब्रिटिश (याच क्रमानं - नाहीतर मी पकून अर्ध्यात सोडीन असं मला वाटतंय)
४. रॅट्स - ऑब्जर्वेशन्स ऑन हिस्ट्री अ‍ॅण्ड हॅबिटॅट ऑफ दी सिटीज् मोस्ट अनवॉण्टेड हॅबिटण्ट्स - रॉबर्ट सुलिवन
५. प्रतिस्पर्धी (ककल्डचं भाषांतर)
६. बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (हे पूर्वी वाचलं होतं, पण आता एका नव्या प्रकल्पाच्या संदर्भात वाचताना पकड घेतं आहे आणि बरंच नवंही वाटतं आहे, म्हणून पुन्हा घेतलं आहे.)
७. तटबंदी - एस्थर डेव्हिड (अनु. गौरी देशपांडे, अंबिका सरकार)
८. मल्लिका अमरशेख यांचं आत्मचरित्र (नाव विसरले. यावर बंदीबिंदी आहेसं म्हणतात.)

(प्लीज या यादीला उपप्रतिसाद देऊ नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनेक सहजीवी भेटले हे वाचून, उदा. रोचना, मेघना, सविता... मस्त वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अपडेटः
शांता गोखले, रीटा वेलीणकर
चि. त्र्यं. खानोलकर, गणुराया आणि चानी

अशोक शहाणे, नपेक्षा (चालू)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचना,
रीटा.. गणुराया... काटा का ग बाई? आवडल्या नाहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही नाही, दोन्ही खूप आवडली; वाचून झाली म्हणून यादीतून खोडून टाकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या गणुराया आणि चानी वाचत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचना,

वाचून झालेल्या पुस्तकांवर काट मारण्याचे कधी मनातच आले नाही. का कुणास ठाऊक, पण नाही आले खरे. वाचून झाली अन मनात जाऊन बसली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0