ट्रोजन युद्ध भाग ३.३- अकिलीसपुत्र निओटॉलेमस व प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेसचे पुनरागमन व पराक्रम, पॅरिसचा वध.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

मला असं तुकड्या तुकड्यात वाचू वाटेना. मी एकदम बिन्ज रीडींग करणार आहे! Smile
(अवांतरः तुम्हाला शिवकालीन बखरीची भाषा येत असावी असा माझा कयास आहे. ही सगळी सेरीज मला त्या भाषेत वाचायला धमाल मजा आली असती. पण ही अतिजास्तीची अपेक्षा :(. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग पण आवडला. फिलोक्टॅटेसची कथा थोडीशी(गुहेतले वास्तव्य, बोलावणार्‍याची लबाडी वगैरे) मुचकुंदाच्या कथेसारखी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रः अवश्य! मुख्य कथा पुढच्या २ भागांत संपणार आहे. त्यानंतर सुरू होईल ओडिसी!

मी: धन्स Smile मुचकुंद अन काही अंशी अश्वत्थामा-न बरी होणारी जखम इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars