.

.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आपण जिवंत असल्याची खात्री पटवत असता खूप उपयोगी ठरलेले शब्द अर्थवाही बनू पाहतात, आपल्या क्षणिक मरणांचा पुरावा मागत त्यांच्या पुंजक्यांचे आकर्षक अमूर्त घोस स्क्रीनवर लहरत असताना सर्जनाचे मंद झोत निवळ मनावरून गेल्याची जाणीव होते.

तसं पहिल्या तीन परिच्छेदांतलं बरंच काही कळलं नाही, पण हे वाक्य तर मुळीच झेपलं नाही. लेखाच्या पार्श्वभूमीवर या ओळीचा अर्थ कोणी सांगेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा नानू कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असा मी असामी मधलं पात्रं आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

त्या लक्ष्मीकांत बोंगाळेच्या कवितेत कोण कोणाची वाट बघतेय? प्रियकर प्रेयसीची म्हणावे तर, मी आलो - तु आलाच नाही अशा धाटणीची रचना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

ती गे प्रियकरांची कविता असायची शक्यता आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.