ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

च्च च्च
.
.
.
बादवे, इपिअस का एपिअस कोण तो सुतार ; तो सर्वात शेवती आत चढला; सारे दरवाजे त्यालाच ठाउक होते तर मग सर्वप्रथम बाहेर सिनॉन कसा आला ?
एपिअसनच बाहेर यायला हवं होतं ना ?
(दोन कारणे :-
दरवाजे त्यालाच ठाउक होते.
शिवाय stack principle नुसार LIFO व्हायला हवे ना.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अंमळ गफलत होतेय.

सिनॉन हा आधीही घोड्याच्या बाहेरच उभा होता. तो आत कधीही गेला नव्हता.

अन एपिअस सर्वांत उशिरा आत गेला म्हणून त्यानेच पहिल्यांदा बाहेर यावे असे नाही. उलट दरवाजे इ. उघडून त्याने इतरांना गाईड करणे महत्त्वाचे होते, सबब लिफो प्रिन्सिपल इथे अप्लाय होणे आवश्यक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचताना गल्लत झाली. सिनॉन बाहेरच थांबला होता; गळे काढत; ट्रोजनांचा मार खात.
इथे एक बॉलीवूडस्टाइल सीन सुचतो. सुरुवातीला रट्टे देउन झाल्यावर "ग्रीक गेले एकदाचे" ह्या आनंदात, उत्सवात सहभागी करुन घ्यायला ट्रोजन सिनॉनलाही मिष्टान्न ऑफर करतात; पण तो ते मिष्टान्न नाकरतो.
फारच आग्रह केल्यावर झ्यूसदेवाचा उपास असल्याने अन्नातील मीठ वर्ज्य आहे वगैरे सांगतो.
व बिनमीठाचे भोजन करतो!
.
.
.
बाकी ओडिसिअससकट महत्वाचे बरेच मोहरे घोड्याच्या आत बसवून ग्रीकांनी मोठाच धोका पत्करलेला दिसतो.
चुक्कून जरी काही पत्ता वगैरे लागला असता ट्रोजनांना तर ह्यांची आख्खी प्रमुख लढवय्यांची फळी ब्येक्कार कापले गेली असती.
(इन केस घोडा जाळणे वगैरे घडले असते नगरात घोडा आणण्याऐवजी तर.)
असा जुगार खेळणारा माणूस बराचसा धाडसी व थोडातरी चक्रम असला पाहिजे.
(श्रद्धावंत असणे शक्य आहे; "तो आपले भले करेल" ह्या विश्वासावर लोक भन्नाट पावले उचलताना पाहिलीत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बिनामिठाच्या जेवणाचा संदर्भ लागला नै. प्रेक्षकांना सुचवायला म्हणून इ. आहे की काय?

बाकी धोक्याबद्दल सहमत आहे. मोठाच धोका होता तो. ओडिसिअसचे गँबल प्रचंड मोठे होते. अर्थात त्याला देवीनेच अक्कल दिली इ. नेहमीचे स्पष्टीकरण आहेच.

चातुर्य अन धाडसाबद्दल पाहिले तर ओडीसिअस हा ग्रीकांचा कृष्ण ठरावा. नो वंडर त्याला एक अख्खे महाकाव्य समर्पित आहे-तेही नावानिशी. अकिलीस हा महापराक्रमी लढवय्या खरा, पण ओडीसिअसच्या चातुर्याचा कोणी नाद करू शकणार नाही. आपल्यापेक्षा ताकदवान शत्रूंना बेरकीपणे ठार करण्याचे प्रसंग ओडिसीत पुढे येतील तेव्हा कळेलच. लै जबराट माणूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खाल्ल्या मिठाला जागण्याचा संदर्भ असावा.
अलीबाबाच्या घरी वेषांतर करून आलेला चोरांचा प्रमुख नै का जेवणात मीठ नको म्हणून सांगत?
बाकी हाही एपिसोड नेहमीप्रमाणे मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस.
तेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद. Smile

हो बरोबर, तोच संदर्भ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ट्रॉयचे रुपक वापरुन उधोजी ठाकऱ्यांची ब्रिटिश नंदी यांनी झकास रेवडी उडवली आहे.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5121250873489514719&Se...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, जबराट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"घोडे लागले/लावले " हा वाक्र्पचार ट्रॉयवाल्यांनीच रूढ केला असावा काय ?
उदा:-
ओडिसिअसने ट्रोजनांचे घोडे लावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हम्म.

तसा मायसीनियन ग्रीक भाषेतील शिलालेख उपलब्ध असल्याचे अजून तरी ठौक नै. पाहिले पाहिजे.

मात्र आपल्याकडे गाढव तर लावलेलाच असतो. त्याचेच अंमळ अनुलोमीकरण केले असल्याचा संभव जास्त, नै का Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा एकच भाग आधी चित्रपट पाहिल्याने थोडी कल्पना असलेला होता.
आवडला हेवेसांन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्स ऋ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आधी ग्रीक युद्धनीतिमधे कच्चे असल्याचे वाटते(ते बॅटरिंग रॅम वगैरे), पण मग नंतर हॉर्स आणि त्याबाजुचे डावपेच त्यांना एकदम हिरो करुन टाकतात, पण आधी हुशार वाटणारे ट्रॉयकर नंतर एवढ्या मोठ्या संख्येने गायब झालेल्या ग्रीकसैन्याचा मागही काढू शकत नाही म्हणल्यावर एकदम बाळ धुरींसारखे वाटायला लागतात. ह्या भागातला कथाविकास म्हणजे डाउन झालेली टिआरपी वाढविण्यासाठी एपिसोड लेखक ज्याप्रमाणे एकाच एपिसोड मधे प्रचंड (अशक्य)उलथापालथ करतात त्याप्रमाणे वाटले.

एक शंका - ट्रोजन हॉर्स हा प्रकार खरतरं ग्रीक हॉर्स असं फेमस का झालं नाही? कारण संगणकसंबंधात 'ट्रोजन'चा अर्थ नकारात्मक आहे जो मुळ ग्रीकांना अ‍ॅट्रिब्युट व्हायला हवा.

पण हा भागही मस्त जमला आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!! भूगोलाची कल्पना येण्यासाठी हा नकाशा जोडतो.

टेनेडॉस ते ट्रॉय हे अंतर सुमारे १५- २० किमी तरी असावे, शिवाय टेनेडॉस बेटात एकीकडे जाऊन बसल्याने ग्रीक सैन्य दिसणेही मुष्किलच. ते जर मेनलँडमध्ये कुठे असते तर ट्रॅकिंग जमलं असतं, पण बेटावर दडून बसल्याने जमलं नसावं. त्यात परत सिनॉनसाहेबांची अर्ग्युमेंट्स होतीच. त्याला मारहाण करूनही तो ऐकेना, शिवाय व्हॉट हार्म कॅन अ हॉर्स डू? इ.इ.इ. मुद्दे पाहिल्यास ट्रोजनांचं एकदम चकणं तितकंसं अविश्वसनीय वाटत नाही.

पण इन एनी केस, तो लै मोठा जुगार होता. कसांड्रा नैतर लाओकूनचं ऐकून जर घोडा जाळला असता तर ग्रीकांचं काहीच खरं नव्हतं. आगामेम्नॉन आणि नेस्टॉर सोडून उरलेले सर्व मेन मेन लोक त्यातच कोंबलेले होते.

अवांतरः हेलेनने ट्रोजन हॉर्समधल्यांना गाईड केल्याचा उल्लेख अनवधानाने राहून गेला वाटतं. पण तो तुलनेने मायनर आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ती हेलेनची धडधडित हरामखोरी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अर्थातच हरामखोरी आहे. अन इतकेच कशाला, तिने ओडीसिअसला पॅलाडियमचा ठावठिकाणा सांगणे, अन्य माहिती पुरवणे, इ. सुद्धा हरामखोरीच आहे. त्या तुलनेत ते वेगळं कै नै.

मला आत्ता लक्षात आलं की क्विंटस स्मिर्नियसची व्हर्जन दिली, एपिक सायकलमध्ये असं नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

टेनेडॉस ते ट्रॉय हे अंतर सुमारे १५- २० किमी तरी असावे, शिवाय टेनेडॉस बेटात एकीकडे जाऊन बसल्याने ग्रीक सैन्य दिसणेही मुष्किलच. ते जर मेनलँडमध्ये कुठे असते तर ट्रॅकिंग जमलं असतं, पण बेटावर दडून बसल्याने जमलं नसावं.

पण हेर वगैरे प्रकार ट्रॉयकरांना माहित नव्हते काय? एवढी मोठी जहाजे गायब होताना ट्रॉयकर काय तंगड्या वर करुन झोपला होता काय? स्ट्रॅटेजी कशाशी खातात हे त्यांना माहित नव्हते काय? हे असले कमकुवत दुवे मला ते महाभारतातील लाक्षागृह वगैरे प्रकारात पण जाणवतात म्हणजे अरे जाळायला लाक्षागृह बांधलं पण लक्ष ठेवायला हेर ठेवले नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, ते बाकी आहे खरं. हेरगिरीत हे लोक अंमळ कमीच पडले असे म्हटले तरी चालेल. पण ऑल सेड & डन, कच्चे दुवे आहेतच. याबद्दल अजून माहिती तूर्तास तरी मिळालेली नाही, मिळाली की टाकतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही म्हणल्यावर एकदम बाळ धुरींसारखे वाटायला लागतात.
ROFL ___/\___

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाळ धुरींचा रेफ्रन्स काय हाये ते मला कळालं नाही. 'क्रुप्या' करून प्रकाश पाडावा, ही इणंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाळ धुरी म्हणजे तसे मराठीतले अलोकनाथ पण त्यांच्याबद्दल बोलण्याची आमची ताकद नाही, शब्द अनुभवाला पेलण्यात तोकडे पडतात असे नम्रपणे सांगू इच्छितो. स्वतः अनुभव घ्या व समजून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक!

पण माणसानं अण्भव घ्यावा तरी कसा? लिङ्क इ. द्या, मग कळेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं