कॉकटेल लाउंज : मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

बर्‍याच दिवसात कॉकटेल बनवले नव्हते. बार मध्ये काय काय साहित्य आहे ते बघितले, पण घरात ज्युसेस अजिबातच नव्हते. अ‍ॅप्पी फिज़ची बाटली फ्रीझमध्ये मागच्या कोपर्‍यात पहुडलेली दिसली. लगेच तिला सत्कारणी लावायचे ठरविले आणि एक कॉकटेल आठवले. तेच हे, कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल

पार्श्वभूमी:

हे कॉकटेल मालिबूच्या साईटवर एकदा बघितले होते. 'अ‍ॅप्पल स्ट्रुडेल' ह्या नावाचे एका वोडकापासून बनणारे एक वेगळे कॉकटेल आहे. त्याचे साहित्य जरा जास्त आहे. पण मलिबूने त्यांचे एक व्हेरिएशन मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल बनवले, अतिशय मर्यादित साहित्याने. मग मीही त्याला एक रमचा ट्वीस्ट देऊन माझे व्हेरिएशन बनवले. रम अशासाठी की कॉकटेल जरा 'कडक' व्हावे. Smile

अ‍ॅप्पी फीझच्या कार्बोनेटेड इफ्फेक्टमुळे आणि त्याच्या रंगामुळे हे व्हेरिएशन मस्त शॅँपेनसारखे दिसते आणि मालिबूच्या मखमली चवीमुळे लागते देखिल. त्यामुळे ह्यासाठी लागणारा ग्लास मी वाइन ग्लास वापरला! (खरेतर शॅँपेनफ्लुट वापरायला हवा, पण सध्या कलेक्शनमध्ये नाहीयेय)

प्रकार मालिबू बेस्ड कॉकटेल
साहित्य
व्हाइट रम १ औस (३० मिली)
मालिबू १ औस (३० मिली)
अ‍ॅप्पल फीझ ३ औस (९० मिली)
बारीक तुकडे केलेला बर्फ
ग्लास वाईन ग्लास

कृती:

ग्लासमध्ये 2/3 बर्फ (क्रश्ड आइस) भरून घ्या.

आता त्यात अनुक्रमे मालिबू, व्हाइट रम, आणि अप्पी फिझ ओतून घ्या.

आता सफरचंदाचा काप सजावटीसाठी ग्लासाच्या कडेला लावून घ्या.

अतिशय मादक आणि चित्ताकर्षक 'मालिबू हॉट अ‍ॅप्पल स्ट्रुडेल' तयार आहे Smile

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

सफरचंदाचा काप जरा जास्तच हेवी वाटत नाहीये का? ग्लास ला आधार दिला नाही तर तो बद्कन सांडेल की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हो, काप जरा जास्तच हेवी झालाय!
पण तो बायकोने करुन दिला होता त्यामुळे तिला तसे सांगण्याएवढे माझे काळीज 'हेवी' नसल्याने तसाच वापरला Wink

- (सशाच्या काळजाचा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काप बहुधा 'रसा'त न्हाऊन निघाल्याने शेण्टर ऑफ ग्र्याविटी, किंवा एकंदरीतच लॉज़ ऑफ फ़िज़िक्स वगैरे गहन गोष्टींवर विचार करण्याच्या मनःस्थितीत नसावा; मुडात तर नसावाच नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सफरचंदाच्या कापाचा ग्लासाच्या अंतर्भागातला भाग हा आतील द्रवात सोकून इतका सोकावलाय, त्या ग्लासातल्या रसाचे शोषण करून इतका जड झालाय, की त्या आतल्या भागाचे वजन ग्लासाबाहेरच्या भागाच्या वजनाला मोअर द्यान कौण्टरब्यालन्स करते. त्यामुळे ग्लास कलंडणार नाही.

नाही म्हणजे, फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ, एक थियरी ऑफर करून पाहिली. घ्यायची तर गोड मानून घ्या, नाहीतर फेकून द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते अॅपल खायच का दारु पितापिता? सजवण्यासाठीच चेरी, पायनेपल वगैरे खायच नसत ऐकल. का म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालतंय की!

गार्निशिंग (खाण्यायोग्य) खायचे किंवा नाही ह्याबद्दल काही खास संकेत नाहीयेत. पण जनरली ते न खाणे उच्च्भ्रूपणाचे लक्षण समजले जाते. कारण दिलेले पैसे हे मद्यासाठी दिले आहेत न की खाण्यायोग्य गार्निशिंगसाठी (माज!).

पण जर खायचे असेल तर एकदम सहजतेने, आत्मविश्वासाने खावे. कुठलाही कॉम्प्लेक्स न बाळगता, उगाच जास्त धडपड न करता. मला तर मार्टीनीमधला ऑलिव्ह खायला फार आवडते.

तर, जे मनाला पटेल ते करावे.

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कूल :-D. मॉकटेल वगैरेच गार्निशिँग खायचे मी नेहमी. पण एका मुलीने जरा 'वेगळाच' काहीतरी संकेत सांगितला (तो फक्त चेरीबद्दलच होता की सगळ्याच गार्निशिँगबद्दल आठवत नाही) म्हणुन विचारुन घेतल.
बाकी कृती, फोटो नेहमीप्रमाणेच झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ड्रिंक्ससोबत येणारा चकणा खाणे उच्चभ्रू की नीचभ्रू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न पिता फक्त चकणाच खात असाल तर नीचभ्रू Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

- (हुच्च्भ्रूपणाची झूल पांघरणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रौड टु बी नीचभ्रू!

(नीचभ्रूपणा करून हुच्चभ्रूंना चखणाशोधार्थ सळो की पळो करून सोडलेला) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

(नीचभ्रूपणा करून हुच्चभ्रूंना चखणाशोधार्थ सळो की पळो करून सोडलेला) >> हा हा हा ठौक आहे. तुम्ही नीचभ्रू लोक लै चालु असता.

चखण्यामधे कायकाय असतं बरं? मला मसाला, खारे शेँगादाणे (काजू नको फार हेवी होतात) आणि ती तिखट तळलेली चणा (की मसूर) डाळ फार आवडते. बाकी चकली, फरसाण ठीकठीक. अजुन काय असत?
व्हिस्की/रम + बर्फ/सोडा चा एक घोट आणि कडवट झालेल्या तोँडात टाकलेला चखणा. आहाहा! नंतर एक चिकन बिर्याणी चापायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिस्की/रम + बर्फ/सोडा चा एक घोट आणि कडवट झालेल्या तोँडात

हाय तुने बराबर चख्याच नही| असे म्हणेन.

सिंगल मॉल्ट आणि पाणी ह्याचे परफेक्ट काँबिनेशन एकदा करून दाखविन, नाही गोड लागले तर नाव बदलेन!

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला हे नवीनच ऐकतेय :O धागा काढा बरं यावर.
तशी ती कडवट चवपण आवडते म्हणा मला, पण गोडची परीक्षा घ्यायला कधीपण तैयार आहे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन काय असत?

खिक्. फक्त पहिली प्लेटच आठवते ना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ड्रिंक्सबरोबर समजा चकणी आली तर काय कराल? तेच करायचे. उगाच चकण्याला निराळा न्याय काय म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉकटेलचा रंग तसा फार आकर्षक नाही, बिअरसारखा आहे. पण साकीयाने दाखवलंय म्हणजे चविष्ट असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्ही मुली असून दारु पिता ?
दारु पिउन पुन्हा थेट सांगतासुद्धा चार चौघात ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अस्मिआज्जींना अन अन्य काकवांना मुलगी म्हणणार्‍या मनोबाचा निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुला, मोठा हो. अशानं कसं व्हायचं तुझं? काळजी वाटते रे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

क्या बात ही त्रिलोकेकर . आजका दिन तुम्हारे मालिबु सफरचंद के नाम. बहुत दिनो के बाद ऐसी पे आनेका कूच तो फायदा हुआ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आहे इंटरेस्टिंग.... पण मालिबू + स्प्राईट / सेव्हन अप + बर्फ सारख्या उच्च दर्जाच्या आद्य , मूळ , सनातन मिश्रणात इतर काही टाकण्याचे धैर्य होणार नाही माझे . ( कर्मठ , सनातनी बापट )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढ्यात सन्यास घेऊ नका.
छ्या कर्मठ लोकांकडे बदल करण्याचे धाडस कधी येणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0