चढती 'श्रे'णी


उन्हाळा

लेखक/लेखिका: मोनीका (Sun, 04/05/2014 - 7:53)

इथे मुंबईत ऊन्हाळा फार कडक आहे. बाधु नये म्हणून काय ऊपाय करावा? अगामी मोदिसरकार याबद्दल काही करु शकेल काय?

सरासरी: ✶✶✶✶✶
(Your rating: None Average:5 (53 votes)

————————————————————
गुलकंद खावा (Score: 19 माहितीपूर्ण)

राजवैद्य

रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ एकेक चमचा गुलकंद खावा.

(पुण्य: 5)

————————————————————
सल्ल्यात काहीच आश्चर्य नाही (Score: 43 खोडसाळ)
सुधिरकूलकर्णि

तुम्हाला चमचाच आठवणार!

(पुण्य: 4)
————————————————————

!! (Score: 72 भडकाऊ)
राजवैद्य

एकदा तुमचा काटा काढल्यावर तुम्हालासुद्धा आठवेल चमचा…

(पुण्य: 3)

————————————————————

भारतीय बैठक (Score: 95 विनोदी)
'वा'चाळता'व्य'र्थआ'हे'

काटाचमचा राहू दे बाजूला. आम्ही हातानेच जेवू…

(पुण्य: 2)

————————————————————

साहजिकच आहे (Score: 119 रोचक)

रुचीरा

मुंबईला समुद्र जवळ आहे, तेव्हा उकडणं साहजिकच आहे. त्याऐवजी दिल्लीला स्थलांतरीत व्हा.

(पुण्य: 1)

————————————————————

? (Score: 416 मार्मिक)
खडुस

यात रोचक श्रेणी देण्यासारखं काय आहे? मुंबईला समुद्र नसेल नाहीतर काय मद्रासला असेल?

(पुण्य: 3.14)

————————————————————

तुमच्यासा (Score: 611 विनोदी)
अखडु(स)

तुमच्यासाठी रोचक नाही. पुणेकरांसाठी आहे. तिथे फक्त एक रोडावलेला ओहोळ आहे

.
(पुण्य: -1)

————————————————————

प्रांजळ प्रश्न (Score: 999 खोडसाळ)
खडुस

यात विनोदी श्रेणी देण्यासारखं काय आहे?

(पुण्य: -2)

————————————————————

प्रांजळ उत्तर (Score: 1894 विनोदी)
'कमि'श'हाणा'

काही नाही. पण 'मिपा'वर याला विनोद समजतात म्हणून श्रेणी कुणीतरी चुकून इथे दिली.

(पुण्य: -3)

————————————————————

हा धागा अधि (Score: 2792 माहितीपूर्ण)
राजेश घासकडवी

हा धागा अधिक चर्चेसाठी इथे हलवला आहे.

(पुण्य: -100)

————————————————————

field_vote: 
4.833335
Your rating: None Average: 4.8 (6 votes)

प्रतिक्रिया

जालवावरावरची अत्यंत तरल, आधुनिकोत्तर टीका आणि टिप्पणी. गायच्या पेंटिंगला पाचसहा कोटी रुपये मिळाले तसे काही वर्षांनी या लेखाच्या ऑक्शनला मिळाले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
जिणे गंगौघाचे पाणी.......... इति जितेंद्र अभिषेकी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासू गूर्जी सर्वात पापी, इतकंच समजलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

त्यांची पापी घेऊन शहानिशा करून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ROFL

अयाई गं... लई दिवसांनी सुटलेत लोक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगागागागागा ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धम्माल!
'गरमी'वरील उपायांबद्दलचा एक जुना धागा आठवला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही प्रतिसाद शब्दशः हेअर-रेझिंग आहेत (अगदी माझ्या बाबतीतही Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, अगदी अगदी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चमचा गुलकंद खाण्याआधी एक टिन थंडगार बिअर प्यावी आणि माग काटे चमच्यांत भांडण लावून द्यावे, सुशेगाद मजा बघावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मोनीका' ह्या स्त्री आयडीने काढलेल्या धाग्याचा कल्पनाविस्तार बघता स्त्री आयड्यांबद्द्लची संस्थळ प्रवृत्ती दिसते आहे ;).

कल्पना मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना मस्त आहे.

कोण कल्पना? शीलाची बहिण आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जयदिप चिपलकट्टि विचारजंत कंपुबाज आहेत हे यातुन सिद्ध होते
- ऐसि मालक नसलेला (पण जुनाच!) कंपुबाज प्रतिसादक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

----/\----

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१९, ४३, ९५, 2792 या आकड्यांमागे दडलंय काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.