अस्ताचलच्या सूर्याला शेवटची वंदना

सूर्य हा सूर्यच असतो. त्याचा तेजाने जगाचे कारभार चालते. तसेच देशाचे ही असते. पण सूर्य हा अस्त होणारच, हा सृष्टीचा नियम आहे. पश्चिमेला अस्त होणाऱ्या सूर्याची ही आपण वंदना करतो, हीच आपली परंपरा आहे.

व्यवस्थापकः height= व width चे आकडे रोमन लिपीत द्यावेत

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

काय कान देऊन ऐकता राव गाणी

काय कान देऊन ऐकता राव गाणी तुम्ही. आज सरग्रहण झालं त्या ओळीचं आमच्या मंदबुद्धीला.

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

मेघात अडकली किरणे हा सूर्य

मेघात अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता ???????????

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

ओके. पण १८ ला सरकार बनणार

ओके. पण १८ ला सरकार बनणार मानले तरी हाफिसात तवर कुनी नको का?

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

युपीए-२ ला इतिहासात कसे

युपीए-२ ला इतिहासात कसे बघितले जाईल हे बघणे रोचक ठरावे!
या पुढिल (नंतरचे/येते) सरकार कसे/कोणते निर्णय घेते व त्याचे काय परिणाम होतार त्यावर युपीए-२ सरकारचे मुल्यमापन होईल असे वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजून निकाल यायचेत, तर निरोप

अजून निकाल यायचेत, तर निरोप का?
साहेबांनी मला तिसरी टर्म नको म्हटलेले आठवत नाही.

त्यांनी स्पष्ट म्हटले होते की:
In a few months time, after the general election, I will hand the baton over to a new prime minister. I hope it will be a UPA chosen prime minister and our party will work to that end in the campaign for the general elections.

बाकी ४,६ शी सहमत

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा फटू त्या सूर्यास्ताच्या

हा फटू त्या सूर्यास्ताच्या स्पर्धेत घालायचा ना!

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

निरोप

१. अजून निकाल यायचेत, तर निरोप का?
२. साहेबांनी मला तिसरी टर्म नको म्हटलेले आठवत नाही. राजीवच्या हाताखाली काम करेन म्हटले होते.
३. भविष्यात साहेबांच्या देशनिष्ठेबद्दल देश शंका घेणार नाही असे वाटते.
४. पक्षनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा या देशनिष्ठेशी क्रॉसिंग नसतात असे मानले वा नाही तरी त्यांच्या या निष्ठांचे प्राधान्य कसे होते हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, राहिल.
५. साहेबांचा भरगच्च सी वी २००४ मधे फॉरवर्ड करायचे दिवस आठवतात.
६. मुस्लिम राष्ट्रपती, ख्रश्चन पक्षाध्यक्ष शीख माणसाला 'हिंदुबहुल' देशाचा पी एम बनवतात तो अल्ट्रासेक्यूलर मोमेंट अभिमानाने मिरवलेला आठवतो.
७. आता मात्र जे जे लोक साहेबांवर पुस्तके लिहिताहेत ते ते त्यांना बाहुले, कचखाऊ म्हणत आहेत. अडवाणी सर्वात अगोदर असे म्हणाले होते. पुढे अडवाणी काय काय म्हणतात ते फॉलो करणे आले.

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

आज सायबांना एक कडक सॅल्युट

आज सायबांना एक कडक सॅल्युट मारावासा वाटतो !!!

तह-ए-दिल से....

---

सूर्याला शेवटची वंदना

वोह जिनके होते है खुर्शीद आस्तींनों मे
उन्हे कहीं से बुलाओ बडा अंधेरा है
चराग-ए-तूर जलाओ बडा अंधेरा है

अभी तो सुबह के माथे का रंग काला है
अभी फरेब न खाओ बडा अंधेरा है

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

तुम्ही स्वतः ह्या फोटोत आहात

तुम्ही स्वतः ह्या फोटोत आहात काय? हिरवा शर्ट? स्टोरी प्लिज.

उपमा !

उपमा पुर्णपणे गंडली आहे. सुर्य हा स्वयंप्रकाशित असतो. मनमोहन सिंह यांना फार फार तर चंद्राची उपमा देता येईल. ते सोनियारुपी सुर्याच्या तेजाने प्रकाशित होते.
तुझे चाँद मै कहता था मगर उसमे भी दाग है ! पण ते असो. चंद्रावर डाग असला तरी तो काहिवेळेस मनमोहक दिसतोच याबाबत सहमत.
आज पौर्णिमा आहे आणि आपण योगायोगाने चंद्राच्या अस्ताचा धागा काढला हा एक दैवदुर्विलासच आहे.

अनावश्यक माहितीच्या प्रवाहात वाहून जाणे टाळूया. थोडासा डिस्कनेक्ट हो जाये !

मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा .... हे गाणे आठवले!

बाकी ह्या बातमीचा आगापिछा काही समजला नाही!

सदर प्रतिक्रिया देतेवेळी फोटो दिसत नव्हता. आता दिसत आहे. सबब, प्रतिक्रिया बाद समजावी.