शक्यता

एक भयानक सत्याची जाणीव.
तुम्ही इथे एकटे आहात, संपूर्ण एकटे.
कधीच-कुठेच-कुणीही येणार नाहीये, मदतीला.
ह्या भयाण काळोखात, अनोळख्या अंधार्या कुबट जागेत.
पोचलाच की तुम्ही इथे !
गलिच्छ पोशाखातले हिडीस चेहेरे आसपास घुटमळताहेत.
जळलेल्या कातडीचा वास अस्वस्थ करतोय.
दूर कुठेतरी वणवा पेटलाय, त्याची धाग इथेही जाणवते आहे.
नीट निरखून पाहिलंत तर त्या झाडांवर काहीतरी टोचून ठेवलंय- मा...ण ...सं ?
तुम्ही दूरवर पळत सुटता.
आसपास खूप झाडं आहेत आणि तिथे सगळीकडे…
भेलकांडून तुम्ही खाली पडलाय.
कोणीतरी तुम्हाला खेचतं - एका मोठ्ठ्या खड्ड्यात.
नंतर घुसमटलेली वाट- त्यात जेमतेम श्वास घेत येतोय.
काळवेळेचं काहीच भान नाही.
आता कुणीतरी तुम्हाला विरुद्ध दिशेला ओढतं --
तुम्ही एका काळसर सावल्यांच्या डोहात पहुडलाय!
स्स्स्स्स्स्स -किती मोकळी हवा आहे इथे!
स्वच्छ मोकळा सूर्यप्रकाश, आणि पठारामागेच तुमचं घर …
हुश्श !
-------------------------

तुमच्या जागी मी असतो तर मी मात्र सुटकेचा निश्वास टाकला नसता.
कारण तुमच्यासाठी आधी हे घडलं …
मग हे -
आणि मग हे.

पण रचना जर उलट असेल तर?

आणि मग हे
मग हे
म्हणजे आधी हे घडलंय.

एक आपली शक्यता सांगितली. काहीही होऊ शकतं.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आशादायक शेवट हीच खरी सुरवात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

और ये धागा जो कोई पढेगा उसका अंजाम वहीच ही जो इस धागेमे बतायेला है :O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसा कायकू बोल रेली आप, ये तो 'द रिंग' जैसा हो रेला.
मेरबानी करकु श्राप वापिस लेते क्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम सिरफ उश्राप दे सकते है. अगर अस्वलजी की कोई और एक ऐसीच्च भयाण कविता पढेगा, उसको श्राप नही लगेगा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वरुन अस्वल नवकवी असण्याची शक्यता आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

कै नै..... नाक चोंदलं असेल. कोर्टिझोनचे ड्रॉप टाका. सगळं ठीकठाक होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छानच प्रयोग आहे.
कविता उलट-सुलट दोन्ही प्रकारे वाचता येतेय.. दोन्ही कविता तितक्याच प्रभावी वाटताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयडिया तीच होती.. शिवाय HTML वापरून काही वेगळ्या पद्धतीने मांडता येइल का हेसुद्धा बघायंच होतं, ते पुन्हा कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण तुमच्यासाठी आधी हे घडलं …
मग हे -
आणि मग हे.
पण रचना जर उलट असेल तर?
आणि मग हे
मग हे
म्हणजे आधी हे घडलंय. >> मला मोबाइलवरती दिसत नाहीय, पण या वाक्यांवरुन HTML वापरुन काहीतरी वेगळा प्रयोग केला आहे असे वाटतेय.
ऋ च्या प्रतिसादावरुन अंदाज केला आणि वाक्यं एकदा सरळ आणि मग उलट्या क्रमाने वाचली. भारीय! आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्या शक्यता पडताळून पाहिलेल्या नाहीत पण धाग्यावरील लेखनातल्या ओळी वर्तुळाकार मांडल्या (वा एका जपमाळेत गुंफल्या) तर कुठल्याही ओळीपासून सुरूवात करून त्याआधीच्या ओळीपर्यंत थांबून संगती लावली जाऊ शकते, असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+६९ सिक्स्तिनाऐन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

अश्लील! अश्लील!! Wink Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आय आय एम , इ इ परीक्षांच्या पेपरात खालील पाच ओळी नीट क्रमाने लावा नि अर्थपूर्ण उतारा बनवा असा एक प्रश्न असे.

आता त्या सार्‍या ओळी कोणत्याही क्रमाने मांडल्या तरी त्यातून अर्थ काढायचाच ठरवला तर निघेच. मग काय अर्थ काढायचा आहे हे न सांगीतल्यावर "अर्थपूर्ण क्रम" कसा ओळखणार? शिवाय भाषेचे दौर्बल्य - क्रमाचा नि अर्थाचा इतका रिजिड संबंध आहे? कदाचित नुसता वाचायचा टोन बदलला तर पुन्हा अर्थ गडबडून जावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.