पब, बायका, भारतीय संस्कृती... (अरुण जोशी काय म्हणतात?)

(व्यवस्थापन - एका बातमीच्या निमित्ताने चालू झालेली चर्चा भारतीय संस्कृतीविषयीच्या अरुण जोशींच्या काही विधानांमुळे वाढली. त्यामुळे वेगळा धागा काढला आहे.)
बायकांनी पबमध्ये जाऊ नये: गोव्याचे मंत्री
आता बोला!!...

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पबमधे मी पूर्वापार जात असतो. प्रतिक्रिया वाचून मेंबरशीप रद्द करण्याची इच्छा झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अतिअवांतरः
पबमध्ये मेम्बर्सना फी किती असते?
कॉलेज संपल्यावर नुकतीच नोकर्‍या लागल्याच्या काळात आम्ही काही डिस्को-पबना गेलो होतो तिथे कपल्सना व मेंबर्सना फ्री एंट्री असे. आम्ही मेंबर नसल्याने कोणत्याही परिचित मुलीसोबत एक-दोनदा 'कपल' म्हणून गेलो होतो तर एकदा पोचायला उशीर झाल्यामुळे सगळे आत गेले होते. मग मला बाहेर ताटकळलेले बघुन बाहेर माझ्यासारख्या समदु:खी मुलीने 'वॉना बी एन्ट्री -कपल?' असे विचारले, नी आम्ही 'एन्ट्री कपल' बनून आत गेलो होतो. तेव्हापासून या मेंबरशीपची फि किती असते असा प्रश्न आहे. तेव्हा विचारले नाही नी आता रुची बदलल्याने तेवढ्यासाठी पुण्यात पब शोधायचा कंटाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वेगवेगळी फी असते, पबच्या दर्जानुसार. १-२ वर्षांपूर्वी दिल्लीत उत्तम दर्जाच्या पबची कपल एंट्री फी ७५० रु असायची. म्हणजे तिथे बँड असतो (मला कै ते इंग्रजी गाणे कळत नाहीत, पण आमच्या शेजारची जोडी त्यांच्यावर बरीच सेंटी झालेली आढळायची.) प्रकाशव्यवस्था खूप छान असते. बसायची, नाचायची इ व्यवस्था पण छान असते. मोकळी जागा खूप असते. पिली तर दारूचे पैसे वेगळे द्यावे लागतात. सहसा अशा पबमधे गेल्यावर फालतू पबमधे जायचे मन करत नाही.

सहा महिन्याखाली पबमधे जायची सवय रिवाइव करण्यासाठी मी एक स्किम घेतली होती, वर्षाला ५००० रु, १२ आमंत्रणे (प्लस कुठेतरी वाह्यात जागी वाह्यात सिझनमधे हजार नियम घालून पर्यटनाचे हॉटेल, इ). मी फॅमिलीवाल्यांची स्किम मागीतली म्हणून तिथे कोणीही सिग्रेट पीत नसे. कारण खूप लहान मुले येत. पण तिथे प्रचंड गर्दी, ३ करोड डेसिबलचा आवाज, आणि एक २-३ मिनिटांचे मेन आकर्षण (म्हणजे युक्रेनियन मॉडेलने परीचा ड्रेस घालून नाचणे) पाहता देखिल न येणे, असा प्रकार असे. ज्यांना थिरकायला आवडते त्यांच्यासाठी असल्या स्किम्स फस्क्लास आहेत. पण ज्यांना शांतपणे इतरांना थिरकताना पाहताना आवडते त्यांच्यासाठी बकवास.

एकूणात भारतात पबचा अनुभव एक तर ( या एक आणि तर मधे गॅप असतो का?) महाग वा भिकार असतो. (अर्थातच म्हणूनच मंत्र्यांनी आपल्या माताभगिनींचे पैसे वाचवण्यासाठी संस्कृतीचा दाखला देऊन पबमधे जाणे कसे अयोग्य आहे ते सांगीतले आहे, नै का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आभार.
गेल्या ८-१० वर्षांत इंट्री फी फारशी वाढलेली दिसत नाही.
मला उत्सुकता मेंबरशीप बद्दल होती. लाईफ मेंबरशीप किंवा वर्षाची, पंचवार्षिक वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

८ १० वर्षांपूर्वी ५००रू होती ना एंट्री फी? आणि कवर चार्जेस असायचे त्यात; मंजे एकदोन ड्रिंक.
मला वाटत फक्त मुलींनापण फ्री एंट्री असते. स्ट्यागना एंट्री नसते किंवा कपल एवढी/पेक्षा जास्त फी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिपेन्ड्स
काही पब्समध्ये कपलना फ्री एन्ट्री होती. मात्र आत सगळे - अगदी पाणीही - विकत घ्यावे लागे.
तर काहि ठिकाणी कवर चार्जेस इन्क्लुड करून ५०० ते ६०० एंट्री फि आठवतेय.
तेव्हा ती खूप वाटे. त्यामनाने ७५० काळाचा हिशोब करता स्वस्ताई झाली Wink

किंवा दिल्लीत पुरवठा जास्त असल्याने दर कमी असल्यास माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका बातमीच्या निमित्ताने चालू झालेली चर्चा भारतीय संस्कृतीविषयीच्या अरुण जोशींच्या काही विधानांमुळे वाढली.

हे वाक्य आयसोलेशनमधे वाचले तर मी भारतीय संस्कृतीची बदनामी केली कि काय असे वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतीय संस्कृतीचे नियम विक्टोरियन नियमसदृश असल्याचे दाखवत तुम्ही तसेच केले आहे; असा आरोप करता येणं शक्य आहे.
(स्वगतः- आता पळा मनोबा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारीच पूर्वग्रह बॉ तुमचे Wink हे म्हंजे अदितीने स्त्रीवादाची बदनामी केली म्हणण्यापैकी आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काहि संकेतस्थळांवर केवळ त्याची /तिची मत पटत नाहीत म्हणून 'विचारजंत ' अशे शेलके नाव देऊन त्यांना झोडपले जायचे प्रकार बख्खळ पाहिले होते . त्या हल्ल्यांना वैयक्तिक शेरेबाजीची फोडणी असायचीच . ऐसी अक्षरे याला अपवाद आहे असे माझे मत होते (आहे?). पण हि चर्चा वाचून इथे पण हा प्रकार सुरु होतो कि काय असे वाटायला लागते . वैचारिक प्रतिवाद ठीक आहे पण एवढी वैयक्तिक शेरेबाजी? एकूणच 'टोळीने' शिकार करण्याची प्रथा इथे पण पडू नये हि अपेक्षा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

पाने