ईश्वर आहे काय?

This is a meaningless question.
0% (0 मत)
This is a unclear question.
6% (3 मत)
I do not have time, interest, resources, energy, importance, etc to answer this question.
18% (9 मत)
I am not competent to answer.
4% (2 मत)
I am thinking on it.
4% (2 मत)
I cannot know.
4% (2 मत)
I do not know.
2% (1 vote)
I don't want to tell.
0% (0 मत)
I know God does not exist.
16% (8 मत)
I believe God does not exist.
16% (8 मत)
I know God exists.
8% (4 मत)
I believe God exists.
22% (11 मत)
एकूण मते: 50
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

कौल सदरात तिसरा व पुढचे प्रश्न मराठीत टायपत नाहीत म्हणून सारेच इंग्रजीत लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

This is a unclear question.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अवांतर - काय स्पष्टता हवी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ईश्वर म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व्शक्तीमान, जगाचे/विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे स्पष्टीकरण फक्त तुझ्यासाठी आहे. आपल्या दोहोंतील संवाद म्हणून. कौलाच्या अनुषंगाने आहे म्हणून इथे.

मानवाला विचारस्वातंत्र्य, कृतिस्वातंत्र्य, नि सार्वभौमत्व आहे असे मानणे नि त्याचवेळी निसर्ग हा विज्ञानाच्या नियमांनी करकच्च बांधला आहे असे म्हणणे या दोन वक्तव्यांत एक विरोधाभास आहे. सूक्ष्म विचार करता असे जाणवते कि मानवाला सार्वभौमत्व असायचे हवे असेल तर निसर्गात अन्यत्र कुठे (निसर्गनियमांचे स्वरुप ठरवण्याचे) सार्वभौमत्व असायला हवे. अन्यथा सारे अस्तित्वच (आपण, निसर्ग) प्रि-प्रोग्राम्ड आहे असा अर्थ ध्वनित होतो. निसर्गनियम ठरण्याचे नियम, ते ठरण्याचे नियम, ते ठरण्याचे असे करत गेले तर जे अंतिम नियम असतील ते रँडमली बनले आहेत असे मानले तर शास्त्रीय अर्थाने मनुष्य मृत आहे वा यंत्र आहे असे म्हणता यावे. याविपरित, निसर्गाचे अंतिम नियम ठरताना उद्देश, सुसुत्रता, सौंदर्य, संतुलन, उच्चनीच (मानवी/जैविक) मूल्ये, इ बरेच दृष्ट्याच्या डोळ्यासमोर असेल आपण स्वतंत्र, सार्वभौम, जीवंत आहोत असे मानावे. निसर्गातील असा दृष्टा म्हणजे ईश्वर म्हणता यावे.

विचारी ईश्वरवाद्यांना इश्वराची अशी कल्पना अभिप्रेत असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सामान्यतः माणजे जेव्हा देव मानतात तेव्हा आपले रोजचे जगणे बदलू शकण्याची क्षमता असणारी शक्ती या स्वरूपात मानतात. (नवसाला पावणारा देव). जर इतिहास बघितला तर कोणताही धर्म असो, हिंदू, मुस्लिम असो वा आफ्रिकेमधले टोळ्यांचे धर्म असो, देवाची पुर्वापार चालत आलेली संकल्पना याच प्रकारची आहे.
तुम्ही जे लिहिले आहे त्या स्वरूपाचे विचार हे आधुनिक काळातले आहेत. या संकल्पनेनुसार हा देव फक्त एकदा कार्यरत होता आणी त्याने जे भौतिक नियम निर्माण केले त्याच्या आधारे जग चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानवाला विचारस्वातंत्र्य, कृतिस्वातंत्र्य, नि सार्वभौमत्व आहे असे मानणे नि त्याचवेळी निसर्ग हा विज्ञानाच्या नियमांनी करकच्च बांधला आहे असे म्हणणे या दोन वक्तव्यांत एक विरोधाभास आहे.

हे विधान तितकेसे खरे नाही. जर विज्ञानाचे नियमच एखादी यंत्रणा यादृच्छिक करत असतील तर? There is a possibility that free will is related to quantum measurement problem.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर विज्ञानाचे नियमच एखादी यंत्रणा यादृच्छिक करत असतील तर?

हा हा हा, एकदम जबर्‍याच!!!! विज्ञानाचे नियम आणि यादृच्छिकता यांत अंतर्विरोध असणे आजिबात जरूरी नाही इतके कळ्ळे तरी बास्स झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जर विज्ञानाचे नियमच एखादी यंत्रणा यादृच्छिक करत असतील तर?

समजले नाही, कृपया खुलासा कराल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी वाक्यरचना जरा चुकली आहे. खालील वाक्य जास्त योग्य आहे.
जर विज्ञानाचे मूलभूत नियमच random स्वरूपाचे असतील तर त्यामुळे जग deterministic रहाणार नाही, probabilistic होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर विज्ञानाचे मूलभूत नियमच random स्वरूपाचे असतील तर त्यामुळे जग deterministic रहाणार नाही, probabilistic होईल.

कट्टर नास्तीक लोक असे म्हणत फार मोठी चूक करतात. म्हणूनच मी नियम ठरवणारे नियम, ते नियम ठरवणारे नियम, ते नियम ठरवणारे नियम अशी भाषा केली आहे. आज आपण जे मूलभूत नियम म्हणतो ते एका संदर्भासहित येतात. या संदर्भाचे वर्णन करायला अजून नियम वापरावे लागतात. म्हणजे संदर्भातील परिस्थिती कशी निर्माण झाली आहे ते सांगायला. मूलभूत नियम रँडम मानले तर जग डिटरमिनिस्टिक राहते हे अगदी नि:संशय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूलभूत नियम रँडम मानले तर जग डिटरमिनिस्टिक राहते हे अगदी नि:संशय आहे.

नाही. नि:संशय तरी आजिबात नाही. डिटरमिनिस्टिक कुणासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जर युरेनियमचे १०० अणु घेतले तर त्यातला कुठला अणु सर्वात आधी विघटित होईल ते सांगता येणे शक्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबसॉल्यूटली येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सांगा कसे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांगता यायलाच पाहिजे. हे विज्ञान असली 'सांगताच येत नाही' छापाची विधाने करते आणि लोक त्यावर आक्षेप घेत नाहीत. म्हणून मला विज्ञानाचा राग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगता यायलाच पाहिजे.त्यामुळे कन्स्त्रक्टिव्ह (अ‍ॅज़ अपोज्ड टु एक्झिस्टन्स) प्रूफची अपेक्षा ठेवली तरी चुकू नये, नै Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलापण जाणून घ्यायची ईच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद फारच संक्षिप्त झाला वाटतं. रेप्यूटेशन सुधारण्याचा प्रयत्न करत होतो, दुसरं काही नाही.

यूरेनियमचे १०० अणू सुरुवातीला असतील तर त्याच्या अर्धायुकालानी अर्धे होतील. गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील उत्क्रांती सुरु होण्याचा काल चक्क चक्क १ बिलियन वर्षांनी मागे नेला. http://www.popsci.com/science/article/2010-07/complex-life-evolved-much-... त्यांना असे म्हणायचे होते पृथ्वी वयात यायला नि स्थिर व्हायला जो वेळ लागला तितका सोडून द्या. त्यानंतर माहौल १ बिलियन वर्षे शांत का राहिल? जे व्हायचे ते चटकन होऊन जाईल. थोडक्यात - काळ स्वतः काही करत नसतो.

आता हे १०० अणू 'काळ पास झाल्याने' फुटतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का? म्हणजे फक्त नि फक्त काळ जाणे हे अणू फुटण्याचे कारण आहे? असेच असेल तर काळ अजून काय काय करतो?

क्षणभर तुमचे म्हणणे - नियमांच्या बाबतीत निसर्गात रँडमनेस आहे - हे मान्य करू. याचे किती विचित्र अर्थ होतात पाहा. समजा युरेनियमचा अर्धायुकाल १ वर्ष आहे तर सहा महिन्यांत पन्नास'च' अणू फोडायचे, एका विशिष्ट प्रकारे'च' फोडायचे हे माहित पण कोणते ते माहित नाही.

इथे खालिल प्रश्नांची उत्तरे नीट माहित असायला पाहिजेत-
१. अणू का असतात?
२. युरेनियमचे अणू का असतात?
३. ते तसेच का असतात?
४. ते का फुटतात?
५. ते तसेच का फुटतात?
६. त्यांचे लोकसंख्येशी नाते काय?*
या प्रश्नांची उत्तरे माहित हवीत.

* या शंभरातले शेवटी दोन उरले. पैकी एक एक वर्षात फुटणार हे १००%. पण आता मी हे उचलून दुसरीकडे १०^१०० युरेनियम अणूंच्या ढिगाला चिपकावले, तर पुन्हा त्यांची त्या एका वर्षात फुटण्याची शक्यता बरीच कमी. त्यांच्या सोबत किती जण आहेत याने त्यांना काय फरक पडला?

पार्श्वभूमी किचकट असल्याने निसर्गाचे वर्तन रँडम वाटते. निसर्गाचे नियमच रँडम आहेत (आता हा, नंतर तो) हे थोडे अति झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पार्श्वभूमी किचकट असल्याने निसर्गाचे वर्तन रँडम वाटते. निसर्गाचे नियमच रँडम आहेत (आता हा, नंतर तो) हे थोडे अति झाले.

याबद्दलच तर वाद चालू आहे. नक्की काय आहे हे अजून सिद्ध झालेले नसले तरी तूर्त प्रयोगांचे निष्कर्ष हे रँडम नियमांना पुष्टी देणारे आहेत असेच सिद्ध झालेले आहे.

त्यामुळे कनव्हिन्सिंग अर्ग्युमेंट दिल्याखेरीज हे नै तर ते असे विधान करणे चूक आहे.

कधीकाळी हवेत उडणारे मशीन बनवणे हेच अती आहे असेही म्हणत, त्याला काय करावे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकीचं मेटा किंवा न-भौतिकशास्त्रीय प्रश्न माझ्या क्षमतेपलिकडचे आहेत. अणू का फुटतात याचं उत्तर भौतिकशास्त्राकडे आहे. पण ...

या शंभरातले शेवटी दोन उरले. पैकी एक एक वर्षात फुटणार हे १००%. पण आता मी हे उचलून दुसरीकडे १०^१०० युरेनियम अणूंच्या ढिगाला चिपकावले, तर पुन्हा त्यांची त्या एका वर्षात फुटण्याची शक्यता बरीच कमी. त्यांच्या सोबत किती जण आहेत याने त्यांना काय फरक पडला?

असा काहीही फरक पडत नाही. अर्धायुष्य - half life - जर एक वर्ष असेल तर प्रत्येक अणू एका वर्षात फुटण्याची शक्यता 50% आहे. त्यांच्या सोबत कोणी आहे का नाही याने फरक पडत नाही. एकच अणू असेल तरीही अर्धायुष्यात फुटण्याची शक्यता 50% च राहते.

निसर्गाचे नियम रँडम नाहीत. "आता हा आणि नंतर तो" हे या बाबतीत मनुष्याचं, चुकीचं आकलन आहे, निसर्ग नाही. नैसर्गिकरित्या, हा-अणू-तो-अणू असं वर्गीकरण करता येत नाही. सगळे सारखेच असतात. त्याला विज्ञानात संज्ञा आहे - statistically indistinguishable. (याला मराठी शब्द मला माहित नाही.) पण दोन माणसं जशी वेगळी असतात, फरक करायचाच असेल तर करता येतो, तसं अणूंबाबत होत नाही. देव मानणारे लोक म्हणतात त्या भाषेत - ईश्वराला सगळी लेकरं सारखीच - निसर्गाला सगळे अणू सारखेच.

---

फुटनोट - इथे अणू फुटतो असं म्हटलं असलं तरीही प्रत्यक्षात अणूकेंद्र फुटतं. इलेक्ट्रॉन आणि त्यांच्या कक्षा होत्या तशाच राहतात. सोयीसाठी अणू फुटतो असं म्हणायला हरकत नाही. पण त्यात भौतिकशास्त्राच्या आकलनात गडबड होऊ शकते म्हणून फूटनोट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असा काहीही फरक पडत नाही. अर्धायुष्य - half life - जर एक वर्ष असेल तर प्रत्येक अणू एका वर्षात फुटण्याची शक्यता 50% आहे. त्यांच्या सोबत कोणी आहे का नाही याने फरक पडत नाही. एकच अणू असेल तरीही अर्धायुष्यात फुटण्याची शक्यता 50% च राहते.

१. समजा दोन युरेनियमचे अणू आहेत. अ नि ब. १ वर्षे अर्धायुकाल आहे. हे दोन एकत्र आहेत. एक वर्षांनी पाहिले (पोस्ट फॅक्टो) तर काय दिसेल? अ फुटला नाहीतर ब फुटला आहे.
२. या दोघांना मी इतर १०^१०० अणूंत नेऊन बसवले. पोस्ट फॅक्टो काय झाले आहे -१. अ फुटला , ब तसाच आहे २. ब फुटला अ तसाच आहे ३. दोन्ही फुटले ४. दोन्ही फूटले नाही.

समजा यातले ३ वा ४ प्रत्यक्षात झाले तर निसर्गाचा नियम मी बदलला असे होते का?
असे मला लिहायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. असं म्हणता येत नाही. एक युरेनियमचा आणि एक प्लूटोनियमचा अणू असेल तर ते दोन वेगवेगळे म्हणता येतात. पण एकाच मूलद्रव्याची दोन अणूकेंद्रं असतील तर त्यांच्यात फरक करता येत नाही.

२. एकेका अणूचा विचार करायचा असेल तर त्यांच्याबद्दल फक्त शक्यता वर्तवता येते - आत्ता एका किरणोत्सारी मूलद्रव्याचा हा अणू आहे. याचं अर्धायुष्य संपेल तेव्हा हा अणू याच मूलद्रव्याचा असण्याची शक्यता ५०% आहे; पुढच्या मूलद्रव्याचा असण्याची शक्यता ५०% आहे. दोन अणू असतील तर अर्धायुष्यानंतर एक अणू त्याच मूलद्रव्याचा असण्याशी शक्यता ५०% आहे, दोन्ही अणू फुटण्याची शक्यता आणि दोन्ही अणू तसेच असण्याशी शक्यता प्रत्येकी २५% आहे.
जो नियम, न्याय मोठ्या प्रमाणातल्या संख्येला लावता येतो तोच नियम, तसाच्या तसा एकेकट्याला लावता येत नाही. मग तो अणू असो किंवा मनुष्य. अर्धायुष्यानंतर दोन अणूंपैकी दोन्ही फुटले किंवा फुटले नाही तरीही निसर्गाचा नियम बदलत नाही; अर्धायुष्यानंतर एक किलो युरेनियमपैकी अर्धा किलो युरेनियम प्लूटोनियम (आणि पुढे इतर मूलद्रव्यांमध्ये) बदललेलं दिसणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असं म्हणता येत नाही.

कसं?

एक युरेनियमचा आणि एक प्लूटोनियमचा अणू असेल तर ते दोन वेगवेगळे म्हणता येतात. पण एकाच मूलद्रव्याची दोन अणूकेंद्रं असतील तर त्यांच्यात फरक करता येत नाही.

हे कोणी म्हटलं?

अर्धायुष्यानंतर दोन अणूंपैकी दोन्ही फुटले किंवा फुटले नाही तरीही निसर्गाचा नियम बदलत नाही;

मी दिलेल्या पोस्ट फॅक्टो निरीक्षणांच्या अनुषंगाने बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी दिलेल्या पोस्ट फॅक्टो निरीक्षणांच्या अनुषंगाने बोला.

दोन अणू असतील तर अर्धायुष्यानंतर एक अणू त्याच मूलद्रव्याचा असण्याशी शक्यता ५०% आहे, दोन्ही अणू फुटण्याची शक्यता आणि दोन्ही अणू तसेच असण्याशी शक्यता प्रत्येकी २५% आहे. २५% शक्यता आहे याचा अर्थ भौतिकशास्त्राचा नियम मोडला असं होत नाही, तर एक विदाबिंदू मिळाला एवढाच होतो.

हे कोणी म्हटलं?

पुंजवाद अथवा quantum physics ने.
दोन अणूकेंद्र (किंवा अणूंमध्ये) फरक करायचा असेल, एकाला अ आणि दुसऱ्याला ब म्हणायचं असेल तर त्यांच्यात काहीतरी फरक असावा लागेल. एकाच प्रकारच्या दोन अणूकेंद्रांमध्ये दोन्हींची ऊर्जा समान असल्यामुळे असल्यामुळे त्यांच्यात फरक करता येत नाही. हे सगळं तपशीलात समजून घ्यायचं तर पुंजवादाला पर्याय नाही; पण व्यावहारिक तुलना बघायची असेल तर उदा - समान मूल्य असणाऱ्या दोन, (कोऱ्या) नोटा. (दोन नोटांचे नंबर निराळे असले तरीही) बाजारातून वस्तू विकत आणताना दोन्ही नोटा समानच असतात, एका नोटेच्या जागी दुसरी दिली तरी तेवढ्याच वस्तू मिळतात, तसंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निसर्गाचा नियम बदलत नाही, नियम तोच असतो. पण तो नियम काय स्वरूपाचा आहे त्यानुसार काय प्रकारचे उत्तर मिळेल हे अवलंबून आहे. किरणोत्साराच्या बाबतीत बघायचे झाले तर तो नियम फक्त 'क्ष' कालावधीत विघटन होण्याची शक्यता 'य' आहे असे आणी एव्हडेच सांगतो. युरेनियम २३५ चे उदाहरण घेतले तर ७०.३८ कोटी वर्षात एक अणू विघटीत होण्याची शक्यता ५०% आहे. थोडक्यात हा नियम केवळ शक्यता सांगतो. हे थोडेसे नाणेफेकीसारखे आहे, छाप किंवा काटा येण्याची शक्यता ५०% टक्के असते पण एका विशिष्ट नाणेफेकीचे निकाल काय येइल हे सांगता येणे शक्य नाही. मात्र जेव्हा अणू किंवा नाणे खूप जास्त संख्येने असतात तेव्हा मात्र जे काही collective behavior आहे ते मात्र predictable होते. जितकी संख्या जास्त तितकी collective behavior ची predictably जास्त. गणित बघित्ले तर १० वेळा नाणेफेक केली (किंवा युरेनियमचे १० अणु घेतले) तर प्रयोग पुर्ण झाल्यावर (म्हणजे १० वेळा नाणेफेक करून झाल्यावर / ७०.३८ कोटी वर्षे थांबल्यावर) २ ते ८ यामधे कितिही वेळा छाप/काटा असू शकतो (२ ते ८ मधे कितिही अणू विघटित झालेले असू शकतात). म्हणजे २०% ते ८०% इतकी रेंज, हे ५०% पासून खूपच दूर आहे. पण सामान्यतः अणू खूप जास्त संख्येने असतात. १ किलो युरेनियम २३५ मध्ये ~२५*१०^२३ इतके अणू असतात. इतके अणू असतील तर आधी जी २०% ते ८०% रेंज होती ती कमी होउन ४९.००००००००००८६% ते ५०.००००००००००१४% इतकी बारीक होते. थोडक्यात जो मूळ नियम आहे तो केवळ शक्यता दर्शवत असला तरी जशी संख्या वाढते तसे तसे collective behavior हे deterministic होत जाते. यात collective behavior हा शब्द महत्वाचा आहे, एक विशिष्ट अणू घेतला तर मात्र तो probabilistic आहे.

यावर एक संभाव्य आक्षेप घेता येइल की नाणेफेक ही मुळातच रँडम नाहिये. केवळ नाणे फेकताना कुठली बाजू वर होती, किती वेगाने ते नाणे वर फेकले होते, वार्‍याची दिशा काय होती हे माहित नसल्याने ते आपल्यासाठी रँडम झाले. किरणोत्साराचे पण तसेच नाही कशावरून? आपल्याला मोजता न येणार्‍या काही घटना (hidden variables) किरणोत्सर्ग घडवून आणत नाहीत कशावरून? तसे असेल तर किरणोत्सर्गसुद्धा रँडम नाही, केवळ आपल्या अज्ञानामुळे तो रँडम वाटतो.
यासाठी मी वर दिलेली लिंक परत देतो, त्यात याचा उहापोह आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Determinism

याच लिंक वरून
Some (including Albert Einstein) argue that our inability to predict any more than probabilities is simply due to ignorance.[58] The idea is that, beyond the conditions and laws we can observe or deduce, there are also hidden factors or "hidden variables" that determine absolutely in which order photons reach the detector screen. They argue that the course of the universe is absolutely determined, but that humans are screened from knowledge of the determinative factors. So, they say, it only appears that things proceed in a merely probabilistically determinative way. In actuality, they proceed in an absolutely deterministic way. These matters continue to be subject to some dispute. A critical finding was that quantum mechanics can make statistical predictions which would be violated if local hidden variables really existed. There have been a number of experiments to verify such predictions, and so far they do not appear to be violated. This would suggest there are no hidden variables, although many physicists believe better experiments are needed to conclusively settle the issue (see also Bell test experiments). Furthermore, it is possible to augment quantum mechanics with non-local hidden variables to achieve a deterministic theory that is in agreement with experiment. An example is the Bohm interpretation of quantum mechanics. This debate is relevant because it is easy to imagine specific situations in which the arrival of an electron at a screen at a certain point and time would trigger one event, whereas its arrival at another point would trigger an entirely different event (e.g. see Schrödinger's cat - a thought experiment used as part of a deeper debate).
.
काही शास्त्रज्ञांचे असे मत आहे की अजून चांगल्या प्रयोगांची गरज आहे, मी वरती जे विधान केले होते "क्वांटम सिस्टिम्स नक्की random आहेत का deterministic आहेत हे conclusively सिद्ध व्हायचे आहे." ते केवळ यासंदर्भात होते. आतपावेतो जितके प्रयोग केले आहेत त्यांचा निष्कर्ष हा hidden variables नाहीत असाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निसर्गाचा नियम बदलत नाही, नियम तोच असतो.

ज्या विधानामधे प्रोबॅबिलिटी आहे ते विधान एक सुनिश्चित नियम म्हणवून घेण्यास पात्र नसते.
खालिल विधाने घ्या.
१. मनुष्यास अपत्य होत नाही.
२. मनुष्यास अपत्य होते.
३. मनुष्यास अपत्य होते किंवा होत नाही.
वा
४. मनुष्यास मुलगा होतो.
५. मनुष्यास मुलगी होते.
६. मनुष्यास मुलगा वा मुलगी होतात.
७. मनुष्यास मुलगा वा मुलगी वा लैंगिकताहिन मनुष्य होतात.
८. मनुष्यास मुलगा वा मुलगी वा लैंगिकताहिन मनुष्य वा (म्यूटेशन झाल्यास) इतर काहीतरी होतात वा होत नाहीत.

वरील पैकी ३ व ८ यांना नियम म्हणून नाकारता येत नाही. कारण ती विधानेच अशी आहेत कि ती वैश्विक सेट कवर करतात. त्यांच्यापैकी काही एक होणारच.

अणूविघटनाचा नियम सांगताना मी जे अदितीला "मीच नियम बदलला" असे उदाहरण दिले आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर, एका अर्धायुकालामधे नक्की काय होते? "फक्त" "काळ आणि काळच" विघटनास जबाबदार असतो असे त्या नियमाचे एक गृहितक आहे का? असल्यास त्याची सिद्धता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्या विधानामधे प्रोबॅबिलिटी आहे ते विधान एक सुनिश्चित नियम म्हणवून घेण्यास पात्र नसते.

क्वांटम मेक्यानिक्स वुड बेग टु डिसग्री!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्या विधानामधे प्रोबॅबिलिटी आहे ते विधान एक सुनिश्चित नियम म्हणवून घेण्यास पात्र नसते.

हे फक्त तुमचे मत आहे. भौतिकशास्त्राच्या नियमांमध्ये मताला काही अर्थ नसतो. आतापर्यंतचे सर्व उपलब्ध पुरावे या विधानाच्या विरोधातच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसं नाही. 'अमुक स्त्रीला राहिलेला गर्भ हा मुलगा असण्याची शक्यता ५० टक्के आणि मुलगी असण्याची शक्यता ५० टक्के आहे' हे विधान नुसतंच 'मुलगा होईल किंवा मुलगी होईल' असंं सांगणारं नसून शक्यता सांगणारं विधान आहे. म्हणजे 'या सामन्यात भारत जिंकेल, किंवा पाकिस्तान जिंकेल किंवा सामना अनिर्णित राहील' पेक्षा 'या सामन्यात भारत जिंकण्याची शक्यता ४८ टक्के, पाकिस्तान जिंकण्याची शक्यता ४२ टक्के आणि अनिर्णित राहण्याची शक्यता १० टक्के आहे' हे विधान अधिक माहितीपूर्ण आहे.

विधान क्र. १ - Probability(A or B or C) = 1
विधान क्र. २ - Probability(A)= 0.48, Probability(B) = 0.42 and Probability(C) = 0.10
यात विधान क्र. २ हे अधिक माहितीपूर्ण आहे हे उघड आहे.

अणुकेंद्रक विघटनाच्या बाबतीत मुख्य मुद्दा 'कोण जबाबदार' असा नसून त्या प्रक्रियेविषयी विधान करतान 'या दहा अणुकेंद्रकांपैकी एक अणुकेंद्रक विभाजित झालेलं दिसण्याची शक्यता पुढच्या १ तासात ८५ टक्के आहे.' एवढं आणि एवढंच विधान करता येतं. या दहांपैकी कुठचं विभाजित होईल - सांगता येत नाही. पुढच्या तासात एक तरी अणुकेंद्रक विभाजित होईल का? एकच होईल का? की दोन होतील? सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विधान क्र. २ - Probability(A)= 0.48, Probability(B) = 0.42 and Probability(C) = 0.10
यात विधान क्र. २ हे अधिक माहितीपूर्ण आहे हे उघड आहे.

ही तीन विधाने आहेत. P(a) + p(a') =0, इ इ . ही तिन्ही विधान क्र. १ इतकीच बिनकामाची आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण क्वांटम मेकॅनिक्समध्ये जेव्हा एक वेव्हफंक्शन लिहिलं जातं तेव्हा ते याच स्वरूपात येतं. एखादं पार्टिकल तीन स्टेट्समध्ये असू शकणार असेल तर त्या तिन्ही स्टेट्सच्या वेव्हफंक्शनांची बेरीज म्हणून येते. आणि त्यांच्या कोएफिशियंट्सपासून त्या तीन स्टेट्समध्ये ते असण्याच्या शक्यता कळतात.

'बिनकामा'च्या मुद्द्याबाबत वाद घालू इच्छित नाही. कारण तुमच्या व्याख्या वेगळ्या असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Does/will god have power to manipulate probabilities?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गॉड जर रिचर्ड लेन्स्कीसम असल्यास शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर विज्ञानाचे मूलभूत नियमच random स्वरूपाचे असतील तर त्यामुळे जग deterministic रहाणार नाही, probabilistic होईल.

अहो ते random नसुन तिथे 'ज्ञानाचा अभाव' आहे, त्याला रॅन्डम म्हणून तुम्ही युक्तिवाद करु शकत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर नाणेफेक बघितली तर ज्ञानाचा अभाव हे कारण बरोबर आहे पण क्वांटम सिस्टिम्स नक्की random आहेत का deterministic आहेत हे conclusively सिद्ध व्हायचे आहे. वर दिलेले उदाहरण परत देतो. जर युरेनियमचे १०० अणु घेतले तर त्यातला कुठला अणु सर्वात आधी विघटित होईल ते सांगता येणे शक्य आहे का?

विकिवरून थोडे चिकटवतोय (http://en.wikipedia.org/wiki/Determinism)

Some (including Albert Einstein) argue that our inability to predict any more than probabilities is simply due to ignorance.[58] The idea is that, beyond the conditions and laws we can observe or deduce, there are also hidden factors or "hidden variables" that determine absolutely in which order photons reach the detector screen. They argue that the course of the universe is absolutely determined, but that humans are screened from knowledge of the determinative factors. So, they say, it only appears that things proceed in a merely probabilistically determinative way. In actuality, they proceed in an absolutely deterministic way. These matters continue to be subject to some dispute. A critical finding was that quantum mechanics can make statistical predictions which would be violated if local hidden variables really existed. There have been a number of experiments to verify such predictions, and so far they do not appear to be violated. This would suggest there are no hidden variables, although many physicists believe better experiments are needed to conclusively settle the issue (see also Bell test experiments). Furthermore, it is possible to augment quantum mechanics with non-local hidden variables to achieve a deterministic theory that is in agreement with experiment. An example is the Bohm interpretation of quantum mechanics. This debate is relevant because it is easy to imagine specific situations in which the arrival of an electron at a screen at a certain point and time would trigger one event, whereas its arrival at another point would trigger an entirely different event (e.g. see Schrödinger's cat - a thought experiment used as part of a deeper debate).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर नाणेफेक बघितली तर ज्ञानाचा अभाव हे कारण बरोबर आहे पण क्वांटम सिस्टिम्स नक्की random आहेत का deterministic आहेत हे conclusively सिद्ध व्हायचे आहे.

बरोबर, त्यामुळेच रॅन्डम हे उत्तर असु शकत नाही, ते "नक्की कारण माहित नाही" असे म्हणण्यासारखे आहे. तुम्हालाही हेच म्हणायचे आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

So far, the evidence suggests that quantum systems are truly random. There are no underlying hidden variables which are making a deterministic system to look probabilistic. The system is probabilistic. Now, there is a possibility that in the future a more fundamental theory will make even quantum mechanics deterministic but there is also a possibility that it is truly probabilistic. so, the original statement "मानवाला विचारस्वातंत्र्य, कृतिस्वातंत्र्य, नि सार्वभौमत्व आहे असे मानणे नि त्याचवेळी निसर्ग हा विज्ञानाच्या नियमांनी करकच्च बांधला आहे असे म्हणणे या दोन वक्तव्यांत एक विरोधाभास आहे" to which I replied need not be true. In fact, as per the evidence that we have today, it is not true.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मानवाला विचारस्वातंत्र्य, कृतिस्वातंत्र्य, नि सार्वभौमत्व आहे असे मानणे नि त्याचवेळी निसर्ग हा विज्ञानाच्या नियमांनी करकच्च बांधला आहे असे म्हणणे या दोन वक्तव्यांत एक विरोधाभास आहे"

मुळात हे वाक्यच फार ढोबळ आहे, माणसाला विचारस्वातंत्र्य आहे का हाही व्होलिशनमुळे शंकेचा मुद्दा बनला आहे किंवा विचारस्वातंत्र्य म्हणजे काय इथपासून सुरुवात करावी लागेल, त्याचप्रमाणे निसर्ग विज्ञानाच्या नियमांनी म्हणजे काय वगैरेही प्रश्न उत्पन्न होतातच कारण नियम निसर्गात आहेत(हेही थोडे भोंगळ आहे) ते विज्ञानाच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे वरिल भोंगळ वाक्याचा प्रतिवाद करणे शक्य नाही असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात हे वाक्यच फार ढोबळ आहे

मान्य.
मुळात
१. मानव म्हणजे काय?
२. मी म्हणजे नक्की काय? (तो अध्यात्मिक प्रश्न, आता वैज्ञानिक)
३. विचारांचे, कृतींचे तांत्रिक स्वरुप काय?
४. स्वातंत्र्याचे गुणधर्म काय? सीमा काय? प्रकार काय?
५. विज्ञानाचे नियम कोणते? त्यामागची गृहितके काय?
६. मुळात नियम म्हणजे काय? ते का असतात? का लागू होतात? सैल पडतात का?
७. नास्तिक म्हणजे काय?
८. कट्टर नास्तीक म्हणजे काय?
इ इ सांगीतल्याशिवाय असली विधाने करू नयेत हे मान्य.

माणसाला विचारस्वातंत्र्य आहे का हाही व्होलिशनमुळे शंकेचा मुद्दा बनला आहे

माणसाला विचारास्वातंत्र्य आहेच. त्याला संगणकाच्याप्रमाणे मानायचे कि अन्य हा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माणसाला विचारास्वातंत्र्य आहेच. त्याला संगणकाच्याप्रमाणे मानायचे कि अन्य हा प्रश्न आहे.

विचारस्वातंत्र्य म्हणजे काय हा मुद्दा आहे, उदा. 'मला अमुक वाटते'/'मला अमुक कृती करावी वाटते' ह्याला विचारस्वातंत्र्य म्हणायचे काय? अधिक वाचन - लिबेटचा प्रयोग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्वांटम सिस्टिम्स नक्की random आहेत का deterministic आहेत हे conclusively सिद्ध व्हायचे आहे.

नि

So far, the evidence suggests that quantum systems are truly random.

एक तो घोडा बोलो नै तो चतुर बोलो. ये घोडा चतुर घोडा चतुर क्या जी?

क्वांटम लेवलला अशी कोणती प्रक्रिया आहे जी रँडमली होते (कोणतीही एक घेऊ. शक्य तितकी सोपी.). मला कोणता "नियम रॅंडम आहे" ते जाणायची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला अभिप्रेत व्याख्या समजली. तरी तुमच्या व्याख्येनुसारचा इश्वर आहे काय? याचे उत्तर देण्यासाठी त्यात अधिक क्लॅरीटीची गरज आहे.
उदा:
-- तुमच्या व्याख्येतील इश्वर कोणत्या नियमांनी चालतो? जर तो या सृष्टीचा भाग आहे तर त्यालाही तेच नियम लागू का पडू नयेत?
-- ईश्वर कुठे असतो व तो हे नियम कोणत्या नियमांनी बांधतो?
-- ईश्वर संपत व/वा मरत असतो का?
-- तुमच्या कल्पनेतील ईश्वर हे पद आहे, जीव आहे की कल्पना?

अजूनही आहेत. पण ती नंटर. मला खरंच तुमची व्याख्या नीटशी कळलेली नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बहुपर्यायी उत्तरं द्यायची सोय हवी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला कोणते पर्याय ओवर्लॅपिंग वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साध्याही विषयात टीआरपी मोठा किती आढळे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

तिसरा पर्याय निवडणारी दुसरी व्यक्ती कोण आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने