.

.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

फोटो??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मी करतो त्याचेही असेच प्रमाण आहे!
मी सहसा १५० ग्रॅ ला २ अंडी घेतो (गेल्या विकांताला गेला होता त्यात २०० ग्रॅ ला २ अंडी घेतली होती, नी केक आतून ओला राहिला होता. नक्की या दोघांचे कनेक्शन माहिती नाही)

फक्त मी हातातील ब्लेंडरने एकत्र करत असल्याने आधी बटर, मग त्यात पिठी साखर, मग अर्धा मैदा (बेपा, बेसो, कोको, किंचित नेसकॉफी मिक्स केलेला), मग एक अंडे, मग उरलेला मैदा, मग अजून एक अंडे असे फेटतो. मग दृआयफ्रूट्स घालायचे असल्यास ते मैद्यात घोळवून घालतो व पुन्हा काही वेळ "फोल्ड" करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हट.... याला थोडीच सोप्पी कॄती म्हणतात?

माझी कृती ऐक

१. चपला घालून घराच्या बाहेर पडावे.
२. गाडीवर बसून किंवा चालत दुकानात जाऊन केक आणावा
३. घरी येऊन पाकिट उघडून तो केक फस्त करावा!

हा पाहा फोटो (फस्त करण्याच्या आधीचा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

१. चपला घालून घराच्या बाहेर पडावे.

चपलांऐवजी बूट घातल्यास पाककृती बिघडेल काय? की प्रमाण बदलावे लागेल? (उदा., दोन चपला घालायच्या असतील, तर त्याऐवजी दीडच बूट घालावा, असे काही?)

२. गाडीवर बसून किंवा चालत दुकानात जाऊन केक आणावा

गाडी बसून केक आणल्यास पाककृतीवर नेमका काय फरक पडावा?

३. घरी येऊन पाकिट उघडून तो केक फस्त करावा!

यामागील प्रयोजन कळले नाही. घरी येण्याऐवजी दुकानातच केक फस्त केल्यास चवीवर काही फरक पडेल काय? घरी येण्याकरिता लागणार्‍या अधिकच्या वेळात केक मुरून स्वाद दुणावतो काय? (सत्यनारायणाच्या शिर्‍याचे अस्सेच कायसेसे होते म्हणतात.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तळटिपसम्राटांकडून ज्या प्रतिसादाची अपेक्षा होती एक्झॅक्टली तसाच प्रतिसाद आला.

माझा प्रतिसाद लिहीताना मी न'वी बाजूंसाठी कोणते फुलटॉस चेंडू देतेय ते मला माहिती होते, पण मला सुद्धा असा प्रतिसाद वाचायची हुक्की आलेली असल्याने त्यात बदल केला नाही.

अपेक्षित प्रतिसादाबद्दल तुम्हाला १० पैकी १० गुण देण्यात आले आहेत.

अवांतर : पाँइन्ट टू बी नोटेड युअर ऑनर.. न'वी बाजू इज गेटिंग प्रेडिक्टेबल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

१. चालायचेच हो! पु.ल.सुद्धा शेवटीशेवटी जिथे प्रेडिक्टेबल होऊ लागले होते, तिथे आमचे काय घेऊन बसलात?

२. आम्ही नेहमीच प्रेडिक्टेबल होतो. तुम्हाला प्याटर्न आत्ता कळला, त्याला आम्ही काय करणार?

बाकी,

पण मला सुद्धा असा प्रतिसाद वाचायची हुक्की आलेली असल्याने

ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान. (याचीही अपेक्षा केली होतीत काय?)

|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

थँक्यूऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!!! *लाजतो.*

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"१" उचलले आहे

आणि "ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान." हेही प्रेडिक्टेबलच झाले. Wink

ते बॅट्या म्हणतोय तसा तुमचा आयडी "जुनी बाजू" असा बदलायचं तेवढं बघा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

पाँइन्ट टू बी नोटेड युअर ऑनर.. न'वी बाजू इज गेटिंग प्रेडिक्टेबल!

अगदी अगदी!!!! त्यामुळे बाजू अंमळ जुनीच होत चाल्लीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाँइन्ट टू बी नोटेड युअर ऑनर.. न'वी बाजू इज गेटिंग प्रेडिक्टेबल!

+१००००००००

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अश्या अती मार्मीक श्रेणी ५ च्या वर देण्याची सोय करावी.
सध्या +१०० . :D>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अश्या अती मार्मीक श्रेणी ५ च्या वर देण्याची सोय करावी.
सध्या +१०० . :D>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अश्या अती मार्मीक श्रेणी ५ च्या वर देण्याची सोय करावी.
सध्या +१०० . :D>

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुप, तू बनव बरं आणि टाक इथे फोटो :-).

ऋ, हो तुझा केक थोडा फसलेला म्हणूनच ही पाकृ टाकली. यात प्रमाण आणि कृती दोन्ही लक्षात ठेवायला सोपे आहे. साखर नेहमीची वापरायची, मिक्सरमधे विरघळते. आणि हा ग्यासवरच जास्त चांगला होतो.

सविता, मीपण तेच करते. म्हणूनच तर पाकृ फोटो नाहीय Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

चमचा किंवा हात एकाच दिशेने फिरवत एकत्र करा

१. चमचा किंवा हात म्हणजे? हात न लावता नुसता चमचा कसा फिरवायचा?

२. एकाच दिशेने. ते का? याचे नक्की प्रयोजन काय? जर आधी थोडा वेळ क्लॉक-वाइज आणि नंतर अ‍ॅन्टी क्लॉक्-वाइज फिरवले तर केकात नक्की काय फरक पडेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. चमचा किंवा हात मंजे हातात धरलेला चमचा किंवा नुसताच हात Smile
२. 'हाताला रग लागली तरी न थांबता एकाच दिशेने फिरवत राहायचे' असे आम्हाला सांगितले होते. दिशा बदलल्यास थोडा कमी हलका होत असेल किंवा गुठळ्या होत असतील. नो आयड्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

चांगले इमल्शन बनवायचे तर एकच दिशा कंपल्सरी. अन्यथा इमल्शन 'फाटते'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सोप्पाय. मी पण असंच करतो, प्रॉपर वजन माहित नाहि पण एक वाटी मैदा, एक वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी बटर, एक अंड, बेकिंग सोडा/पावडर अनुक्रमे अर्धा नी एक चमचा, चिमूटभर मीठ आणि गरजेपुरतं दुध.
मैदा, बेकींग सोडा/पावडर, पिठीसाखर एकत्र करून त्यात बटर टाकून थोडं फेटायचं - बटर पुर्ण मिश्रणाला लागलं की मग अंड फोडून टाकायचं ते फेटायचं मग ते डोस्याच्या पिठासारखं होण्यासाठी लागेल तसं दुध घालायचं - मग पुढे काय सोपस्कार असतात ड्राय-फ्रूट, इसेंस, फळं, चॉकलेट, बिस्कीटं अजून काय घर-दार वगैरे टाकायचं ते टाकायचं त्यात. मग केक-पात्राला बटर लावून त्यात मिश्रण ओतून मायक्रोवेव्ह मधे हाय मोड वर ७ मिनीटे ठेवायचं की गरम गरम केक सातव्या मिनीटाला जन्म घेतो - केवळ पुढच्या सात मिनीट आयुष्यासाठी. हा पहा केक :

१. केकचा तो वरचा काळा/चॉकलेटी भाग जळला / करपला नाहीये, चॉकलेट पावडर केकपात्राच्या बेस ला टाकली होती, त्याचा रंग आहे तो.
२. मधला काळा/चॉकलेटी भाग गायब आहे कारण केक मायक्रोव्हेव मधून बाहेर आल्या-आल्या काही असंस्कारी लोकांनी लगेच त्यावर ताव मारला (केक वर फोटो चे विधी करायचे असतात खाण्या-आधी ह्याचे संस्कारच नसतात काही लोकांना).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या साहित्याचे वजन केल्यास त्यांचा रेशो माझ्या किंवा ऋच्या पाकृएवढाच होइल असे वाटतेय.
एक एक साहित्य घालून फेटण्यापेक्षा सगळे एकसाथ मिक्सरमधे टाकून द्यायच Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

क एक साहित्य घालून फेटण्यापेक्षा सगळे एकसाथ मिक्सरमधे टाकून द्यायच

डोंट लीव्ह एनीथिंग टु 'फेट' Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक एक साहित्य प्रक्रिया करायच्या गोष्टीला तुम्ही "फेटा"ळून लावलत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"पण हे नाटक कुठंय....तो तर बाबाजी नुसताच चहा पितोय" छाप प्रश्नः

पण यात बेकिंग कुठंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण यात बेकिंग कुठंय?

>>>

भांडे झाकून वाळूवर ठेऊन ग्यास ५ मिनीट मोठा नंतर ३५मिनीट बारीक ठेऊन भाजा.

ह्ये ब्येकींग न्हाय वय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नया हूं मय.

मला वाटलं भाजायच्या प्रक्रियेला रोस्टिंग म्हणतात.

की थेट आचेवर न भाजता मध्ये एखादा एजंट ठेवून अप्रत्यक्ष भाजण्याच्या कृतीला बेकिंग म्हणतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मग आहे ना मध्ये वाळू!

तुम्ही वाळू ला नका गाळू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बेकिंग रोस्टींगबद्दल काही कल्पना नाही.
केककुकर मिळतो अॅल्युमिनीअम की हिंडालीयमचा. मधून पोकळ असतो. घरगुती ओव्हन समज. त्यात चांगला होतो केक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

झाला खरपूस केक!

हे पाककृतीचं यश कि अपयश? कारण खरपूस केक खाल्ल्याचं आठवत नाही. तो कसा लागतो?

वाळूवर

काहीही? अहो वाळू घरात कोण ठेवतं? नि ठेवली/ओतली तरी आगीच्या फ्लेमा बूजवून टाकिल नै का?

यूं साहित्य, त्यूं कृती

अहो, साहित्यांचे प्रमाण नै का सांगायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वरील प्रतिसाद योग्य त्या स्मायल्यांसोबत वाचण्यात यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Smile चुकला वाटतं शब्द. खरपूस ब्रेड असतो. केक मऊ स्पाँजी असायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

ते वाळूचं प्रकरण अजूनही कळलं नाही. जमिनीवर (किंवा गॅसच्या ओट्यावर) वाळू पसरून, त्यावर गॅस वा चूल ठेउन, केक भाजायचा कि अजून कसे.
अशी घरात वाळू पसरल्याने केकच्या चवीला का फरक पडावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

केककुकर असा एक प्रकार बाजारात मिळतो. त्यात वाळू भरायचा स्टँड, त्यावर ब्याटर घालून ठेवायचे भांडे आणि झाकण असते http://1.bp.blogspot.com/_mGzBNStl_CI/SoiJmYjtFUI/AAAAAAAAADM/6RbZJgNIVK...
ते नसेल तर तवा ग्यासवर ठेवा. त्यावर एक दिड इंच वाळू पसरवा आणि मग त्यावर केकपात्र ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

वाळू भरायचा

थोडा संभ्रमित झालोय. चित्रात "सुटी सुटी वाळू" नि केक हे बाणाने दाखवू शकता का? ते थेट संपर्कात येतात (नि शेवटी वाळू खाली बसते) असे का?

दुसरीकडे केक कूकर सँड गूगलून इमेजेस पाहिल्या, पण तरीही कळेना. म्हणजे त्या मधल्या कॉलममधे वाळू आहे असे मानले तरी असे डोनटासारखे मधे भोक पडलेले केक नाही पाहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काही केकांच्या कडा खरपूस असतात. मला तेवढाच भाग खायला आवडतो. (अगदीच गोडाची भूक लागल्यावर मग बाकीचा भाग संपवायचा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुझ्यासारख्या लोकांसाठी खास

http://www.amazon.com/Bakers-Edge-Nonstick-Brownie-Pan/dp/B000MMK448

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान सोप्पा आहे एक्सेप्ट वाळू :(.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झालं...जिथे तीथे अंडी घालतात लोकं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोक जिथे तिथे कधीच अंडी घालत नाहीत.
लोक ज्या त्या पदार्थात अंडी घालतात.
कावळे, चिमण्या, बदके, सुसरी इ जीव अंडी घालतात. पण तेदेखील जिथे तिथे न घालता घरटे, आढे, खबदाड अशा ठिकाणी घालतात.
काही काही लोक
साधारण्पणे कोंबडी आदि पक्ष्यांची
अंडी
अंडी शब्द सदर प्रतिसादात लघुरूप अर्थाने आलेला नाही
पण लघुरूप अर्थ गृहित धरला तरीही मूळ प्रतिसादातील 'जिथे तिथे ' वर्णन लागू पडत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला उगाच प्लॅटिपस आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छेछे. 'न'वी बाजूंची सर नाही तुमच्या तळटीपांना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर नाही, म्याडम असेल. नीट बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला वाटलं ही रेसिपी आहे की काय. पण तुझा खरोखरच केक दिसतोय. माबोच्या रेसिपीला केक म्हणावं का ते नक्की कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो हा खराखूरा केकच आहे :-). माबोवरची पाककृती वाचलेली मी आधी. त्याला बिस्कीटांची चव येत असणार असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

धागा वाचून केकबद्दल काहीतरी वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला. पण हल्ली बरेचदा ऐसीवर होतं, तसंच झालं. केक राहिला बाजूला, बाकीची चिखलफेकच रंगात आलीय. तळटिपा, वाळू, अंडी... इत्यादी गोष्टी डोक्यात गेल्या. वाद-प्रतिवाद-हमरीतुमरी-पैजा-आव्हानं-प्रतिआव्हानं-अवांतराचे अर्थहीन कीसपाडू फाटे-धागा हायजॅक करणे... असल्या गोष्टी येत नसतील, तर ऐसीवर शहाण्या माणसानं लिहू नये असं वाटलं.
***

या चिडचिडीला या एका धाग्यावरच्या काही प्रतिसादांचं निमित्त झालं. पण सध्या इथलं वातावरण फारच उपक्रमी, कंटाळवाणं, तेचतेच, प्रेडिक्टेबल झाल्याचं जाणवतं आहे, हे त्यामागचं खरं कारण आहे. त्याबद्दल काय करता येईल? नुसते अवांतर प्रतिसाद न लिहिता काहीतरी स्वतंत्र लिहिणार्‍या आयडीला अधिक पुण्य देण्यासारखा काही उपाय काढता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरडवहीतला मोकळेपणा धाग्यात उतरतो आहे असं होत असावं, अशी गमंत करण्यासाठी मधे-मधे खास धागे काढले जावेत, सिरिअस धाग्यांवर धागाकर्त्याला हरकत नसल्यासच गटारी करावी. अर्थात स्वातंत्र्य वगैरे सगळं मान्य आहेच, ह्यात मीही आलोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या गोष्टीचा विचका करणे ; एखादी गोष्ट नासवून टाकणे किंवा एखाद्याचा विनाकारण हिरमोड करणे हे पूर्वीही होतच.
पण सध्या ह्या चमत्कारिक वृत्तीने कमाल पातळी गाठलेली दिसते.
काही बर्‍यापैकी लिहू शकणारी मंडळी ऐसीपासून दूर असण्याचं कारण हे असं नासत गेलेलं वातावरण आहे असं वाटतं.
सतत बोचकारे काढत राहून लोकं कसला आनंद शोधतात हे मला समजू शकलेलं नाही.
गंमत /थट्टा/ चेष्टा-मस्करी मैत्रीपूर्ण वातावरणात करणं वेगळं आणि सतत खिल्ली उडवायच्या मूडमध्ये असणं वेगळं.
काही धागेच थट्टा मस्करीसाठी काढलेले असतात; तिथं अशाच गोष्टी सुरु असतात; त्या खटकतही नाहित.
पण धाग्याचा पोत लक्षात न घेता जिथं तिथं तेच ते आणण्याचा अतिरेक माझा ऐसीमधील रस कमी करतो आहे.
(अर्थात "रस कमी होतो आहे; तर गेलास उडत. तुझ्यासाठी इथं कोण कशाला बदलेल" असं किंवा "फाट्यावर मारतो तुझ्या भावनेला"
ह्या धर्तीवरचं उत्तर ; किम्वा कदाचित अगदिच उपरोधिक उत्तर समोरुन येइल हेही शक्य आहेच.
)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरे, तुम लोगां सीरियस कैकू लेते यारो... ऐसी के पट्ठे है, पच्चीस म्हैनों से चार मार्मिक पे बैठा हुआ हूँ, मेरी कुछ इज्जत है यारो, तुमने क्या तो भी समजा रे मेरेकु?

अरे वो सब छोडो भाय, परसो केकपुरेमें क्या लडाई हुई मालूम, चिंध्या लडाई हुवी...मै, मनोबा, गब्बर, अजो, अनुप, मेघना, पूरे गये थे देखो..

खाली श्रेणी सो दिये..घाप घीप घाप घीप घाप घीप...मै क्या करां बोले तो भडकाऊ खोडसाळ श्रेणी लेके जो भी दिखे उस्कू वो दिया वो दिया वो दिया...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसीवर शहाण्या माणसानं लिहू नये असं वाटलं.

'ऐसी'वर फक्त वेडी मुले माणसे लिहू लागली, तर कित्ती कित्ती मज्जा येईल!

सुचवणीस मनःपूर्वक दुजोरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याचं काय आहे - शीर्षकात "सोप्पा" केक असं लिहिलं ना म्ह्णून लोकांनी जऽरा हलकेच घेतलं. हेच जर "कठिण"*केक असं म्हटलं असतं तर दंगा झाला नस्ता! Wink

* कठिण हे पाककृतीचे विशेषण आहे, केकचे नव्हे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धागा वाचून केकबद्दल काहीतरी वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला. पण हल्ली बरेचदा ऐसीवर होतं, तसंच झालं. केक राहिला बाजूला, बाकीची चिखलफेकच रंगात आलीय. तळटिपा, वाळू, अंडी... इत्यादी गोष्टी डोक्यात गेल्या. वाद-प्रतिवाद-हमरीतुमरी-पैजा-आव्हानं-प्रतिआव्हानं-अवांतराचे अर्थहीन कीसपाडू फाटे-धागा हायजॅक करणे...

सहमत. थोडंफार संवादस्थळावर लोकांची ओळख झाली की हे अपेक्षित आहेच, आणि त्यात काही गैर नाही. आपण सगळेच याला जबाबदार आहोत. आणि धागे कितीही विविध असले तरी रेग्युलर लिहीणार्‍या सदस्यांची संख्या जास्त नसल्यामुळे हे होणारच. या धाग्यांवरची चर्चा सुरुवातीला वाचून मजा वाटली. पण हो, २० प्रतिसाद बघितले आणि त्यात त्याचत्याच अतिअवांतर तिरक्या पायर्‍या पाहिल्या की बोअर होतं. काही विषयांवर चर्चेचा, आणि अवांतर पायर्‍यांचा नकाशा आता अतिपरिचित झाला असल्याने मी धागे उघडतच नाही.

मॉडरेशन कडक करणे हा एक उपाय असू शकतो. पण एका जुन्या देशी इंग्रजी संस्थळावर अवांतर गप्पा आटोक्यात आणायचा प्रयत्न एकदम फेल झाला. कारण मॉडरेशन वरून सारखं वादळ उठायला लागलं, मग पुन्हा तेचतेच माझीच का पोस्ट उडवली, हा कंपू, तो लेफ्टिस्ट वगैरे. त्यामुळे नेमके कशाचे मॉडरेशन आणि कोण करणार हे स्पष्ट झाल्याशिवाय ते उसलेल आहे. इथल्या श्रेणीव्यवस्थेने नेमकं काय साधलं जातं हे मला अजून कळलेलं नाही, पण त्याचा फारसा उपयोग होतो असं दिसत नाही.

शेवटी "डु नॉट फीड द ट्रोल्स" हा धडाच सर्वोत्तम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ सहमत

शेवटी "डु नॉट फीड द ट्रोल्स" हा धडाच सर्वोत्तम?

हो मला तरी तोच सर्वात सोप्पा आणि सहज 'डूएबल' मार्ग वाटतो. पण भीती हीच आहे की 'ट्रोल्स' च एकमेकांना 'फीड' करत राहिले तर हे अवांतर आणि धाग्याशी विसंगत चर्चा आणि प्रतिसाद येतच राहतील, पण असो 'वन शुड नॉट एक्सपेक्ट फ्रॉम ट्रोल्स'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण भीती हीच आहे की 'ट्रोल्स' च एकमेकांना 'फीड' करत राहिले तर हे अवांतर आणि धाग्याशी विसंगत चर्चा आणि प्रतिसाद येतच राहतील
तेच होताना दिसते आहे असे वाटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रेडिक्टेबल होणे, तोचतोचपणा येणे हा प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म आहे आणि अधूनमधून किंवा आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर सगळी माणसे यामुळे आप्ल्या भोवतालच्या गोष्टींना कंटाळतात.

कॉलेजमधून बाहेर पडून नोकरी लागली आणि हातात पैसा आला, आईवडिलांवर आर्थिक अवलंबून असणे बंद झाले आणि स्वतःला हवं ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

सगळ्याच मैत्रिणी माझ्यासारख्याच होत्या ज्यांना चूलमूल वगैरे मध्ये कधीच किंवा किमान ताबडतोब पडण्यात अजिबातच रस नव्हता मग भरपूर ट्रिप्स करणे, मंडळी जमवून गप्पा-टप्पा, हॉटेलिंग करणे, अगदी व्हॅलेंटाइन डे, ३१ डिसेंबर पासून सर्व "सो कॉल्ड" डेजना एकत्र जमणे वगैरे प्रकार सुरू झाले. हे सर्व किमान ६-७ वर्षे सुरू होते. पण फ्रॅन्कली सांगते, पहिल्या २-३ वर्षांनंतर त्यातले नावीन्य संपल्यावर मला त्यातली मजा पण कमी होत चाललीये हे लक्षात आले. म्हणजे असे नाही की जे करतोय ते अगदी बंद करावं इतकं वाईट होतं बट इट वॉज गेटिंग सो व्हेरी प्रेडिक्टेबल दॅट द थ्रिल वॉज लॉस्ट! त्यामुळे "बदल" मस्ट होता.

मग मी लग्न केले, लग्नानंतर सुमारे ३-३.५ वर्षे नव्या नवलाईत छान गेली, अजून काही वर्षे गेली असती तर ते ही प्रेडिक्टेबल आणि मग शेवटी बोअर झाले असते, म्हणून मग मूल आणले. आता मुलीच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे प्रश्न समोर येतात सो आयुष्यात आपसूक बदल होत राहातायेत त्यामुळे निदान काही प्रमाणात तरी "प्रेडिक्टेबिलिटी" कमी झाली ( गेली नाही, मला बोअर होण्याचे झटके अधून मधून येतच असतात)

म्हणजेच "असलेले प्रश्न संपवण्यासाठी तुम्ही आयुष्यात बदल करावेत असं नाही, यू नीड अ न्यू सेट ऑफ प्रॉब्लेम टू किप यू एंटर्टेन्ड अ‍ॅन्ड ऑक्युपाइड"
हा फन्डा सांगून नी लग्न करावे की न करावे याबद्दल तळ्यात-मळ्यात असलेल्या एका मैत्रिणीला लग्न करण्याचा सल्ला दिला, आणि आता तिचे जे काही आयुष्य चाललेल्य ते अगदी परिपूर्ण नसले तरी निदान वाहते तरी आहे. त्या आधी कित्येक वर्ष ती कंटाळली होती त्याच त्याच रूटिन ला हे मला दिसत होतं.

मी दिलेले "लग्न" या कंटेक्स्ट ने दिलेले उदाहरण कदाचित अस्थानी असेल पण त्यातून समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की "यू नीड चेंज".

१०० प्रकारची माणसे संस्थळावर येतील तेव्हा फक्त तुम्हाला हवे तसे आणि तश्याच पद्धतीने लिहीणारी माणसे येतील असे नाही. संस्थळ लोकप्रिय पण व्हावे आणि फक्त सकसच लिखाण आणि प्रतिसाद व्हावे ही दुटप्पी अपेक्षा आहे. "समूहाची मानसिकता" हा फार क्लिष्ट विषय आहे, समूहात येणारा प्रत्येक नवीन माणूस समीकरणे बदलतो.

अवांतरे, ग्रुपिझम हे कोणत्या संस्थळावर जा, मग ते कितीही विशुद्ध हेतूने सुरू केलेले असो होणारच आहे तेव्हा पर्याय खालीलप्रमाणे आहेतः

१. आंजा वरील वावर कमी करा जिथे जवळजवळ सर्व ठिकाणी तुमच्या ग्रुपमध्ये तीच तीच माणसे असतील, कुठे ही गेलात तरी चर्चा तशाच लायनीवर होतील आणि मग कंटाळा येईल.
२. समूह बदलत राहिल्याने पूर्ण पणे प्रभावी नसली तरी श्रेणी संकल्पना तुम्ही काय वाचता ह्यावरचा फिल्टर म्हणून वापरा. निदान काही प्रमाणात उप्योग होईल.
३. अवांतरे, ग्रुपिझम हा आंजाचा अविभाज्य अंग आहे हे मान्य करून त्याचा आनंद लुटा किंवा त्याबद्दल तटस्थता तरी अंगी बाणा.

दुखावली गेली असल्यास क्षमस्व!

अशा प्रकारे मी माझ्या मेगाबायटी प्रतिसादाचा समारोप करत आहे. लयच किबोर्ड बडवून झाला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सविता तै, त्या डार्टच्या गेममधे आपला बाण नेहमी बिंगो बसतो का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद फार आवडला. नेमका आहे.

संस्थळ लोकप्रिय पण व्हावे आणि फक्त सकसच लिखाण आणि प्रतिसाद व्हावे ही दुटप्पी अपेक्षा आहे.

या धाग्याच्या संदर्भात You can't have your cake and eat it too फिट्ट बसावे Smile

[अवांतर - या म्हणीच्या इतर भाषांतील आवृत्त्याही रोचक आहेत.
उदा. Tamil: – desire to have both the moustache and to drink the porridge.]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखन वैविध्यतेला विरोध हा देखिल वैविध्यतेचाच एक भाग आहे, त्यामुळे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम संस्थळावरच्या लेखनात दिसतात असे मत आहे. त्यामुळे असे आक्षेप ठराविक वेळा नोंदवणे सकारात्मक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विरोधाबद्दल तक्रार नाही. खोडसाळपणाबद्दल जरुर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हाही लेखनवैविध्याचाच भाग Wink

खोडसाळपणा आणि तुझा आक्षेपात्मक प्रतिसाद, दोन्हीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

४ ही एक ऋण संख्या आहे असे म्हणायचे आहे? -(-४)?
जातीयतेला विरोध हा एक जातीयतेचाच प्रकार आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नोंदवलेला आक्षेप हाही एक प्रतिसादच आहे, त्यामुळे इथे एखाद्या प्रकारचे प्रतिसाद येऊ नयेत असे सांगणाराही एक प्रकारचा प्रतिसादच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर प्रतिसाद!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाळूवर मी विचारलेले प्रश्न जन्विन आहेत. त्यांची भाषा विचित्र आहे (शिवाय मी कधीच केक बनवणार नाहीय, पण त्याने फरक न पडावा.) पण आहे. अस्मिने मला एक व्होडो पहा म्हणून सांगीतले आहे. ऑफिसमधे यू ट्यूब बॅन आहे नि घरी तितकी बँडविद्थ नाही. म्हणून मी अजूनही वाळूवर प्रश्न विचारू शकतो. जसे वाळूच का? त्याने काय साधते?

बाकी आशयाशीही मी असहमत आहे. मानवी संवाद हा दिग्दत्त असावा असे मला वाटत नाही. त्याचा प्रवाह मुक्त असावा. संस्थळाचे, संपादकांचे वा धागाकर्त्याचे धाग्यावर ज्या कोणत्या स्वरुपाचे स्वामित्व आहे त्याच्या अंतर्गत असे अवांतर संवाद इतरत्र हटवले तरी (मनातले विचार प्रमाणे, ऐसीकर काय अवांतर लिहितात अशी मालिका सुरु करावी नि तिथे चिपकवावे)चालेल. संवाद हा मूलतः संवादकर्त्यांसाठी असतो. तो (त्याचे अस्तित्व, स्थान नि कंटेंट) अन्यांना न आवडला तर संवादकाला फरक पडला नाही पाहिजे.

प्रत्येकजण प्रत्येक धागा नि प्रतिसाद फार वेगळ्या मूडमधे वाचत असतो. तेच लिहिण्याबद्दलचे. काही वाचकांच्या काही आयडींबद्दल, त्यांच्या सहभागाबद्दल काही परिसंकल्पना असतात. त्यातून संस्थळाचा रंग पाहण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा संस्थळावर वा धाग्यावर एका विशिष्ट प्रकारचे वातावरण निर्माण करायचे असेल तर त्यासाठी अधिकृत एक्सप्लिसिट पॉलिसी असायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही संवाद वगैरेचा उल्लेख केलाय. सर्वांचाच उद्देश संवाद करण्याचा असतो का ?
मुद्दाम वातावरण नासवत काहिंना आनंद मिळत असेल तर काय म्हणावं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोण रे तो वातावरण नासवणारा? त्याची नासबंदी करू चला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नासवलेल्या दुधाचा रसगुल्ला छान बनतो.

नासवलेल्या वातावरणाचे काय बनू शकेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाट अबौट 'नासपती'?

कवी भूषणाने याचा उल्लेख केलेला आहे.

'नासपाती खाती ते बे बनासपाती खाती बे' इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थातच असतो. किमान ऐसीवर आहे. मात्र त्यासाठी "विरुद्ध मत वेगळे" नि "नासके मत वेगळे" याचे भान असणे गरजेचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यूऽऽहूऽऽ झाली हाफ सेंचुरी! चला आता पार्टी करूयात ;-).

केक बनवणे पहिल्यांदाच ट्राय करणार असाल तर ऋ आणि घनुपेक्षा माझी पाकृ सोप्पी वाटतेय ना? मग यानेच सुरूवात करा. आणि यात वजन दिले आहे, मेझरींग कप नाही त्यामुळे फार गडबड होणार नाही. एक दोनदा हेच प्रमाण ठेऊन अंदाज येइल; मग चव, डाएटनुसार लोणी, साखर, एखाद अंडे कमी करू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

बाकी, ४ ऋणं असो वा घनं, एक वैशिष्ट्यपुर्ण आकडा आहे असे निरीक्षण नोंदवते. उदा. चार दिवस सासुचे..!!

आणि सासु = चिडचीड त्यामुळे चार दिवस चिडचीडीचे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0