फेसबुक पोस्ट

पहील्या प्रेमाची एक "जिवंत" फेसबुक पोस्ट आज वाचली. किती भरभरुन अन किती हळवेपणाने लिहीली होती. ओह माय गॉड!!! इतकं सुंदर वाटलं वाचून जशी काही उन्हाळ्यात संध्याकाळी पश्चिमेच्या गार वार्‍याची झुळूक स्पर्शून जावी. मैत्री अन प्रेम, आकर्षण याचे अनोखे मिश्रण असलेली ती पोस्ट वाचताच आठवलं
अरे खरच ही निरागस प्रेमाची भावना दुनियेत आहे हेच आपण विसरलो होतो. अतिशय निरागस अन तीव्र प्रेम, अर्ध्या उमललेल्या कळीसारखं. काय नव्हतं त्या पोस्ट्मध्ये ..... भावनांची इन्टेन्सिटी अन तारुण्य होतं, आर्जव अन आशा होती, मुख्य म्हणजे आत्मा होता.

एकमेकांशी मारलेल्य गप्पा, बाँडींगकरता महत्त्वाचे ठरलेले पहीले काही विषय जसे अमका चित्रपट तमकी डीश. सगळं किती पॅशनेटली ओतलेले होते. तिला पाहील्यावर त्याला पहील्यांदा तिच्याबद्दल काय जाणवले. हृदयात उमललेली कळ!! अन मग कॉमेंटसमध्ये तिचे भरुन आलेले डोळे, तेच डोळे ज्याबद्दल त्याने इतकं लिहीलें तेच. दोघांचा एखादा हातात हात घातलेला फोटो. सॉलीड!!!

ओह माय गॉड सुंदर पोस्ट!! इतकी की ती शेअरही करायला मन धजावलं नाही. नको डोंट टच इट!!!
वाचायला सुरुवात केली न वाचतच गेले. आज जर बॉस नामक प्राणी जरी मध्ये कडमडला असता ना तरी त्याला सांगीतलं असतं - हे वाचून पूर्ण होऊ देत मग बोलते.

झालो झालो म्हातारे झालो याची खात्री पटली. च्यायला, इतकं निरागस प्रेम आता कुठून व्हायला ; ) हृदयात अशी फडफड आता होणे नाही. हां मैत्री होईल, लै काही होईल पण अशी फडफड अन "धक धक करने लगा, मोरा जियरा जलने लगा" आता होणे नाही.
शेवटी पहीला पाऊस तो पहीला पाऊस!!! त्या पावसनंतर पृथ्वीच्या अंगावर उमटलेला शहारा न तिच्यातुन धुमारलेला मृद्गंध तो दुसर्‍या , तीसर्‍या पावसाच्या वेळी कोठून येणार Smile

अर्थात तक्रार काहीच नाही. इस मुकामसे शायद हम भी गुजरे है कभी, अब हमे याद हो के ना याद हो.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

इथे ती पोस्ट द्या की. आम्हाला पण अनुभवु द्या की हे सगळे.

अवांतर : हे फेसबुक पान माहिती आहे का? https://www.facebook.com/Davneeya तुम्हाला बहुतेक आवडेल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहीलय ते पान. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हंजे पहिल्या पावसाने तुमचेही 'छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे' झालं तर!
माझं तर नेहमी असंच होतं!

दरवर्षीचा पहिला मान्सून पाऊस तो पहिला पाऊस! कुडन्ट अ‍ॅग्री मोअर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हंजे पहिल्या पावसाने तुमचेही 'छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे' झालं तर!
माझं तर नेहमी असंच होतं!

ROFL हाहाहा मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या , तीसर्‍या पावसाच्या वेळी

आपल्या जीवनात सतत असाच 'नवनवा' पाऊस पडत राहू दे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या १४ वर्षाच्या मुलीने काल लिहीलेली कविता इथे टाकतेय. Smile आतापर्यंत ७-८ कविता तिने लिहील्या आहेत. ही मला स्वतःला अतिशय आवडली.-

PARALLEL LINES

They're two long lines, side by side;
The inarguable rules, they must abide;
Forever and ever they stretch, into the infinite space;
But to their dismay, each other they can never face;
Its sour they say, that may be true;
But you can never miss, what you never knew;
They will meet others, one, two or maybe nine;
But can never meet each other, the life of a parallel line.

.............................................................

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१४ वर्षाच्या वयात इतकी तत्त्वगंभीर कविता ती लिहित असेल तर मोठी झाल्यावर नक्कीच ऐसीसारख्या संस्थळावर इत्यादि ती बाकी आयड्यांना चांगलीच पीडणार हे निश्चित! Wink
-----------------
बाकी कविता खरोखरच आवडणीय आहे. भूमिती शिकताना जे विचार डोक्यात येत राहतात ते छान मांडले आहेत. आमच्यातर्फे कौतुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाहाहा धन्यवाद अजो. कालच तिने ही कविता लिहीली अन पहील्यंदा "कवितेतून" मला जाणवलं ती मोठी होतेय, तिचं भावविश्व बदलतय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे.

आतापर्यंत ७-८ कविता तिने लिहील्या आहेत.

(अगोदरच बनवला नसल्यास) ब्लॉग बनवून त्यावर टाकायला सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॉग बनवून त्यावर टाकायला सांगा.

किंवा 'ऐसी'वरच बोलवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऐसीवर बोलावणं नको वाटतं.
कुणी काही लिहिलं की लिखाणाचा चुथडा करणे, इतरांना वैताग येइपर्यंत शेरे मारणे, तिरकस बोलत राहणे हे सारे ऐसीवरचे प्रकार त्या नवप्रवेशित बालमनाला झेपतील का ह्याबद्दल साशंक आहे.
हे प्रकार एखादेवेळेस थट्टा मस्करी म्हणून ठीक आहेत. पण आता अतिरेक होतोय राव.
(आता "अतिरेक ही सुद्धा सापेक्ष संज्ञा आहे " वगैरे आर्ग्युमेंटे ठरलेलीच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(आता "अतिरेक ही सुद्धा सापेक्ष संज्ञा आहे " वगैरे आर्ग्युमेंटे ठरलेलीच.)

गब्बर चावला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे उपप्रतिसाद देतेय पण तो फक्त मनोबाला उद्देशून नाही.

५ मार्मिक दिसतायत. आणि अतिरेक, बोर, प्रेडीक्टेबल, क्रूर थट्टा, कीसकाढू वगैरे तक्रार ऐसी/ऐसीकरांबद्दल करणारे प्रतिसाद गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या आयडींकडून आलेत.
हे (जर होत असेल तर) फक्त ऐसीवरच होते का?
इतर मराठी संस्थळांचा अनुभव नाही का घेतला कधी?
मराठी जाऊदेत पण सायबर बुलिंग, टीनेजर्सना त्यापासून कसे सांभाळावे, दूर ठेवावे वगैरे मुद्दे इतरत्र कधी वाचनात आलेच नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीय कविता _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता उत्तम आहे. नवीबाजू म्हणताहेत त्याप्रमाणे अगोदर बनवला नसेल तर ब्लॉग बनवा जरूर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फारच सुरेख!
तिचे कौतुक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खूपच छान आहे कविता. Please convey my best wishes & congratulations to your daughter. (कविता इंग्रजीत असल्याने तिला मराठी वाचता येतं की नाही, ते कळले नाही म्हणून अभिनंदन इंग्रजीत लिहिले आहे जे तिलापण वाचता येईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या सर्वांचे खरच अनेक धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या पावसाची आठवण होण्यासारखंच हवामान आज इथे आहे, त्यामुळे कदाचित, फारच आवडली पोस्ट! आणि कविता तर अ.......फा.........ट! खूप्प्प्प्प्च आवडली. तुमच्या मुलीला शुभेच्छा,! शिष्य नक्कीच गुरूच्या पुढे जाणार बरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शिरोमणी जी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0