तुम्ही वन नाईट स्टँड घ्याल काय? (सुधारित)

याच नावाच्या धागा क्रमांक १ मधे कौलाच्या सेटींग्ज नीट नसल्यामुळे वाचकांना संभ्रम निर्माण झाला होता. कृपया आपला कौल इथे धागा क्र. दोनवर पुन्हा द्या.
-------------------
मला अभिप्रेत असलेला प्रश्न खालिलप्रमाणे आहे.
१. संबंधांमधे भावनिक, वैवाहिक, आर्थिक, लांबपल्ल्याच्या इ इ बाबी अभिप्रेत नाहीत.
२. व्यक्तिंमधे पूर्वीचे वा नंतरचे लैंगिकेतर संबंध असावेतच वा नसावेतच याला तितके महत्त्व नाही.
३. संपूर्ण जोर क्षणिक वासनापूर्तीवर आहे. इथे क्षणिक व वासना शब्दांना कोणतीही धन वा ऋण छटा नाही.
४. वन म्हणजे एकच एक असे काटेकोरपणे नाही. सबजेक्ट टू १.
५. नाईट म्हणजे रात्रच असे नाही. पण वेळ शक्य तितका कमी नि नेहमी कामुकतेने भारलेला हवा.
६. व्यक्ति परिचित वा अपरिचित असू शकते.
७. सर्व प्रकारचा संबंध (फोन सेक्स, ऑनलाइन सेक्स) ज्यात दोघे एकमेकांच्या माहितीने एकरत होतात ते सारे व्हॅलिड आहेत.
८. सर्वसाधारणपणे आपले विचार बदलत असतील तर हा सर्वे होत असतानाचे उत्तर द्यायचे आहे. कृपया लक्षात घ्या कि विचार बदलत असणे वेगळे नि या विषयावर निश्चित विचार नसणे वेगळे.
९. या पोलवर वैचारिक मत द्यायचे आहे. म्हणजे वैचारिकतेच्या खेरीज अन्य कारणांनी (लाँग टर्म साथीदाराकडून लैंगिक समाधान झाले नाही, साथीदाराशी परंपरेमुळे नैतिक प्रतारणा ठरेल, संतती हवी किंवा क्षक्षबाईसोबत झोपलो म्हणून सांगताना प्रतिष्ठा वाढते इ इ हेतू असतील तर ते वैचारिक मत ठरणार नाही.) मूलतः समाजामधे शुष्क संभोगास बढावा मिळावा का, मान्यता असावी का, चालवून घेतले जावे का, इ इ दिशेने हा प्रश्न आहे, जो व्यक्तिगत रित्या उत्तरायचा आहे. वन नाईट स्टँड पार्टनर कसा असावा (सुंदर, निरोगी, मॉडेल, इ इ)याबद्दल काहीही गृहितक करता येईल.
----------------
पर्याय -
इथे होय/नाही आणि तत्त्वतः होय/ तत्त्वतः नाही, इ not exactly mutually exclusive वाटणारे पर्याय आहेत.

१. वर ९ मधल्या बाबींच्या फंदात न पडता वर्तन काय आहे ते सांगायचे असेल तर होय वा नाही.
२. वर्तन काय असेल याच्या फंदात न पडता तत्त्वतः काय मत आहे ते तत्त्वतः होय नि तत्त्वतः नाही असे म्हणून सांगायचे आहे.
३. अर्थातच इथे स्वतःचे वर्तन महत्त्वाचे कि तत्त्व महत्त्वाचे हे अगोदर ठरवूनच मग मत द्यायचे आहे.
४. उत्तर देता येईल इतका समाधानकारक विचार केला नसेल तर 'निश्चित माहीत नाही.' ( संभ्रम टाळण्यासाठी- पण याचा अर्थ ऐनवेळी आपण निश्चित नकार देणार आहात असा होत नाही.)

खाली पर्यायांची सिक्वेंस नीट दिसत नसेल तर पर्याय क्रम खालीलप्रमाणे आहे.

१.होय. पण तत्त्वतः निश्चित माहीत नाही.
२.होय, पण तत्त्वतः असे अयोग्य.
३. होय आणि तत्त्वतः योग्य.

४.नाही. पण तत्त्वतः निश्चित माहीत नाही.
५.नाही, पण तत्त्वतः असे योग्य.
६.नाही आणि तत्त्वतः अयोग्य.

७.कृती माहीत नाही, तत्त्वतः योग्य
८.कृती माहीत नाही, तत्त्वतः अयोग्य

९.कृती व तत्त्व दोन्ही निश्चित माहित नाही.
------------------------
यानंतर सर्वे क्रियाशील असताना दर दिवसाअंती एक प्रमाण प्रकाशित करेन. सर्वसाधारणपणे संस्थळावरचे लोक किती कलियुगी* झाले आहेत याचा अंदाज या प्रमाणाने येईल.
* पन इंटेंडेड. शब्द गंभीरतेने घेऊ नयेत.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

हा सर्वे ०४-०९-२०१४ ला आय एस

हा सर्वे ०४-०९-२०१४ ला आय एस टी १८.०० अवर्सला बंद होईल.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

तात्विक भूमिकांची

तात्विक भूमिकांची निदर्शके
सत्वांक - २/११
तमांक - ९/११

वर्तनाची निदर्शके
पापांक - १०/१३
पुण्यांक - ३/१३

निर्णय करू शकण्याची निदर्शके
ज्ञानांक - २६/३४

एकूण मतदाते -१७
एकूण मते -३४

नाही आणि अयोग्य असा पर्याय कोणीही निवडलेला नाही. घोर कलियुग चालू आहे.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

रिझल्ट

तात्विक भूमिकांची निदर्शके
सत्वांक - १/१०
तमांक - ९/१०

वर्तनाची निदर्शके
पापांक - १०/१२
पुण्यांक - २/१२

निर्णय करू शकण्याची निदर्शके
तिमिरांक - ६/२८

एकूण मतदाते -१४
एकूण मते -२७

संज्ञा लौकिकार्थाने वापरल्या आहेत. इतरांनी वाटल्यास स्वतःस हव्या तशा संज्ञा देऊन वेगळा निष्कर्ष काढावा.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

मीतर केलं ब्वॉ . तुम्ही?

मीतर केलं ब्वॉ (जीभ दाखवत).
तुम्ही?

Amazing Amy

result

Date 22-08-14
SN Yug Share Percentage
1 shuddha satyayug0 0.00%
2 Satyayug 2 9.52%
3 Ghor Kaliyug 7 33.33%
4 Kaliyug 8 38.10%
5 Kruti Timiryug 2 9.52%
6 Tattva Timiryug 2 9.52%
Total votes 21 100.00%
Total Voters 12 NA

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

एक रात्रीचा शरीर संबंध असा

एक रात्रीचा शरीर संबंध असा कुठलाच प्रकार नसतो. किती ही नाही म्हंटले तरी शरीर बरोबर मानसिक भावना जुळतातच.
हीच गोष्ट तुमची पत्नी करेल तर तुम्हाला परवडेल का?
शक्यतो स्त्री-पुरुष दोघांनी एकाच व्यक्तीशी संबंध ठेवणे योग्य.

आयुष्याचे तीन-तेरा करायचे असेल तर हा मार्ग निवडावा.
गिरीश कर्नाडचे हयवदन नाटक वाचा. माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होत नाही त्याच्या नादात आयुष्याचा विनाशच होतो.
विषाची परीक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो.

एक रात्रीचा शरीर संबंध असा

एक रात्रीचा शरीर संबंध असा कुठलाच प्रकार नसतो. किती ही नाही म्हंटले तरी शरीर बरोबर मानसिक भावना जुळतातच

हे फारच धाडसी विधान आहे. अनेक प्रश्न डोकावले. वानगीदाखल काही

कित्येक पर्यटक विविध देशांत जाऊन एका रात्रीचे संबंध ठेवतात. जगातील कित्येक शहरे या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत.
अशावेळी त्यांच्यात मानसिक भावना जुळत असतील काय?

वेश्येकडे गेल्यावर प्रत्येक व्यक्ती त्या स्त्री/पुरूष वेश्येत मानसिकरित्या गुंततोच काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टेनिस पटू बोरिस बेकरचे उदा.

टेनिस पटू बोरिस बेकरचे उदा. माहित असेलच. किती किंमत मोजावी लागली. लग्नाची बायको सोडून गेली ती अलगच. शिवाय तिवारीना ही आधी मुलाला आपल म्हणावे लागले आणि नंतर त्याच्या आईची विवाह ही करावा लागला.

किंचित गोंधळ

त्याच प्रतिसादातील जरा पुढचे आणखी एक वाक्य किंचित बुचकळ्यात टाकते:

शक्यतो स्त्री-पुरुष दोघांनी एकाच व्यक्तीशी संबंध ठेवणे योग्य.

या वाक्यातून कदाचित मेनाज-आ-त्र्वा तर सुचवावयाचे नसावे ना? अशी एक शंका मनाला क्षणभर चाटून गेली. मात्र, एकंदर प्रतिसादाचा सूर पाहता नेमके म्हणणे लक्षात येत नाही.

हा एक नवाच 'वन नाईट आयाम'

हा एक नवाच 'वन नाईट आयाम' समजला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच वाचलेले अजून एक. Craigslist Meets WallStreet

मॅनहॅटनमधील अजून १ रोचक गोष्ट आजच वाचली.

A good woman who's a "buy and hold" who won't pollute my gene pool is all I've ever wanted (दात काढत)

मला आवडली ती पोस्ट आणि

मला आवडली ती पोस्ट आणि उत्तरदेखील. उत्तरावरचे उत्तर मात्र फार लांबलचक असल्याने वाचले नाही.
भारतात अरेंज्ड म्यारेजमधे हेच होत की. आणि लौ म्यारेजात हे होतच नाही असे खात्रीने म्हणता येइल का?
गब्बरचं काय म्हणणय?

Amazing Amy

या नऊ पर्यायांची व्हेन

या नऊ पर्यायांची व्हेन डायग्राम बनवता येईल का?

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

हा कौल आता चालू झाला आहे.

हा कौल आता चालू झाला आहे.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

आयरनी!

वन नाईट स्टँड विषयीचा कौल दोनवेळा घ्यावा लागावा यापेक्षा मोठी आयरनी नसावी! (डोळा मारत)

Marmik

Marmik

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

Saamana Lokprabha Sakal Lokma

Saamana
Lokprabha
Sakal
Lokmat
Maharashtra Times
Chitralekha

Chandralok.

Chandralok.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

ठ्ठो

ठ्ठो (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Marmik

Marmik

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

"हो. पण ह्याच्यात हा नाही"

"हो. पण ह्याच्यात हा नाही" असापण एक पर्याय हवा.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

हे काय नविन?

हे काय नविन?

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

ह्याच्यात हा नाही डी.डी.टी.

ह्याच्यात हा नाही

डी.डी.टी. आठवले एकदम (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

डीडीटी नाही... बारटक्के

डीडीटी नाही... बारटक्के

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आमच्या नावामुळे डी डी टी

आमच्या नावामुळे डी डी टी आठवले असावेत.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी आहे.

हा हा, बरोबर. आयमाय स्वारी.

हा हा, बरोबर. आयमाय स्वारी.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

वन नाईट स्टँड नंतर, ऑर्जि(का

वन नाईट स्टँड नंतर, ऑर्जि(का ऑर्गी), तीनसम, <अनेकसम> आणि इतर संभोगप्रकारांवरही धागा काढणार का? का वन नाईट स्टँड हिच मराठी संस्थळांची 'लय /भारी/बाराचा' पणाची मर्यादा आहे?

'तत्त्वत:'मधले तत्त्व नक्की कुठे लिहले आहे? ते कशावरून ठरवले आहे?

हा हा

तीनसम

साईनफेल्डमधील मेनाजा ट्वा (http://en.wikipedia.org/wiki/M%C3%A9nage_%C3%A0_trois)चा संदर्भ असलेले भाग आठवले. ह.ह.पु. करणारे भाग आहेत... नक्की पाहा.

वन नाईट स्टँड नंतर, ऑर्जि(का

वन नाईट स्टँड नंतर, ऑर्जि(का ऑर्गी), तीनसम, <अनेकसम> आणि इतर संभोगप्रकारांवरही धागा काढणार का?

भविष्यात काढेन.

'तत्त्वत:'मधले तत्त्व नक्की कुठे लिहले आहे? ते कशावरून ठरवले आहे?

रोचक प्रश्न आहे. माणसाच्या वर्तनात नि विचारांत फरक असतो. त्याची कारणे काय हा इथला विषय नाही. तत्त्वतः म्हणताना माणूस एक संदर्भ, काही गृहितके करू शकतो. समजा पतीला या गोष्टीचे ज्ञान होण्याची शक्यता शून्य आहे. तरी पतीला याचे ज्ञान होवो न होवो, ती त्याच्याशी प्रतारणा होईल, विवाहाच्या कराराशी प्रतारणा होईल, इ इ म्हणून असे करायचे नाही हे तत्त्व झाले.
--------------------
तत्त्व म्हणजे ते मी एवध्यात तरी सांगू शकणार नाही. परंतु माणूस वागतो एक नि विचार करतो एक यातला हा प्रकार आहे. मी सिगारेट पिऊ नये हे मला तत्त्वतः मान्य आहे (हे सत्य आहे), पण मी पितो. तर इथे कौलात सिगारेट पिणार का चे उत्तर मी हो असे देणार. जर मला पिण्यातच काही वाईट वाटत नसेल तर हो आणि तत्त्वतः हो असे देणार.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

+१

सहमत. झालंच तर प्राणिविशेषांबरोबर एकल नैतर दुकल किंवा कसेही संभोग, मानवविशेषाबरोबर बीडीएसेम, इ.इ. पैलूही विचारात घेतल्या जावेत अशी आग्रहाची विनंती.

(हजारो फेटिशें ऐसी (डोळा मारत) )

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

करा व मतदान चालू करून टाका

करा व मतदान चालू करून टाका असे सुचवते.

मतदान न चालू करता चर्चेचा लोकांवर प्रभाव पडतो का हे देखिल पाहता येईल. या सात मतांपैकी आपलं मत कोणत्या मताजवळ जातं हे सांगताना लोक जी कारणमिमांसा करतील त्याने कौलाच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो.
-------------

कोणी आहे का आपले मत ऐसीवर देखिल प्रिस्क्राईब करण्याचे सामर्थ्य बाळगणारा?

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

ह्याला सुद्धा जागा हवी!

ह्याला सुद्धा जागा हवी!

  • होय पण तत्त्वतः नाही (मला मजा घ्यायचीए, पण चारचौघांत बोलताना माझी तत्त्वं हुच्च म्हणूनच ठासून सांगणार -> टिपिकल इंडियन स्यूडो मेंटॅलिटी)
  • नाही आणि तत्त्वतः होय (जे काय करायचंय ते इतर करोत, मी फक्त म्हणण्यापुरता धीट -> मराठी पापभीरू मध्यमवर्गीय)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपल्या लोकांमधे कसं प्रोजेक्ट

आपल्या लोकांमधे कसं प्रोजेक्ट करायचं आहे याची काळजी कौलामधे मत देऊन घेता येईल. त्याने समाधान झाले नाही तर आपले मत जाहीर करता येईल. पण ते महत्त्वाचं नाही.
----------------
तेव्हा...
होय पण तत्त्वतः नाही = होय
नाही पण तत्त्वत होय = नाही
-------------------------------
याने समाधान झाले नसेल तर सांगा. (लोकांत तुम्हाला काय सांगावे वाटते हा कौलाचा प्रश्न नाही. पण हाच प्रश्न कोणाला द प्रश्न वाटत असेल तर तो कौलाचा प्रश्न इग्नोर करून या प्रश्नाचेच उत्तर देऊ शकतो.)

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

अन्याय! निषेध!!

>> होय पण तत्त्वतः नाही = होय
नाही पण तत्त्वत होय = नाही <<

मग 'होय आणि तत्त्वतः होय' आणि 'नाही आणि तत्त्वतः नाही' हे पर्याय कशासाठी? हा स्यूडो लोकांवर अन्याय आहे!

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

+१ अगदी मार्मिक.

+१ अगदी मार्मिक.
जंतूंनी दिलेले पर्याय पायजे मंजे पायजे मंजे पायजेतच. हमारी मांगे पुरी करो.
नैतर मग ते तत्वबित्व काढून टाका. होय, नाही, शक्यतो होय, शक्यतो नाही, माहीत नाही असेच पर्याय द्या (दात काढत)

Amazing Amy

आपल्या मागण्या मान्य केल्या

आपल्या मागण्या मान्य केल्या आहेत. आता बहुधा संतोष असावा.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

होय, होय, होय..!! नाही, नाही,

होय, होय, होय..!! नाही, नाही, नाही..! कृती..! कृती...!! कृती..!!!

हा पोल आता झटकन पाहता अत्यंत एक्सायटिंग दिसत आहे..

येस येस येस्स.. नो. नो. डू .. डू ..डू इट.. असे काही स्वैर भाषांतर कोणी करु नये आता..

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

येस येस येस्स.. नो. नो. डू ..

येस येस येस्स.. नो. नो. डू .. डू ..डू इट..

(दात काढत) :D (दात काढत) :D

-(स्वैर झालेला) सोकाजी

+११००

+११००

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वास्तविक तुम्ही अ‍ॅडमिन

वास्तविक तुम्ही अ‍ॅडमिन लोकांनी संस्कृतीची चाड ठेवून आणि भावी पिढीवर संस्कार होण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलून या कौलाला फक्त "नाही" असा एक आणि एकच बाणेदार पर्याय ठेवावात अशी मी अपेक्षा करतो.

सदासर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा |

तत्त्वतः मान्यए. पण मग

तत्त्वतः मान्यए. पण मग सूडो-लिबरलता मिरवता येणार नाही ना. म्हणून हे नवनवे पर्याय, दाखवायचे दात, हो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो कसा काय?

तो कसा काय?

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

चक्क

सहमत आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मूलतः समाजामधे शुष्क संभोगास

मूलतः समाजामधे शुष्क संभोगास बढावा मिळावा का, मान्यता असावी का, चालवून घेतले जावे का, इ इ दिशेने हा प्रश्न आहे, जो व्यक्तिगत रित्या उत्तरायचा आहे.

वन नाईट ष्ट्यांडात ल्युब्रिकेषन नस्ते असा समज कशामुळे झाला हे कळावयास मार्ग नाही, परंतु असे नसावेसे वाटते. चूभूद्याघ्या.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

प्लेन सेक्सचं अगोदर सपाट

प्लेन सेक्सचं अगोदर सपाट समागम केलं, मग सपाट संभोग केलं. मग सपाटमधे काही उभं दिसेना तेव्हा शुष्क केलं. तिथेही तुम्हाला चुका (संजोपरावांची धडकी घेत) दिसताहेत.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

अजोंचे भाषिक दौर्बल्य

अजोंचे भाषिक दौर्बल्य (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ठीक आहेत पर्याय. फक्त ती

ठीक आहेत पर्याय. फक्त ती शेवटची दोन रेडीओ बटन इंग्रजीऐवजी मराठीत करा व मतदान चालू करून टाका असे सुचवते. आणि एकदा मतदान चालू झाले की धाग्यात, पर्टीक्युलरली बटनात काहीही बदल करू नका (स्माईल)

Amazing Amy

कसे? इंग्रजीत कसे करू?

कसे? इंग्रजीत कसे करू?

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

हे कॉपी पेस्ट करून करता येते.

हे कॉपी पेस्ट करून करता येते. सध्या करून दिले आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोमन लिपी?

शेवटचे दोन पर्याय रोमन लिपीत का दिले आहेत?

त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य

त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य आहे. तिथे मायबोली टाइप नाही होत आहे.

जागता पहारा: गांधींपासून प्रेरणा घेऊन किंवा त्यांचे नावही न घेता जो माणुस गांधींच्या मार्गाने जातो, त्याची टिंगलटवाळी करणार्‍यांना आजकाल गांधीवादी म्हणून ओळखले जाते.

हा धागा रोज रात्रीच्या आधी

हा धागा रोज रात्रीच्या आधी येणार काय?

नुसतंच घ्याल का विचारताय.. कोणाला ते कोण सांगणार! (डोळा मारत)

बाकी,
७. सर्व प्रकारचा संबंध (फोन सेक्स, ऑनलाइन सेक्स) ज्यात दोघे एकमेकांच्या माहितीने एकरत होतात ते सारे व्हॅलिड आहेत.
या प्रकारात "रत" होतात हे टेक्निकली समजु शकतो 'एकरत' होतात? काय टेक्नॉलॉजीची प्रगती है नै!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars