तुमची वार्षिक सुट्टी

नाहीतरी आज शुक्रवार असल्याने फार उद्योग नाही म्हणून ऐसीवर पोल घेण्याचा माझा पहिलाच प्रयत्न.

- तुमची वार्षिक सुट्टी किती?
- तुम्ही तुमची वार्षिक सुट्टी पूर्ण घेता का?
- सुट्टीत काम करणे याबद्दल
एकापेक्षा अधिक पर्याय निवडले तरी चालेल.

Choices

You are not eligible to vote in this poll.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

http://www.bogleheads.org/for

http://www.bogleheads.org/forum/viewtopic.php?f=2&t=145337

आपण या वेबसाईट्चे अ‍ॅक्टिव्ह मेंबर दिसताय. (स्माईल)

बरोबर आहे, या धाग्याची

बरोबर आहे, या धाग्याची प्रेरणा तीच आहे. एनी प्रोब्लेम?
नाही, मी तिथे नेहमी जात नाही, पण तिथे माझ्यापेक्षा हुशार खूप लोकं आहेत आणि त्यांच्याकडून शिकायला मला नक्कीच आवडते.

प्रॉब्लेम कसला असायचाय हो?

प्रॉब्लेम कसला असायचाय हो? तुम्ही अंमळ जास्तच शीरिअसली घेतलेलं दिसतयं.
मी पण जातो त्या साईट्वर नियमितपणे आणि तुमच्या धाग्यात आणि त्या धाग्यात साधर्म्य जाणवलं म्हणून लिहीलं.
बाकी चालू द्यात तुमचं.

तुम्ही पगार आणि सुट्टी याचा

तुम्ही पगार आणि सुट्टी याचा मेळ कसा घालाल, कमी पगार घेऊन अजून सुट्टी आवडेल का, कमी सुट्टी पण जास्त पगार आवडेल का, ते पण लिहा. फायनान्स च्या पुढील लेखात माहिती उपयोगी पडेल म्हणून हा प्रयत्न.

कुठलाच पर्याय मला लागू होत

कुठलाच पर्याय मला लागू होत नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मी ०% ते १००% टक्के सुट्टी

मी ०% ते १००% टक्के सुट्टी घेतो यातला कुठलातरी पर्याय लागू होईल ना? नाहीतर काय पर्याय लागू होईल? ते लिहावे.

पहिला पर्याय

विद्यार्थ्यांना सुट्टी मिळत नाही?

रिटायर्ड लोकांना सुट्टीच

रिटायर्ड लोकांना सुट्टीच सुट्टी...

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

पर्याय

६+ आठवडे सुट्टी मिळते, हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. तो पर्याय विद्यार्थी निवडू शकतात.