संस्कृत विकिप्रकल्पांच्या गरजा

जसे मराठीत विकिप्रकल्प आहेत तसेच संस्कृतातही विकिपीडिया, विकिस्रोतः , विकिसूक्तिः (अवतरणे), विकिशब्दकोशः हे प्रकल्प उपलब्ध आहेत.

*हवे असलेले अनुवाद

** संस्कृतसाठी उपलब्ध टायपींग पद्धतीच्या साहाय्य पानावर सध्याचा मजकुर अनुवादीत करून हवा आहे.

लेखन चालू

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा लेख विस्तारणार आहात का? नसल्यास असे एकोळी धागे आम्ही मनातील छोटे मोठे विचार/प्रश्न मध्ये हलवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय विस्तारणार आहे आणि धागा पुन्हा पुन्हा वापरावा लागेल म्हणूनच वेगळा काढला आहे. ब्रेक अगदीच अचानक घ्यावा लागल्यामुळे लेखन मध्येच थांबवावे लागले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

*व्हिडिओ क्लिप सब टायटल्स साठी हवे असलेले मराठी ते संस्कृत अनुवाद
1 "संस्कृत विकिपीडियात मराठी कसे टाईप करावे ? "

2
"शोध अथवा संपादन खिडकीत (उजव्या वरच्या कोपऱ्यात) टिचकी मारा"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

साहाय्य पाना साठी हवे असलेले अनुवाद

१) झाले ?

२) संस्कृत विकिपीडियाकडे वापस चला

३) साठी कृपया ह्या दुव्याकडे जा

४) या लेखातील सहाय्य "मराठी अक्षरांतरण" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चलचित्रात (व्हिडीओक्लिपेत) दर्शविल्या प्रमाणे.

इंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.

हाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.

५) येथे टिचकी मारा,कोपऱ्यात चिन्ह येते,मग चिन्हावर टिचकी मारा व अक्षरांतरण पर्याय निवडा.

६) कोपऱ्यात चित्रातले चिन्ह येते,मग चिन्हावर टिचकी मारा व अक्षरांतरण पर्याय निवडा

७) विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी (सराव)

८) काय टाईप करावे

९) किंवा

१०) नेहमी वापरले जाणारे निवडक शब्द

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

१) संस्कृत विकिपीडिया इति स्थले सम्पादनार्थे अन्तर्निर्मितं सम्पादकोपकरणमपि उपलभ्यते। इदं ध्वन्यात्मक-लिप्यन्तरणमाधारितं अस्ति। तस्य प्रयोगार्थे देवनागरी- लिप्यां 'क' इत्यक्षरं लिखितुं 'ka' टंकणं करोतु। एतस्याः तालिकायाः सहयोगेन देवनागर्या लेखितुं शक्यते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.