असॉल्ट आणि सेक्शुअल असॉल्ट - परिप्रेक्ष्य

लैंगिकता फक्त योनी/शिस्नापुरती मर्यादित नसते. -- मास्टर्स आणि जॉन्सन.

'मास्टर्स आणि जॉन्सन' चं म्हणण काय आहे हे लक्षात आलं नाही, थोडं विस्तारून सांगता येईल काय?

स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांमधे विनयभंग किंवा लैंगिक गुन्ह्यांमध्ये शारिरीक हिंसाचार हा इतर शारिरीक हिंसाचाराप्रमाणेच असतो, टक लावून पहाणे, शेरेबाजी करण्यामध्ये शारिरीक कृतीचे संकेत असतात त्यामुळे तोही एकप्रकारे हिंसाचारच समजला जावा, पण ह्या संदर्भात लैंगिक भावनेला महत्त्व येण्याचे कारण सांस्कृतिक असावे काय? येथील सदस्य ह्याबद्दल नक्की कसा विचार करतात हे कळावे हा हेतू आहे.

(या धाग्यातून चर्चा वेगळी काढली आहे. सदस्य मी आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी धाग्यात आणि/किंवा प्रतिसादांमधून भर घालावी.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

खरंतर मूळ पुस्तकच वाचण्यासारखं आहे. त्यातला उतारा काढून टंकायलाही आवडलं असतं, पण पुस्तक आता हातात नाही. सध्या स्मरणातून -

लैंगिकता, लैंगिक सुख, लैंगिक भावना या फक्त योनी आणि शिस्नापुरत्या मर्यादित नसतात. जिथे बऱ्याच जास्त चेतापेशींची टोकं असतात आणि स्पर्शाने लैंगिक सुखाची भावना होते ते सगळंच लैंगिकतेमध्ये मोजावं लागेल. लैंगिकदृष्ट्या सुखदायक बोलणंसुद्धा. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कृती आणि शब्दांमधून लैंगिक सुख मिळतं, सगळ्यांसाठी एकाच प्रकारचा साचा बनवता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कृती आणि शब्दांमधून लैंगिक सुख मिळतं, सगळ्यांसाठी एकाच प्रकारचा साचा बनवता येत नाही.

थोडक्यात थोडसं मानसिक, थोडसं शारिरीक आणि थोडसं सांस्कृतिक(?) आहे, ह्यातल्या सुख देण्याशी संबंधित भावना दुखावल्या म्हणजेच सेक्शुअल असॉल्ट असे म्हणता यावे काय? ह्याला फिजिकल असॉल्टपेक्षा वेगळं मानण्यामागे नक्की काय कारण असावं?

ह्या माझ्या विधानावर एकंदर सर्वच सदस्यांचं मत जाणून घ्यायला आवडेल, तेंव्हा वेगळा धागा बनविता येईल काय ह्या तीन प्रतिसादांचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्श्युअल असॉल्ट हा माझ्या मते क्लिअर "लैंगिक गुन्हाच" असतो. अन तो "रिसिव्हीग एन्ड" ला असलेल्या व्यवस्थित कळतो. मी आतापर्यंत फक्त एकदा शारीरीक गुन्ह्यास "रिसिव्हर" म्हणून सामोरी गेले आहे याचे कारण पहीला शारीरीक गुन्हा घटल्यानंतर I made it sure nail & tooth, it won't happen with me again. अर्थात शाब्दिक गुन्हे २-३ पाहीले/ऐकले आहेत.

(१) छातीस स्पर्श (यात सांस्कृतिक काय आहे, या गुन्ह्यास क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(२) जवळून जाताना छातीबद्दल अचकट विचकट बोलणे (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(३) आपली रिक्षा फडक्याने पुसत असताना, अचानक मुलगी पाहून, रिक्षा स्ट्रॅटेजिकली (!) जागी अन मुलीकडे पहात हसत रिक्षा पुसू लागणे. हे मला सांगता येत नाही. पण हे सेक्श्युअलच होते.
(४) मुलगी रात्री एकटी उभी आहे हे पाहून, लाज न बाळगता , जरा आडोशाला हस्तमैथुन सुरु करणे. (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या समाजात लैंगिकतेचा नैतिकतेशी थेट संबंध आहे.कुठल्या लैंगिक वर्तनाला तुम्ही अनैतिक म्हणणार? हे देखील सापेक्ष आहे. मला सापेक्ष म्हणताना व्यक्तिसापेक्ष, समाज सापेक्ष,कालसापेक्ष,स्थलसापेक्ष,संस्कारसापेक्ष असे सर्व सापेक्षांची सरमिसळ अभिप्रेत आहे. व्यक्तिगत आयुष्य व सार्वजनिक आयुष्य यातील सीमारेषा आपल्याकडे अस्पष्ट आहे. या सीमारेषेवर जर लैंगिकतेचा प्रश्न उपस्थित झाला तर तो संवेदनशील बनतो. त्याचे राजकारण होउ शकते. एखाद्या संघटनेतील पदाधिकारी वा राजकीय पक्षातील कार्यकर्ता यांच्या खाजगी जीवनातील अशा प्रश्नचिन्हांकित लैंगिक वर्तनाचे राजकीय/सामाजिक भांडवल कुणी केले तर त्याचे राजकीय /सार्वजनिक जीवन संपुष्टात येउ शकते.काही लोक पक्ष/ संघटना अडचणीत येउ नये म्हणुन स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा देतात तर काही लोक हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे असे समजून तांत्रिक मुद्द्यांवर लढत राहतात. थोडक्यात समाजातील लैंगिकता व नैतिकता यांचा तिढा हा असाच न सुटणारा आहे. दोन्हीचा संबंध हा शेवटी आपल्या मेंदुशी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

(१) छातीस स्पर्श (यात सांस्कृतिक काय आहे, या गुन्ह्यास क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(२) जवळून जाताना छातीबद्दल अचकट विचकट बोलणे (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)
(३) आपली रिक्षा फडक्याने पुसत असताना, अचानक मुलगी पाहून, रिक्षा स्ट्रॅटेजिकली (!) जागी अन मुलीकडे पहात हसत रिक्षा पुसू लागणे. हे मला सांगता येत नाही. पण हे सेक्श्युअलच होते.
(४) मुलगी रात्री एकटी उभी आहे हे पाहून, लाज न बाळगता , जरा आडोशाला हस्तमैथुन सुरु करणे. (क्लिअर कट लैंगिक परिमाण आहे.)

@अपर्णा - हाताबद्दल/डोक्याबद्दल अचकट,विचकट बोलल्यास तो लैंगिक गुन्हा ठरेल काय? अमुक एका अवयवाबाबत हीन बोलण्याला लैंगिक 'गुन्हा' का ठरवले जाते? मारहाणीची धमकी देणे आणि शाब्दिक छेड काढणे एकाच गुन्ह्यात का समाविष्ट होऊ शकत नाही? लैंगिक अवयवांबाबतच एवढे वेगळेपण बाळगण्याचे कारण काय असावे?

आपल्या समाजात लैंगिकतेचा नैतिकतेशी थेट संबंध आहे.कुठल्या लैंगिक वर्तनाला तुम्ही अनैतिक म्हणणार? हे देखील सापेक्ष आहे. मला सापेक्ष म्हणताना व्यक्तिसापेक्ष, समाज सापेक्ष,कालसापेक्ष,स्थलसापेक्ष,संस्कारसापेक्ष असे सर्व सापेक्षांची सरमिसळ अभिप्रेत आहे.

@प्रकाश घाटपांडे - धन्यवाद, मला ह्याच प्रकारे वैयक्तिक मत जाणून घ्यायचे होते.

@स्त्रीवादी, @पुरुषवादी, @पुरोगामी, @भांडवलशाहीवादी, @'कला'वाले @बागप्रेमी @वाग्प्रेमी @आस्तिक @नास्तिक @अ‍ॅग्नॉस्टिक @नुस्तेचठिक @मिष्टर सहमते @ठ्ठोवाले @रोचके @इग्नोरे - कृपया धाग्यातल्या विषयाबद्दल आपलं प्रामाणिक मत जरूर नोंदवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बोलावणं आल्याशिवाय नाही' असा एक ८-९-१० वीला धडा होता. तेथून प्रेरणा. सर्वांना बोलावले पण प्रतिगाम्यांस बोलावले नाही म्ह्णून धाग्यावर आमचा बहिष्कार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बर्‍याच लोकांनी '@प्रतिगामी' गाळण्यासाठी मला पैसे देऊ केले आहेत, आता तुम्ही प्रतिसाद देणार नाही म्हणूनही पैसे देणारे आणि मागणारे लोक येतील. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विनोदाचा भाग वगळता - अरुण जोशी ह्यांना ह्या धाग्यावर मत व्यक्त करण्याची विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचकट,विचकट बोलल्यास तो लैंगिक गुन्हा ठरेल काय?

बहुधा ठरु नये.
लहान मुलांशी तसे काही बोलले तरच ठरत असावा. इन जनरल अचकट विचकट लहान मुलांशी बोलत नसाल तर तो गुन्हा ठरु नये बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा दुवा इथे कदाचित महत्त्वाचा वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बलात्काराच्या समर्थनाच्या विरोधातला लेख वाटला, पण असॉल्ट आणि सेक्शुअल असॉल्ट ह्यातला फरक स्पष्ट झाला नाही, तुम्ही त्यावर तुमचे मत देऊ शकाल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. बलात्काराच्या समर्थनाला विरोध करणाराच लेख आहे. थेट नाही, दूरान्वयानं इथल्या विषयाशी संबंधित.

बाकी तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर माझ्याकडे सध्या तरी स्पष्ट मत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ह्या संदर्भात लैंगिक भावनेला महत्त्व येण्याचे कारण सांस्कृतिक असावे काय?

मुळात कोणत्या कृतीला गुन्हा मानावे व कोणात्या नाही हेच मुळात केवळ संस्कृती नाही तर स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असते. त्यापुढे जाऊन गुन्ह्याचा लैगिंकतेशी जोडलेला संबंध अर्थातच संस्कृती-स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असतो.

परस्त्रीकडे टक लाऊन पाहणे हे भारतात काही भागात सध्या लैंगिक गुन्हा समजला जात असेल, मात्र वेश्येकडे टक लाऊन बघण्याला तर अनेकांच्या लेखी गुन्हाच समजला जात नसावे. पुरूषाने लिंग दाखवणे अनेकदा लैगिंक समजले जाते. पण तो नियम दिगंबर साधुंसाठी समाज शिथिल करतो. भुतानमध्ये घरादारांवर लिंगाचे व्यवस्थित चित्रण असते तर भारतात शिवलिंगाची पुजा होते. अशी बरीच उदा देता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरील प्रतिसादाचे किम्वा चर्चेचे एकूणच संक्षिप्तीकरण करायचे झाल्यास पुढील वाक्य सारांश म्हणता यावे काय ?
गुन्हा हा फक्त कृतीवरून ठरत नाही, तर कृतीमागील उद्दीष्टावरूनही ठरतो.
उदा :-
१.नग्न साधू स्त्रियांना बघून उत्तेजित झालेत, म्हणून नागडे फिरताहेत, असे नव्हे.
२.दुसर्‍याच बाईचा हात हातात घेतो डॉक्टरसुद्धा, पण तो नाडी तपासत असेल तर ते चालते.
३.पाण्यात बुडणार्‍या माणसाला प्रथमोपचार म्हणून ओठाला ओठ दाबून दिलेली ट्रीटमेंट चालते.

सध्या वेळ कमी अहए. विचार केल्यास अधिक उदाहरणे शोधता यावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे वरवरचे झाले. मुळात सामाजिक नियम तितके सुलभ नसतात. निव्वळ उद्देश पुरेसा नसतो

-- अरबस्तानात साधुचे उद्देश कितीही पाक असले तरी त्याला तसे फिरता येणार नाही.
-- नाडी तपासण्याच्या निमित्तानेही परपुरूषाने हात लाऊ नये असे समजणार्‍या काही संस्कृती आहेत
-- स्त्रियांना अशी ट्रीटमेंट पुरूषांनी द्यावी का? याविषयी देशोदेशी मते बदलतात. जसे आपल्याकडे स्त्री गुन्हेगारांना अटक करायला अनेकदा स्त्री पोलिस असावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे लैंगिक वर्तन गुन्हा(सामाजिक) ठरणे सांस्कृतिक आहे असे म्हणता यावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याविषयी माझे मत पहिल्याच प्रतिसादात स्पष्ट केले आहे. पुन्हा देतो:

गुन्ह्याचा लैगिंकतेशी जोडलेला संबंध अर्थातच संस्कृती-स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समाज ज्या लैंगिक वर्तनाला गुन्हा समजतो अशा कोणत्या वर्तनाला तुम्ही गुन्हा समजत नाही? आणि ज्या लैंगिक वर्तनाला तुम्ही गुन्हा समजता त्याला शारिरीक हिंसाचाराशी निगडीत गुन्ह्यापेक्षा वेगळा का मानता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाज ज्या लैंगिक वर्तनाला गुन्हा समजतो अशा कोणत्या वर्तनाला तुम्ही गुन्हा समजत नाही?

भारतीय घटनेच्या मते समलैंगिक संबंध ठेवणे गुन्हा आहे, मी तसे समजत नाही.
काही समाजात स्वहस्तमैथूनाला गुन्हा समजला जातो, मी तसे समजत नाही.
काही समाजाच्या मते स्त्रियांनी हस्तमैथून करणे गुन्हा आहे, मी तसे समजत नाही.
यादी बरीच मोठी आहे.

आणि ज्या लैंगिक वर्तनाला तुम्ही गुन्हा समजता त्याला शारिरीक हिंसाचाराशी निगडीत गुन्ह्यापेक्षा वेगळा का मानता?

कारण माझ्यावर तसे कंडिशनिंग आहे व गुन्ह्याची तीव्रता समजण्यासाठी असे वर्गीकरण मला सोयीचे वाटते

कोअलो पाब्लोच्या आल्केमिस्ट मधील एका पात्राच्या मते तर सगळे गुन्हे हे एक प्रकारची चोरीच असतात म्हणून प्रत्येकाला चोरी समजून एकच ठोक प्रतिसाद (शिक्षा वगैरे) देता येत नाही - मला देणे अयोग्य वाटते. त्यासाठी हे वर्गीकरण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कारण माझ्यावर तसे कंडिशनिंग आहे

धन्यवाद, गुन्ह्यामागे देत आहात ते कंडिशनिंगचे समर्थन योग्य आहे काय? योनिशुचिता पण कंडिशनिंगच आहे न?

व गुन्ह्याची तीव्रता समजण्यासाठी असे वर्गीकरण मला सोयीचे वाटते

लैंगिक गुन्ह्याची तीव्रता कमी जास्त वाटणेपण कंडिशनिंगचा भाग आहे काय? कि त्यामागे एखादी वैचारिक भुमिका आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ
चालु द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

परस्त्रीकडे टक लाऊन पाहणे हे भारतात काही भागात सध्या लैंगिक गुन्हा समजला जात असेल, मात्र वेश्येकडे टक लाऊन बघण्याला तर अनेकांच्या लेखी गुन्हाच समजला जात नसावे.

वेश्येकडे टक लाऊन बघण्याला भारतात कुठे गुन्हा समजला जातो?

पुरूषाने लिंग दाखवणे अनेकदा लैगिंक समजले जाते. पण तो नियम दिगंबर साधुंसाठी समाज शिथिल करतो.

सार्वजनिक नग्नतेला बंदी आहे, दिगंबर साधुंच्या नग्नतेने स्त्रिया ऑफेन्ड होणार नाहीत असे म्हणायचे आहे काय? निदान इथल्या स्त्रियांचे ह्यावरचे मत समजेल काय?

भुतानमध्ये घरादारांवर लिंगाचे व्यवस्थित चित्रण असते तर भारतात शिवलिंगाची पुजा होते. अशी बरीच उदा देता येतील.

तुम्ही दिलेली उदाहरणे सांस्कृतिक आहेत, त्यामुळे ठराविक लैंगिकतेने व्यक्त होण्याला गुन्हा मानणे सांस्कृतिक असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सर्व महत्वाचं आहेच, पण ते सर्व क्षणभर बाजूला ठेवू..

मी एक प्रश्न विचारतो.

विविध प्रकारचे कपडे (फॅशन)(मी उत्तान, तोकडे कपडे किंवा कोणतेही सजेस्टिव्ह शब्द वापरु इच्छित नाही), मेकअप, अलंकार इत्यादिपैकी एक किंवा अनेक गोष्टी ज्या स्वतःला आवडतात (आणि अर्थातच आपण त्यात सुंदर, आकर्षक, खुलून दिसतो अशी आपली समजूत असते) त्या करुन बाहेर निघताना आपण इतर पुरुषांना दिसणार हे अगदी साहजिक आहे हे मान्य असेलच असे गृहीत धरुन खालील प्रश्नः

आता पुरुषांनी तुमच्याकडे पाहणे / बोलणे / वागणे याबाबत आदर्श अपेक्षा काय आहे?

थोडक्यात विचारण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अश्लील क्रिया (वरील काही प्रतिसादात असलेल्या उघड घृणास्पद क्रिया) या गोष्टीचा संबंध नाही. केवळ पाहणे / चेहरा, नजर आणि संवाद यातून प्रतिक्रिया देणे याविषयी प्रश्न आहे.

इतरांनी ते पाहू नये किंवा त्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करावे असे वाटते का ?

सुंदर वाटल्यास पुरुष कलीग्जनी तसे स्पष्ट आणि सरळ शब्दात म्हणावे का?

नीटनेटके, टापटीप, आकर्षक राहिल्याबद्दल इतरांची दाद यावी अशी अपेक्षा असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं मतः

मी जे काय करते ते माझ्यासाठी असतं, दुस-यांना दाखवण्यासाठी नसतं. (मी ब-याच वेळा गबाळीसुद्धा राहते कारण मला आवरायचा कंटाळा येतो) नीटनेटकी राहिले तर मला छान वाटते म्हणून, गबाळी राहिले तर मला कंटाळा आला म्हणून! यात इतरांसाठी काहीही नसते, अर्थात म्हणून त्यांना काही मत असणार नाही असे नाही.

तेव्हा, इतरांना (यात स्त्री, पुरूष दोन्ही आले - मी वेगळी ट्रिटमेंट देत नाही) आवडले असल्यास त्यांनी जर ते मला तसे चांगल्या शब्दात सांगितले तर मी आभार मानते.

कधी ब-याच लोकांना मी यापेक्षा बरी दिसू शकते असे वाटून ते मला मनापासून सल्ले देतात (अगं तू केस ना जरा वेगळे काप, हा रंग नाही विषेष खास दिसत तुला त्यापेक्षा दुसरा घाल ना - तो जास्त छान दिसतो वगैरे वगैरे) मी तेही आस्थेने ऐकून घेते, योग्य वाटल्यास करते, नाहीतर दुस-या कानाने सोडून देते.

या उप्पर सौजन्यपूर्ण भाषा/हावभाव सोडून आलेल्या कोणत्याही कौतुक वा टिकेला मी दुर्लक्ष/फटकावणे इत्यादी जसे अ‍ॅप्लिकेबल असेल तसे उत्तर देते.

बेसिकली मी कोणाच्या गोष्टीत ढवळाढवळ करत नसेन तर त्यांनी माझ्या गोष्टीत करू नये ही अपेक्षा असते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

-आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो ते फक्त स्वतःसाठीच. इतरांनी पहावं म्हणून नव्हे असं कितीजणांना / जणींना वाटतं?
-सुंदर दिसत असल्याबद्दलची कॉमेंट किंवा अधिक सुंदर दिसण्याबाबतची सूचना सरळ सामान्य शब्दात पुरुषाकडून आलेली कितीजणींना मनापासून आवडेल ?(उघड आनंद, केवळ मनातला नव्हे)
-ही कॉमेंट कोणाकडून यावी यावर काही फरक पडेल का? (पुरुष कलीग, देखणा बॉस, --- . समजा तुमचा नेहमीचा रिक्षावाला म्हणाला की मॅडम आप को ये ड्रेस बहुत अच्छी दिखती है.. किंवा लिपस्टिक अच्छी नही लगती.. तर?)
-रंगाने गोरी असलेली ऑफिसमधली मुलगी त्या रंगावर अत्यंत उठून दिसणारा लालचुटूक झुळझुळीत टॉप घालून आली आणि मी अत्यंत आकर्षित झालो तर माझी नजर कशा प्रकारे ठेवावी ?

-चोरटी, थेट भिडवून, रोखून, निरागसपणाचा आव आणून, अधूनमधून तिचे लक्ष नसताना पाहून घेणे, त्या दिशेलाच न पाहणे, तिच्याशी बोलताना छताकडे पाहणे, नजरेत आपल्याला वाटलेले आकर्षण अजिबात दिसू न देणे.

- तिला कॉम्प्लिमेंट द्यावी की नाही? दिली तर कोणते शब्द सर्वमान्य ठरतील ? "हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय." की "तुझ्या गोरेपणामुळे हा लाल ड्रेस म्हणजे एकदम कातील" "तू नेहमी लाल कपडे घालत जा"

काय योग्य ठरावे? की असे आकर्षण वाटणेच मुळात चूक, असंस्कृत इ इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची त्याला अवघडल्यासारखे वाटणार नाही अशी प्रतिक्रिया निदान त्या माणसासमोर द्या. अपरोक्ष काय काशी घालायची ती घाला!
"अवघडल्यासारखे वाटणार नाही" - हे व्यक्ती सापेक्ष बदलते त्यामुळे तो अंदाज घ्यावा.

जर ओफिस मधला एखादा हॅन्ड्सम हिरो विशेष झक्पक आला असेल तर आम्हीपण चांगल्या ओळखीचा असल्यास "आज कोणासाठी हे खास?" असं त्याला विचारतो. जर ओळखीचा नसेल तर तो आजूबाजूला नसताना "आज हा माझा" इत्यादी जोक करून सुद्धा खिदळतो. पण ते तेवढ्यापुरते असते दोन्ही केस मध्ये मी त्या व्यक्तीच्या "पर्सनल स्पेस" ला छेद्ले नाहीये.

बाकी "काय योग्य ठरावे? की असे आकर्षण वाटणेच मुळात चूक, असंस्कृत इ इ." असले प्रश्न विचारजंती चर्चेसाठी फारच उद्बोधक वगैरे (शब्दासाठी हाबार्स : बॅटू) आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बाकी "काय योग्य ठरावे? की असे आकर्षण वाटणेच मुळात चूक, असंस्कृत इ इ." असले प्रश्न विचारजंती चर्चेसाठी फारच उद्बोधक वगैरे (शब्दासाठी हाबार्स : बॅटू) आहेत.

एकूणएक चर्चा या विचारजंतीच असतात. उगीच सिलेक्टिव्ह भागाला विचारजंती लेबलवण्यात अर्थ नाही.

तसेच पाहिले तर मग जगात देअर इज नथिंग टु डिस्कस. (यूजी कृष्णमूर्तींच्या "देअर इज नथिंग टु अंडरस्टँड" वरुन उधार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रामाणिक शंका (मनोबाला असतात साधारण तश्या) वेगळ्या आणि या विषयावर आता फटाके फुटणार हा अंदाज घेऊन पिल्लू सोडून बाजूला झाडावर चढून पॉप्कॉर्न खाणे वेगळे!

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

प्रामाणिक शंका (मनोबाला असतात साधारण तश्या) वेगळ्या आणि या विषयावर आता फटाके फुटणार हा अंदाज घेऊन पिल्लू सोडून बाजूला झाडावर चढून पॉप्कॉर्न खाणे वेगळे!

असो.

आँ ???

एनीवे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा एक तुमचा मूळ प्रतिसाद

आणि त्या विषयावर एक वेगळा लेख आदितीने लिहील्यावर मग त्या लेखावर तुमचा खालील प्रतिसाद होता.

खिक्क..
ब-याच जणांनी बराच आणि ब-याच वेळा विचार केलेला दिसतोय एकूण.. प्रतिसादात जाणवले होतेच पण असे काहीतरी आल्याशिवाय राहूच शकणार नाही हेही तीव्र जाणवत होते.. म्हणून वाट पाहातच होतो..
हास्यास्पद असलेल्या आणि सरळ उत्तर देण्याइतपतही योग्यतेच्या नसलेल्या चिक्कार मनोरंजक आदि टाईपच्या प्रश्नावर बरेच काही उगवून आले की..
छानच..

गविकाका रागावो मत, बोलो मेरा क्या चुक्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हास्यास्पद असलेल्या आणि सरळ उत्तर देण्याइतपतही योग्यतेच्या नसलेल्या चिक्कार मनोरंजक आदि टाईपच्या प्रश्नावर

चुक्या इतनाईच की उप्पर मैने क्वोट किया हुयेला मेरे ओरिजिनल प्रष्णों का वर्णन मेरा नही है बल्कि उस प्रश्ण को औरोंसे उस धागे पे जो वागणूक मिळी उसका वर्णन है.

मेरा म्हणणा उस वक्त भी पोप्कोर्न खाने के वास्ते नही था.. लेकिन उसको मनोरंजक हास्यास्पद वगैरा बोलके अनुल्लेख से मारा गया और फिर भी उनमेंसे कईयोंके मन में उसकी बोच खदखदती रही ऐसा लगा और वरिजिनल जगह किसीने भी क्लियर प्रतिवाद न करते हुये अनुल्लेख से मारे हुये तथाकथित फालतू विधानोंकी वजह से अन्य कही पूरा लेख लिखा जायेगा ये अपेक्षा थी और वह सच हुई..

सीधा उत्तर मिला नहीच.. तभीभी और अभीभी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैने आपके प्रश्ण का एकदम जेनुइन उत्तर लिख्या है और मेरा ही उत्तर सबसे पहिला है!

अब वो उत्तर अगर सीधा नही लगा तो आप उसको नळकांडे मे डाल्के सीधा कर सकते है.. कुत्रे की शेपूट को करते है एक्दम वैसेही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अरे. nनही नही.. मैं तो उस धागे के उस विधान के बारे में बोल रहा था.

इस धागे पे आप ने और रिशिकेश ने बहुत अच्छे और सरल जवाब दिये.. उसके लिये मैं आभारी हूं. क्रुपया गैरसमज टालिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबांनो, आर्ग्युमेंट नको, पण हिंदी आवरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साक्षात नवीबाजू त्रस्त ??????????????????????????
जय हो गविभगवान की.
जय हो सवितामैय्या की.
इस अतुलनीय परमदिग्विजय की स्मृति के तौर पर गवि आणि सविता को मय हमेशा हिंदीमिच लिखना का प्रस्ताव देता हय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तथास्तु बालक!

वैसे न'वी बाजू चाचा ऐसे खोटेखोटेच बोल रहे है ऐसा मेरेको संशय है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

संशय क्या.. मेरेको पक्की खात्री है.
अब इस हिंदी में आवरने जैसा क्या है? एक भारतीय होने के नाते हमारी मान हिंदी के मानसे ऊंची है. इसलिये हिंदी में पत्राचार जरुरी है.

इन नवी बाजू का कुछ समजता नही.. जब देखो अतिशयोक्ती, जब देखो अतिशयोक्ती..
छे.. मैं तो बुचकळे में पड जाता हूं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदीमें बोलना चाहियेच! नै बोल्या तो कैसा होता जी...ऐसा अस्तंय व्हय? पण वो नवीबाज्जूका अतिशयोक्ती छोडो रे, तूर्त हिंदी की गठडी वळो. स्युडोराष्ट्रभाषा साली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इन नवी बाजू का कुछ समजता नही..

सदर वाक्य 'इन नवी बाजूओं का कुछ समझता नहीं' असे नको काय?

आमचा एकेरी उल्लेख आम्हीं मुळीच सहन करणार नाही, बजावून ठेवतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'इन' हा प्रत्यय आलरेडी लावला असतां अजून अनेकवचन कसलं पायजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'या नव्या बाजूंचे काही समजत नाही.'

बोले तो, त्या 'हिमालयाच्या सावली'त नाही का, ती भानूमहोदयांची पत्नी आपल्या पतीस शिव्या घालतानासुद्धा 'हां, रांडेच्यांनो' असा आदरार्थी बहुवचनी करते, तद्वत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हिमालयाच्या सावली'त गेलो पण गेलो नाय, सबब उल्लेख माहिती नाय. पण ष्टिल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवीबाजूओंको नाईलाज से विनोदी श्रेणी दे दी है. उनकी लाडकी "खोडसाळ" श्रेणी देना नामुमकिन था इस प्रतिसाद को.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'हल्ला चालेल, उर्दू आवरा.'

-म.वा. चा गा.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गविंच्या प्रामाणिक शंकेला पॉप्युलरपणे कॉर्नी लेबल लावणं हेही तितकंच उद्बोधक. शेवटी गळूग्रस्त भाग अस्साच असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद गळू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अशा लेबलातून विविधरंगी अस्मितांचा आणि तदनुषंगिक दुखर्‍या नसांचा क्यालिडोस्कोपच दिसतो, सबब उद्बोधक आणि तितक्याच रोचक लेबलासाठी आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कन्नडमधला "धन्यवाद गळू" हा शब्द्प्रयोग साक्षात बॅट्याला माहीत नाही? आर यू किडिंग मी?

अरेरे, वाल्गुदेयाच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा पंखा असलेल्या मला यामुळे शरम वगैरे वाटली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अदु नानगे आगळिनतट्टु गोत्तिदे, आदरे इल्लिगे सोऽल्पा बेऽरे अर्थ उपयोगिसी बरिदे अदक्के निमगे हेगे अनसताइदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मूळच्या बेळगावच्या असलेल्या एका मित्राकडून "धन्यवाद गळू" आणि "एन्जॉय माडी" ह्या दोनच वाक्यप्रयोगांची माहिती आणि ते कुठे वापरायचे याची जुजुबी माहिती झाली असल्याने सदर प्रतिसाद डोक्यावरून गेला आहे. असो.

या जन्मी मी मराठी, हिंदी आणि मोडके तोडके इंग्रजी या भाषांच्या ज्ञानावर समाधानी आहे, बाकी भाषा पुढील जन्मी शिकू!

पण तरीही तुम्ही म्हटलं आहे तर काहीतरी उद्बोधक, रोचक इत्यादी असेल!

शिवाय अर्थ मराठी मध्ये समजावून सांगितल्यास मंडळ आपले आभारी राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मी म्हटले की "मला ते (तो अर्थ) अगोदरपासूनच माहिती होते, इथे वेगळ्या अर्थाने लिहिले असल्याने तुम्हांला ते तसे वाटले."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकूणएक चर्चा या विचारजंतीच असतात. उगीच सिलेक्टिव्ह भागाला विचारजंती लेबलवण्यात अर्थ नाही.

अगदी अगदी. सिलेक्टिव्ह भागाला विचारजंती म्हणणं हे उदा. रोचक आणि उद्बोधक वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असतील असे वाटते. माझ्यापुरती माझी उत्तरे:

-आपण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो ते फक्त स्वतःसाठीच. इतरांनी पहावं म्हणून नव्हे असं कितीजणांना / जणींना वाटतं?

कितीजणांना माहिती नाही.
मी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत नाही. कपडे किती कंफर्टेबल आहेत व मला किती आवडताहेत (मला कसे दिसतील याचा विचार न करता) मी निवडतो. इतरांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न!

-सुंदर दिसत असल्याबद्दलची कॉमेंट किंवा अधिक सुंदर दिसण्याबाबतची सूचना सरळ सामान्य शब्दात पुरुषाकडून आलेली कितीजणींना मनापासून आवडेल ?(उघड आनंद, केवळ मनातला नव्हे)

मला अशी कमेंट पुरूषांकडून आली तरी आवडते.

-ही कॉमेंट कोणाकडून यावी यावर काही फरक पडेल का? (पुरुष कलीग, देखणा बॉस, --- . समजा तुमचा नेहमीचा रिक्षावाला म्हणाला की मॅडम आप को ये ड्रेस बहुत अच्छी दिखती है.. किंवा लिपस्टिक अच्छी नही लगती.. तर?)

जर मला कोणी मॅडम म्हणाले तर मला फरक पडेल, बाकी कोण म्हणतंय त्याने फरक पडणार नाही

-रंगाने गोरी असलेली ऑफिसमधली मुलगी त्या रंगावर अत्यंत उठून दिसणारा लालचुटूक झुळझुळीत टॉप घालून आली आणि मी अत्यंत आकर्षित झालो तर माझी नजर कशा प्रकारे ठेवावी ?

-चोरटी, थेट भिडवून, रोखून, निरागसपणाचा आव आणून, अधूनमधून तिचे लक्ष नसताना पाहून घेणे, त्या दिशेलाच न पाहणे, तिच्याशी बोलताना छताकडे पाहणे, नजरेत आपल्याला वाटलेले आकर्षण अजिबात दिसू न देणे.

पुन्हा कशी असावी माहिती नाही. कशी नसावी हे सांगता येईल.
तिच्याशी जराही परिचय असल्यास मी तिला स्पष्टपणे काँप्लिमेंट देतो.
अपरिचित असल्यास मी तिच्याकडे नजर रोखून बघत नाही किंवा मग तिच्याशी परिचय करून घेतो आणि मग काँप्लिमेंट देतो. मला आजवर कोणीही मारलेले नाही

- तिला कॉम्प्लिमेंट द्यावी की नाही? दिली तर कोणते शब्द सर्वमान्य ठरतील ? "हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय." की "तुझ्या गोरेपणामुळे हा लाल ड्रेस म्हणजे एकदम कातील" "तू नेहमी लाल कपडे घालत जा"

वो तो हरेक का अंदाज है! प्रत्येकाचा डिफरंशिएटर तिथेच तर असतो Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गवि धागा हायजॅक करणार Tongue

मुळ धाग्यावर गविंचे मत कळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायज्याक का? अगदी पर्टिनंट प्रश्न आहेत गविंचे धाग्याच्या संदर्भात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शक्य, ते वळसा घालुन तोच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असावेत, पण मला ते लिडिंग प्रश्न वाटतात त्यामुळे प्रतिसादकाचे मत बदलु शकते जे मला अपेक्षित नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की प्रतिसाद देण्यासाठी प्रतिसादकाचं भाषिक दौर्बल्य आड येत असेल तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शक्य, नक्की प्रतिसाद न देता, सध्या जे वाटतं आहे ते सांगितले तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे प्रतिसादकाचे मत बदलु शकते जे मला अपेक्षित नाही.

प्रतिसादकांचे मत बदलणे अपेक्षित किंवा स्वीकारार्ह नाही?

मग चर्चा कसली, ते नुसते डेटा कलेक्शन होईल की..

पण माझे प्रश्न आडवळणी किंवा सूचक वाटत असल्यास त्यांना कोणी उत्तरे देऊ नयेत अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादकांचे मत बदलणे अपेक्षित किंवा स्वीकारार्ह नाही?
मग चर्चा कसली, ते नुसते डेटा कलेक्शन होईल की..

तसे नाही, तुम्ही विचारत असलेल्या प्रश्नांमुळे विचारांची दिशा बदलत असल्यास(जसे सविता ह्यांचे झालेले असावे असे दिसते) ते मला अपेक्षित नाही. मी अमुक एक दिशा न देता, विषयावर सदस्याचे काय विचार आहेत हे जाणुन घ्यायचा प्रयत्न मुळ धाग्यात करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मूळ प्रश्नाच्या अनुषंगाने:

एका पुरुषाला आडवेळी, आडवळणावर अडवून त्याला चोप देऊन त्याचे घड्याळ, पाकीट, मोबाईल इत्यादि काढून घेणे यामधे शारिरीक हल्ला लुटण्याच्या हेतूने केलेला आहे. तो त्या पुरुषासाठी ट्रॉमॅटिक आहे. कारण मार खाल्ल्याच्या शारिरीक आणि मानसिक वेदना काहीकाळ त्रास देत राहतात. पण त्यापायी तो उध्वस्त होत नाही कारण पाकीट, घड्याळ, मोबाईल हे काहीकाळाने पुन्हा रिप्लेनिश होऊ शकतात आणि या घटनेचे आयुष्यभरासाठी खोल घाव राहात नाहीत.

पण इन गिव्हन कंडिशन्स ऑफ टेंपरेचर अँड प्रेशर, एका स्त्रीला वरीलप्रमाणेच आडवेळी, आडवळणावर अडवून तिच्याकडून "लुटण्या"च्या गोष्टींमधे उपरोक्त वस्तूंपेक्षा अत्यंत वेगळी आणि अ‍ॅडिशनल गोष्ट उपलब्ध असते ती म्हणजे तिची "अब्रू". नुसता हिंसक शारिरीक हल्ला आणि लैंगिक दृष्टिकोनातून केलेला हल्ला यात असलेला फरक अर्थातच या "अब्रू" (शील, इज्जत) संकल्पनेने प्रचंड मोठा ठरतो.

याला मुख्य कारण म्हणजे अब्रू नावाची एक लुटणीय गोष्ट आहे, आणि ती एकदा "लुटली" गेली की ती परत येत नाही आणि आयुष्यभरासाठी स्त्रीवर फुली बनून बसते ही रुढ असलेली समजूत. त्यामुळे या दोन प्रकारच्या हिंसक हल्ल्यांमधे हा मोठा फरक पडतो.

अश्या हल्ल्याचे घाव विसरुन जा असं सांगणं फार सोपं, पण आजुबाजूच्या जगात तसं होऊ दिलं जात नाही हे मूळ कारण आहे या बाबतीत असलेल्या फरकाचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोदाहरण स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.

याला मुख्य कारण म्हणजे अब्रू नावाची एक लुटणीय गोष्ट आहे, आणि ती एकदा "लुटली" गेली की ती परत येत नाही आणि आयुष्यभरासाठी स्त्रीवर फुली बनून बसते ही रुढ असलेली समजूत. त्यामुळे या दोन प्रकारच्या हिंसक हल्ल्यांमधे हा मोठा फरक पडतो.

अश्या हल्ल्याचे घाव विसरुन जा असं सांगणं फार सोपं, पण आजुबाजूच्या जगात तसं होऊ दिलं जात नाही हे मूळ कारण आहे या बाबतीत असलेल्या फरकाचं.

म्हणजे ठराविक लैंगिक वर्तनाला हिंसाचारापेक्षा वेगळा गुन्हा समजणे हि सामाजिक/सांस्कृतिक जडणघडणीतून आलेली भुमिका आहे हे तुमचं मतं आहे असे समजता येईल काय? हि एक भुमिका समाजातल्या मोठ्या गटाची आहे आणि ह्या भुमिकेमुळेच स्त्रियांवर बंधने लादली गेली आहेत.

पण काही लोकांच्या मते* अब्रू(योनीशुचिता?) हि समाजाने लादलेली बाब आहे, त्याचे घाव वगैरे जन्मभर सोसणे गैर आहे, अशा लोकांच्या मते असेही म्हणता यावे काय - अब्रू(योनीशुचिता?) समाजाने लादलेली बाब आहे आणि त्याचा शारिरीक हिंसाचारापेक्षा वेगळा बाऊ करणे गैर आहे? लैंगिक गुन्ह्यांनाही वेगळे न मानता शारिरीक हिंसाचाराशी निगडीत गुन्हेच म्हणावे?

*काही लोकांच्या मते - बलात्काराशी संबंधीत धाग्यांवर अशा आशयाचे प्रतिसाद वाचलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अब्रू(योनीशुचिता?) समाजाने लादलेली बाब आहे आणि त्याचा शारिरीक हिंसाचारापेक्षा वेगळा बाऊ करणे गैर आहे

हो माझेही असेच मत आहे, पण हे मत मी मांडणे वेगळे आणि प्रत्यक्ष प्रसंग घडलेल्या स्त्रीने तिच्या तोपर्यंतच्या मानसिक कंडिशनिंगला झुगारुन तसे मानणे वेगळे. ते फार कठीण असणार. त्यामुळे असे मत बाळगणे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणार्‍या दालद्यास विश्वेश्वराच्या घाटीवर उभे राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे.

स्वतःच्या मुलींमधे असा विश्वास जागृत करणं, आपल्या स्वतःच्या कंडिशनिंगलाही तोडून, कठीण असलं तरी तितकंच आपल्या हातात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो माझेही असेच मत आहे, पण हे मत मी मांडणे वेगळे आणि प्रत्यक्ष प्रसंग घडलेल्या स्त्रीने तिच्या तोपर्यंतच्या मानसिक कंडिशनिंगला झुगारुन तसे मानणे वेगळे. ते फार कठीण असणार. त्यामुळे असे मत बाळगणे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणार्‍या दालद्यास विश्वेश्वराच्या घाटीवर उभे राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे.

मान्य, सध्यातरी निदान आपल्याला काय वाटते, आपले विचार तेवढे स्पष्ट आहेत किंवा नाही हे तपासू शकतो म्हणून ह्या धाग्याच प्रपंच मग तो तुम्हाला काठावरुन कुराण वाचुन दाखवण्यासारखा वाटला तर माझा त्याला नाईलाज आहे.

सगळ्यांचेच विचार तुमच्याएवढे किंवा घाटपांडेंच्या एवढे स्पष्ट असतील असे नाही, निदान मेघनाने तसे प्रामाणिकपणे सांगितले आहे.

स्वतःच्या मुलींमधे असा विश्वास जागृत करणं, आपल्या स्वतःच्या कंडिशनिंगलाही तोडून, कठीण असलं तरी तितकंच आपल्या हातात आहे.

ह्याउप्पर जर आपण लैंगिक आणि शारिरीक अत्याचारामधे फरक करत नसाल तर लैंगिक अत्याचारांना वेगळे मानून अधिक महत्त्व देणे थांबवणार असे त्यामधे इम्प्लाईड असते असे आपल्या विधानावरुन वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0