रस्त्यावर वाहन चालविणारे (रूपक कथा)

त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू? तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही. दुसर्या बाजूने येणाऱ्या बाईक ने चक्क मिठी मारली. कदाचित त्या गाढवाला दिल्लीत बाईक कशी चालवावी हे कळत नसावे. अरे हिरवा दिवा झाला तरी काय झाले, सुसाट वेगाने जाणार्या बाईकला रस्ता दिला पाहिजे, एवढे तरी त्याला माहित असायला पाहिजे. त्यानी ब्रेक मारायला पाहिजे होता. आता भोगत असेल आपल्या कर्मांचे फळ म्हणत तो जोरात हसला. आपल्या कष्टापेक्षा दुसर्याचे कष्ट पाहून हसणारा असा हा औलिया. या माणसाला काय म्हणावे मलाच कळेनासे झाले.

रस्त्यावर वाहन चालकांच्या तीन श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणीतले वाहन चालक ट्रफिकच्या सर्व नियमांचे पालन करतात. रस्ता रिकामा असला तरी कधी चुकूनही लाल बत्ती क्रास करीत नाही. पोहचायला उशीर झाला तरी त्यांना चालते. समर्थांच्या अखंड सावधान असावे या उक्तीवर त्यांचा विश्वास असतो. स्वत:च्या चुकीने असे वाहन चालक क्वचितच दुर्घटना ग्रस्त होतात. बाकींना सुनील सारख्या वाहन चालकांच्या कर्माचे फळे भोगावे लागतात.

दुसर्या श्रेणीतल्या वाहन चालकांच्या मनात कायदा, कानून नियम यांची भीती असते. पण गंतव्य स्थळी लवकर पोहचण्या करता संधी साधून ट्रफिक नियमांची उपेक्षा करतात. कुणी पाहत नाही पाहून लाल बत्ती क्रास करतात. कधी ट्रफिक पोलीस वाल्याने अडविले तर काय द्या वर त्यांचा विश्वास असतो. देवावर सव्वा रुपया टाकला कि देव क्षमा करतोच. गांधी छाप कागद पोलिसांच्या हातावर ठेऊन सुटका करण्याच्या प्रयत्न करतात. मुंबईचे ट्रफिक पोलीस या बाबतीत इमानदार असतील, पण दिल्ली ट्रफिक पोलीसवाले नोट ही खिशात टाकतात आणि घरी चालान ही पाठवून देतात. नमकहराम कुठले. त्याना पाहून लोकांना गुंडाळणाऱ्या बंगाली बाबांची आठवण येतेच.

तिसर्या श्रेणीचे वाहन चालक सुनील सारखे असतात. त्यांच्या मते नियम, कायदे- कानून यांचे पालन करणारे लोक मूर्ख/ मागासलेले असतात. ट्रफिक पोलीसला पाहून शक्यता बाईक थांविणार नाही आणि कधी थांबवावी लागली तर लगेच उगाच हुज्जत (भांडण) घालायला सुरवात करतील. त्यांच्या वर विना कारण शरीफ (?) लोकांना त्रास देण्याचा आरोप करतील. शिकायत करण्याची धमकी देतील किंवा तो मी नव्हेच असे दाखवतील. त्रासून ट्रफिक पोलीसवाला अधिकांश वेळी चालान न कापता त्यांना सोडून देतो.

रस्त्यावर वाहन कसे चालवावे हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त एकच बाब विचार करण्याची आहे, आपल्याला गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचायचं आहे का?

स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात ज्याला या लेखाचा अर्थ समजेल तो आयुष्यात कधीच दुर्घटनेचा शिकार होणार नाही.

टीप: चर्चा या प्रकारात टाकायला पाहिजे होता का? जरा डोकं खाजवा की????

field_vote: 
1.833335
Your rating: None Average: 1.8 (6 votes)

प्रतिक्रिया

लेख बुद्धिमान चार्चाळूंच्या डोक्यावरून गेला वाटते.

या लेखात स्वामी त्रिकाळदर्शी आहे,थोड वेगळा विचार करा. मला वाटले होते 'हाणा त्याला' सारखे प्रतिसाद मिळतील. आता स्पष्ट करतो.

प्रथम श्रेणीतले वाहन चालक = श्रद्धावान लोक नियम कायदे कानून सामाजिक मर्यादा पाळणारे, देवावर विश्वास ठेवणारे.

दुसर्या श्रेणीतले वाहन चालक = पुढे जाण्यासाठी कर्माएवजी (व्यवस्थित गाडी चालविणे) देवाला रिश्वत देऊन खुश करणारे, तंत्र मंत्र, जादूटोणा वर विश्वास ठेवणारे. अश्या लोकांचे कर्म वाया जाते आणि दंड तर भोगावाच लागतो.

तिसरी श्रेणी = कुठलेही नियम कायदे न मानणारे नास्तिक किंवा xxxxx.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिक लोक कायदे, समाजाचे नियम सरसकट मानत नाहीत असं मानणारे स्वामी त्रिकालदर्शी ... नाव सोनूबाई...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नास्तिक लोक काहीच मानत नाहीत. कायदा आणि त्यातल्या त्यात समाजाचे नियम तर अजिबात नाही. कारण याला कशालाच शास्त्रीय आधार नाही. आणि मानत असतील तर ते नास्तिकता मानत नाहीत असे म्हणावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नास्तिक लोक देवाचे अस्तित्व मानत नाहीत. रादर तीच त्या शब्दाची व्याख्या आहे. बाकी कशाचा संबंध आहे असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, पण देव चराचरात भरलेला आहे, रादर देवच सगळं काही आहे असं अस्तिक मानतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विषय चाल्लाय नास्तिकांचा म्हणताना नास्तिक म्हंजे काय याची व्याख्या सांगितली. आस्तिक म्ह. काय हा विषय आलाच कुठे मधून? तो येईल तेव्हा त्याबद्दल बोलू, आत्ता काय झालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही नास्तिक म्हणजे काय ते सांगीतले. देव (म्हणजे त्याचे अस्तित्व) न मानणारा तो नास्तिक. पण देव म्हणजे सगळं जग (जगत्कारण, जगत्पालन, इइ) असा हिशेब आहे ना? तेव्हा नास्तिक काहीच मानत नाहीत असे होते. ते जर काही मानत असतील तर काय मानतात आणि का मानतात ते सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देव म्हणजे सगळं जग (जगत्कारण, जगत्पालन, इइ) असा हिशेब आहे ना? तेव्हा नास्तिक काहीच मानत नाहीत असे होते.

होय पण कुणाच्या लेखी? आस्तिकांच्या लेखी. आस्तिकांनी नास्तिकांची अशी बेष्ट प्रतिमा अगोदरच मनात बनवलेली आहे की यावर चर्चा अशक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी आणि विवेकजी अस्तिक असू तर कोणाच्या लेखीचे लेखन करणार आम्ही?
-----------
आणि बाय द वे, माझ्या पाहण्यातले सच्चे नास्तीक विकृततेच्या जास्त जवळ आहेत. कारण चांगलं काय आणि का याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामानाने सच्चे अस्तिक नोबल आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही कसे लेखन करावे हा तुमचा प्रश्न.

अन चांगलं काय अन वाईट काय याचं उत्तर प्रत्येकाकडं असतं. ते इतरांनी ग्राह्य मानणे न मानणे यामुळे त्यांना काय फरक पडत नसावासे वाटते.

बाकी, समजा असे उत्तर कुणाकडे नसले तर त्याचा विकृतीशी संबंध जोडणं हे उदा. रोचक आणि उद्बोधक वगैरे वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणत्याही विषयावर काय भूमिका घ्यावी याचा काहीही आधार नसलेला व्यक्ति (अस्तिकांचे लेखी) विकृत वर्तन करण्याची खूप शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असे तुमचे मत आहे.

१. नास्तिकाला कुठलीही भूमिका नसते. आणि
२. भूमिका नसलेली व्यक्ती विकृत वर्तन करते.

इ.इ. ग्रॉस का काय म्हणतात तसली जनरलायझेशन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नैतर काय, हिग्ज बॉसॉनचा शोध लागण्यापूर्वी नास्तिकाला 'आपण आपले वस्तुमान लिहावे काय?' इतकी साधी भूमिका घ्यायला येत नसायला पाहिजे. त्याने बेशरमपणे आपले वस्तुमान सगळीकडे ठोकून दिले तर तो कसला नास्तिक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तायोमा तायोमा बुफू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते 'तायोमाय तायोमाय....बूफू!!!' असे आहे. उगीच काहीतरी निरर्थक लिहू नये Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते 'तायोमाय' असे नसून, 'तायोमाअ' असे असावे, असे वाटते. (स्मृतीतून.)

(शिवाय, 'बूफू'च्या दरम्यान एखादा अवग्रह आहे काय? नक्की आठवत नाही.)

(अवांतरः 'तायोमाय' म्हटल्यावर उगाचच आईबहीण उद्धरल्यासारखे वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतर लक्षात आले होते ते. सुधारल्याबद्दल धन्यवाद. अवग्रह आहे का आठवत नाय्ये. हे ज्ञान इथेच तुपोप.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिक वस्तुमान हिग्ज बोसॉन...
ROFL
चालु द्या.

आता "नास्तिकानं भेंडिची नको. अळुची नैतर पालकाची भाजीच खाल्ली पाहिजे " अशा आर्ग्युमेंटची तयारी ठेवतोय.
उठा ले रे बाबा उठा ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नास्तिक 'उठा ले रे बाबा उठा ले' असे नेमके कोणास उद्देशून म्हणत असावेत, याबद्दल कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उठा ले रे बाबा उठा ले असे मनोबा म्हणू शकतो.
नास्तिक असल्याचा दावा मनोबाने केलेला नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

देव दाखवला नाही म्हणून अस्तिक मूर्ख असेल तर कारण दिले म्हणून नास्तिकही तितकाच मूर्ख मानावा असे मला वाटते.
-------------
आस्तिक लोक प्रत्येक गोष्टीत देवाचा गोलगोल संदर्भ देतात. त्याने त्यांचा संपूर्ण कार्यकारणभाव विषद होतो. तसे नास्तिकांचे नाही. देव नाही म्हणता ना, ठिक आहे, पण जे काही मानता ते का मानता ते सांगा ना. त्यात तुम्हाला का सवलत द्यावी? चोरी का करू नये? अनैतिकपणे का वागू नये? 'अनैतिकतेची वैज्ञानिक व्याख्या' आहे तरी का? विज्ञान ती टर्म अ‍ॅकनॉलेज पण करत नाही.
------------
बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला हा नियम अस्तिकांनाच का? नास्तिकांना का नाही? तशी फॅशन आहे म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तसे नास्तिकांचे नाही.

आस्तिकांचेही तसेच आहे की. आस्तिक जे कै करतात त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण आस्तिकांनाच पटते, नास्तिकांना नाही.

तद्वतच, नास्तिक जे कै करतात त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण नास्तिकांनाच पटते, आस्तिकांना नाही.

असे असताना, एक आस्तिक म्हणून नास्तिक लोकांचं मला पटत नाही असे म्हणण्यात नक्की काय अर्थ आहे ते कळत नाही. तुम्हांला त्यांची मीमांसा पटत नै म्हणून ते तुमच्या लेखी चु* असतील तर हेच अस्त्र विरुद्ध बाजूनेही वापरता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आस्तिकांचेही तसेच आहे की. आस्तिक जे कै करतात त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण आस्तिकांनाच पटते, नास्तिकांना नाही.
तद्वतच, नास्तिक जे कै करतात त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण नास्तिकांनाच पटते, आस्तिकांना नाही.

प्रतिवाद करण्याची ही पद्धत सुयोग्य आहे.
पण दोन्ही बाजूंना दुसर्‍या बाजूला झोडण्याचे समान अधिकार आहेत असे म्हणताना मला एक फरक निदर्शनास आणून द्यायचा आहे. अस्तिकवादाचे 'अधिकृत तत्त्वज्ञान' चांगले, नैतिकता, कल्याण, इ इ च्या दिशेने जाते. त्याउलट नास्तिकतेला असे काही तत्त्वज्ञानच नाही. म्हणून तिथे दुर्वर्तनाला जास्त स्कोप आहे. आयएसआयएल चा उघड हल्ला दिसतो, पण इंटरनॅशल ट्रेड (नास्तिकांच्या म्हणतो क्षणभर) यूएसडी मधे नॉमिनेट होतो म्हणून जगातल्या किती लोकांचे किती रक्त शोषले जाते याची काही कल्पना? कारण तिथे आपण हे जगावर लादू शकतो ना, मग लादा असे तत्त्वज्ञान आहे. त्याचे मूळ नास्तिकवादात आहे. मूळात कल्याणकारी असाच का? असा प्रश्न असेल तर कल्याणकारी नसण्याचा चान्स वाढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणून तिथे दुर्वर्तनाला जास्त स्कोप आहे. आयएसआयएल चा उघड हल्ला दिसतो, पण इंटरनॅशल ट्रेड (नास्तिकांच्या म्हणतो क्षणभर) यूएसडी मधे नॉमिनेट होतो म्हणून जगातल्या किती लोकांचे किती रक्त शोषले जाते याची काही कल्पना? कारण तिथे आपण हे जगावर लादू शकतो ना, मग लादा असे तत्त्वज्ञान आहे. त्याचे मूळ नास्तिकवादात आहे. मूळात कल्याणकारी असाच का? असा प्रश्न असेल तर कल्याणकारी नसण्याचा चान्स वाढतो.

नुस्ता स्कोप आहे म्हटलं की काम झालं असं वाटत असेल तर काय म्हण्णं नाय.

पण इंटरन्याशनल ट्रेडमध्ये म्हणा किंवा अन्य पालिटिक्स मध्ये म्हणा, रक्त शोषले जाणे ही फक्त नास्तिकयुगाची देणगी नाही. त्याच्याही आधी जेव्हा जेव्हा साम्राज्ये उभी राहिली (अगदी इसपू ३००० पासूनच्या सुमेरियापासून) तेव्हा तेव्हा रक्त शोषले जातच आहे. आणि नास्तिकयुग फारतर गेले २०० वर्षे आहे असे समजू. तेही पूर्णांशाने खरे नाही, पण त्यापेक्षा जास्त नाय. मग गेल्या ५००० वर्षांत आणि आत्तादेखील रक्त शोषले जाण्याचे एक कारण कॉमन जर असेल तर त्यात नास्तिकयुगाचा दोष नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देव आहे का नाही हे सिद्ध झाल्याशिवाय तो मानायचा नाही तर वस्तुमान देखिल काहीतरी काँक्रिट आहे कि नाही हे सिद्ध झाल्याशिवाय लिहायला नको. तुलना विचित्र आहे पण नास्तिक लोक कोणत्या स्केलवरचे दांभिक वा मूर्ख असू शकतात हे दाखवण्यासाठी सुयोग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वस्तुमान काहीतरी काँक्रीट आहे की नाही हे सिद्ध झाले नाही कशावरून? नास्तिक लोक वायझेड असतात याबद्दल अंशतः सहमती दर्शवूनसुद्धा खेदाने म्हणावेसे वाटते, की हा प्रतिसादही तसाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कृपया प्रतिसाद नीट वाचा. मी नास्तिकांच्या सर्नच्या प्रयोगापूर्वीच्या वागण्याबद्दल बोललो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याच्या आधी नास्तिक लोक वस्तुमान मानत नव्हते असा निष्कर्ष कशावरून काढलात हे समजत नाही. वस्तुमान प्रदान करणारा सूक्ष्म कण सापडला म्हणून त्याच्या अगोदर वस्तुमान ही आभासी कन्सेप्ट होती असे लोक मानत होते हे सिद्ध करणारा दुवा द्या. वस्तुमान जाणवतं, फक्त अणुरेणू लेव्हलला त्याचं आदिकारण इ. सापडत नाही इतकंच म्हणायचे. यात विरोध कुठून आला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्नचा प्रयोग बहुधा झक मारायला केला होता. असो. आमचेकडून धन्यवाद आणि बाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रचंड गल्लत होतेय. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणत्याही विषयावर काय भूमिका घ्यावी याचा काहीही आधार नसलेला व्यक्ति (अस्तिकांचे लेखी) विकृत वर्तन करण्याची खूप शक्यता आहे.

तुमच्या विधानातला आणि खालील विधानातला फरक जाणून घ्यायला आवडेल :-

कोणत्याही विषयावर काय भूमिका घ्यावी याचा शरिया/कुराण सोडून इतर कोणताही आधार असलेला व्यक्ति (सत्प्रवृत्त मानवांच्या (शरियाप्रेमींच्या!) लेखी) विकृत वर्तन करण्याची खूप शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कुराण आणि शरीयाच खरं आहे बाकी सगळं खोटं आहे असं मानणारा विकृत असायचा चान्स फार कमी आहे. त्यामानाने नास्तिक विकृत असायचा चान्स जास्त आहे. कुराणात जितकं काही गैर आहे तिथपर्यंत कुराणवाद्याची विकृती सिमित असेल. तो प्रकार नास्तिकाचा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

you made my day.
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL
ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अल कायदावाले वाहाबी आणि आयसिसवाले आठवून गेले. क्या इनकी विकृती कम है ये बतलाने की जुर्रत कर सकते हो आप?

प्रष्ण कुराणाचा नैये, तर "अमुक एकच जीवन, तमुक म्हणजे मृत्यू" छाप भूमिका नसलेला माणूसच विकृत असण्याची शक्यता आहे याच्या पुष्ट्यर्थ विदा द्या. कल्पनेचे पतंग उडवायला नंतर मीपण येईन तुमच्यासोबत, पण मीनव्हाईल विदा द्या. नपेक्षा या तर्कटांना अंत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यांच्या वर्तनाचं आणि त्यांच्या कुराण मानण्याचं काय कोरिलेशन आहे? आणि ते आत्ताच कसे विकृत झालेत? १४०० वर्षांपासून विकृतच असायला हवे होते.
------------
कुराण हाच स्रोत असला तर भारतातले मुसलमान कुराण मानत नाहीत का? मग ते असे विकृत का नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जरा बातम्या वाचा अन मग बोला. प्रश्न सर्व मुसलमान धर्मीयांचा नसून, अल कायदा आणि आयसिसवाल्यांचा आहे. समोरच्याला चु* ठरवण्याच्या अट्टाहासात, आपण संदर्भ लक्षात न घेता आडवेतिडवे प्रश्न विचारतो आहोत हे लक्षात न येणे रोचक इ. वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाला अजोंनी नेहमीप्रमाणे सोयीस्कर बगल दिलेली आहे.

कुठल्याही गोष्टीबद्दल ठाम भूमिका नसलेला माणूसच सर्वांत विकृत असतो इ.इ. ला विदा न देता नुसतेच रँटिंग सुरू आहे. अगोदर विदा द्या मग पुढचे बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबा, तुला कितीदा सांगितले.
अजोंच्या विचारांना विरोध करणारे सगळे बाय डिफॉल्ट विकृत असतात! अर्थात त्यांच्या दृष्टीकोनातून!
असे नसते तर त्यांच्या विरोधात राहण्याला ग्लॅमर ते काय उरले असते! Blum 3

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चल मी तुझाही दिवस बनवतो.
--------------
कोणाला जर 'उच्च मानवी मूल्यांत' श्रद्धा असेल आणि तो स्वतःस नास्तिक म्ह्णत असेल तर त्यास मी "शुद्ध नास्तिक" मानत नाही. अशा व्यक्तिच्या अशा श्रद्धांचा आधार काय याचे मला कुतुहल असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझा दिवस बनवणे इतक्याशा विधानाने बनणे शक्य नाही हे तुला एवाना कळायला हवे होते. माझी तुझ्या आस्तिकत्त्वावर जराही श्रद्धा नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किती ही बनवाबनवी!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण आस्तिक तर सगळ्याच गोष्टी मानतात ना... मग ते शुद्ध नास्तिकांना का मानत नाहित???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग ते शुद्ध नास्तिकांना का मानत नाहित???

आस्तिकांनी नास्तिकांच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतल्याचे कधी आढळले नाही. (तसे असते, तर प्रश्नच मिटता... च्यू ओवर इट.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा शुद्ध नास्तिकांच्या विचारांना.. Wink आस्तिक म्हणजे सर्वच मानणारे, जे दिसेल त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणारे. मग नास्तिकांवरही विश्वास ठेवा. ०% इंट्रेस कर्जाने तूप प्या ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा... 'दगाबाज तोरी बतिया ना मानू रे...' हे गाण तरि आता मी म्हणू कि नाही या विचारात!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे रूपक असेल तर लेख साफ म्हणजे साफच गंडलाय!

असो, तिरुपती, शिर्डी इत्यादी ठिकाणी लक्षावधींच्या देणग्या देणार्‍या 'श्रद्धावानांनी' आपली संपत्ती सर्व कायदे पाळून, टॅक्स वैग्रे देऊन मिळवली, असे तुमचे मानणे असेल, तर तुम्हाला साष्टांग दंडवत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते तसं नाही असं दाखवणारा पुरावा आपल्याकडे असेल तर माझ्याकडे पाठवून द्या. किमान मी त्यांच्यावर एक कोर्ट केस तरी ठोकून देईन.
--------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विजय मल्ल्या किंगफिशर एअरलाइन्सचं कर्ज घेताना स्वतः ग्यारंटर राहिले आहेत.
किंगफिशर बुडाली, तिने अनेकांना बुडवले. ब्यांकेचे पैसे तर ***त गेले.
अशा स्थितीत ग्यारंटरने पैसे द्यायला हवेत असा कायदा आहे.
विजय मल्ल्या पाच सात किलो सोनं कुठल्याशा देवालयात दान करुन आले.

मी स्वामिनॉमिक्समधील माहिती टंकत आहे. अर्थक्षेत्र, त्यातील घडामोडिंचा माझा अभ्यास नाही.

आता तुम्ही मल्ल्यावर केस न ठोकल्यास तुमचा आय डी ब्यान करावा अशी मी व्यवस्थापनाला विनंती करतो.
(किंवा ब्यान करायला व्यवस्थापनवाल्यांकडे वेळ नसल्यास मला अधिकार द्यावेत. मी ह्यांचा आय डी ब्यान करतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

महान आहात. माझा धंदा बुडाला म्हणून मी देवस्थानाला दिलेले पैसे काळे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मल्ल्या कर्जानं घेतलेले पैसे ब्यांकांना देणं लागतो साहेब.
ते सोडून हा इसम देवस्थानाला देतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साहेब, कर्जासाठी जो असेट मॉर्टगेज केला आहे त्याचे कोणतेही व्यवहार बँकेच्या पर्वानगीशिवाय करता येत नाहीत. आणि इतकी मोठी कर्जे सगळे डिटेल्स न घेता मल्ल्यामामा गॅरांटर आहे म्हणून कोणी देत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण ग्यारंटारकडनं वसुलीचा ब्यांकेला अधिकार आहे.
लिक्विड पैका असताना तो न देणे हा कायदेशीर गुन्हा व नैतिकदृष्ट्या हरामखोरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अधिकार आहे पण सब्जेक्ट टू टर्म्स ऑफ गॅरंटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणरावांचा आय डी नेहमीसाठी नसला तरी निदान काही दिवसांसाठी ब्यान करावा अशी मागणी करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आयडी ब्लॉकायला...मुस्क्या बांधायला...ब्यानवाला, वाट बघ पाहतोय ब्यानवाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजोंच्या लेखी शुद्ध नास्तिक चु* आहेत.

तर शुद्ध आस्तिक हे नास्तिकांच्या लेखी चु* आहेत.

बॅटमॅनही कुणाच्या तरी लेखी चु* असेलच.

तस्मात या भानगडीत नक्की कोण बरोबर हे ठरवण्याचे साधन नसल्याने (मी सोडून अर्थातच) सगळे विरुद्ध विचारसरणीवाले लोक चु* आहेत असे म्हणून मी माझी चुचुवाणी संपवतो.

"चु**पा कायम रहे! कायम रहेगा!"

-चु*राज चिलमिश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ईश्वरवाद हा पापपुण्याच्या, नैतिकतेच्या, मूल्यांच्या, परंपरांच्या बर्‍याच मोठ्या पसार्‍यासोबत येतो. नास्तिकवाद हा सर्व या बाबतींत कोणतीच भूमिका घेत नाही. नुसते देव नाही म्हणून भागत नाही. देव नाही तर नाही, नास्तिकवादाच्या अधिकृत तत्त्वज्ञानाप्रमाणे माणसाने कसे वागावे आणि का? आता याचे समाधानकारक उत्तर नसेल तर मनुष्य विकृत वागण्याची संभावना अधिक आहे.
--------------
धर्म साधारणपणे माणसाने सज्जनपणे वागावे असे सांगतो, विज्ञानाला सज्जनपणा ही टर्म कळत नाही. नास्तिकाला आधार विज्ञानाचा! मग सगळ्याच मानवी मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करून नास्तिक कसेही वागण्याची शक्यता वाढते.
--------------
धर्माच्या, ईश्वरवादाच्याच 'विकृतीकरणाने' जगाचे बरेच नुकसान झाले आहे नि होत आहे. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान निरिश्वरवादी, विज्ञानवादी मानवी संस्थातील विकृतीकरणाने होत आहे. पण ते कसे होत आहे हे कळायला अक्कल लागते आणि त्यावर भाष्य करणे ही फॅशन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आता याचे समाधानकारक उत्तर नसेल तर मनुष्य विकृत वागण्याची संभावना अधिक आहे.

नास्तिकाला आधार विज्ञानाचा! मग सगळ्याच मानवी मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करून नास्तिक कसेही वागण्याची शक्यता वाढते.

धर्माच्या, ईश्वरवादाच्याच 'विकृतीकरणाने' जगाचे बरेच नुकसान झाले आहे नि होत आहे. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान निरिश्वरवादी, विज्ञानवादी मानवी संस्थातील विकृतीकरणाने होत आहे. पण ते कसे होत आहे हे कळायला अक्कल लागते आणि त्यावर भाष्य करणे ही फॅशन नाही.

नुस्ते फिंगरप्वाइंटिंग आणि नो विदा - अ‍ॅज़ पर फॅशन.

या मतांबद्दल यत्किंचितही आदर नसला तरी ती व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याबद्दल आदर आहे. सबब अलविदा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"मुले मोठ्यांपेक्षा जास्त बडबड करतात" असे विधान मी केले नि आपण विदा मागितला तर मी नक्की काय करावे? विदा मागण्याच्या अवस्थेला येण्यापूर्वी विधानांवर गुणात्मक चर्चा हवी. तिथपर्यंत पेशन्स धरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमची विधाने तितकी सेल्फ एव्हिडंट आहेत असा तुमचा गैरसमज तुम्हांलाच लखलाभ असो.

आणि विदा द्या मग बोलू. त्याची अ‍ॅलर्जी का आहे तुम्हांला? गुणात्मक चर्चेचे हवामहल बांधायला काय दोन मिण्टे लागत नाहीत. वन महल पर मेगाबायटी प्रतिसाद आरामात बनवता येतो, सबब त्याचे गुर्‍हाळ लावण्यात अर्थ नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विद्यामधे काय माहिती अपेक्षित आहे तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'अमुक एका गोष्टीबद्दल ठाम भूमिका नसलेला/ली जास्त विकृत वर्तन करू शकतो/ते' या विधानाच्या पुष्ट्यर्थ विदा द्या. म्हणजे काय ते मला विचारू नका. थोडा विचार स्वतः करण्याची जबाबदारीही घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या विधानाच्या पुष्ट्यर्थ हे माहित आहे हो. भारत सरकारचे 'विकृत लोकखाते' त्याची ही ही आकडेवारी असे सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विदा न मागण्यात तर्कदोष संभवतो.
"अजोंनी माझे लाखभर रुपये घेतलेत, उसनवार परत करण्यास तयार नाहित " असे म्हणालो तर मी येडा तरी असेन किंवा बदमाष तरी.
तसे नसल्यास मी ते विधान करायला मोकळा आहे. त्याच्या खर्‍याखोट्याची शहानिशा करण्याची गरज नाही.
तुम्ही मला लाखभर रुपये द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वरील प्रतिसादाचा अर्थ :-
धार्मिक्/आस्तिक (किंवा अजोंना जे कोण अपेक्षित असतील त्या) लोकांना "खोटे कधी बोलू नये.चोरी कधी करु नये." असले सुविचार कळत नाहीत.
धार्मिक इतके निर्बुद्ध आहेत की "देवाने सांगितले आहे" म्हणून तसे मानतात/पाळतात.
धार्मिकांचा इतका वाईट अपमान नास्तिक लोकंही करु शकत नाहित.
जय हो अजोभैय्या की!

माझे मत :-
धार्मिक इतके निर्बुद्ध नसावेत. अजोंनी त्यांचा असा अपमान करु नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धार्मिक लोकांना बेसिकली स्वतःची बुद्धीच नसते असे अजो म्हणताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यस. प्रिसाईसली.
-----------------
कोणतेही सत्य त्याच्या मूळाशी जाऊन जाणण्यात इतके अडथळे येतात कि अस्तिक लोक अशी त्यापेक्षा 'सोयीची थेरी' आपली करतात.
----------------
नास्तिकांना अस्तिकांपेक्षा थोडी कमीच अक्कल असते. मूळात काही कळलं नसताना आपल्या सगळं काही कळलं आहे असं मानायला लागायला जी बेअक्कल लागते ती त्यांचे ठायी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोणतेही सत्य त्याच्या मूळाशी जाऊन जाणण्यात इतके अडथळे येतात कि अस्तिक लोक अशी त्यापेक्षा 'सोयीची थेरी' आपली करतात.

हा सोयीस्करपणाच धर्मयुद्धांना कारणीभूत ठरतो.

नास्तिकांना अस्तिकांपेक्षा थोडी कमीच अक्कल असते. मूळात काही कळलं नसताना आपल्या सगळं काही कळलं आहे असं मानायला लागायला जी बेअक्कल लागते ती त्यांचे ठायी असते.

डुकराच्या आनंदापेक्षा माणसाचे दु:ख अधिक उच्च असे मी तरी समजतो. तुम्हांला डुकराच्या आनंदाचीच मातब्बरी वाटत असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठिक आहे. आम्ही डुक्कर (आता दुसर्‍यांदा) आणि तुम्ही माणूस.
------------
पण माझा एक साधा प्रश्न आहे. तो उत्तरून पहा. "आपल्या कोणत्या मानवी मूल्यावर विश्वास आहे? का आहे?"
या मूल्यविश्वासाचा स्रोत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अबे चुप बे.
आधी खालच्या उदाहरणावर विचार करुन बघ बे.

http://www.aisiakshare.com/node/1404
ह्या धाग्यावरून साभार.
.
.
अँड्रोमिडा गॅलॅक्सीमध्ये M319 या ताऱ्याच्या थोडासा पलिकडे एक बॉस्को नावाचा गुलाबी उंट राहतो. जर घरात एखादी वस्तू सापडत नसेल तर 'बॉस्को, बॉस्को, शिवणाचा दोरा कुठे अाहे?' असं म्हटलं अाणि त्याचं मायाळू अस्तित्व अाजूबाजूला feel केलं तर पुष्कळदा दोरा सापडतो. पण यासाठी मन सश्रद्ध हवं. बॉस्को कशावरून अस्तित्वात अाहे, पुरावा काय, त्याला कुणी निर्माण केलं, अशा शंका काढत बसलं तर या prescription चा काही उपयोग होत नाही.
.
.
वरील परिच्छेद वाचला असेल तर बॉस्को नावाच्या गुलाबी उंटाच्या संकल्पनेचं अस्तित्वही कुणीच नाकरु शकत नाही.
आस्तिकांच्या जगण्याच्या प्रेरणेचा आधार हा गुलाबी उंट असतो.
.
.
.
नास्तिक आपला सुई दोरा कसा शोधतात ?
जेव्हा शोधूनही सापडत नाही तेव्हा ते काय करतात ?

"ह्याचा आणि चर्चेचा काय संबंध " असा प्रश्न पडल्यास दगड उचलून माझ्या टाळक्यात घाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा,
क्षणभर मानून चलू कि अस्तिक मूर्ख असतात. असेही मानू कि देव नसतो.
-----------------
पण त्याने नास्तिक आपले वर्तन, मूल्ये कोणत्या आधारावर ठरवतात हे अनुत्तरित राहते. जे नास्तिक ईश्वराची जी जगन्मान्य संकल्पना अमान्य करतात पण प्रत्यक्ष वर्तन करताना मात्र 'काही मूल्ये' अश्शीच मानतात त्यांना नीटपणे नास्तिक म्हणता येईल का? देव नाही मानला म्हणून काय झालं, बर्‍याच गोष्टी ते इतर संकल्पनांच्या नावाखाली वा निनावीपणे मानत आहेत. हे लोक स्यूडोनास्तिक झाले. खरे नास्तिक सर्व मूल्यांचा जोक करतील आणि कसेही वागतील. याला मी विकृती म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नास्तिकांची मूल्ये समजा क्ष, य, झ. तर हीच मूल्ये का? अ ब क का नाही?

या प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही(नास्तिक) काहीएक पद्धतीने विचार करतो, त्याच्याशी सुसंगत ही मूल्ये आहेत. हेन्स द रिझल्ट. सोर्स 'आमच्या' पलीकडे जात नाय. संपलं.

काहीतरी मूल्ये मानतात म्हणजे ईश्वर मानतात असं तुम्हांला म्हणायचं असेल तर खुशाल म्हणा की. त्या मताबद्दल यत्किंचितही आदर नसला तरी ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याबद्दल आहे. फक्त ते मत नास्तिकांना नै पटलं तर ते चूक आहेत हे तुमच्यापुरतं ठीक आहे. त्यांच्यापुरतं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही(नास्तिक) काहीएक पद्धतीने विचार करतो, त्याच्याशी सुसंगत ही मूल्ये आहेत. हेन्स द रिझल्ट. सोर्स 'आमच्या' पलीकडे जात नाय. संपलं.

इथेच मेख आहे. कोणतेही एक मूल्य सांगा, तुमची विचार करायची पद्धत सांगा. ती, तिचा स्रोत, तुमच्या बर्‍याच पलिकडे गेलेली आढळेल. तुम्ही ईश्वर म्हणून नाव ठेवलं नाही म्हणून काय झालं, तुम्ही देखिल चिकार अज्मश्न्स करता. ते काही कमी अस्तिकत्व ठरत नाही.
--------------
अस्तिकांची पण एक विचार करायची पद्धत आहे. त्यांची मूल्ये तिच्याशी सुसंगत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ती, तिचा स्रोत, तुमच्या बर्‍याच पलिकडे गेलेली आढळेल. तुम्ही ईश्वर म्हणून नाव ठेवलं नाही म्हणून काय झालं, तुम्ही देखिल चिकार अज्मश्न्स करता. ते काही कमी अस्तिकत्व ठरत नाही.

अ‍ॅजम्प्शन्स करतोच की. विचारप्रणाली म्हणायचं कशाला मग? पण ती पारलौकिक शक्तीबद्दल नसतात इतकंच. हेच तर वेगळेपण आहे. ते तुम्हांला अप्रीशिएट होत नसेल तर त्याने सिद्ध काहीच होत नाही.

अस्तिकांची पण एक विचार करायची पद्धत आहे. त्यांची मूल्ये तिच्याशी सुसंगत आहेत.

हो अर्थातच. त्यांच्यापुरती सुसंगत, अन्य लोकांसाठी विसंगत. नास्तिकांचंही असंच आहे.

मग प्रॉब्लेम काय आहे? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सद्सद्विवेक् बुद्धि हा स्त्रोत असु शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि चु** हा जर लिंगनिदेशक शब्द असेल तर सगळ्याच नास्तिकांना सरसकट चु** मानणे हे पण आस्तिकांचे एक चुकलेले गृहितक नाहि का? आय मीन काही काही नास्तिक विरुद्ध लिंगी पण असु शकतात. त्यांच्यासाठी योग्य शब्द वापरावा...(स्वयंघोषित फेमी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंगवाचक शब्द नाहीये तो. सर्व लिंगांना सारखाच लागू पडतो. त्याची व्याख्या लिंगनिरपेक्ष असल्याने सर्वचु**समभाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह्ह्ह्ह्ह..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिक लोक आपणही आपल्या विचारांचे स्पष्टीकरण देणे लागतो इतका साधा विचार करू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवश्य देणे लागतो. पण अगोदरच नास्तिक=चु* असे म्हणून कवाडे बंद करून बसलेल्या नास्तिकद्वेष्ट्यांना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"Pure atheists are more likely to be pervert" is an laboratory/theorotical statement. There is no question of closed or open doors.
------------
Off course, there is no comment on practical atheists. I have doubted whether these people who ultimately believe is one thing or other (it may not be termed as God as per popular notion) and have 'specific set of value' do really constitute technically genuine atheists.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

I have doubted whether these people who ultimately believe is one thing or other (it may not be termed as God as per popular notion) and have 'specific set of value' do really constitute technically genuine atheists.

'कशावर तरी विश्वास असणे' म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? विश्व चालवणार्‍या शक्तीवरचा विश्वास की मूल्यव्यवस्थेवरचा विश्वास? समजा विश्वचालक शक्तीवरचा विश्वास असेल तर आस्तिकांच्या लेखी नास्तिकही आस्तिक होतील. पण एवढ्याने त्यांच्या अन्य मान्यता सेम होतील असे नाही. प्रश्न बेसिकली हा आहे की आस्तिक चौकटीत नास्तिक बसत नाहीत म्हणून नास्तिक चु* असा सूर दिसतो आहे. भोकच चौकोनी असेल तर गोल वस्तू फिट होत नै असे म्हणण्यात अर्थ नाही.

तदुपरि मूल्यव्यवस्थेवर विश्वास असे अभिप्रेत असेल तरीही असेच. आस्तिक सगळंच मानतात. नास्तिकांच्या मान्यतांशी त्यांच्या मान्यतांचे अंशतः इंटरसेक्शन झाले म्हणून नास्तिक स्युडो नास्तिक म्हणावयाचे की आस्तिक स्युडो आस्तिक म्हणावयाचे हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. हे थोडंसं काश्मीरगत आहे. भारत म्हण्णार पाकव्याप्त काश्मीर, तर पाकिस्तान म्हण्णार भारतव्याप्त. मी भारतीय आहे सबब मी पाकव्याप्त म्हणणार इतकंच. कसंही म्हटलं तरी जम्मूकाश्मीरचा काही भाग भारतात तर उरलेला पाकिस्तानात आहे ही वस्तुस्थिती आहे. लेबल काय द्यावे हा पोलिटिकल प्रश्न आहे. त्याने ग्रौंड रिअ‍ॅलिटी बदलत नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्री. अरूण जोशींनी ट्रोलिंग थांबवावे अशी विनंती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यांचे विधान , विधानाची जबाबदारी लक्षात घेता त्यांचा आय डी काही दिवसांसाठी ब्यान करावा अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही हे विधान गंभीरपणे आणि संपादक म्हणून करत आहात असे कन्फर्म करा. हा माझा या स्थळावरचा शेवटचा लॉगिन असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेवटचं लॉगिन वगैरे काही करु नको बे.
अजोंचा विरह मलाही सहन होणार नाही.
माझाही हा शेवटचा प्रतिसाद समजावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विधान गंभीरपणे आहे.

संपादक म्हणून करायचे विधान मी संपादक:/व्यवस्थापकः असे स्पष्ट लिहून करतो. सबब वरील विधान माझे स्वतःचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Your personal judgement is incorrect. I don't have time for any trolling.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पाने