न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

नमस्कार.
पुढील एका महिन्याच्या कालावधीत (२० आक्टोबर पर्यंत) न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डीसी मधे कट्टा करूया का?
कोण कोण ऐसीकर या दोन्ही शहरात आहेत? मी सध्या आल्बनीमधे आहे, आणि खास म्युझियम्स बघण्यासाठी या दोन्ही शहरांचा आठवडाभराचा प्रवास करण्याचा बेत करत आहे.
कट्ट्याचे वेळी एकाद्या म्यूझियमची सफर करू शकतो, किंवा अन्य कुठेतरी मोकळ्या जागी जमू शकतो, आणि पुरेसा वेळ असल्यास मी तैलरंगात निसर्गचित्रणाचे प्रात्यक्षिक करू शकतो.

माझा इथला फोनः ५१८ ८३१ १७९१.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

केल्यास फोटो व वृत्तांत टाकावा. कट्ट्यास शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालेल.

मी पण येईन. ठरलेल्या ठिकाणाचे मुंबईपासूनचे तिकीट आणि व्हिसा पाठवून द्यावा. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणि पुणे-मुंबई टॅक्सी भाडे पण. अहो पण उतरणार कोणाकडे? त्याचीही व्यवस्था करायला सांगूया. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यासोबतच बेबडेओहोळ ते पुणे असे एस टी भाडे पाठवून देणेचे करावे. हजर होइन.
असो. कट्ट्यास शुभेच्छा! चित्रपूर्ण - कलापूर्ण कट्टा होवो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उतरायच कशाला. कट्टा करायचा आणि यायचं परत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गेलोच आहोत तर राहू थोडे दिवस म्हणत होतो, तुम्हाला घाई दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेलोच आहोत तर राहू थोडे दिवस म्हणत होतो

...थोडे दिवस राहू, तूपरोटी खाऊ, धष्टपुष्ट होऊ नि परत येऊ.

(ह्यालोवीनपर्यंत राहिल्यास भोपळा पोखरायला निमित्तही मिळेल. मग आहेच 'टुणुक टुणुक'.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...थोडे दिवस राहू, तूपरोटी खाऊ, धष्टपुष्ट होऊ नि परत येऊ.

तूपरोटी वगैरे वा!, शनवार सोडून बराच काळ लोटलेला दिसत आहे, आणि परत येण्यावर फार भर आहे इथे, ते अनुपराव पण कशाला उतरायचं म्हणत होते.

>>ह्यालोवीनपर्यंत राहिल्यास भोपळा पोखरायला निमित्तही मिळेल.<<

सर्वपित्री अमावस्येला भोपळ्याचं फदफदं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फदफदं हा शब्द लैच अश्लील वाट्टो राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile मला तरी विनोदी वाटतो अन. पण अळूचं फदफदं लागतं मस्त. पूर्वी लग्नाच्या जेवणावळीत असायचं आमच्या पुण्यात Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमेरिकन लोकं ठेऊन घेतील का अशी शंका/ भीती उत्पन्न होऊ शकते. म्हणून मी ती शंका उपस्थित केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उमेरिकन लोकं ठेऊन घेतील का अशी शंका/ भीती उत्पन्न होऊ शकते. म्हणून मी ती शंका उपस्थित केली.

ठेऊन घेतील हा वाक्प्रयोग लैच अश्लील वाट्टो राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय ओ... उमेरिकन लोकांच्या आतिथ्याबद्दल शंका उपस्थित केली तर लगेच विषयांतर?? छान युक्ति! अमेरिकन दिस्तें !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अरे लोकहो!!!

मूळ विषयाला धरून : चित्रगुप्त यांना भेटायला, त्यांच्याबरोबर चित्रकला बगैरे बघायला जरूर आवडेल. वॉशिंगटन गाव माझ्याकरिता जवळ आहे. न्यूयॉर्क तसे लांब आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२३ ते ३० सप्टेंबर या काळात मी डीसी भागात असेन. तिथे आल्यावर तुम्हाला फोन करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एरवी अमेरीका म्हणल्यावर लगेच शिव्यांची वाखोली वाहणारे लोक तिकिट मिळाले तर अमेरीकेत यायला उतावीळ झालेले पाहून गंमत वाटली!

बाकी, (अमेरीकेच्या) पश्चिमेला येणार असलात तर कळवा हो चित्रगुप्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमेरिकेत यायला उतावीळ असे नसून "कट्ट्याला यायला उतावीळ" असे आहे.

पण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
अवांतर :-
मूळचा जर्मनीतला कार्ल मार्क्स १८५० नंतर इंग्लंडात रहायला गेला.(बहुतेक लंडनमध्ये होता.)
त्याकाळातलं लंडन म्हणजे... लोकशाही, नामधारी राजसत्ता आणि मोठ्ठं जागतिक साम्राज्य, भरभराटिला आलेले औद्योगीकरण व समृद्धी ह्या सर्वाचा कळस होते.
मार्क्स तिथेच बसून ह्या सर्वांच्या नावाने ठणाणा करीत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अहो कट्टे काय भारतातही होतातच की! नाही अमेरीकेचं प्रेम तर राह्यलं! आम्ही आपलं विचार करत होते आलातच तुम्ही लोक तर अमेरीका दाखवावी म्हणून. नाही तर नाही, डॉलर्स वाचले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>नाही तर नाही, डॉलर्स वाचले!

तुम्ही पुण्याचे आहात हे ठाऊक नव्हतं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुंबई/ठाण्याचे लोक फार दानशूर असतात. अमेरिका कट्ट्याची तिकिटं ठाणेकरांनी स्पॉन्सर करावीत अशी विनंती. तिकडच्या खर्चासाठी तिकडेही मुंबईकर/ठाणेकर आहेत म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ठाण्यात काही विशेष लोक सुद्धा असतात हे लक्षात घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकदा तिकिट काढल्यावर ते कुठून काढलंय यानी काय फरक पडणारे. बाकी इथले ठाणेकर 'विशेष' आहेत असं म्हणताय का थत्ते चाचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नै नै...

लहानपणचा ज्योक असे.

आमचे मुंबईचे नातेवाईक "ठाण्याला राहतो" या वरून आमच्यावर ज्योक करायचे. (पुण्यात त्याचा इक्विव्हॅलंट 'येरवडा' असे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डी सी त National mall मध्ये भेटू शकतो. मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांना विनंती : धागा "आगामी कट्टे" खाली हलवावा. अनेक कट्ट्यांना लागू असणारा येथील खेळकर उपधागा त्या ठिकाणी वेगळा उपधागा असावा. जेणेकरून या विवक्षित कट्ट्याबाबत तपशिलांचे प्रतिसाद सरमिसळणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्ट्याला शुभेच्छा!

या धाग्यावर कृपया मुळ कट्ट्याच्या प्लानिंगमध्ये खंड पाडू शकतील असे प्रतिसाद टाळावेत / अन्य योग्य त्या धाग्यावर / (व अशा अवांतर प्रतिसादाची लांबी बरीच मोठी असल्यास) वेगळा धागा काढून ते व्यक्त करावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!