paus

सरस्वी तुझ्यासाठी भरून आलेल काही कागदाच्या सकट पावसाच्या स्वाधीन करतेय ….

तुझ्यासाठी लिहिलेली पत्र मग बरसतील तुझ्यावर …. अविरत धुव्वादार …
माझ्या पत्रातील शुभ्र स्वच्छंदी आकांक्षा रुळतील तुझ्या खांदयावर …. माझ्या स्वप्नाची पाउलवाट … हूलहुळेल तुझ्या पायाशी …।

माझ्या पत्रातील " प्रिय " हा शब्द विसावेल तुझ्या छातीवर …. माझ्या पत्रातील रुसवे फुगवे …. रिमझिमतील तुझ्या अंगांगावर …

सांग ना माझ्या या पत्राच उत्तर तू कस देशील ?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

झेपलं नाही. कुठल्यातरी कवितेतला/लेखातला एक छोटा भाग वाटला.
कदाचित रचना वेगळी केली असती तर संपूर्ण वाटली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर मार्मिक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना आवडली. छान आहे.

जाता जाता: फक्त टायटल रोमन लिपीत का देता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0