Skip to main content

.

.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

घनु Wed, 29/10/2014 - 10:59

एवढ्यातच अक्षर वाचायला घेतला अजून पुर्ण वाचून झाला नाही त्यामुळे धन्यवाद वाचावेच असे लेख अधोरेखित केल्याबद्दल. बाकी मागच्या एका धाग्यावरील प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे सेल्फी सदर विशेष आवडलं नाही, त्याबद्दल इथे पुन्हा लिहत नाही.

उर्मी जुवेकरांच्या मुलाखतीबद्दल तुमचं मत वाचायला आवडलं असतं (खरंतर त्यांच्या मुलाखतीचा उल्लेख न झालेला पाहून थोडी निराशाच झाली). मला आवडली त्यांची मुलाखत, त्यांचे विचार आणि बोलण्यातला मोकळेपणा/प्रमिकणपणा जास्त भावला. मुळात मला उर्मी जुवेकरांबद्दल फार माहिती नव्ह्ती ह्याआधी आणि त्यांच्याबद्दल पहिल्यांदाच एवढं सविस्तर वाचलं, त्यामुळेही जास्त रोचक आणि उल्लेखनीय वाटलं असावं.

बॅटमॅन Wed, 29/10/2014 - 11:21

दरायुस (हा पर्शियाचा राजा, याचा उच्चार दरायस असा आहे असा माझा समज आहे.)

आंग्लीकृत रूपातील उच्चार दरायस/दॅरियस आहे खरा. पण प्राचीन फारसी भाषेतील मूळ उच्चार (जो त्याच्या शिलालेखांत पहावयास मिळतो) आहे दारयवुस.

http://en.wikipedia.org/wiki/Darius_I