.

.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

२५ ला दिवसभर मी उपलब्ध नाही, २६ - २७ - २८ यापैकी एक दिवस (अथवा तीनही दिवस ) चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२३-२४ जमेल. २८ कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॉव हे प्लेजंट सरप्राइज आहे माझ्यासाठी :-).
धाग्यातच अपडेट करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

वॉव हे प्लेजंट सरप्राइज आहे माझ्यासाठी

+१

मला सुट्ट्या वा विकांताला जमणं जरा कठीण आहे. मात्र वर्किंग डेला डिनर असेल तर जमवू शकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नुस्तं सरप्राईज सरप्राईज काय करून राह्यले! फ्लेक्स बिक्स बनवा, पाम्पफ्लेटं बिम्पफ्लेटं वाटा, दवंड्या बिवंड्या पिटा.. जोजोकाकूंनी जरा उशीर केला, नाहीतर साडेतीनाचा मुहूर्त जमला असता! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>
ओ: असले छप्पन्न निळे पाहिलेत होऽ. शेकड्यानी येतात नि जातात हिते, फुका टेंबलून का र्‍हायलाय म्हंतो मी. यावं, काय खायचं असेल खावं, कुणाला भेटायचं असेल ते भेटावं नि जावं. उगा मोदींच्या व्हिजिटसारखं सार्‍या मीडियाभर बोंबाबोंब कशाला.

> हा निळ्या हलकटपणा काही सोडायचा नाही. इथेही ब्यान व्हायचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

यावेळी बाण किंचित हुकलाय! Blum 3
पोस्टर निळेसाठी नव्हे धनंजयसाठी बनवाया सांगतोय गडी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उगा मोदींच्या व्हिजिटसारखं सार्‍या मीडियाभर बोंबाबोंब कशाला.

अच्छा, हा प्रॉब्लेम आहे होय. अहो मग तुम्हीही करा की गावभर बोंबाबोंब. उगा मोदीवर कशाला बाण सोडायचा तो? नै म्हणजे असिधाराव्रत समजू शकतो, पण तरीही Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डोळ्यासमोर चित्र आलं हो.

निळ्या भन्नाट वेगाने सायकलवरून, हेल्मेट घालून चाललाय. फूटपाथवर कोणी ललना उभी आहे. निळ्याने सायकल रस्त्यावरच सोडली आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं, "किती वाजता उठलात? काय खाल्लं?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुणाला भेटायचं असेल ते भेटावं नि जावं. उगा मोदींच्या व्हिजिटसारखं सार्‍या मीडियाभर बोंबाबोंब कशाला.

हीच ती एकमेकाचे पाय खेचायची खेकडी मराठी वृत्ती! म्हणून मराठी माणूस अजून पंतप्रधान नाही होऊ शकला देशाचा! काही शिका जरा आपल्या गुज्जू बांधवांपासून!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन तीन डेंजर डॉन येत आहेत. मज्जा आहे. येणार्‍या उत्सवमूर्तींच्या सोयीने ठरवा स्थळकाळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्सवमुर्तींशी चर्चा करूनच वरील पर्याय देण्यात आलेले आहेत.
त्यांनादेखील जास्तीजास्त सदस्यांना भेटायचे आहे.
२५ गुरूवारी आल्याने काही लोकांनी लाँग विकांताचा प्लान केला असेल हे विचारात घेऊन सपरचा पर्याय देण्यात आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

गेल्या कट्ट्याची तारीख, वेळ, स्थळ ठरवण्यासाठी २००-२०० प्रतिसादांचे दोन धागे गाजले होते. तेव्हा ते लक्षात ठेवून या धाग्यावर किमान १०० प्रतिसाद व्हायच्या आत या गोष्टी फिक्स झाल्या तर तो मान्नीय पाहुण्यांचा अपमान ठरेल हे लक्षात ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा वा वा .... क्या बात है. झक्कास बातमी. जोरदार कट्टा होऊन जौ द्या. एखाद्या बिर्याणी मिळत असलेल्या हाटिलात कट्टा करा. मस्त चिकन बिर्याणी ... एखादी रेड वाईन ... मस्त गप्पाटप्पा ... होऊन जौ द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यनार...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

यनाराय, यनाराय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला पुण्याला येणं अवघड दिसतं. Sad

असो, फोनवर बोलणं होईल. कट्ट्याच्या वेळी माझी आठवण काढावी ही नम्ब्र विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सांताक्लॉज नाही का? (एखादा दाढीवाला पकडा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दाढीवाले नाहीयत पण आपले ते 'हँडसम चाच्चा' छान दिसतील सांताक्लॉजम्हणून Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

कट्ट्यास शुभेच्छा.

ऐसीवरचे ख्यातनाम वनलैनर-सम्राट आदूबाळ, सदैव-ब्यानोत्सुक Nile आणि सिर्फ-नाम-ही-काफी-है धनंजय डिसेंबरमधे भारतात येणार आहेत.

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा, मजा येईल. जमवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणती तारीख सुटेबल आहे तेपण सांगा की आणि हॉटेलसाठी सुचवणीपण...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

बोम्बेमध्ये असणार नाहीत का ही मंडळी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुधा असतीलच ना. पुण्यात अजून आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू झाला नाहीये. दिल्ली, चेन्नै वगैरे मार्गाने येणार नसतील तर मुंबई मार्गानेच जाणे सोईचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>पुण्यात अजून आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू झाला नाहीये.

ओ शिट....

कोण वाचवणार आता तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लुफ्तहान्साची एकुलती एक (आणि म्हणूनच महागडी) फ्लैट लोहगांवास येते, असे कायसेसे ऐकून आहे ब्वॉ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लंडन सुद्धा सापडले. आणखी शोधले नाही.

http://cheapfaresindia.makemytrip.com/international/listing/exIndia/OW/P...

मुळात (एक का होईना) आंतरराष्ट्रीय फ्लाइट येत असताना पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही असा घोर अपमान कसा करू शकतं कोणी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लंडन सुद्धा सापडले. आणखी शोधले नाही.

http://cheapfaresindia.makemytrip.com/international/listing/exIndia/OW/P...

तत्त्वतः, त्या सर्व फ्लैटी 'आंतरराष्ट्रीय' म्हणून गणता येणार नाहीत. (उलटपक्षी, लुफ्तहान्साची पुणे-फ्लैट ही खरोखरीची 'आंतरराष्ट्रीय' म्हणून क्वालिफाय होते.)

पुण्यास येणारी / पुण्याहून निघणारी कोणतीही फ्लैट ही 'आंतरराष्ट्रीय' म्हणून गणली जाण्याकरिता दोन बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे:

१. (पुण्याहून सुटणार्‍या फ्लैटसाठी) फ्लैटचे पुण्यानंतरचे पहिले गंतव्यस्थान किंवा (पुण्यास येणार्‍या फ्लैटसाठी) पुण्याच्या लगेच अगोदरचे उगमस्थान हे भारताबाहेर असणे आवश्यक आहे. (पुण्याहून मुंबईला जाणारी फ्लैट ही त्यानंतर मुंबईहून तशीच - बोले तो, अगदी विमान न बदलतासुद्धा - लंडनला जरी गेली, तरी पुण्याहून मुंबईपर्यंत ती 'आंतरराष्ट्रीय' गणता येणार नाही; मुंबईहून पुढे मात्र ती 'आंतरराष्ट्रीय' ठरेल.)

२. त्या फ्लैटच्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता करावे लागणारे भारतातील सर्व सोपस्कार (इमिग्रेशन, कष्टम वगैरे) हे पुणे विमानतळावर करावे लागावेत. (अर्थात, वरील क्र. १ची पूर्तता झाल्यास २.ची पूर्तता बहुधा आपोआप व्हावी. कारण, नियमांप्रमाणे, भारतातील आंतरराष्ट्रीय प्रवासाशी संबंधित प्रस्तुत सोपस्कार हे भारतात प्रवेश करताना भारतातील प्रथम थांब्याच्या ठिकाणी, तर भारत सोडताना भारतातील शेवटच्या उड्डाणस्थानी करणे आवश्यक आहे.)

वर लंडनकरिता केलेल्या शोधातील उपलब्ध फ्लैट्सपैकी एकही पुण्याहून थेट भारताबाहेर पडणारी (किंवा उलटमार्गी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यावर थेट पुण्यास उतरणारी) नाही. सबब, त्या फ्लैटी 'आंतरराष्ट्रीय' नाहीत.

लुफ्तहान्साच्या पुणे-फ्लैटींचे तसे नाही. लुफ्तहान्साची पुण्यास येणारी फ्लैट ही फ्रांकफुर्टहून थेट पुण्यास येते, तर पुण्याहून सुटणारी फ्लैट ही फ्रांकफुर्टला जाण्यापूर्वी वाटेत फक्त रोमानियात बुखारेष्ट येथे (बोले तो, भारताबाहेर), आणि तीही फक्त 'तांत्रिक थांबा' म्हणून थांबते, असे खात्रीलायकरीत्या कळते.

मुळात (एक का होईना) आंतरराष्ट्रीय फ्लाइट येत असताना पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही असा घोर अपमान कसा करू शकतं कोणी?

O tempora! O mores! (किंवा, अधिक अवांतर माहितीसाठी: दुवा.) आणखी काय म्हणणार?

================================================================================================

वरील उदाहरणात पुण्याहून लंडनकरिता दिलेल्या फ्लैटींपैकी एक फ्लैट पुणे-बंगळूरु-मुंबई-लंडन अशा काहीश्या चमत्कारिक मार्गाने जाणारी आहे. (बहुधा तीन वेगवेगळ्या कनेक्टिंग फ्लैटी असाव्यात.) आता, वस्तुतः पुणे, बंगळूरु आणि मुंबई हे तिन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ असले, तरीसुद्धा, या मार्गावरील प्रवाशांना भारतातील आपले सोपस्कार मुंबईस पार पाडावे लागावेत.

म्हणजे नक्की काय, कल्पना नाही. परंतु प्रवाशांना तेथे चढूउतरू देत नसावेत बहुधा. म्हणजे, मुंबईहून पुण्याला येणारी डेक्कन क्वीन ही कर्जतला 'तांत्रिक थांबा' म्हणून थांबते. तेथे मागून दुसरे इंजिन जोडतात, परंतु प्रवाशांस चढण्याउतरण्यास परवानगी नसते२अ. उलटमार्गी मुंबईस जाणारी डेक्कन क्वीन ही खंडाळ्यास (बहुधा घाट उतरण्यापूर्वी ब्रेकतपासणीसाठी आणि/किंवा जेवण चढविण्यासाठी) 'तांत्रिक थांबा' म्हणून थांबवतात, परंतु प्रवाशांस चढण्याउतरण्यास परवानगी नसते. त्याचप्रमाणे, पुण्याहून मुंबईला जाणारी कोणतीही गाडी ही घाट उतरताना मंकी हिल, पळसदरी आणि (बहुधा) ठाकुर्ली येथे (पुन्हा 'तांत्रिक थांबा' म्हणून, ब्रेकतपासणीसाठी, तसेच सकाळची वेळ असल्यास मंकी हिलच्या माकडांस खाऊ घालण्याची संधी प्रवाशांस मिळावी म्हणून) थांबते, त्या सर्व ठिकाणींही प्रवाशांस उतरण्यास परवानगी नसते. तसाच काहीसा प्रकार असावा बहुधा.२ब

२अ बोले तो, भारतीय रेल्वेच्या संदर्भात, तुम्ही समजा डेक्कन क्वीनचे छशिटहून२अ१ पुण्याचे तिकीट काढून मध्ये कर्जतलाच उतरून निघून गेलात, तर भारतीय रेल्वे तुम्हाला अडविणार नाही बहुधा; मात्र, भारतीय रेल्वे तुम्हांस डेक्कन क्वीनचे छशिटहून कर्जतचे (आणि माझ्या अंदाजाने कर्जतहून पुण्याचेसुद्धा) रिझर्वेशनही विकणार नाही. (आंतरराष्ट्रीय प्रवासात मात्र हे मध्येच चढणे/उतरून निघून जाणे बहुधा अधिक गांभीर्याने घेतले जात असावे.)

२अ१ मनुष्यांच्या भाषेत: 'व्हीटी'. (निदान आम्ही तरी अजूनही तस्सेच म्हणतो.)

२ब अर्थात, विमानास मागून इंजिन लावणे२ब१ अथवा विमानाच्या ब्रेकतपासणीसाठी मध्येच कोठेतरी ते खाली उतरविणे या दोन्हीं बाबी निदान आम्हांस तरी अनाकलनीय आहेत.

बाकी, बुखारेष्ट ते फ्रांकफुर्ट हा जो काही दीडदोन तासांचा टप्पा असेल, तेवढ्यात जेवण जर का देत असलेच, तर ते पुण्यावरून निघताना चढविण्याऐवजी बुखारेष्टला चढवितात किंवा कसे, आणि असल्यास प्रयोजन काय, ते तपासावे लागेल. (पुण्याहून बुखारेष्टपर्यंत जाताना पुण्यात चढविलेले जेवण/दारवा/जे काही असेल ते जर चालत असेल, तर त्याच प्रवाशांना त्यापुढील जेमतेम दीडदोन तासांच्या प्रवासाकरिता ते अचानक चालेनासे होऊन वेगळे काही, पूर्व-तर-पूर्व-पण-युरोपातले, लागण्याचे काही कारण दिसत नाही. बरे, पुणे म्हणजे काही सौदी अरेबियात तर नाही, की जेथे विमानात दारवा चढविता येत नाहीत; बोले तो, बिचार्‍या प्रवाशांना निदान शेवटचे दीडदोन तास तरी काय ते मनासारख्या दारवा ढोसता येऊ देत, असेही म्हणता येत नाही.)

राहता राहिला प्रश्न माकडांचा. बुखारेष्टला माकडे आहेत का, आणि ती विमान उतरतेवेळी धावपट्टीशेजारी घोळका जमवितात का, या दोहोंबद्दलही आम्हांस व्यक्तिशः कल्पना नाही. मात्र, असली जरी, आणि येत जरी असली, तरी विमानाच्या खिडक्या उघडता येत नसल्याकारणाने प्रवाशांस त्यांना खाऊ घालता येण्याचा प्रश्न रद्दबातल ठरावा. (मंकी हिललासुद्धा कधी एसीच्या डब्यातून जात असल्यास आम्हांस हीच अडचण येते. अर्थात, माकडे हुशार असतात, एसीच्या डब्याच्या आसपास फिरकतसुद्धा नाहीत, हाही भाग आहेच. तेव्हा, बुखारेष्टलासुद्धा यदाकदाचित माकडे असलीच, तरी ती विमान उतरतेवेळी धावपट्टीजवळ घोळक्याने जमत नसावीत, असा तर्क लढविता यावा.)

सांगण्याचा मतलब, बुखारेष्टचा हा 'तांत्रिक थांबा' नेमके काय साध्य करण्यासाठी असावा, हे आमच्या आकलनकक्षेपलीकडचे आहे; मात्र, तेथे प्रवाशांस चढूउतरू दिले जात नसावे, अशी आमची नम्र अटकळ आहे. असो.

२ब१ अवांतर शंका: अग्निरथपूर्व काळात एखादा मोठा चढ चढण्यापूर्वी अश्वरथास मागून (अधिकचा) घोडा लावत असावेत काय? नाही म्हणजे, कर्जतला मागून दुसरे इंजिन लावण्यामागील नेमका प्रघात काय असावा, यावर विचार करीत आहोत.

बोले तो, आम्ही स्वतः कधी या फ्लैटने प्रवास केलेला नाही. मात्र, लुफ्तहान्साची वेबसैट जर असे म्हणते, तर ते बहुधा खरे असावे. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो त्यासाठी एवढा प्रतिवाद करण्याची गरजच काय ? एकदा फ्लाईटच्या नावातच 'पुणे' आले म्हणजे तिथेच तो विषय संपतो. (आणि मग पुणे कसे श्रेष्ठ, पुणे विरुद्ध बाकी जग असा नवी चर्चा ( की वाद !) सुरु करायचा असतो हे आपल्यासारख्या अनुभवी माण्सास मज पामराने सांगावे म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करण्यासारखे नव्हे काय ?

अवांतर शंका: अग्निरथपूर्व काळात एखादा मोठा चढ चढण्यापूर्वी अश्वरथास मागून (अधिकचा) घोडा लावत असावेत काय?

संपादकांना विनंती : चावट अशी एक नवी श्रेणी निर्माण करता येईल काय ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>अवांतर शंका: अग्निरथपूर्व काळात एखादा मोठा चढ चढण्यापूर्वी अश्वरथास मागून (अधिकचा) घोडा लावत असावेत काय? नाही म्हणजे, कर्जतला मागून दुसरे इंजिन लावण्यामागील नेमका प्रघात काय असावा, यावर विचार करीत आहोत.

आगगाडीच्या* सर्वात पुढे इंजिन असते आणि एकामागे एक डबे जोडलेले असतात. मागून दुसरा डबा शेवटच्या डब्याला ओढतो. म्हणजे मागून दुसरा डबा आणि शेवटचा डबा यांमधल्या कपलिंगवर एका डब्याला ओढण्याइतके लोड असते. त्यांपुढील डब्यांच्या कपलिंगवर क्रमाने अधिकाधिक लोड असते. इंजिन आणि पहिला डबा यांतील कपलिंगवर सर्वात जास्त लोड असते. जेव्हा गाडी चढावर चढवायची असते तेव्हा या लोडमध्ये गुरुत्वाकर्षणाने येणारे लोड आणखी वाढते. तो भार कमी व्हावा म्हणून पुढच्या इंजिनने आणि कपलिंगने सर्व गाडीचा भार घेण्याऐवजी गाडीला मागून ढकलण्याचा मार्ग अवलंबतात.

याच कारणाने लांबपल्ल्याच्या गाडीचा पिक अप कमी असतो. याउलट ईएमयू लोकलला दर तीन** डब्यांमागे एक मोटरकोच असतो. त्यामुळे प्रत्येक मोटरकोच तीनच डबे ओढतो (खरे तर सध्याच्या मुंबईतील लोकलच्या रचनेत हा मोटरकोच एकच डबा ओढतो. तीन डब्यांच्या प्रत्येक युनिटमध्ये मधला डबा मोटरकोच असतो). त्यामुळे लोकलला अधिक झपाट्याने वेग घेता येतो.

सारांश: हे मागून इंजिन जोडणे हे पुढच्या इंजिनाच्या जी मध्ये किती जी आहे यावर अवलंबून नसून कपलिंगच्या बचावासाठी आहे. सबब अश्वरथाला मागून घोडा लावावा लागत नसेल.

* (विजेच्या मोटरने ओढायच्या गाडीसाठी अजून दुसरा शब्द अजून कोणी शोधलेला नाही. रादर ट्रेन या शब्दासाठी मराठी शब्द हवा).
**हे मुंबई-पुण्याच्या लोकलमध्ये असते. कलकत्ता येथे चार डब्यांचे युनिट पाहिले आहे.
अतिअवांतर: घाटातील थांब्याचे नाव ठाकुर्ली नसून ठाकूरवाडी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'मागून इंजिना'चे स्पष्टीकरण पटले.

'ठाकूरवाडी'बद्दल: बरोबर. चूक दर्शवून दिल्याबद्दल आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग आता ट्रेन साठी मराठी शब्द शोधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...विजेच्या ट्रेनला 'वीजगाडी' आणि इतर ट्रेन्सना 'आगगाडी' (आग कोळशाची की डीझेलची याने काय फरक पडतो?) असे पर्याय तूर्तास वापरता यावेत.

किंवा, आमचा लाडका 'झुकझुकगाडी' हा पर्याय ('विजेची ट्रेन झुकझुक म्हणत नै कै' अशा काही क्षुल्लक आक्षेपास्तव) स्वीकारार्ह नसेल, तर मग 'कूकगाडी' हा पर्याय चालू शकेल काय?

(अर्थात, अनेक गाड्या शिट्टीऐवजी भोंगा वाजवितात. त्यांचा निषेध!)

जौद्याना! 'झुकझुकगाडी' चालवून घेऊ शकाल काय?

(अवांतर: बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली झुकझुकगाडी जेव्हा धावली, तेव्हा तिचे नामकरण 'चाक्या म्हसोबा' असे करून अनेक स्थानिक नेटिवांनी वाटेत ठिकठिकाणीं तिजसमोर नारळ फोडले होते, असे ऐकिवात आहे. हाही पर्याय विचारात घेण्यासारखा आहे. अर्थात, 'चाक्या म्हसोबा' हे नामकरण आख्ख्या झुकझुकगाडीचे, की फक्त इंजिनाचे, नेमके कशाचे होते, ते तपासावे लागेल म्हणा!)

..............................

आख्ख्या गाडीचेच असावे बहुधा. कारण, या झुकझुकगाडीला तीनतीन इंजिने होती म्हणे! नेमक्या कोठल्या इंजिनास 'चाक्या म्हसोबा' म्हणणार?

अधिकृत नावे: 'साहिब', 'सिंध' आणि 'सुलतान'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रेन म्हणजे अनेक डब्यांची मालिका. तेव्हा वीजगाडी, तेलगाडी वगैरेपेक्षा वेगळे नाव हवे. खरेतर 'डबा'साठीही समर्पक नाव हवे.
बैलगाडीतल्या सामान किंवा माणसे भरण्याच्या जागेला काय म्हणतात? घोडागाडीच्या प्रवासी बसण्याच्या जागेला काय नाव आहे? ग्रामीण बोलीत काही शब्द असू शकतील. ते नव्याने वापरता येतील.
कोच आणि कार हे शब्द इंग्लिशमध्ये घोडागाडीच्या संदर्भातच वापरात होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही शहरांत दोन डब्यांच्या जोडलेल्या बसगाड्या असतात, त्यांना "ट्रेन" म्हणत नाहीत. "ट्रेन" फक्त डबे जोडलेल्या रूळगाडीकरिता प्रचलित झालेला आहे.
आमच्या शहरात ट्रामगाडीला "लाइट रेल ट्रेन" म्हणतात, कित्येकदा त्यात एकच डबा असतो. म्हणजे प्रचलित अर्थ "डबे जोडलेली"पेक्षा "रुळावर चालते" कडे अधिक झुकतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी...

ट्रेन हा शब्द निर्मिला गेल्याच्या वेळी तो "चाकोरी" अश्या अर्थाने बनला असावा. ट्रेन ऑफ थॉट्स, ट्रेन ऑफ कॅमल्स किंवा अन्यही अनेक अर्थांनी पुन्हापुन्हा त्याच त्याच ठरीव "रुळ"लेल्या मार्गाने जात राहणारे काहीही.. इव्हन "ट्रेनिंग" हा शब्द (to train) हाही एकदा एस्टॅब्लिश झालेले अनुभवसिद्ध ज्ञान पुन्हापुन्हा त्याचत्याच चाकोरीत प्रॅक्टिस, रिपिटिशन करुन पक्के करणे अश्या अर्थाच्या शिक्षणाला वापरतात.. मुख्यतः प्रोसेस ट्रेनिंग, व्यायाम (वर्कआउट), कुत्र्यांचे शिक्षण इत्यादि.

संशोधनात्मक किंवा अन्य क्रिएटिव्ह वाव असलेल्या शिक्षणाला सहसा ट्रेनिंग म्हणत नसावेत.

"एकामागून एक जाणे" हा रुळलेल्या वाटेनेच जाण्याचा एक ऑपॉप होणारा इफेक्ट असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'रुळणे' आणि 'रूळ' यात साम्य दिसते खरे. रुळणे म्हणजे अर्थात रूढ होणे. रुह्-रूढ : पक्के झालेले, रुजलेले, पक्के रोवलेले. 'रेल' आणि 'रूळ' यातही थोडीफार जवळीक दिसते आणि हिंदीत 'रेल' हाच शब्द रूढ आहे. या निमित्ताने आणखी एक शब्द आठवतो. तो म्हणजे लोड-(तकिये) आणि रोल. किंवा रीळ आणि रील. 'रुळणे' वरून 'रूळ' आलाच असेल असे नाही. तसे तुम्ही थेट म्हटलेलेही नाही म्हणा.
अवांतर : विरूढ-बिरडे. (विरूढलेयां जोन्हला | कणिसांचा निर्वाला | वेंचला कीं आगला | दीसतसे ||--ज्ञा. १४/१२५ )
मला ट्रेन म्हनजे मालिका, माळका (विचारांची वगैरे) किंवा पाठोपाठ येणारी वस्तू, घडणारा प्रसंग असा अर्थ जाणवतो. राणी अथवा राजकन्येच्या खांद्यांवरून मागे सोडलेल्या वस्त्राच्या लांब लोळणार्‍या आणि तिच्या मागे मागे येणार्‍या पदरालासुद्धा ट्रेन म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रुळ आणि रुल यांच्यात साम्य जाणवते.

आधी म्हटल्याप्रमाणे "मागोमाग (ओढले जात) येणे", गतानुगतिकता हे सर्व रुळलेल्या वाटेचे , नियमांनुसार चालणार्‍या वहिवाटीचे, रुढीचे दृश्य परिणाम आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुना ओकांची ट्रेन ऑफ थॉट्स अशीच ओढली गेली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चाकोरीतून विचार पु.न्हा.पु.न्हा. फिरत असावेत का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१६ एप्रिल १८५३ ह्या दिवशी मुंबई-ठाणे अशी पहिली आगगाडी धावली. त्यानंतर एक वर्षाच्या आतच कृष्णशास्त्री भाटवडेकरांनी 'लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन' अशा नावाचे एक पुस्तक इंग्रजी पुस्तकाच्या भाषान्तरामधून लिहिले. त्याचा परिचय करून देणारा माझा लेख 'उपक्रम'मध्ये येथे उपलब्ध आहे.

पुस्तकामध्ये 'ट्रेन' ह्यासाठी 'गाडयांची रांग' असा शब्द सर्वत्र वापरण्यात आला आहे.

ह्याच पुस्तकामध्ये १६ एप्रिल १८५३ च्या पहिल्या आगगाडीच्या प्रवासाचे वर्णन आणि अन्य बराच मनोरंजक तपशील आहे. पुस्तक गूगल बुक्समध्ये येथे पाहता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या पुस्तकावरून अजुन एक पुस्तक वाचल्याचं अंधुक आठवलं. 'मराठी वाङमयातील अनमोल रत्ने' या पुस्तकात लेखकाने (?)बारा एक पुस्तकांची ओळख करून दिली आहे त्यात या लोखंडी--ची माहिती आहे आणखी २) {बदलापूर}गावाचा इतिहास देणारे पुस्तक ३),मराठीतले पहिले प्रवासवर्णन प्रवास न करता लिहिले आहे आणखी एक ४)'मु बई ते काशी समुद्रमार्गे हे एक .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकाल मंकी हिललाही ब्रेक टेस्टिंग हॉल्ट नसतो. तिथल्या विवक्षित पट्ट्यातून ५ किमी प्रतितासपेक्षा कमी वेगाने गाडी गेल्यास पुढचे सांधे आपोआप मेन लाईन/पळसदरी लाईनला जोडले जातात (अन्यथा ते कॅच सायडिंगला जोडलेले असतात). तिथे बसवलेले सेन्सर्स गाडीचा वेग मोजून सांधे बदलायचे की नाही ते ठरवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंकीहिलच्या माकडांनी आता कोणाच्या तोंडाकडे पाहायचे?

हा सारासार (की सरासर?) अन्याय आहे!

कधीपासून हे असे? या निर्णयाला जबाबदार कोण, हे कळू शकेल काय? (तो/ती वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ष्ष्ट!!!!!! आहे, असे नम्रपणे नमूद करू इच्छितो.)

विनाकारण चेनपुलिंगचा दंड मंकीहिलपुरता रद्द झालाच पाहिजे! (उल्हासनगरकरिता होऊ शकतो, तर मंकीहिलकरिता का नाही?)

- 'न'वी बाजू.
(मर्कटसम्राट आणि अध्यक्ष, जागतिक मर्कटहितसंवर्धक संघटना.)

..................................

'विनाकारण' हा शब्दप्रयोग येथे खरे तर येथे चुकीचा आहे. 'सिंध्यांना डेक्कन क्वीन/इंद्रायणीतून उल्हासनगरला उतरता येणे' हे जर साखळी ओढण्याचे वैध कारण असू शकते, तर 'मंकीहिलला माकडे पाहणे/माकडांना खाऊ घालणे' हेही असलेच पाहिजे!

आता 'हल्ली उल्हासनगरला चेनपुलिंग होत नाही / करणार्‍यांवर कडक कारवाई होते' असे सांगू नका ब्वॉ! फारच 'अच्छे दिन' फारच लवकर आले, असे म्हणावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्हासनगरकरिता होऊ शकतो,

हे नवीण आहे मला. याबाबतचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल. सांगा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

डेक्कन क्वीनचं ठाऊक नाही पण इंद्रायणी जेव्हा कल्याणला थांबत नसे त्या काळापासून ती पुण्याहून मुंबईला येताना उल्हासनगरला नियमितपणे अनऑफिशिअली थांबत असे.

ती थांबणार हे गाडीतल्या सिंध्यांना निश्चित ठाऊक असे. म्हणजे त्यांचा एकूण आविर्भाव "अरेच्चा !! गाडी थांबत्ये वाट्टं... चला चला पटकन उतरून घेऊ" असा नसे. गाडी थांबली की सावकाश उठून वरच्या रॅकवरचं आपलं सामान उचलून सावकाश उतरत असत. नंतर कल्याणला थांबा देण्यात आला. पण उल्हासनगरला गाडी थांबणे अजूनही चालूच आहे.

सकाळी मुंबईहून पुण्याकडे जाताना मात्र गाडी उल्हासनगरला थांबत नाही. गाडी थांबवण्याची कुठलीच तांत्रिक सबब रेल्वेच्या कर्मचार्‍यांना सापडलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे बघा कसं वाटतय

२४ डिसेंबर
सायंकाळी ६.००
आयसीसी ट्रेड टॉवरमधले रूफटॉप रेस्टॉरंट (याचा फिडब्याक द्या कोणीतरी. ड्रिंक्स मिळतात ना?)

आणि

२८ डिसेंबर
सकाळी १०.३०
गुडलक क्याफे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

हायला!! माझ्या हापिसच्या १ मजला वर. या या टावर आपलाच असा. Wink
ड्रिन्क्स मिळतात. एकदाच lunch (buffet) साठी गेलो होतो. मस्त होतं.

Zomato

Dine-In Available, Serves Non Veg, Serves Alcohol, Air Conditioned, Outdoor Seating.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! त्याच बिल्डींगमधे आहात हे चांगले झाले. आता मी तुम्हाला पिडत राहणार Wink

झोम्याटोवर फूड रिव्यु चांगला नाहीय. ऑव्हरप्राइस्डदेखील म्हणलय. त्यामुळे डिनर तिथे करावा की नाही वाटायला लागलय...
६ ते ८ ह्यापी आवर्स म्हणलय so may be we can have drinks there आणि मग डिनर दुसरीकडे करू. तर तुम्ही खालील माहिती काढू शकाल का?

* ह्यापी आवर्स मंजे नक्की किती डिस्काउंट आहे?
* ड्रिंक्स मेनुकार्डचा फोटो
* त्यासोबत स्टाटर्ससाठी चिकन प्लेटर, वेज प्लेटर किंवा कबाब घेतले तर दरडोई खर्च किती येइल? त्या मेनुकार्डचादेखील फोटो.
प्लिज एवढे कराच.

पुणेकरांनो, इतर काही पर्यायपण सुचवा ना राव. किती शांत बसलेत सगळे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

स्वारी. सध्या कोल्लापुर-हुंबै दौर्‍यावर असणार आहे. २६ ला परत पुण्यात. Sad
मला फूड बरं वाटलं. पण ऑव्हरप्राइस्ड आहे. चौघांच्या buffet lunch + दोघांच्या लिमीटेड ड्रिन्क्स चे बहुतेक ४५०० झाले होते.
माहितीसाठी 9595035531 (SkyePune) वर कॉल करू शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढं बील? पण झोम्याटोवर तर ५९९+S.T. लिहीलय.
एनीवे मी बफेचा विचार करतच नाहीय; तो ८.३०ला चालू होतो.
ह्यापी आवर्समधे जर एखाद ड्रिंक व स्टाटर्स घेतले तर बील किती येइल आणि तेवढ्यावरच दोन अडीच तास तिथे बसणे शक्य होइल का हे बघायचय.

जर २४ तारीख ठेवली तर कोणकोण नक्की येणार आहे?

--------------------
www.timescity.com/pune/senapati-bapat-road/italian-restaurant-sky-bar-an... हे बघीतल्यावर चार जणांसाठी ४.५ बील बरोबर आहे. जेवणाचे २.४ आणि लिमीटेड ड्रिंकचे (तीन ग्लास?) २.

व्हेज प्लेटर ४७५, चिकन प्लेटर ५७५ आणि फिश प्लेटर ६७५ हे ऑव्हरप्राइस्ड नाही वाटत (जर क्वांटिटी योग्य असेल तर ie एक प्लेटरमधे चारजण)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

एका गोर्‍याला घेऊन गेलो होतो. त्याने कुठलीतरी महाग वाईन मागवली होती ज्यामुळे बिल जास्त झालं होतं. बाकी त्यावेळी बुफे ५०० पेक्षा थोडा जास्त होता असं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म. मेन्युकार्ड, किंमती पाहून गोर्याने मागवलेली वाइन फार महाग नव्हती असे वाटते. खरंतर तिथे फक्त वाईनच मिळते म्हणून मी हिरमुसले आहे :-P. पण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आभार. बघूयात इतरजण काय म्हणतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

धनुष हे सध्या भारतात आले आहेत ना? ते कधीपर्यंत असणार आहेत ह्याची काही कल्पना आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद मिहिर. मी सध्या भारतात म्हणजे पुण्यातच आहे, आणि चांगला दोन वर्षं असणारे भारतात. कट्ट्याला यायला आवडेलच. बहुतेक येऊ शकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

वा! वा! उत्सवमूर्तींमधे अजून एक आकर्षणाची भर Smile
२४ आणि २८ दोन्ही कट्ट्याला येणे जमेल ना?
मनातल्यामनात: आता याला 'अब्राह्मणी-स्पेशलिस्ट' धनुष म्हणावे का Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

हो; दोन्ही दिवशी जमेल असं आत्ता तरी वाटतंय. आणि उत्सव मूर्ती कसला गं, उगाच लाजवतीयेस मला!
भेटूच लवकर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

ग्रेट Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

जागा ठर्ली का फायनली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जागा अजूनतरी ठरली नाहीय.
२४ तारीख सपरसाठी नक्की येणार: आदूबाळ, Nile, धनंजय, धनुष, टिंकू, मी, मिहिर, अनुप ढेरे.
कदाचीत येणार: ऋ.
एक निरीक्षण: ऋला २८ अजीबात जमणार नाही. असे अजूनकोणी आहे का? कारण बाकीच्या सगळ्यांना २८ ब्रंचदेखील जमतोय. त्यामुळे जर धनंजयने २८ 'कदाचीत'चे २८ 'नक्की' केल्यास एकच कट्टा केला तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

सपर म्हंजे दुपारचं जेवण का रात्रीचं? का जेवणच नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अरे सपर टैमला कट्टा चालू होतोय. मंजे सायंकाळी ५ किंवा ६ ला. नंतर तो डीनर, मिडनैट मास वगैर करत दुसर्या दिवशी ब्रेकफास्ट, लंच वगैरेपर्यंतही एक्टेंड होऊ शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

जागा अजूनतरी ठरली नाहीय.

ज्जे बात! आता कसं ऐसी कट्ट्याच्या घोषणेसारखं वाटायला लागलं आहे! इतके प्रतिसाद झाले, त्यात पुणे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे की नाही, उल्हासनगरमध्ये चेन ओढणारे किंवा चेन न ओढताच आपोआप गाडी थांबवणारे सिंधी, अचानक दिसणारी माकडं वगैरे अनेक विषयांवर चर्चा झाली. पण जागा, वेळ वगैरे सावकाश चालू आहे.

मला कधीकधी वाटतं की ऐसीच्या कट्ट्याला ज्यांना यायला जमणार नसतं ते घोषणेवरच एक मिनी कट्टा करून घेतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवाय घोडा लावणे वगैरे अश्लील वाक्प्रचारांचाही वापर झाला. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीच्या कट्ट्याला ज्यांना यायला जमणार नसतं ते घोषणेवरच एक मिनी कट्टा करून घेतात.

होय येस्स्स्स्स्स्स्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण एवढं सगळं होऊनही प्रतिसादांची साठीही गाठू न शकल्याचे पाहून "पाश्शे प्रतिसाद पडल्याशिवाय मी नै ज्जा" अशी अट ठेवावी की काय विचार करतो आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

२६३ वा प्रतिसाद मी देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अचानक दिसणारी माकडं

मंकी हिलवरची माकडे ही (घाटावरचे भट म्हणतात त्याप्रमाणे कदाचित आता दिसत नसतीलही, परंतु जेव्हा दिसत असत, तेव्हा) 'अचानक' वगैरे काही दिसत नसत. दे वेअर नॉट अ बग; दे वेअर अ रेग्युलर फीचर. आणि त्यांच्याही ठराविक वेळा असत. सकाळची सिंहगड आणि डेक्कन क्वीन, कदाचित प्रगतीसुद्धा. झुकझुकगाडी पाहायला, झालेच तर आपल्या लहानग्यांना दाखवायला मोठ्या घोळक्याने हजर. त्यात या गाड्यांना प्याण्ट्री सर्विस आहे, आणि ती म्हणजे नेमकी ब्रेकफास्टची वेळ. लोक हमखास आपला ब्रेकफास्ट त्या माकडांबरोबर शेअर करत. माकडांसाठी हा नेहमीचा मामला होता. त्यात पुन्हा ती माकडे फक्त सेकंड क्लासच्या डब्यांपाशी घुटमळायची; फर्स्टच्या डब्याच्या बाजूने फिरकतही नसत. कारण फर्स्टचे डबे म्हणजे एसीवाले, खिडकी न उघडणारे; तेथे माकडांना खायला कोठून मिळणार? (नाही म्हणायला, फार पूर्वी जेव्हा डेक्कनक्वीनचा फर्स्टक्लासचा डबा बिगरवातानुकूलित चेअरकार - आणि, इन्सिडेंटली, एसी चेअरकारपेक्षा अधिक ऐसपैस - असे, तेव्हा या माकडांना वर्गभेद ठाऊक नव्हता. शिवाय, फर्स्टक्लासवाले प्यांट्री सर्विसमधून काहीतरी विकत घेण्याची - आणि परिणामी ते माकडांबरोबर शेअर करण्याची - शक्यता तशीही अधिक असे.)

त्यानंतर मग दुपारी डेक्कन एक्स्प्रेसच्या वेळेस यांची काही डेलेगेशने हजर असत. (याही गाडीला प्यांट्री सर्विस असे.) इतर गाड्यांच्या वेळी मात्र औषधालाही त्या ठिकाणी माकड सापडणे दुरापास्त असे. (इंद्रायणीलासुद्धा जरी प्यांट्री सर्विस असली, तरी इंद्रायणी मंकीहिलपाशी पास होण्याची वेळ रात्री अंधार पडल्यानंतरची असे, त्यामुळे सर्व माकडे गाईगाई करायला गेल्याकारणाने उपस्थित नसत.)

या ठराविक गाड्यांच्या वेळी मात्र गाडी येण्याअगोदरच सर्व माकडे आपापल्या (बहुधा स्वतःच) नेमून दिलेल्या जागी हजेरी लावून असत. त्यामुळे, माकडे 'अचानक' दिसत वगैरे म्हणणे तथ्यास धरून नाही.

(बाकी, मंकीहिलची माकडे आता पाहावयास मिळणार नाहीत, हे वाचून हळहळलो. मुंबईच्या प्रवासातला तो हाय पॉइंट होता. मंकीहिलला माकडे पाहावयास मिळतात, म्हणून मुंबईचा प्रवास करायचा. अन्यथा त्या मुंबईत काय वाढून ठेवले आहे? (नाही म्हणायला, लोणावळ्यास चिक्की आणि कर्जतास बटाटेवडे फक्कड मिळतात, हेही खरेच; परंतु कितीही झाले, तरी ही मुंबईच्या प्रवासाची फार फार तर दुय्यम प्रयोजने होऊ शकतात.)

किंबहुना, विमान पकडण्यासाठी मुंबईला यावे लागते, म्हणून; नाहीतर, विचार करा, पुण्यास समजा मुबलक नि स्वस्त आंतरराष्ट्रीय फ्लैटी असलेला एखादा खराखुरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असता, तर कोण कशास झक मारावयास मुंबईस गेले असते?)

उउल्हासनगरमध्य चेन ओढणारे किंवा चेन न ओढताच आपोआप गाडी थांबवणारे सिंधी

अश्लील!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२४ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता भेटायचे ठरले आहे.

नक्की येणार: आदूबाळ, Nile, धनंजय, धनुष, टिंकू, मी, मिहिर, अनुप ढेरे(उशिरा येणार) आणि
कदाचीत येणार: अमुक, अर्धवट, ऋषिकेश(उशिरा), मन(उशिरा)

यांच्याशिवाय अजून कोणकोण येणार आहे त्यांनी मला खरड करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

वा! छान मैफल जमणार हे दिसतच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्याजवळच्या एखाद्या यार्डात कट्टा का करत नाही? चर्चा पाहून नवीन काडी सोडण्यासाठी सूचना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कल्पना चांगली आहे :-D. पण सध्यातरी गुडलकला कट्टा करायचे ठरवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

'यार्ड' बोले तो, झुकझुकगाडीचे?

पण मग पुण्यात अशी कितीशी यार्डे असावीत? एकच असणार ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. संगमपूल आणि पुणे स्टेशन दरम्यान
२. दौंड लाइनवर घोरपडी येथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...पुणे स्टेशनच्या दोन्हीं बाजूंची यार्डे. दोघांना एकत्रच मोजले.

अवांतर: इफ आय याम नॉट मिष्टेकन, घोरपडी हे दौंड लायनीवर नसून मिरज लायनीवर आहे. (चूभूद्याघ्या. माझ्या अंदाजाने मिरज लायनीवरले पहिले स्टेशन. त्याला कॉरस्पाँडिंग दौंड लायनीवरले पहिले स्टेशन म्हणजे हडपसर, आणि मुंबई लायनीवरले शिवाजीनगर.)

अतिअवांतर: हडपसरला तत्सम यार्ड नाही का? नसल्यास, का नसावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यार्डात कट्टा ??? आँ?

कट्टा करायचाय की "लास्टची फायटिंग" ?

( गब्बरने रीमोट कंट्रोल बॉम्ब बांधून ठेवलेले साखळीबंद ओलीस लोक (तरुण ऐसीकर मुली आणि वयस्क ऐसीकर खोडे), रीमोट हातात घेऊन ऑटोमॅटिक क्रेन्स चालवणारा किंवा दरवाजे उघडणारा गब्बर, आणि ऐनवेळी यार्डातल्या बर्‍याच कंटेनरांवरुन अथवा वाघिणीतल्या कोळश्याच्या ढिगातून जंप मारुन तिथे बाईक घेऊन घुसलेला ब्याटम्यान (अब बाजी पलट गयी है गब्बर..!!) इ इ डोल्यासमोर आले )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुडलकमध्ये केक, चहा वगैरे वस्तू वापरून मारामारी केली तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यार्ड म्हटले की मग स्टिक आली, स्टिक म्हटले की मग कॅरट आलेच आणि मग कॅरटमागून .....
असल्या ट्रेन म्हणजे माळके पेक्षा छे, नकोच ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो व वृत्तांत टाकणे. प्लीज!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिमाइंडर.
भेटूयात मग उद्या Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

मी संध्याकाळच्या कट्टयाला असेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या या! थंडी फार आहे बरं का पुण्यात. त्यामुळे स्वेटर, माकडटोपी वगैरे घेऊन या Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

कट्ट्याला शुभेच्छा!!

फोटोसहित वृत्तांत टाकायला विसरू नका!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला जमणे कठीण दिसते आहे. Sad

मज्जा करालच, फोटो वगैरे काढून टाकालच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येथे आज या थिकाणी या माध्यमातून जळजळ व्यक्त करीत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त झाला कट्टा! खूप छान वाटलं सगळ्या उत्सवमुर्तींना भेटून. आदूबाळ एकदम हँडसम आहे (अगदी आपल्या चिच्चांना स्पर्धा देइलइतका). Nile खरोखरच अबोल, सज्जन, निरागस बालक. धनंजय आणि धनुष दोघेही प्रचंड बोलके आणि माहितीचा अफाट खजीना असलेले! अमुक आणि स'लि'ल खास कट्ट्यासाठी मुंबईहून आले म्हणून दोघांचे विशेष आभार. मिहीर, मनोबा, ब्याटमन यांना भेटणे नेहमीप्रमाणेच कूल Smile
फोटोंचा वेगळा धागा येइल लवकरच. आणि ज्यांना लिहीता येत ते वृतांत लिहीतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

मानल टिंकु भाउ
गुडलक बस नाम हि काफी है
जगातल्या काना कोपरयातल्या प्रत्येक स्त्री पुरुषांना गुडलक माहितच आहे कुठे आहे ते
बंबई मे आय बस अमिताभ वा का नाम बताइयो कोई भी ससुरा बराब्बर पहुंचा देगा.
आणि एखादा म्हणाला मला माहित नाही तर ?
मग तो पी.के आहे असे समजावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चतकोर रोटी खायेंगे चौकीदार को....

टिंकू भाऊ नाहीत, ताई आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो टाका ना अन सविस्तर वृत्तांतही.
चाचांना टफी देणार्‍या आदूबाळांचं दर्शन तर होऊ देत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. गुडलकच्या दारात फोटो (डिस्क्लेमरः शिवसेनेची स्पष्ट दिसणारी पण लपवण्याच्या क्षीण प्रयत्न करण्यात आलेली पाटी म्हणजेच एक मराठी संस्थळांचे प्रतिक असे कोणाला वाटले तर तो निव्वळ योगायोग आहे.)

२. अमुकराव फोटो काढायला गेले अन आपोआपच चित्रात प्रकाश पडला!

3. आदूबाळ यांनी सगळ्यांना एका अंधार्‍या बंद खोलीत नेले. (आता एखादे नवे संस्थळ काढण्याचा कट वगैरे शिजणार की काय अशी भिती अस्मादिकांना चाटून गेली!)

४. अंधार्‍या खोलीत आल्यानंतर साहजिकच बॅटमॅन यांना जास्त नैसर्गिक वाटू लागले. (तेव्हढ्यात मिरजेच्या बाजूला बॅटमॅनचे चिन्ह दिसल्याने त्यांनी पळ काढला. त्यांच्या उपस्थितीने पुणे स्टेशनच्या आसपास तुडुंब गर्दी जमली होती असे दुसर्‍या दिवशी समजले.)

५. समारोपावेळी, सर्वजण आपापल्या वाटेला लागण्याआधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो छान आले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो चांगले आलेत, आता वृत्तांतही येऊ द्या.
[तिसरा फोटो 'द लास्ट सपर'सारखा आलाय. स्थितप्रज्ञ ख्रिस्ताच्या डाव्या हाताला डाव्या 'डाऊटिंग थॉमस'ला बसवणे आणि उजवीकडच्या तिरक्या जॉनमुळे होणारा M अक्षराचा भास (पहा: दा विन्ची कोड), हे खास जमून आलंय ;)]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिसरा फोटो 'द लास्ट सपर'सारखा आलाय.

बरोबरे, फोटो अमुकरावांनीच काढलाय! बाकी, लिओनार्डोने गावभर शोधून निवडलेल्या एखाद्या चेहर्‍याप्रमाणेच आमचा चेहरा हो. त्यात थॉमस दिसण्याकरता एखाद्या समिक्षकाचीच नजर असावी लागते, नाही का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता एखादे नवे संस्थळ काढण्याचा कट वगैरे शिजणार की काय अशी भिती अस्मादिकांना चाटून गेली

भीती कशाबद्दल? जुन्यावरून बॅन होण्याआधी नवं येणार याची काय?

असो. जळजळ वाटलेली नाही याची कृपया नोंद घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

BATMAN APPROVES THIS!

आमच्या डिस्ट्रेस सिग्नलामुळे बॅटपॉडवरून बुंगाट जावे लागले एकदम.

तदुपरि सर्वांस भेटून लय मज्या आली, पण एखाद्या पिच्चरमध्ये बॅटमॅन + सुपरमॅन + अ‍ॅव्हेंजर्स + जस्टिस लीग असल्यावर कुणाकडे लक्ष देऊ अशी अवस्था होते तसं काहीसं झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फोटो छान. आता फोटोतील हूज हू पण येऊद्या की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो मस्त आलेत. बॅट्याचा डॅन्स मस्तचे. आणि पहिल्या फोटोतला डार्कनेस आणि उजळलेला दुसरा फोटो पाहून (नेहमीप्रमाणे) निळ्याने वाट लावली हे लक्षात आले. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

वॉव! मस्त आलेत फोटो! आणि क्याप्शनही छान लिहीले आहेत. आभार Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

यातले तीन सदस्य नवे आहेत.
मात्र बहुदा दुसर्‍या फोटोत अमुक ऐवजी आलेला निळ्या असेल असे गृहित धरले तरी (उजवीकडच्या दोघआंपैकी) धनुष आणि आदुबाळ कोण हे गेस करायला जमत नाहिये.

बाकी बॅटमॅनच्या लीला बघून सलील भिंतीवर डोके का बरे आपटतोय! Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सलील भिंतीवर डोके का बरे आपटतोय!
...........सलील नव्हे बरं का मास्टर ऋषिकेश... लि.. सलिल.
- प्रो. ठिगळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क़ट्टा गुडलक ऐवजी दर्शन ला झालाय काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोन्ही ठिकाणी झाला. गुडलकला साधारण ८ वाजेपर्यंत होतो त्यानंतर १०.४५ पर्यंत दर्शनला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

चित्र १: (डावीकडून) १. मनोबा, २. मिहिर, ३. सलिल, ४. टिंकू, ५. धनंजय, ६. अमुक, ६. बॅटमॅन, ७. आदुबाळ, ८. धनुष
चित्र २: अमुकच्या जागी Nile आहे, बाकी यथा स्थित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

७. व ८. बद्दल (मनातल्या मनात) केलेले अंदाज बरोबर आले असे आता घोषित केले तरी कोणालाही खरे वाटणार नाही हे माहित असूनही मी सांगणार आहे की मी तसेच अंदाज केले होते:)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!