.

.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही इथे उदा॰ म्हणून दिलेले मराठी पुस्तक कशाप्रकारचे आहे ते सांगा -मराठी भाषा चांगली समजते अशा मुलांना लेखनकला सुधारण्यासाठी आहे का ?द्विभाषेतले इं नसले तरी चालेल -म्हणजे ज्या मुलांना इं॰ चांगले येते त्यांच्यासाठी हवे असेल. ती भाषाच चांगली लिहायची असली तर "शालेय जीवनात वाचलीच पाहिजेत"अशी शंभर पुस्तकांची यादी असते ती वाचावीत हा नियम सर्वच भाषांना लागू आहे असं कोणतंही एक पुस्तक वाचून नेटकी आशा लावणे मला तरी पटत नाही.
बाकी पुस्तकसंच हवाच असेल तर HOWE या लेखकाचे पूर्वी ACCESS या नावाने मुंबईत मिळायचे सिँगापूरचे प्रकाशन आणि भारत सरकारची सबसिडी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0