स्मरण
इकबाल बानो (मृत्यू : २१ एप्रिल २००९)
सूचना
'घरोंदा' चित्रपटाचे आणि अनेक अॅनिमेशनपटांचे दिग्दर्शक भीमसेन यांचे निधन झाले आहे.
'ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली
दिनवैशिष्ट्य
२२ एप्रिल
जन्मदिवस : लेखक हेन्री फील्डिंग (१७०७), तत्त्वज्ञ इमानुएल कांट (१७२४), कानातल्या तोल साधणाऱ्या यंत्रणेचा शोध लावणारा नोबेलविजेता रॉबर्ट बरानी (१८७६), गायिका अंजनीबाई मालपेकर (१८८३), लेखक व्लादिमिर नाबोकॉव्ह (१८९९), अणुबॉंब बनवण्याच्या प्रकल्पाचा प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर (१९०४), नोबेलविजेती न्यूरॉलॉजिस्ट रीटा लेव्ही-मोंटाल्चिनी (१९०९), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (१९१२), सिनेनिर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा (१९१४), व्हायलिनवादक येहुदी मेनुहीन (१९१६), गायिका, अभिनेत्री कानन देवी (१९१६), नोबेलविजेता रसायनशास्त्रज्ञ डॉनल्ड क्रॅम (१९१९), चित्रकार रिचर्ड डिबेनकॉर्न (१९२२), भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर (१९२९), अभिनेत्री उषा किरण (१९२९), अभिनेता जॅक निकल्सन (१९३७), विज्ञानविषयक लेखक बाळ फोंडके (१९३९), फूटबॉलपटू काका (१९८२)
मृत्युदिवस : लेखक मिगुएल द सर्व्हांटेस (१६१६), पहिला बाजीराव (१७४०), कोशकार, संस्कृतचे अभ्यासक व 'शाळापत्रक' मासिकाचे पहिले संपादक श्रीकृष्णशास्त्री रघुनाथशास्त्री तळेकर (१८८०), रॉल्स-रॉईसचा सहनिर्माता अभियंता हेन्री रॉईस (१९३३), चित्रकार व शिल्पकार केट कोलवित्झ (१९४५), लेखक वि. वि. बोकील (१९७३), अणुभंजनाचा शोध लावणाऱ्यांपैकी एक फ्रीत्झ श्ट्रासमन (१९८०), छायाचित्रकार अॅन्सेल अॅडम्स (१९८४), दोन मूलद्रव्य आणि प्रतिप्रोटॉन शोधणारा नोबेलविजेता एमिलीओ सग्रे (१९८९), कर्नाटक शैलीचे व्हायलिनवादक, गायक, संगीतकार लालगुडी जयरामन (२०१३), माजी सर्वोच्च न्यायाधीश आणि बलात्कारप्रतिबंधक कायद्याशी संबंधित समितीचे अध्यक्ष जगदीश शरन वर्मा (२०१३)
--
जागतिक वसुंधरा दिवस (१९७० पासून)
१८६४ : 'नाणे कायदा १८६४' नुसार सगळ्या अमेरिकन नाण्यांवर In God We Trust छापण्यास सुरुवात.
१९४४ : लढाईत हेलिकॉप्टरचा प्रथम वापर अमेरिकन सैन्याने 'चायना-बर्मा-इंडिया थिएटर'मधील लढाईत केला.
१९७७ : ऑप्टिकल फायबरचा टेलिफोन संदेशवहनासाठी प्रथम वापर.
१९७९ : विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.
१९९३ : 'नेटस्केप'चा पूर्वावतार 'मोझेईक'ची १.० आवृत्ती आली.
आवागमन (navigation)
सदस्य आगमन
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.