भेटीगाठी?

स्वतःला अपमानास्पद वागणूक देऊन घेऊन बरेच दिवस उलटून गेल्यामुळे अमेरिकन कॉन्सुलेटला भेट द्यावी असा मी विचार केला. त्यासाठी इतर कोणती जागा पाहण्यापेक्षा मुंबईच बरी, त्यातल्यात्यात परिचयाच्या वाटणाऱ्या लोकांमध्ये असलेलं आणखी बरं या विचाराने मी भारतात येत आहे. येणारच आहे तर भेटायचं का?

१०-११ जानेवारीला 'पिफ'च्या निमित्ताने मी पुण्यात असेन. १० तारखेच्या शनिवारी भेटायचं का? वाडेश्वरला गिळायला बरं मिळतं असा पूर्वानुभव आहे.

आणि

ठाणे/मुंबईत भेटण्यासाठी २३ जानेवारीची शुक्रवार संध्याकाळ चालेल काय?

या तारखा गुर्जी उर्फ राजेश्राव घासकडवी यांचेकडून पूर्वसंमत असल्यामुळे ते सुद्धा ठराविक ठिकाणी, विवक्षित वेळी भेटण्याची शक्यता ९९.९९% पेक्षा जास्त आहे... असं आमच्या स्थानिक टीव्हीवर सांगत होते.

पुणे कट्टा:
१० जानेवारी, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाणः विष्णूजी की रसोई, एरंडवन, पुणे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

हो. नक्की भेटूयात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेकी और पूछपूछ! या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१० च्या शनिवारी डिनरला भेटूया पण ते व्याडेशर नको बॉ!

जरा बराच वेळ बसून डिनर करता येईल असे ठिकाण गाठू

आता पर्यंत ही मंडळी शनिवारी डिनरला अव्हेलेबल असतील असे इथलेही स्थानिक रेडीयो सांगत होते
ऋषिकेश
मेघना
घनु
अस्मि

बहुदा
केतकी
मनोबा (हा बहुदा गटाचा आजीव सदस्य आहे. बहुदा सम्राट अशी पदवी द्यावी काय? :P)
जंतू
अर्धवट
सिफर

माहिती नाही पण हे भुंगे पुण्यात अनेकदा कुठेही भेटतात Wink म्हणून जमेस धरूयात :
बिका
ररा
अमृतवल्ली

मकी, निदे मुंबईहून येत असतील तर त्यांनाही जमेस धरले आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते माराकेश का काय ते? तिथे देतात का बराच वेळ बसून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बर्‍याच लोकांना एकत्र बसण्याइतकी जागा एफ्सी रोडच्या मरक्केशला नैये Sad
अन्यत्र गेलो नाहिये. कोणी गेलेय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुण्यात विष्णूजीकी रसोई किंवा तत्सम काही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विष्णूजीकी रसोई आहे नळ स्टॉप जवळ. पिफ पासूनही जवळ पडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जरा बराच वेळ बसून डिनर करता येईल असे ठिकाण गाठू >> अशी ठिकाणं पुणे शहरात मिळणं कठीण वाटतय. आणि किंचीत महागही पडतील. चांदणी चौकातली गार्डन कोर्ट, अप अँड अबोव्ह, बंजारा हिल्स किंवा बाणेरमधले राजवाडा, ग्रीन पार्क?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गार्डन कोर्ट, अप अँड अबोव्ह, बंजारा हिल्स किंवा बाणेरमधले राजवाडा, ग्रीन पार्क?

ग्रीन पार्क सोडलं यातलं एकही मला आवडत नाही Sad ग्रीन पार्कला मी गेलोच नाहीये त्यामुळे कल्पना नाही.

अप अँड अबोव्ह, बंजारा हिल्स: इतके पैसे देऊन नीलकमलच्या खुर्च्यांवर बसून नेहमीचे पंजाबी जेवण Sad
राजवाडा: खूप डास, सारख्या कसल्यातरी पार्टिज चालु असतात.की बहुतांश वेटर्स तिथे लागलेले. जेवण ठिक
गार्डन कोर्टः खाणं चांगलं, सर्विस अतिशय कंटाळवाणी स्लो आहे. पण इतर दिलेल्या लॉटमधील बरं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद अपडेट करतच होते तोपर्यंत बुच मारलं Smile

विष्णूजीकी रसोई सोयिस्कर पर्याय वाटतोय.

----
बादवे हे विष्णूजीकी रसोई काय आहे नक्की? अभिरुचीसारखी एन्ट्रीलाच फी?
की आतमधे जाऊन ज्यांना जो बफे हवाय (महाराष्ट्रीयन/पंजाबी) तो घ्यायचा?
किंवा फक्त पुपो खायची असेल तर तीपण खाता येते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीन पार्क मधे केतकी रिसेंटली गेलेली, ती माहिती देऊ शकते.माझ्या माहिती प्रमाणे तिथे जेवण विशेष नव्हतं पण अम्बिएंस छान आहे आणि निवांत वेळ घालवु शकतो आपण.
विष्णुजीकी रसोई जागा आणि जेवण चांगलं आहे (किमतीच्या मनाने) पण शनिवार रात्र म्हणजे फार गर्दी असणार त्यामुळे निवांत पणा मिळणार का ह्याबद्दल साशंक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण बुक करू या. मग काय गर्दीचा प्रोब्लेम नाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इतके पैसे देऊन नीलकमलच्या खुर्च्यांवर बसून नेहमीचे पंजाबी जेवण

लोल.

मला ते गार्डन कोर्ट म्हटलं की सातच्या आत घरातला 'अति-प्रसंग' आठवतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१०-११ तारखेला जे काही सोयीचं असेल तेव्हा, तिथे ठरवा. मी 'मम' म्हणेन. राजेश्रावांनी अजूनपर्यंत निषेध केलेला नाही त्यामुळे त्यांना गृहित धरू या.

बाणेरमधले राजवाडा, ग्रीन पार्क मला स्मरणरंजन या कारणास्तव चालतील किंवा चालणार नाहीत किंवा कसंही. कोणतंही ठिकाण ठरवताना आपला तिथला मुक्काम २-३ तासांवर असेल तर जाण्याची सोय वापरण्याजोगी असेल याचा विचार करून ठरवा म्हणजे झालं. खायला नसेल फार चविष्ट वगैरे नसेल तरीही मला फरक पडणार नाही. ('अभिरुची'छाप प्रकार नको. आतमध्ये शिरायचे पैसे घ्यायचे आणि रेल्वेस्टेशनछाप भिकारी संडास ठेवलेले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी 'मम' म्हणेन

बिलालाही "मम" म्हणणार .. वा वा!!

बाणेरमधले राजवाडा, ग्रीन पार्क मला स्मरणरंजन या कारणास्तव चालतील किंवा चालणार नाहीत किंवा कसंही.

वा वा.. काय ठोस माहिती आहे..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा.. काय ठोस माहिती आहे..!!

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!

मग ... आपल्यालापण स्मरणरंजनी प्रतिसाद देता येतात याची किंवा आपल्यालाही बाणेरसारख्या भागातली महागडी दुकानं माहित्येत याची जाहिरात नको करायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतात स्वागत !!

२३ जानेवारी शनिवार ... ठाण्यात कुठे असाल आपण ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

ठाण्यात/मुंबईत कुठे भेटायचं ते ठरवूया. मला ठाण्या-मुंबईतलं याबाबतीत काहीही माहित नाही.

ठाण्यातला जुनाच पत्ता, आता वरचा मजला भरलाय, तेवढाच फरक! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खाली प्रतिसाद दिलाच आहे, पण एका महागड्या जागी न बसता नुसता भटका कट्टा करायचा असेल तरी हिरानंदानी मेडोजमधे भेटल्यास बरेच ऑप्शन्स आहेत.

नुसते भटकण्यासाठी एरिया मोकळा असतो. बसायलाही जागा आहेत. इथली बागसुद्धा हल्लीच पब्लिकला खुली झाली आहे.

याच परिसरात पाच मिनिटांच्या अंतरामधे अनेक चांगली रेस्टॉरंट्स आणि चक्क रोडसाईड ईटरीज आहेत.

दावणगिरी लोणी स्पंज डोश्याचा गाडा इथेही लागतो. सर्वत्र असतो तसाच लुसलुशीत अन उत्तम असतो.
समोरच एक मालवणी मिसळही आहे, झणझणीत.
बाजूला बेंझीज, सबवे, करीम, आणि तत्सम बरीच ठिकाणं एकाच इमारतीत आहेत. यात पावभाजी अन स्नॅक्सपासून पूर्ण जेवणापर्यंतचे सर्व ऑप्शन्स आहेत.

डी'क्रेपेस कॅफे नावाचं एक आत लपलेलं गोंडस कॅफे आहे. चोखंदळ लोक खासकरुन येतात तिथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक छोऽऽटीश्शी माहिती - ती बाग कध्धीपासूनच पब्लिकला (मेडोज रहिवाश्यांव्यतिरिक्तचं) खुली आहे . मुन्सिपाल्टीनी आत्ता घेतली असली तरी नॉन्-मेडोज वाल्यांना अडवत कधीच नव्हते.

बाकी दावणगिरीच्या बाजूलाच असणार्‍या 'हॅप्पी' वाल्याची पाणीपुरीपण मस्त असते. कलकत्त्याची पुचका स्टाईल छान बनवून देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मोठीशी माहिती.. हे सर्व म्हणायला बरोबर असलं तरी प्रसंगोपात्त मेडोजचे राखणदार (आका बाउन्सर्स) तिथे बाहेरच्या लोकांना हटकून ती बाग मेडोजवाल्यांसाठीच राखून ठेवत होते. हाच प्रकार हिरानंदादी इस्टेट्सच्या बागेत (घोडबंदर रस्ता) होत होता. फर्स्टहँड अनुभव घेतला आहे अशी दृश्ये पाहण्याचा.

याठिकाणी कारने येणार्‍या आणि व्हाईट कॉलर्ड दिसणार्‍यांना हटकले जायचे नाही, पण जरा जरी नॉन हिरानंदानी लेव्हलचे कुटुंब अथवा ग्रुप दिसला तर कुठल्या बिल्डिंगीत राहता वगैरे चौकशी होऊन तिथे फक्त हिरानंदानीवाल्यांनाच प्रवेश आहे असे सरळ सांगायचे.

ऑगस्टच्या सुमारास ते "खुले होणार.. होणार" अश्या नुसत्या बातम्या येत होत्या.

आता मात्र डिसेंबरातच मनसेच्या रेट्यामुळे ते प्रत्यक्ष खुले झाले. आणि अखेरीज १९ डिसेंबरच्या मटातील बातमीने ते जाहीरही झाले.

हिरानंदानी गार्डन ठाणेकरांसाठी खुले

तरीही यापूर्वी काही चुकीची माहिती दिली गेली असल्यास दिलगिरी. सध्या बाग उपलब्ध आहे हा मुद्दा महत्वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह.
राखून ठेवण्याचा, बाहेर काढण्याचा प्रकार माझ्या पाहण्यात नाही आला कधी.
आणि व्हाईट कॉलरच दिसत असल्यामुळे आम्हाला हटकले नसावे. Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>व्हाईट कॉलरच दिसत असल्यामुळे

भला उसकी कॉलर मेरी कॉलरसे सफेद कैसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कपडे उजले और सफेद बोलो क्या है उसका भेद
वो है कम खर्चेवाला रानीपाल..

गेल्या दहापंधरा वर्षांत जिंगल्सना मिस करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर तारखा ह्या विस्तारीत वीकांतात मोडत असल्यामुळे, दौरा-आखणीची बोलणी चालू आहेत. जर का ती फिस्कटली तर, माझी हजेरी आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाच प्रोब्लेम आहे.. एक्स्टेंडेड विकांतामुळे 24 ची संध्याकाळ तीन दिवसांच्या सलग प्लॅन्समधे अडचणीची ठरु शकतेय..

बहुतांशांना शक्य असेल तर शुक्रवार संध्याकाळी जरा उशीरा असेही ठरवता येऊ शकेल. अर्थात बहुमतानेच काय ते ठरेल म्हणा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२३ ची संध्याकाळ चालू शकेल. शिवाय, हिरनंदानी मेडोज ही जागादेखिल उत्तम.

माझ्याखेरीज अन्य ४ जणांची ने-आण करू शकेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाणे... !!?!!

घ्या..

--मध्यम बजेटः

स्वाद थाळी, गोखले मंगल आहार, पुरेपूर कोल्हापूर, चेरी, कोर्टयार्ड, प्लश (पूर्वीचं नवरस), कांसार काठियावाडी थाळी
....

स्वाद थाळी, गोखले आणि पुरेपूर हे स्टेशनपासून अगदी जवळच्या रेंजमधे आहेत. चव उत्तम. (स्वादची चव किंचित सपक झाली आहे, पण वाईट नाही) स्वाद आणि पुरेपूर या ठिकाणी अनलिमिटेड थाळीचा ऑप्शन आहे. किंवा अला कार्टेही आहे.

चेरी, कोर्टयार्ड, प्लश या ठिकाणी भरपूर मोकळी बसण्याची जागा आहे आणि घोडबंदर रस्त्यावर असल्याने निवांत.. असे दोन्ही फायदे आहेत.

कोर्टयार्ड अ‍ॅम्बियन्स मस्त आहे, ओपन सिटिंग.. पण चव अ‍ॅव्हरेज.

चेरी, प्लश चवीला चांगले.

अँब्रोशिया हादेखील एक मोकळाढाकळा आणि अ‍ॅव्हरेज ऑप्शन आहे.

कान्सार हा जरा वेगळा ऑप्शन आहे, पण शहराच्या फारच बाहेर आहे. अगदी पार अहमदाबाद रस्त्याला. पब्लिक वाहनाने जाणेयेणे अवघड. कार्स अरेंज झाल्यास उत्तम.

--जास्त बजेटः

विवियाना मॉलमधील मेनलँड चायना, पॉप टेट्स

दोन्ही ठिकाणं चवीला उत्कृष्ट पण काहीशी महाग. शेअरिंगमधे तितके महाग पडत नाही.

बारबेक्यूनेशन, स्टार्टर्सबाबत उत्तम. मेन कोर्स घ्यावाच लागत नाही.. मेन कोर्स अ‍ॅव्हरेज टेस्टवाला.

..................................

याखेरीज करीम्स (बिर्यानी आणि अन्य स्पेशालिटीज) - हिरानंदानी मेडोज

रंगला पंजाब- वसंत विहार

मरकेश - वसंत विहार

हे मिसलेनियस पण चांगले ऑप्शन्स आहेतच. अर्थातच हे स्टेशनपासून काहीसे दूर आहेत. पण रिक्षाने सहज पोचण्याजोगे.

करिता माहितीस्तव..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्याच्या कट्ट्याला मी येईन (२३ जानेवारी).

कुठेही चालेल. कट्टा दूरवर ठरला तर माणसांची ने आण करू शकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शनिवार २४ जानेवारीला आहे, २३ नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरेच की....

तरी मी लिहिलेले सर्व व्हॅलिड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२४ तारखेला माझाच काही वेगळा कार्यक्रम ठरत होता म्हणून मी २३ म्हणत होते. ठाण्या-मुंबईच्या बहुतेकांना तेव्हा वेळ नसेल तर ३० चा शुक्रवारही चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

२४ ला ठाण्याला मी येईन. ( कार्यबाहुल्यामुळे Wink बाकीचे प्रतिसाद न बघताच प्रतिसाद दिलाय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्यबाहुल्यामुळे

बराच मोठा दिसतोय बाहुला.

त्यालाही घेऊन या.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला २३-२४ तारखा चालतील. २९ तारखेला जवळच्या नातेवाईंमध्ये पुण्याला लग्न असल्याने ३०ला कट्टा ठरला तर आत्तापासूनच शाश्वती देता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

आता मलाही माझे शब्द गिळावे लागतील असं दिसतंय. सध्या कोरियात असणारी एक मैत्रीण २९-३० तारखेलाच पुण्यात असेल असं समजलं, त्यामुळे मी तेव्हा पुण्यात असेन. ठाणे/मुंबईत २३-२४ पैकी एक काही ठरवावं लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुठे आणि किती वाजता भेटणार आहोत?

* ब्रंच/लंच असेल तर कितीजण येऊ शकतील?
* डिनर कितीजणांना जमेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही किमान ४-५ जण पिफ ला असू तेव्हा ब्रंच/लंच शक्य नाही. उगाच घाईत उरकल्यासारखे भेटण्यात काही हशील नाही. म्हणूनच डिनर म्हटलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुण्यातः
१० तारीख - शनिवार रात्र हीच माझ्यासाठी एकमेव उपलब्ध वेळ आहे. तेव्हा कुणाकुणाला जमेल आणि कुठे?

ठाण्यात / मुंबईतः
२३ / २४ / ३० / ३१? नक्की कधी आणि कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

२३ नक्की जमेल.
२४ नाही.
३० नक्की जमेल.
३१ आताच सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२३ - जमेल.
२४ - झोप पूर्ण झाली की सांगते.
३० - नाही.
३१ - प्रयत्न करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके कट्टा रात्रभर चालणार असेल तर मला डिनर जमेल. नाहीतर मनोबाचा जो निर्णय तोच माझापण :-D.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननिवासी पुणेकर जिथे झोपणार असतील तिथेच तुझीही सोय झालेली चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो चालेल की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी ठरलं मग? फोटो अन वृत्तांत टाका रे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याच्या कटयाला नक्की येता येईल.भेटूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

नक्की:
ऋषिकेश
मेघना
अस्मि
मनोबा
अमृतवल्ली
अदिती
राजेश
धनुष

बहुधा
जंतू
अर्धवट
ररा
मक
निदे

७-८ च्या वर मंडळी असतील हे नक्की आहे. तेव्हा विष्णूजीकी रसोई चालेल का? गिरीजा हा दुसरा पर्याय सुचवण्यात आला आहे.
मंडळी बोला पटापट. आज संध्याकाळपर्यंत नक्की करूयात

वरील यादी व्यतिरिक्त पुणेकर येणार असतील तर आनंदच आहे. अनुप, मिहिर, मी, सविता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी (म्हणजे मिहिर) येईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनिवार रात्री ना?यस, मी देखील असीन. पिफला देखील गाठ पडू शकेलच.
विष्णूजी की रसोई ही फसवणूक आहे. गिरिजा आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विष्णूजी की रसोईमध्ये आत शिरतानाच पैसे भरावे लागतात (बहुधा रू.३००, हल्ली जाऊन आलेल्यांनी नक्की आकडा सांगा).
त्यामुळे न खाता नुसतं गप्पा मारायला कोणी येणार आहे काय?

तसं असल्यास हे ठिकाण आपोआप बाद होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ठाण्यात ३३० रुपये लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुण्यात ३५० विथआऊट स्विट्स...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शनिवार संध्याकाळ (१० जानेवारी) असेल तर मला जमू शकेल!

- (कट्टेकरी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा! होय शनिवार संध्याकाळच आहे.

आता म्हणजे १०-१२ झाली मंडळी आहेत. तेव्हा लहान हॉटेल वा कोणाचे घर रद्द.

मी गिरीजाला गेलो नाहिये. तिथे कितपत रेंगाळता येते? व्हेज व नॉनव्हेज दोन्ही मिळते का?
विष्णूजीची रसोईलाहि माझी ना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गिरिजा दोन आहेत. एक कर्वे रस्त्यावर आणि एक टिळक रस्त्यावर. तिथे नॉन व्हेज नाही मिळत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Sad
मग मी कन्फ्युज्ड आहे.

इतर कोणाला काही सुचवायचे आहे का?
नैतर विष्णूजीकी रसोईत कितीही मंडळी गेली तरी फरक पडणार नाही असे मला ३-४ जणांनी सांगितल्याने तेच फायनल करावेसे वाटू लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके, विजीकीर फायनल करू मग. फक्त तिथे गप्पा मारायला तेवढं यायचंय, खायचं नाही आणि पैसेही द्यायचे नाहीयेत अशा लोकांची अडचण होऊ शकते. असे लोक असल्यास त्यांनी इथे तसं सांगा आणि दुसरा पर्यायही सुचवा संध्याकाळपर्यंत. नाहीतर विजीकीर ठरलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरं मग काय झालं? येऊं द्या की ठेचून!!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..कोणाला??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विष्णूजी की रसोईला भेटलो. मजा आली. चिक्कार व्हेज-नाॅनव्हेज विनोद झाले. पहिल्या घासात अन्नाची चव ठीकठाकच होती हे समजलं. बाकी दंगा करताना काही समजलं नाही.

मिहिर अजिबात बोलत नाही, अमुकला स्पर्धा आहे. अनुप ढेरे मिहिरपेक्षा एक पायरी वर. धनुष टोपणनावाला साजेसा रोचक आणि रंजक मनुष्य आहे. फार सिनेमे बघितल्यामुळे तमिळ समजतं म्हणे त्याला. अमृतवल्ली+१ यांना पहिल्यांदाच भेटल्याचं वाटत नाही. मनोबांना प्रत्यक्ष भेटीतही बरेच प्रश्न पडतात.

बाकी मेघना, ऋ, राजेश, मस्त कलंदर, निखिल हे लोक माझ्यासाठी नेहेमीचेच. त्यांनी मला फार त्रास दिला नाही.

फोटो काढले आहेत. ठाण्याला परत गेल्यावर इथे डकवते.

(भरपूर लोक असल्यामुळे एखादा न खाणारा सभासद 'विकीर'मध्ये चालून गेला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो-फोटो लवक्कर टाक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad आता ठाणे/मुंबईचा कट्टा केव्हा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्याला परत गेल्यावर इथे डकवते.

केव्हा जातेयस ग ठाण्ञाला का गेलीस अन तरीही नाही डकवलेस? Wink
झूठ बोले कौव्वा काटे,
काले कौव्वेसे डरीयो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाण्ञाला

ह्या शब्दाचा उच्चार कसा करावा बरे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा जीभेला गाठ पडते बर्का Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मग २३ तारखेची संध्याकाळ नक्की करायची का? कुठे भेटायचं ते स्थानिकांनी सांगा, मला त्याबद्दल फार मत नाही.

(माझा इंटरनेट वापर सध्या फार मर्यादित झाला आहे. तेव्हा कोणीतरी त्याची जबाबदारी घेऊन निर्णय घेऊन टाका असंही सुचवते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खादाडीसाठी थोडे कमी खर्चिक पर्याय -

१) कॅसल मिलजवळ एक डोसेवाला आहे. इथे थोडं लवकर गेलं तर उत्तम. मग गर्दी वाढते त्याच्याकडे.
२) आनंद नगर चेकनाक्याजवळचा एक ढाबा. इथल्या एकंदर वातावरणामुळे इथेही थोडं लवकर गेलेलंच चांगलं. इथला शेवतडका, आलू मटर आणि बटर रोट्या. अहाहा!
३) पोखरण २चं पराठा हाऊस.

आणि वरच्यांच्या तुलनेत जरा अधिक खर्चाचे पर्याय -
१) वसंत विहारजवळचं चायना बिस्त्रो.
२) तीन हात नाक्यावरचं साईमाज्
३) येऊरचं एक्झॉटिका.
४) गोखले रोडचं ओय फ्युजन.

आणि याव्यतिरिक्त नुसताच टाईमपास करायला मेडोजची बाग/तळी/मॉल्स आहेतच. शिवाय मुंबई हाकेच्या अंतरावर आहेच. तेव्हा इच्छुक आणि वाहनव्यवस्था यांचा ताळमेळ बसत असेल तर तिथेही उनाडता येईल रात्री.

जाणकारांनी अजून पर्याय सुचवावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीचं पब्लिक असेल तर आनंदनगर ढाब्यावर कितीही वाजता गेलं, तरी काही फरक पडणार नाही. ढाबेवालाच थोडा लाजून कावराबावरा होण्याची शक्यता आहे. पण तिथे इराकतीला जाण्याची सोय मात्र नाही. त्याकरता महाग हाटेलच लागेल.

माझं मत - आनंद नगर / आय फ्युजन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चेकनाकाच असेल तर सिंधुदुर्ग का नको? नमुन्याला मेन्यूचे एक पान. किंमतीही फार कमी आहेत इतरांच्या तुलनेत.

बाकी तिसर्‍या, हलवा, सुरमई खेकडादि रस्से अन भाकर्‍या, वडे, वगैरे हा मेनू आकर्षक ठरेल असे वाटते. व्हेज पर्यायही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी अजिबात हरकत नाही. अजून एक पर्याय म्हणजे पाचपाखाडीतल्या 'मालवण'चं नुकतंच नूतनीकरण झालंय. तिथे 'जाता' येईल, जागाही बर्‍यापैकी असेल, आजूबाजूला इतर रेष्टॉरण्टांचे पर्यायही चिकार आहेत आणि व्हेज जेवणही बरं मिळतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पार्किंगची बोंब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग सिंधुदुर्गला माझी काहीच हरकत नाही. मला 'मी हाय कोली'ही चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पार्किंगचे वर्षश्राद्ध..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या घरी चालेल का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जर मासे आणि पार्किंगची युती घडवायची आहे तर, हिरनंदानी मेडोज मधील नुकतेच उघडलेले (मी अद्याप गेलो नाही) सी यू ट्राय करायला काय हरकत आहे?
गोड्या (बंगाली) आणि खार्‍या (मालवणी) अशा दोन्ही पद्धतीचे मासे मिळतात, असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोड्या पाण्यातले मासे आणि खार्‍या पाण्यातले मासे शिजवताना (कालवण करताना) ड्रास्टिक फरक असतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गोड्याबद्दल अनभिज्ञ Sad

पण आवडीने खाल्ले आहेत! करतात कसे, ते मात्र ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालेल की.. अगदी चालेल.

बादवे, मेडोजहून मानपाड्याकडे येताना टिकुजिनीवाडीच्या टर्नवर चक्क बंगाली क्विझिनला वाहिलेलं हॉटेल पाहिलं. विंटरेष्टिंग. असं पूर्वी पाहिलं नव्हतं. ट्राय केलंय का?

"रुड" लाउंजच्या चौकात टिकुजिनीवाडीच्या दिशेला आहे. बाहेरुन दिसायला आकर्षक नाही. बंगाली मिठाई माहीत होती पण हॉटेल चालवण्याइतके इतर बंगाली क्विझिन असेल असे वाटले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, हे ट्राय केलेले नाही. करायला पाहिजे एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...माशांच्या प्रकाराच्या वैविध्यापेक्षा 'करी' या शब्दाच्या स्पेलिंगाच्या वैविध्यानेच तृप्त झालो.

व्हेज पर्यायही आहेत.

तमाम व्हेज मंडळींची बोळवण केवळ 'भाजी (ड्राय/ग्रेवी)' अशा एकाच (जेनेरिक) प्रकारात केलेली नसून, 'रस्सा प्लेट' (पुन्हा जेनेरिक!) आणि 'दाल फ्राय' अशा भरगच्च पर्यायांनी मेनू लडबडलेला आहे. वा वा!

(तेवढा डेझर्टकरिता शिक्रणीचासुद्धा पर्याय ठेवला असता, तर शब्दशः दुधात साखर पडली असती - किंवा वरणावर तूप, किंवा सोन्याहून पिवळे, तुमच्यात जे काही म्हणत असतील ते. 'कारण शेवटी आम्हीं भटेंच! त्याला काय करणार?' - पु.ल.! आणखी कोण?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल. ते आहेच.
पण आता आधीपेक्षा खूपच सोफेस्टिकेटेड झालाय धाबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साइमाज. नेहेमीचा अड्डा. खेरीज, तीन हात नाक्यावर असल्यामुळे, सर्व दिशांनी जाणार्‍यांसाठी सोयीचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) वसंत विहारजवळचं चायना बिस्त्रो.-- चांगले. महागडे पण पैसा वसुली. त्याहून उत्तम विवियानातले मेनलँड चायना.. तितकेच महाग पण जास्त टेस्ट.

३) येऊरचं एक्झॉटिका. -- इथल्या जेवणाविषयी माहीत नाही, पण येऊर परिसरात एंट्री टाईमची मर्यादा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. अगदी हल्ली ती बंद झाली असल्यास माहीत नाही.

४) गोखले रोडचं ओय फ्युजन. - नवीन निघालंय का? बसायला जागा कितपत ? नेमके कुठे?

......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निवासी ठाणेकरांनी याचा निर्णय घेऊन टाका. कुठेही गेलो तरी 'जाण्याची' सोय असेल असं पाहिलं की मी फार जास्त तक्रार करणार नाही. सगळे लोक भेटल्यावर जेवणाकडे माझं तरी फार लक्ष जात नाही. त्यामुळे जेवण फार लक्षवेधक नसेल तरीही चालेल. त्यापुढची प्राथमिकता पैसे वाचवण्याबद्दल, पण आग्रह नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येऊर एक्झॉटिकाचं जेवण छान असतं + अँबियन्सही सुंदर. एंट्रीची मर्यादा आता नसावी. अलीकडेच दोनदा जाणं झालं होतं डिनरटाईमला तेव्हा तसा काही अनुभव आला नव्हता.

ओय फ्युजन तसं अगदी नवीन नाही. वर्ष-दीड वर्ष जुनं तरी असेलच. जेवण छान असतं इथेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे रेष्टारंटाचे नाव आहे???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोटात अणुस्फोट होतो. दोनदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आवरा
या पुढील प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने