थोडे विज्ञान थोडी गंमत...! (मुळ पुस्तकाचा धाग्याशी संबंध नाही)

खरे तर जो टास्क आत्ता परफॉर्म करायचा आहे तो कलेचा प्रांत आहे पण याला थोडे विज्ञान म्हणूया का तर कोणतीही गोष्ट समग्र परिपुर्णतेच्या जवळ आली की ती कला उरत नाही तर शास्त्र बनते विज्ञान ठरते. हा कौल फारच सोपा आहे या आधी घेतला गेला नसल्यामुळे बहुदा मजेशीर आणी रोचकही ठरेल. ही फक्त निव्वळ गंंमत आहे इतर काही कुणाला वाटल्यास तो तसे वाटणार्‍याचा दोष समजावा...

तर मित्रहो मी एक धागा बराच वेळ बघत होतो त्यात मला सर्वस्वी अपरिचीत असलेल्या व्यक्तीच्या प्रतिसादाला असलेल्या श्रेणीमधे १ मिणीटाच्या आत दोन वेळा बदल घडलेला(पेज रिफ्रेश नंतर) लक्षात आले. तर मित्रहो तो धागा कोणता, प्रतिसाद कोणता, प्रतिसादक कोण, हा बदल पॉजिटीव होता की निगेटीव याबाबत मी माहिती जाहीर करणार नाही. एक गोष्ट मात्र जाहीर आहे त्यावेळी जे सदस्य उपस्थीत दिसले त्यापैकी कोणी तरी(एक अथवा जास्त) श्रेणीबदलाच्या श्रेयाचे श्रेय लाटण्यास पात्र (राइट्फुल्ल) आहे.

याबाबत आपला सिक्स्थ सेन्स काय सांगतो हे आपण मतदान करुन व्यक्त होउ शकता.. चला तर मित्रांनो लोकशाही मार्गाने काय निश्कर्श निघतात याची प्रचिती घेउया. मोठ्या संखेने सामील व्हा व वैयक्तीक आकस(असल्यास) टाळुन मतदान करा ही बिनंती...! लक्षात घ्या आपले मत पवित्र, अमुल्य आणी जागृत लोकशाहीचे प्रतिक आहे ते वाया घालवु नका.

___________

आपले पर्याय विचारपुर्व वापरा ही नम्र विनंती.

Choices

You are not eligible to vote in this poll.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

श्रेणीदान

जे सतत श्रेणीविरूद्ध रडतात त्यांच्या (त्या रडणार्‍या) प्रतिसादास सतत निरर्थक श्रेणी देण्याचे मी ठरवले आहे. काय करायचे आहे करून घ्या.

यातुन काही निष्पन्न होणार नाही.

कारण सावरणार्‍याची चड्डी खेचायला मजा येते...

actions not reactions..!...!

(No subject)

(स्माईल) (लोळून हसत)

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

@घोस्ट रायडर - माझ्या

@घोस्ट रायडर - माझ्या प्रतिसादांना सुद्धा, मी सबमिट केल्या केल्या "अवांतर" किंवा "निर्र्थक" अशी श्रेणी दिली जाते. त्याबद्दल पण तुम्ही प्लीज थोडा अभ्यास करा.

१ मिणीटाच्या आत दोन वेळा बदल

१ मिणीटाच्या आत दोन वेळा बदल घडलेला

दोन वेळेला बदल घडवू शकणारी व्यक्ती संपादक तरी असू शकते, किंवा यात दोन वेगवेगळ्या शक्तींचा हात आहे...

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

आंतरराष्ट्रीय ?

आंतरराष्ट्रीय ?

परकीय

परकीय

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

अजूनपरेंत आरेसेस अर्थात

अजूनपरेंत आरेसेस अर्थात रेशिडेंट सूडोसेकुलर शक्तींचा हात असल्याची शक्यता कशी बरे वर्तवली नाही कुणी?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

चला, एकदाचा "अन्याय" दूर

चला, एकदाचा "अन्याय" दूर होणार तर...

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोण श्रेणी देतंय हे कळाल्याने

कोण श्रेणी देतंय हे कळाल्याने काय होणार? फार फार तर 'हे अनाम श्रेणीदात्यांनो, *****' ऐवजी 'हे क्षयझ, *****' इतकाच बदल होईल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

तंतोतंत. माझं नाव गुप्त

तंतोतंत. माझं नाव गुप्त राहण्या-न राहण्यानं मला फार काही फरक पडत नाही.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

इज धिस कन्फेशन ?

ऑर स्टेमेंट ? ड्संट मॅटर वॉत.. इट इज इन्फोर्मेटीव. प्रतिक्रीयेसाठी मनःपुर्वक धन्यवाद ताइ.

actions not reactions..!...!

खी खी खी, अगदी अगदी!

खी खी खी, अगदी अगदी!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ते कसा काय ? जर ते इथे वापरणारच नाही तर ?

आणी विनापरवानगी हे करणे मला सायबर कायद्याने सकृत दर्शनी दोषी सिध्द करु शकत नसले तरी माझ्या प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात (पोटापान्याचा प्रश्न हाय) असल्याने ते तसेही स्वतः होउन करणार नाही. पण संस्थळ मालक परवानगी देत असतील तर आज अत्ता ताबडतोप याच धाग्यावर प्रात्यक्षीक अवश्य दाखवले जाइल.

actions not reactions..!...!

आणी विनापरवानगी हे करणे मला

आणी विनापरवानगी हे करणे मला सायबर कायद्याने सकृत दर्शनी दोषी सिध्द करु शकत नसले तरी माझ्या प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात (पोटापान्याचा प्रश्न हाय) असल्याने ते तसेही स्वतः होउन करणार नाही. पण संस्थळ मालक परवानगी देत असतील तर आज अत्ता ताबडतोप याच धाग्यावर प्रात्यक्षीक अवश्य दाखवले जाइल.

अरे यात भडकाऊ काय आहे?

आता भडकाऊ कोणी दिली ते शोधाच बरे घोरासर.

आत्त्ताच मी मी छोटा कार्यक्रम

आत्त्ताच मी छोटा कार्यक्रम तयार केला आहे तो प्रत्येक क्लिक डिटेक्ट करतो. ज्या मुळे आपण श्रेणीदान नेमके कोणी केले याचा अचुक पत्ता लावु शकतो. However I have no intention of using it on this website.

actions not reactions..!...!

रिफ्रेश, प्रतिसाद, खरड,

रिफ्रेश, प्रतिसाद, खरड, श्रेणी या चार लेबलांत फरक कसे करणार?
ओह गॉटिट. दोन क्लिकांदरम्यान श्रेणी बदलली की झाले. बाकी आयपी त्रेस करणार का?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आय पी ? तो कशाला ?

अरे डायरेक्ट युजरनेमच ट्रेस होणार. आत्ताच द्रुपल टेस्ट घेतली लोअकल मचिनवर मोडुल परफेक्ट पळतय (स्माईल) नंथिंग स्पेशल फार सोपं प्रकरण आहे.

actions not reactions..!...!

वा वा वा. एकच नंबर.

वा वा वा. एकच नंबर.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

याचा अंदाज वर्तवायला मी खालील

याचा अंदाज वर्तवायला मी खालील पद्धत वापरतो.

समजा माझ्या कुठल्याश्या प्रतिसादाला नुकतीच श्रेणी मिळाली- श्रेणी देऊन एका मिनिटापेक्षा कमी कालावधी लोटला. तर तेव्हा उपस्थित सदस्यांपैकी जे नाव वरच्या बाजूस दिसेल त्याने श्रेणी दिलेली असण्याची शक्यता जास्त असे वाटते.

अंदाजपंचे धागोदरसे म्हटले तरी तितकेसे चूक नसावेसे वाटते. जाणकारांनी प्रकाश पाडावा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नॉट रीअली

तर तेव्हा उपस्थित सदस्यांपैकी जे नाव वरच्या बाजूस दिसेल त्याने श्रेणी दिलेली असण्याची शक्यता जास्त असे वाटते.

१. प्रत्येकाला सारखीच यादी उजवीकडे दिसत नाही.
२. शुचिकाकूंनी म्हणल्याप्रमाणे पेज रिफ्रेश करण्यापासून कोणत्याही क्रियेने यादी अपडेट होते.
३. यादी उपडेट व्हायचा रेट (काहीतरी असणार, एक्सेप्ट न्यु लॉग इन इंट्रीज, तो इन्स्टंट असेल) आणि लोकांचे पेज रिफ्रेश(मॅन्युअली) व्हायचा रेट, आणि तुम्ही पेज रिफ्रेश करायचा रेट याचा तसा थेट संबंध नाही.

तेव्हा, हे अनुमान चुकीचे आहे.

ओक्के. प्रयोग करून पाहिला

ओक्के.

प्रयोग करून पाहिला तेव्हा ते टॉपमोस्टवाले नेहमीच खरे नाही असे दिसून आले. पण अमाँग टॉप फ्यू ते असतेच.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पण अमाँग टॉप फ्यू ते असतेच. >

पण अमाँग टॉप फ्यू ते असतेच. > +१.
रोचक धागा. मोड्युल डायरेक्ट युजरनेमच दाखवत असेल तर भारीय.

Amazing Amy

जे ब्बात बॅटमॅन भाउ.

वेरी रोचक निरीक्षण.

actions not reactions..!...!

अरे बाबा मी प्रत्येक पाव

अरे बाबा मी प्रत्येक पाव सेकंदाला रिफ्रेश करत असल्याने वर टॉपमोस्टच असते पण मी कधीच श्रेणी बदलत नाही. कारण ती तशी बदलता येते ही माहीती मला नवी आहे (स्माईल)

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तसं असेल तर घोराकाकांचा हा

तसं असेल तर घोराकाकांचा हा प्रश्न / कौल रोचक आहे.

नाव वर आणण्यास कोणती कृती कारणीभूत असते?

रिफ्रेश करणे, श्रेणी देणे, प्रतिसाद देणे ?

इनफॅक्ट प्रतिसादाने पूर्ण पान रिफ्रेश होतं, पण श्रेणीने बहुधा पेजचा फक्त थोडा भाग अपडेट होतो (अजाक्स की काय ते हेच काय म्हणे?)

प्रतिसादाला मिळालेली श्रेणी

प्रतिसादाला मिळालेली श्रेणी ही वर असलेल्या सदस्याकडून अपेक्षित असल्याप्रमाणेच असते असे बहुसंख्य वेळेस आढळून आलेले आहे.

बहुधा उपरोल्लेखितांपैकी कुठलीही अ‍ॅक्टिव्हिटी करणे हे नाव वर आणण्यास कारणीभूत असावे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मी काही दिवसांपूर्वी एक

मी काही दिवसांपूर्वी एक चित्रपट पहायला गेलो होतो. तिथे अचानक प्रोजेक्टर बंद पडून तीन सेकंद अंधार झाला. त्या तीन सेकंदात कोणीतरी पडद्यावर चार वेळा मोबाईल टॉर्च मारला.

मी कोणत्या गावातल्या कोणत्या थेटरात, कोणत्या भाषेतल्या सिनेमाचा कोणता शो, कोणत्या दिवशी किती वाजता बघायला गेलो होतो हे मी जाहीर करणार नाही. पण एक नक्की की थेटरत त्यावेळी बसलेल्या बारा लोकांपैकी कोणीतरी एकाने अथवा दोघांनी अथवा तिघांनी अथवा चारांनी टॉर्च मारला आणि ते या टॉर्चरचे मानकरी आहेत.

आता लोकशाही पद्धतीने खालीलपैकी बाराजणांपैकी कोणी टॉर्च मारला असेल ते सांगा पाहू.

•बॅटमॅन
•शहराजाद
•प्रकाश घाटपांडे
•राजेश घासकडवी
•मन्दार
•ऋषिकेश
•गवि
•मिहिर
•मेघना भुस्कुटे
•घोस्ट रायडर...
•अनुप ढेरे
•चिंतातुर जंतू

गल्ली चुकल्याने

प्रकाटाआ.

actions not reactions..!...!