वीणा+प्र

सूत्रधार - तर मित्रहो यथासांग वीणा 'प्र' चा हात धरुन पळून गेली. दोघे चतुर्भुज झाली. दोघांचे आईवडील नमले. न नमून जातात कुठे? अन निसर्गचक्रानुसार वीणा गर्भवती राहीली. आज तिला ही बातमी 'प्र' ला कधी सांगते असे झाले आहे. पण तो तर रात्री हातभट्टीची ढोसून घोरतो आहे तर आता पुढे...
.

वीणा - 'प्र' राजा प्रभात-समयो पातला, बघ ना रे अष्ट्दिशा उजळवत तो सहस्त्ररश्मी कसा अरुणाच्या वेगवान रथावर आरुढ होऊन, घोडदौड करत येतो आहे. माझ्या राजहंसा तूच का असा नीजलेला? ऊठ नं प्रिया.मी अशी आतुर अन तू असा अवेळी नीजलेला.
.
(आळोखे-पिळोखे देत)प्र - च्यायची काय कटकट आहे. कोणी सुखाने झोपूही देत नाही. काय पाहीजे?
.
वीणा - प्र....प्र आज मी फार प्रसन्न आहे रे. असं वाटतय की कोणत्यातरी पुण्यधवल पूर्वसंचिताचे फळच माझ्या ओटी पडले आहे. मला तुला काही सांगायचे आहे रे
.
प्र - तू पण चढवली का सक्काळी सक्काळी बे. नीट बोल काय ते.
.
वीणा - प्र, अरे प्र काही दिवसातच आपल्या या इवल्याशा घरात चुटुचुटु लहान पावलं, दुडूदुडू धावणार आहेत. चिमुकली मृदू पावलं.
.
प्र - (ताडकन उठून बसत) क्काय उंदीर झालेत घरात? च्यायला पालींनी उच्छाद मांडला होताच, उंदीरही धुडगूस घालू लागले काय? आणतो डार्लिंग, आजच पिंजरा आणून हवा टाईट करतो एकेकाची.
.
वीणा - (लाजत) उंदीर नव्हे रे नवा पाहुणा घरी येतोय.
.
प्र - च्यायला, मग तसं सांग ना. नवीन पाहुणा म्हणजे तुझी म्हातारीच. गेल्याच महीन्यात आठवडाभर पुख्खा झोडून गेल्ती. परत कशाला येतेय म्हातारी, डोक्याला शॉट द्यायला? गेमच करतो तिचा यावेळी.
.
वीणा - माझ्या आईबद्दल असं बोलू नकोस हं. कसं सांगू रे प्र,

मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला,
तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला.
अंतरीचा गंध माझा आज तू पवना वहा


प्र, राजा तुझं बीज अंकुरतय रे माझ्या उदरी. <सलज्ज मान खाली घालून बसते>
.
प्र - अरं तेजायला मग सांग ना "मै तेरे बच्चेकी मॉ बननेवाली हूं". अर्रे मेरी जान, बस्स इत्तीसी बात और ये पतंगड!!! मोगॅम्बो खूष हुआ! ये मीठीत ये.
.
(..............इथे पडदा पडतो...........)
.
सूत्रधार - पाहीलत रसिकहो,ओबडधोबड दिसणार्‍या प्र च्या हृदयातही कुठेतरी अनाम हळवा कोपरा आहे. अन वीणा तो कोपरा बरोब्बर जाणते. तेव्हा या वरवर तरी 'विजोड' वाटणार्‍या पण अंदरही अंदर 'एकरुप' असणार्‍या जोडप्याला आपण शुभ चिंतू यात अन आता निरोप घेऊ यात.

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

इतकी घाई! निदान पुढल्यावर्षी तरी बातमी द्यायचीत हो! Wink
तसंही ऐसीवर १० दिवसांचा व्हॅलेंटाइन बसवतोच की आपण Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ईतराना फुलवु दे की कथा.... आम्ही आमच्या वकुबानुसार फुलवली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अंतरीचा गंध माझा आज तू पवना वहा

नको हो नको! म्हणजे तुमचे ईरादे नेक आहेत जाणतो आम्ही. पण 'प्र' समोर ह्या ओ़ळी? नकोच. त्याची बुद्धिच वक्र त्याला तो काय करणार म्हणा? पण ही कविता वाचणारा 'प्र' पुढची ओळ नक्की हि सुचवेल - "खोलीतला एक्झॉस्टही बघ फूल्ल करूनी टाकला" !! अ.

अन् तेव्ह्ढं 'ईश्शं' टाकायचं राहिलं बघा. अहो टीआर्पी काय कचकावून मिळतो म्हणून सांगू? लोकं असली वाक्य कापून संग्रही ठेवतात. खरंच - ईथे बघा!

अ. अरूण दाते आणि सुधाताईंना उचकी लागली असेल का हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

अति-उत्साहाच्या भरात, मी सर्वांचा विरस केला असे आता वाटू लागले आहे. एक बार माफी दै दो.
____
प्र-वीणा-प्रपीडीत यांनी हा धागा विसरुन लिखाण सुरु ठेवावे. Sad
Let me know I can edit the thread & give just a dot.
स्वसंपादन करुन सॉफ्ट डिलीट करेन.
पण मला तसे कोणीतरी सांगा. को-णी-ही!!!
_______
Cheer up! हा जो अभिनव प्रयोग होत होता, तो होऊ द्यात ना. माझी कबाबमे हड्डी नको. हेच भान आधी आलं असतं तर बरं होतं. Sad
___
फक्त कोणी रसिकाने सांगा की शुचि (whatever!) तू हे डीलीट कर अन मी करेन Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

शुचि, हा धागा डीलीट करु नको. काहीही डिलीट करु नको. कधीही डिलीट करु नको.

आणि दिल पे मत ले यार..!!

कुछभी..कभीभी..

गिल्ट हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.

चियर्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि प्रत्येक गोष्टीची खरच गिल्ट का वाटते मलाही कोडेच आहे. पण स्वभाव अन काही प्रमाणार औषधे. असो.
एका जरी रसिकाने सांगीतले डीलीट कर तर करेन कारण - हे कोणाचेतरी मानस-कन्या-पुत्र आहेत अन मी उगाचच नाचले अन वैताग आणला Sad
असो. आपल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अगो बायो मी तुझी नाही 'प्र' ची चेष्टा करतोय! आणि तसं बघितलं तर मीच मुळात प्र आणि पीडीत हड्डी झालोय Smile काय करतात बिचारे? सोसतायत मुकाट्याने. छान टाईमपास चालू आहे.........माझा तरी!

हे तुझं गिल्ट-बिल्ट वाचल्यावर आधी मी चटकन् माझी प्रतिक्रीया खोडून टाकणार होतो. पण नाही केली. यापुढे कधीही वाटलं तर या धाग्यावर येउन बघ - उगाचच तुला गिल्टी वाटलं होतं तसं तर नाही ना होतंय परत?? त्यामुळे गवि म्हणतो त्याप्रमाणे काहीही/कधीही डीलीट बिलीट करायला जाउ नको...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

Smile कुल!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अति-उत्साहाच्या भरात, मी सर्वांचा विरस केला असे आता वाटू लागले आहे.

म्हणजे? त्या वीणेला 'वांझोटी'च ठेवायला पाहिजे होती म्हणताय की काय???

उलट मी तर म्हणतो चांगली पंचवीसतीस पोरे होऊ देत तिला! (ते कुटुंबनियोजन, लोकसंख्यावाढ वगैरे गेले खड्ड्यात!) म्हणजे एकेका/कीची शेंबडी नाके पुसण्यात नि डायपरे बदलण्यात नि अंगावर पाजण्यात दिवस जाऊ लागला, की ती हीटवर आलेल्या कुत्रीसारखी तसली टनावारी प्रेमपत्रे प्रसवणे सुचणार नाही. च्यामारी उच्छाद मांडला होता!

तेव्हा मी म्हणतो काही काढूनबिढून टाकू नका. प्रकरणाला योग्य ती दिशा लावून दिलीत, राहू द्या इथेच.
..........
'दिवस जाऊ लागले' नव्हे; प्लीज नोट. ऑल्दो, त्यालाही हरकत नाही म्हणा; द मोअर, द मेरिअर! (पण अंगावर पाजल्याने दिवस जात नाहीत म्हणतात; चूभूद्याघ्या.)

काही मंडळी हीटवर आलेल्या कुत्र्यांना पांगविण्याकरिता त्यांना दगड मारतात. आमच्या मते हे चूक आहे. आम्ही हा मार्ग रेकमेंड करत नाही. (असली मंडळी ही वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ष्ट असून, ती रंगात आली असता दुनियेतील तमाम कुत्र्यांनी त्यांच्या खिडक्यांबाहेर रांगा लावून, तिकिटे लावून ऐन प्रसंगी त्यांच्यावर दगडफेक केली पाहिजे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. पण ते असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(असली मंडळी ही वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ष्ट असून, ती रंगात आली असता दुनियेतील तमाम कुत्र्यांनी त्यांच्या खिडक्यांबाहेर रांगा लावून, तिकिटे लावून ऐन प्रसंगी त्यांच्यावर दगडफेक केली पाहिजे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. पण ते असो.)

अतिमार्मिक. आमचेही प्रामाणिक मत हेच आहे. फक्त एक दुरुस्ती म्हणजे दगडफेक काही कुत्र्यांना जमण्यातली गोष्ट नव्हे. त्यापेक्षा भुंकणे, चावे घेणे, इ. गोष्टी जास्त जमू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

....की ती हीटवर आलेल्या कुत्रीसारखी
गलिच्छ आणि घाणेरडी शब्दरचना.
पी डी वीणा हा मूळ आय डी कुणाचा आहे वगैरे कल्पना नाही.लेखन सुमार, भिकार, थिल्लर, बालिश, उथळ, कंटाळवाणं वाटणंही समजू शकतो.
पण त्यावर हे असं बोललेलं पाहून खूपच कसंतरी वाटलं यार.
अत्यंत वाईट, गलिच्छ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यात गलिच्छ नेमके काय आहे?

हीटवर येणे हे गलिच्छ की हीटवर आलेली कुत्री गलिच्छ? हीटवर आलेला कुत्रा म्हटले तर चालले असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शुद्ध नैसर्गिक अर्थाने प्रत्यक्ष कुत्र्यांच्या रेफरन्समधे जरी काही अयोग्य नसले तरी भाषेच्या संकेतांनुसार मनुष्यप्राण्याला,आणि लिखाणाच्या संदर्भात उद्देशून अशी शब्दरचना चांगली वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाली नबा म्हणताहेत त्याप्रमाणे प्रणयविह्वला श्वानसम्राज्ञी हा शब्दप्रयोग कसा वाटला असता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत..

नबा.. नही आवड्या वो वर्डिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीटवर आलेल्या कुत्रीत काही घाणेरडे आहे, हे तुमचे मत, माझे नव्हे; प्लीज नोट.

हं, हीटवर आलेल्या कुत्र्यांचा इतरांना उच्छाद होऊ शकतो, हे समजण्यासारखे आहे, परंतु त्यात पर से, इन्हेरण्टली गलिच्छ असे असण्याचे काही कारण वरकरणी तरी दृग्गोचर होत नाही.

किंबहुना, निसर्गाचा तो एक उत्कट, सुंदर (इफ नॉट क्षणिक) आविष्कार (व्हॉटेवर द्याट गॉबलडीगूक मे मीन - आय जष्ट मेड इट अप!) का मानू नये?

कुत्र्यांना भावना असू नयेत काय?

कुत्र्यांची बदनामी थांबवा!!!!!!

(अवांतर: 'हीटवर आलेल्या कुत्री'ऐवजी 'प्रणयव्याकुळ श्वानसम्राज्ञी' असा शब्दप्रयोग कदाचित अधिक रुचला असता काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे देवा!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मागे पंगाशेट ह्यांनी (म्हणजे बहुतेक तुम्हीच) "पूजेची पथ्ये " ह्या (की अजून कोणत्यातरी) आंतरजालीय धाग्यावर एक प्रतिसाद दिला होता.
" चर्चा गलिच्छतेकडे जात आहे" असा त्याचा आशय. "त्यात काय गलिच्छ" असं विचारल्यावर पंगाशेटनी साधारण उत्तर दिलं
त्याचा आशय होता की सदर वाक्य ज्याने त्याने जवळच्या व्यक्तींना (आई आजी वगैरेंना) लागू करुन पहावं; मग नेमकं काय घाणेरडं आहे ते समजेल.
"आईच्या हातच्या जेवणाची चव आजीच्या हातच्या जेवणापेक्षा वेगळी" अशी काहीतरी रचना होती.
.
.
आता "ऐसीवरती इथे फक्त सांसदीय भाषाच वापरायची का" असा मुद्दा कुणी उपस्थित करु नये.
सांसदीय भाषेव्यतिरिक्त स्लँग भाषेत खूपदा मैत्रीपूर्ण वातावरणातही ढिसाळ शब्द्-शिव्या वापरल्या जातात.
पण ते त्या काँटेक्स्ट मध्ये खपून जाते.
एखाद्या व्यक्तीला "माजावर आलेल्या कुत्रीसारखी वाटतेस" असं नेमक्या कोणत्या काँटेक्स्टमध्ये म्हणता येउ शकतं संभाषणात; ते एकदा स्पष्ट करावं.
ह्या वाक्प्रचारात ज्याला काहीही चूक वाटत नसेल त्याने स्वतःला हा वाक्प्रचार लागू करुन सहीमध्ये घालून दाखवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एखाद्या व्यक्तीला "माजावर आलेल्या कुत्रीसारखी वाटतेस" असं नेमक्या कोणत्या काँटेक्स्टमध्ये म्हणता येउ शकतं संभाषणात; ते एकदा स्पष्ट करावं.
ह्या वाक्प्रचारात ज्याला काहीही चूक वाटत नसेल त्याने स्वतःला हा वाक्प्रचार लागू करुन सहीमध्ये घालून दाखवावा.

एकदा गाढवाच्या गांडीत घालून झालेलेच आहे, आता माजलेल्या श्वानकुळाची प्रशस्ती पाहणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(असली मंडळी ही वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ष्ट असून, ती रंगात आली असता दुनियेतील तमाम कुत्र्यांनी त्यांच्या खिडक्यांबाहेर रांगा लावून, तिकिटे लावून ऐन प्रसंगी त्यांच्यावर दगडफेक केली पाहिजे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. पण ते असो.)

रांगा लाऊन मजा घेण्याइतकी वेळ येणार नाही असे वाटते.
"कुतरओढ" ही कुत्र्यांचीच होते! असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रांगा लाऊन मजा घेण्याइतकी वेळ येणार नाही असे वाटते.
"कुतरओढ" ही कुत्र्यांचीच होते! असो.

पॉइण्ट आहे.

स्खलनशीलता हा मानवी दोष आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्खलनशीलता हा मानवी दोष आहे.

प्रथम शब्दाअगोदर एखादे कालदर्शक क्रियाविशेषण राहिले की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile ROFL शीघ्र????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

समझने वाले को, इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिव शिव शिव!
'न' वीं नी मारलेली तान ऐकून
श्रोते ओरडले
बुवा, 'ऐसी' ना मारो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL तिमा आज एकदम फॉर्मात आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...