कावळ्याची नजर

आज कळले कावळा घरटे का बांधत नाही, कारण त्याच्यावर कोणीच प्रेम करत नाही
मग का पाहिलं तो स्वप्न आपले हि छान घर असावे सुखाने, सुरक्षित राहावे....
..........मग मी तरी काय कावळ्यापेक्षा वेगळा मग जगाला "माझी कावळ्याची नजर का खटकते
तेच समजले नाही..."

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मोठं ललीत टाका हो. वरचे काही कळले नाही. सध्या निरर्थक किंवा सुमार ललीतांचा महापूर आला आहे. त्याला चाप लावा कोणी तरी Sad
____
काय अर्थ आहे या ललीताचा?
अन जर अर्थ सांगण्याइतकेही तुम्ही "जर" धाग्यावर येणार नसाल तर तुम्ही संस्थळाचे हितशत्रू आहात असे मानून तुम्हाला बॅन का करु नये.
बॅन न करण्याच्या पॉलिसीमुळे लोक कोपराने खणू लागले आहेत.
वाट्टेल ती ललीते अन mushy कविता टाकून पसार होतात.
अवांतरापेक्षा ही समस्या अधिक annoying आहे.
_____
सॉरी, नंतर पाहीले तुम्ही बरीच ललीते (मोठीही) टाकली आहेत. प्लीज मोठे व अर्थपूर्ण ललीत टाका अशी विनंती. हे ललीत ना मोठे आहे ना विशेष अर्थपूर्ण Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आज कळले कावळा घरटे का बांधत नाही, कारण त्याच्यावर कोणीच प्रेम करत नाही

हे बरोबर नाही वाटत . एका कावळ्याला दूसरा कावळा किंवा कावळी आवडू शकते. दोघांची नजर सारखीच ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||