प्रेम

प्रेम म्हणजे एक आस
प्रेम म्हणजे एक ध्यास
प्रेम म्हणजे एक श्वास
प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास.

प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा
प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना
प्रेम म्हणजे एक गोड संवेदना
प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा
प्रेम म्हणजे चढलेली एक नशा.

प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण
प्रेम म्हणजे तुझ न येण
प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण
प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही
रोज तुझीच वाट पहाण.

येशील कधी तू माहित नाही
तरीही रोज वाट तुझी पाहीन
अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन
फक्त तुझीच राहीन.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

पण हि कविता तर मी लिहिली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यवस्थापकः इथून पुढिल सर्व अवांतर प्रतिक्रिया या धाग्यावर हलवल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

छानच आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेतील 'ती' च्या अखेरच्या श्वासापर्यंत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0