नजरेची भाषा


हजच बोलता बोलता भाषेचा विषय निघाला कि आपले म्हणणे प्रभावी पणे मांडण्यासाठी कि भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी भाषा कोणती? कोणी म्हणे मराठी कारण शब्द पटकन सापडतात बोलायला कोणी म्हणे इंग्रजी का तर कमीत कमी वाक्यात समजवता येत म्हणून (इंग्रजी मध्ये कमीत कमी शब्दात किंवा वाक्यात कस समजावता येत असेल हे मलाही माहित नाही) या मुद्यावर बराच वेळ वादविवाद झाला पण कोणाचाच मत मनाला पटल नाही. कारण कोणत्याही भाषेमध्ये बोला पण एक गोष्ट नक्की कि बोलायच्या अगोदर शब्दाची जुळवाजुळव करावीच लागते. मग प्रभावी भाषा कोणती हे कस कळणार?
असाच वाद विवाद सुरु असताना माझ्या मैत्रिणीचा फोन वाजला फोनचा आवाज ऐकून साहजिकच तिच्याकडे लक्ष गेले आणि लगेचच लक्षात आले कि कोणाचा फोन आहे तो. थोड्यावेळाने फोनवर बोलून ती पुन्हा आमच्याजवळ येऊन बसली आणि मी तिला विचारले कि काय म्हणाले भावोजी?(नुकतच तीच लग्न ठरलं आहे) तेवड्यात शेजारीच बसलेल्या दुसरया मैत्रिणीने प्रतिप्रश्न केला कि तुला कस कळाल कि भावजींचाच फोन आहे तो आणि मी हि सहजच उत्तर दिले कि तिच्या डोळ्यात बघून म्हणजेच फोन वाजला आणि कोणाचा फोन आहे हे बघितले असता तिच्या डोळ्यात स्त्री सुलभ लज्जा दिसली आणि त्यावरून मी आपला अंदाज केला आणि तो खरा निघाला. आणि तेवड्यात डोक्यात प्रकाश पडला कि ज्या गोष्टीवर आपण बराच वेळ वाद घालत बसलो आहे तीच नेमक उत्तर आपल्याला सापडलंय आणि ते म्हणजे “ सर्वात प्रभावी भाषा म्हणजे नजरेची भाषा”.
खरच कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी नजरेच्या भाषेपेक्षा प्रभावी भाषा आणि माध्यम दुसर कोणताच असू शकत नाही. खरच नजरेतून कितीतरी भावना व्यक्त होतात जसे कि प्रेम, लज्जा, राग तिरस्कार, भय, आश्चर्य, आनंद. प्रेमातही नजरेची भाषा किती महत्वाची ठरते. काही भावना व्यक्त करायला जिथे शब्द अपुरे पडतात ते काम फक्त एक नजर करते. काहीच न बोलताही बरेच काही बोलते ती नजर. म्हणूनच जिथे शब्द अपुरे पडतात तिथूनच खरा नजरेचा संवाद चालू होतो. एकाद्याच्या मनातील भाव जाणायचे असतील तर त्याच्या डोळ्यात बघा. कारण शब्द खोट बोलतील पण नजर नाही. म्हणूनच माझ अस मत आहे कि कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा आहे ती म्हणजे नजरेची.

field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

प्रतिक्रिया

डोळ्यात स्त्री सुलभ लज्जा दिसली

----------/\-------------
दिवसेंदिवस खचत चालली आहे ऐसी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हाहाहा सॉलिड. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__________
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरु नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको

एक टेस्ट दिली होती-

http://kgajos.eecs.harvard.edu/mite/

मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

बोल्ड लेखन आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

वृन्दा मी ती टेस्ट ट्राय केली २६ स्कोअर झाला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझाही २६ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

डोळे हे जुल्मी गडे, रोखून मज पाहू नका
जादूगिरी त्यात पुरी, येथ उभे राहू नका

घालू कशी कशिदा मी, होती किती सांगू चुका
बोचे सुई फिरफिरुनी, वेळ सख्या जाय फुका

खळबळ किती होय मनी, हसतील मज सर्वजणी
येतील त्या संधी बघूनी, आग उगा लावू नका
.
हाय!!!
____________________
दिलकी नजरसे, नजरोंके दिल से
ये बात क्या है, ये राज क्या है,
कोई मुझे बता दे|

https://www.youtube.com/watch?v=ujGtyhoHJm4

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

शब्द खोट बोलतील पण नजर नाही.

अभिनेते, अभिनेत्र्या नजरेलाही खोटे बोलायला शिकवतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.