{{{<<<{शिश्नाच्या-वृषणाच्या जुगगोष्टी..}}}>>>

जेहत्ते काळाचे ठायी ,चंद्रलोकेश्वर कृपेने, ८४ दशलक्ष स्पर्मांतून एक लकी विनर म्हणून मानवयोनीत जन्माला आल्याने थंडकरी रंगमंचावर आमच्या टवाळ चौकडीला,'-शिश्नाच्या-वृषणाच्या जुगगोष्टी" ऐकवण्याची योजना नित्याने केली होती. नित्या खुद्द मात्र गालफडात गुटखा भरुन सुम बसला होता. हा बहुचर्चित प्रोग्राम लईच कडक असल्याची कल्पना कोणीतरी नित्याला दिली होती. त्यामुळे उत्तान आणि उन्नत प्रयोग दिसण्याची त्याला खात्री होती. खात्री असल्याशिवाय आम्ही असले बघत नाही. शाम्याने पूर्वी एकदा "कन्फेशन्स ऑफ डिलिव्हरी बॉय" म्हणून एक आणलेलंन. सालं त्यात नुसत्या आंघोळी..अन नुसते वरती कॅमेरा मारलेला. बोलणं जास्त पण झडझडून काम कोणीच करत नाय..असं निघालं.. तेव्हा जामच केएलपीडी झाल्याने आम्ही पुरती खात्री केल्याशिवाय खर्च करत नाही.

सभागृहात शेवटच्या रांगेतली तिकिटं मुद्दामच घेतलेली असल्याने, कोणाला न दिसता कचकचीत ओरडण्याची सोय झालीच होती. दिसायला मात्र जरा लांब पडत होतं. कान डोळे उघडून अन जिभा काढून आमची चौकडी बसली. थेटरात ओल्या खजुरापासून सुक्या खारकांपर्यंत सर्व पब्लिक जमलं होतं. पडदा उघडण्यापूर्वी एक ** स्टेजवर येऊन उगा रटाळ टैमपास करायला लागलं. ज्याला हा प्रयोग पाहणे शक्य नाही त्यांनी उठून जावे आणि इतरांना शांतपणे बघू द्यावा असलं सगळं म्हणायला लागलं. थांबेचना तेव्हा मग चार खणखणीत शिट्ट्या मारल्या अन त्याची ओली होऊन आत पळालं.

शेवटी पहिला आयटेम सुरु झाला. मध्यंतर न घेता, अखंड गजरात ल**,*ं*,*** आणि सो* वगैरे ऐकावे लागल्याने लैच बोर झाले. संध्याकाळच्या अड्ड्यावर च्यायला याहून जास्त नवीन शब्द कळतात. दोनतीन आयटेम झाल्यावर प्रत्यक्ष हे काही करणारच नाहीत की काय, असा भयाण विचार मेंदू कुरतडू लागला. शर्टाचं बटनही कोणी काढेना. स्टेजवर सुरु असलेली बडबड आणि डोस पाजणं बघून जांभया देऊन देऊन जबडे आखडले.

तेवढ्यात पुढचा आयटेम म्हणजे डबल मीनिंग हिंदी गाण्यांची अंताक्षरी सुरु झाली. खडा-है ,बडा-है,चढ गया उपर रे, वगैरे गाणी आणि झिम्मा पाहून पब्लिक चेकाळून शिट्या वाजवू लागलं. त्यामागून वेगवेगळ्या वयातली लिंगं रंगमंचावर खडेखडेच आपापल्या कहाण्या सांगू लागली. मधेच काही वृषणही आले आणि आमच्या शोषणाबद्दलही ऐका असं म्हणाले. वृषणांच्या वंचिततेचं दु:ख त्यांनी मांडल्यावर अनेक लिंगे ताठर भूमिका सोडून एकदम खाली बसली आणि माना टाकून चु*चाप ऐकू लागली. "सखि मंद झाल्या तारका, वृषणांच्या झाल्या खारका" हे करुण गीत सादर करुन एका वृद्ध वृषणाने वातावरणात प्रचंड शैथिल्य आणले. आम्हीही एकदम ***ला लिंग आणि बॉ*ना वृषण म्हणायला लागलो अन वृ*णांबाबत जरा सिरियस चर्चाही केली. पॉईंट एकदम पटला. शेवटी त्या वृद्ध वृषणाने सर्व तरुणलिंगांना "जुग जुग जियो" असा आशीर्वाद स्टेजवरच माईकवरुन दिला.

मग एकदम वेगळ्याच स्टाईलची गाणी सुरु झाली. "अरे अरे लिंगा, बास आता दंगा, अर्र बदला लेंगा.." किंवा "माय लिंग इज अ झिंग थिंग" अशी गाणी एकदम मनात घुसली.
त्यानंतरच्या भागात एकदम मूड बदलून जगभरात लिंगांकडून होणारे अत्याचार सांगितले गेले आणि सर्व लिं*नी पुन्हा माना खाली घातल्या. मधेच एकदम यो*ला *स्नापेक्षा जास्त मज्जातंतू असल्याने मज्जाच मज्जा असते हे पुन्हा एकदा सांगून सर्व शि*नांना मीठ चोळले.

कमर्शियलायझेशन बर्‍याच ठिकाणी दिसलं. बॅक्ग्राउंडचा पूर्ण पडदा निळ्या निळ्या गोळ्यांच्या डिझाईनचा बनला होता. सफेद मुसळीयुक्त कॅपसूल्सची स्पॉन्सरशिप होतीच.

शेवटी एकदाची त्यांनी एक ऑडियो बीपी सुरु केली तेव्हा "*** ** अन आत्मा थंड" अशी जाणीव झाली. जरातरी पैसा वसूल झाला. व्हिडीओ पण ठेवायला पायजे यांनी.

प्रयोग संपल्यावर चौघेपण गुरुकृपामधे बियर घेऊन बसलो अन लिंगण्णाला बियर रिपीट करायला सांगताना उगाच उसळून उसळून हसत राहिलो. नित्याला केएलपीडी शो दाखवल्याबद्दल परत एकदा बोलबोलून खच्ची केला अन दुसर्‍या दिवशी त्याच्याच घरी प्रॉप्पर डिव्हीडी अरेंज करायला लावली. *** साला.

.....

field_vote: 
4.375
Your rating: None Average: 4.4 (8 votes)

प्रतिक्रिया

ROFL
गोट्या सात*वडेच्या काही भागांचही अभिवाचन केल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मधेच काही वृषणही आले आणि आमच्या शोषणाबद्दलही ऐका असं म्हणाले.

शोषण या शब्दाचा इतका सकारात्मक वापर कधी करण्यात येऊ शकतो असे वाटले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मधेच काही वृषणही आले आणि आमच्या शोषणाबद्दलही ऐका असं म्हणाले. वृषणांच्या वंचिततेचं दु:ख त्यांनी मांडल्यावर अनेक लिंगे ताठर भूमिका सोडून एकदम खाली बसली आणि माना टाकून चु*चाप ऐकू लागली.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

गवि, या विषयावर नाटक बसवायच मनावर घ्याच बॉ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्ह्णतो ! लईभारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कणकणेकरांच्या लेखातली ही कल्पना उचलण्यासारखी वाटली:

मग मराठमोळे पुरूष ‘लिंग’ शब्द उखाण्यात घेतील …. अशी त्यांची अपेक्षा आहे की काय? आज हे शक्य नसेल तरी ‘शिश्नाच्या वृषणाच्या जुगगोष्टी’च्या देशव्यापी दर्शनानंतर ते सहज शक्य होईल अशी त्यांची धारणा असावी.

कणकणेकरांच्या इच्छेप्रमाणे असा उखाणा रचण्याचा यथाशक्ति प्रयत्न मी केला आहे. 'ऐअ'च्या वाचकांना यापेक्षा बरी रचना सुचली तर वाचायला आवडेल.

घरामध्ये चुल, चुलीमधे निखारा, त्यात सुवासिनी भाजते वांगं
ऐन पुजेतही तिने नुसता लावला हाताला हात, तर अशा अवेळी ताठरते लिं*

[प्रेरणा]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL

आवरा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही वन ऑफ द संपादक्स आहात काय ? असाल तर अश्लील, चावट, भारी चावट अशा श्रेणी निर्माण करायकडे लक्ष द्याल काय प्लीज ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्लोकात मात्र काहीही बदल होणार नाही. इथेही तोच लागू आहे.

फार तर गविंना 'लिंगवि' ही पदवी देण्यांत यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंगवि! अरे एऽऽऽऽऽ! आज काय हापिसात काम व्हायला नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL
__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नको!! लिंगविस्टिक या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त व्हायचा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दच्छलाचा कहर आहे हा धागा म्हणजे !! दादा कोंडकेंनादेखिल लाजवेल अशा कोट्या येतायत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाजवेल

फ्रँको-कोंडके-एस्क विग्रह करून ट्रान्सलिटरेशन लॅटिन लिपीत केलं तर अजूनच मज्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजकालची पोरं अगदीच वाया गेल्येत हो. आमच्या काळी असं नव्हतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हॉट द *शक्तिमान स्वतःभोवती फिरण्याचा आवाज़*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Biggrin Biggrin Biggrin

लैच भारी!

- (ताठरलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हाताला" शब्द यमकात बसत नाहीये, काढण्यात यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऋ, हाय! मार डाला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अगागागागागागा ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त!
पण एवढे बीप सेंसरींग का बरं? आणि नावात पुढे मागे एवढे कंसमामा कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंगिंग पार्क नामक बँडचे अध्यक्षपद लिंगवि यांना देण्यात यावे अशी शिफारस मांडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं नाही..
....अशी शिफारस आज येथे या निमित्ताने करण्यात येत आहे
असं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या निमित्ताने की 'या टिकानी' ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे हो की! 'निमित्ताने' चूके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL कहर !! उगा एक भारुड आठवले..... Wink
अबक दुबक तिबक त्रिभुवनी खेळ मांडू
भिऊ नको गांडू आता खेळ इटी दांडू !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेटल्येत सगळे.

शीर्षकात बदल पाहिजे, 'लिंगाचं वृषण' याला अर्थ नाही. मध्ये स्वल्पविराम पाहिजे किंवा 'लिंगाच्या शोषणाच्या', 'लिंगाच्या भूषणाच्या' योग्य वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मधे - देण्याचा उद्देश म्हणजे अ आणि ब यांच्या गुजगोष्टी अशा अर्थानेच आहे. च्या हा मालकीवाचक प्रत्यत नसून *नीच्या मनीच्या टाईपचाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक.

'शिस्नाच्या हुस्नाच्या' या पर्यायाचाही विचार करावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL
क आणि ड आणि क.... (म्हणजे लेखाबद्दल म्हणतोय मी...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(म्हणजे लेखाबद्दल म्हणतोय मी...)

बाजार उठला!

(अवांतर: 'बाजार' या शब्दाचे 'विनिमयाचे ठिकाण' आणि 'मासळी' असे दोन अर्थ माहीत होते. पैकी, दुसरा अर्थ जेव्हा प्रथम समजला, तेव्हा आमचे भटुरडे मन काहीसे अचंबित झाले होते, असे स्मरते.

इतःपर मात्र या शब्दास आणखीही काही अर्थ असल्याचे निष्पन्न झाल्यास मुळीच आश्चर्य वाटणार नाही. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांढर्‍या अक्षरातल्या अवांतराबद्दल नक्की सांगता येत नाही पण "बाजार उठला"च्या विरुद्ध "बाजार बसवला" असं असेल तर त्या क्रियेच्या कर्तींकरताचा अर्थ "वेश्यावृत्तीची" असा होतो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बाजार उठला!

या शब्दप्रयोगाप्रमाणे चालायचे ठरवल्यास 'बाजारबसवी' हे काउन्टरप्रॉडक्टिव ठरेल. बाजार खरोखर बसेल अशाने. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजारबसवी हा शब्द भांडणात नेहमी ऐकला होता. पण मला त्यावेळी ती टर्म इकॉनॉमिक्स रिलेटेड वाटलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेवटी संबंध अर्थशास्त्राशीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अर्थस्य पुरुषो दासः" हे ब्रह्मचारी भीष्माने याच संदर्भात म्हटले होते का हो? प्रॅक्टिकल नाही तरी थिअरीचा बराच अभ्यास होता वाटतं कुरुश्रेष्ठांचा. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, क्रमशः राहीलं का हो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

क्रमशः मधील प्रथमाक्षरात काही रोचक बदल अपेक्षित तर नाहीत ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कम? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ROFL ROFL

लैच भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL

लैच भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्यामुळे, ऐसी वरचा ट्राफिक वाढलाय राव. जाम स्लो झालय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पेटलित लोकं. हे आमचे दोन आणे :-
१. सदर प्रयोग प्रत्येक लिंगारिका चतुर्थीला करण्यात यावा.
२. प्रयोगात 'लिंग लिंग लिंगोरचा' खेळण्याचे विविध प्रकार सांगावेत.
३. प्रयोगाचे अध्यक्ष म्हणून आग्नेय आशियातील एका देशाचे प्रमुख 'चो खी लिंग' ह्यांना बोलवावे. किंवा मुख्यमंत्री चामलिंगही चालून जावेत.
४. लेखक लिंगार है, बाकी सब कुलिन्गार हय
५. 'लिंगाचे शोषण' समस्या की कला ? सविस्तर स्पष्ट करा.
६. लिंग शब्दाचा संकोच घालवायला 'हा माझा कलिग' ऐवजी 'हा माझा क-लिन्ग' असा बदल आवश्यक
७. इंडियन प्रिमिअर लिन्ग चे महत्व ऑस्सी प्रिमियम लिन्गहून अधिक वाढवले पायजेलाय.
८. संकोच घालवायला म्हणून 'पिन्ग' ऐवजी 'लिन्ग' वापरावे. म्हणजे 'अमक्याचा मला पिन्ग आला' ऐवजी...
९. लुंगी नव्हे लिन्गी--भाषाबदल केला जावा
१०. तसेच लॉण्ड्री नव्हे लण्ड्री हा भाशाबदल आवश्यक
११. 'दालवडा' ह्याचा उच्चार दा-लवडा असा प्रचलित करावा.
११. बस्स. भाषेचं लेग पु'लिन्ग' पुरे करावं म्हणतोय आता. बाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता इतका गोंधळ आहेच तर मी म्हणतो धाग्याचे शीर्षक "शिश्नाच्या-वृषणाच्या जुगगोष्टी" च्या ऐवजी "शिश्नाच्या-वृषणाच्या गुदगोष्टी" करून टाका. 'त्या'लाच एकट्याला कशाला हो वगळायचं "योनी" आणि "शिश्नाच्या-वृषणाच्या" गोष्टींमधून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गुदगोष्टींवरील धागा संबंधित लोकांनी काढावा. ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गुदगुल्या नामक शब्दही या संदर्भात अंमळ उद्बोधक ठरावा.

ध चा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आररारा! लिंगोबाचा डोंगूर पार आभाळी की हो गेला!!! ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

येवढंही कै होत नै हं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हौ डू यू नो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा लेख वाचून एक मात्र लक्षात आलं की ऐसीवरच्या स्त्रिया या ऐसीवरच्या पुरुषांपेक्षा खूपच अधिक मुक्त आहेत. कारण 'चुत बाई चुत' वगैरेसारखी गाणी त्यांनी * वगैरे न घालता बिनधास्तपणे लिहिली मात्र पुरुष आयडींनी त्याच प्रकारची गाणी लिहिताना मात्र आपल्या सभ्यपणाचं अतिरेकी प्रदर्शन करत ** वगैरे घातलेले आहेत. यातून माझ्या मते दोन अर्थ निघतात - एकतर पुरुषांना लाज वाटते. म्हणजे त्यांची या जोखडांतून मुक्ती होऊन त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत ताठ उभं राहायला शिकवायला हवं. म्हणजे त्यांना आपली लेळीमेळी भूमिका सोडून कणखरपणा बाणवता येईल. त्यासाठी त्यांची आंदोलनं उभारायला हवी.

नाहीतर दुसरी शक्यता अशी आहे की अश्लील समजल्या जाणाऱ्या शब्दांपासून स्त्रियांची जपणूक करायला हवी अशी मध्ययुगीन मानसिकता ते अजून बाळगून आहेत. मग स्त्रियांनी या पुरुषप्रधान संस्कृतीवर आरोहण करून त्यांच्या या प्रवृत्तीचं दमन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आक्रमक मार्ग चोखाळण्यावाचून त्यांना गत्यंतर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जींशी सहमत.

'लिंगवि' स्वराज्याची स्थापना झालीच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आचरट' अशी नवीन श्रेणी झालीच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"**" वापरणे हे निरोध वापरल्याप्रमाणे आहे... असे करुन हवा तो कर्यभागही उरकता येतो आणी अनारोग्याचा धोकाही टाळलेला असतो Wink थोडक्यात या कृतीतुन पुरुष समजुतदार, जबाबदार आहेत असाच संदेश जातो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

The Private Lives of Public Bathrooms या लेखातून -

In a study published in the British Journal of Criminology in 2012, Moore, along with Simon Breeze, observed 20 public toilets in London and Bristol, and interviewed the men and women who used them. She found that though both sexes had plenty of complaints, women’s were more about the cleanliness and quality of the facilities than anxiety about other occupants. They were more relaxed and social overall, chatting with strangers in line, watching doors for each other, sharing makeup.

Men, on the other hand, were on edge. Moore goes so far in the study as to say that for men, public toilets are “nightmarish spaces.” The anxiety they reported was centered around “watching”—being watched by other men, or being perceived to be watching other men—and that this watching was linked to the possibility of sexual violence.

The theory Moore lays out is that, in public, the gender hierarchy makes women the ones who are watched (under the “male gaze,” as it were). But in the bathroom, sans women, men worry about being the object of another man’s gaze, a feeling they don’t often confront in other places. This can make them fearful, even if there’s no real threat present.

“Many of the men we interviewed felt that they’d experienced implied violence (things like odd and overly-long looks that they felt to portend sexual violence),” Moore says. “This could just be a perception of course. Once we start feeling unsure of a space, we’re perhaps more likely to read danger into a situation that was actually perfectly fine. Here’s what I think: The threat of sexual violence in men’s public bathrooms is actually minimal; it’s the nature of that threat—not just to men’s safety, but to their sense of masculinity—that prompts feelings of anxiety.”

संपूर्ण लेखही वाचण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेटवरील अनेक फोरांवर काही पोस्टांना 'स्टिकी' करण्याची सुविधा असते. हा धागा, व उ. सखुबाई यांच्या ज्या धाग्याने गविंचे प्रतिभोत्थान झाले तो धागा, सर्वार्थाने 'स्टिकी' या उपाधीस पात्र आहेत. तेव्हा प्रशासनाने ऐ.अ.वर त्वरित ही सुविधा देऊन दोन्ही धाग्यांचा यथोचित सन्मान करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. हा धागा स्टिकी होणे हा काव्यात्म न्याय असेल ते वेगळंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आम्ही दहावीला वगैरे असताना एका मित्राने कुठून तरी शोधून आणलेले एक काव्य हा लेख वाचल्यानंतर आठवले. काव्यात आंडाची (लेखकाच्या भाषेत वृषणाची) व्यथा होती. त्यातील काहीच कडवी आता आठवतात :

आंड बोले शमण्याला,
तुम्हाला नरम नरम चारा
आम्हाला कुसळीचा मारा

आंड बोले शमण्याला,
तुम्ही राव जाता गपगप
आम्हाला फुकट हेलपट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0