लाल दिव्याची गाडी

खूप वर्ष झाली या घटनेला पण आजही आठवली तरी पोटात दुखेपर्यंत हसतो सगळेजण. साधारणत: नि ८-९ वी ला होते. त्यावेळी आमच्या इथे शेजारी एक दादा राहत होता.तो माझ्यापेक्षा फारतर २-३ वर्षांनी मोठा असेल. त्या दादाची एक सवय म्हणजे जर कधी कुणी त्याला विचारलं कि आता पुढ काय शिकणार किंवा काय करणार तर त्याच ठरलेल उत्तर एकदा तरी मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार त्याच्या या उत्तराच सर्वाना खूप कौतुक वाटायचं कि त्याची स्वप्न किती उच्च आहेत.मलाही फारस काही समजत नव्हत कि त्याच स्वप्न नेमक काय आहे ते पण एवड नक्की कळायचं लाल दिव्याची गाडी हि फक्त खूप मोठ्या अधिकार्याला मिळते.त्यालाही लाल दिव्याच्या गाडीशिवाय दुसर काहीच सुचत नसायचं.घरच्यानाही पोराचा लय अभिमान. अशीच १-२ वर्ष निघुन गेली, माझीही दहावी झाली आणि एक दिवस आमच्या गावात कुठल्यातरी गोष्टीवरून दोन गटात खूप भांडण झाल. नुसता हाणामारी आणि गलबलाच सगळीकडे.शेवटी पोलिसांना मध्ये पडून ते प्रकरण मिटवाव लागल. पोलीस मध्ये पडले म्हणजे भांडण करताना, हाणामारी करताना, सापडला कि पोलिसांचे रट्टे आणि कमीतकमी १ दिवसाचा तरी सरकारी पाहुणचार चुकत नाहीच. त्या दादाच हि तसच झाल. सापडला हाणामारी करताना पोलिसांनी लगावली कानफटीत आणि घातला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीत तरी पण तो आनंदातच दिसत होता सुटून आल्यानंतर बरेचजण जेंव्हा त्याला भेटले सहानभूती दाखवली पण त्याला मात्र या सगळ्याच काहीच सुख न दुख. जेंव्हा त्याला कुणीतरी विचारलं कि तुला पोलिसांनी मारलं, जेलात जाव लागल तुला वाईट वाटत नाही का त्या बद्दल तर त्या पठ्यान काय उत्तर द्यावं याच्यात वाईट काहीच झाल नाही तर उलट माझ लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं स्वप्न पूर्ण झाल.तेंव्हापासून पुन्हा काय त्याला कुणी सहानभूती दाखवायला गेल नाही. पण त्याच उत्तर एकूण मला मात्र आमच्या शेलार सरांनी मराठीच्या तासाला शिकवताना सांगितलेलं एक ओळ मात्र नक्की आठवली.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा.
आजही लाल दिव्याची गाडी दिसली तरी तो दादा आठवल्या शिवाय राहत नाही.

field_vote: 
2.25
Your rating: None Average: 2.3 (4 votes)

प्रतिक्रिया

परी, मनोज गीत आणि निमिष सोनार हे एकाच व्यक्तीचे डुआयडी आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोज गीत आणि निमिष सोनार हे एकाच व्यक्तीचे डुआयडी आहेत काय?
हे माहित नाही.
परंतु परी हा वेगळा आणि ओरीजनल आय डी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे दोन्ही id आणि व्यक्तीही वेगळे आहेत.मात्र परी यांच्या या विनोदी लेखावर ही प्रतिक्रीया देण्याचे प्रयो़जन काय??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कायपण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कुणासाठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साहेबांसाठी, दादांसाठी, भाऊंसाठी, अण्णांसाठी.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक्के घाटंभट.

तुमच्यासाटी(बी) कायपन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी
प्रतिसाद कोण सोडी
बॅट्या नीट कडी धर
बुच लागे खाली वर
ऐका कूक शिटि झाली
अजोंचीही गाडी आली
कड किट किट कड
किबोर्डावर लखलख
मनोबाची बघा खोडी
मधेच एक टाके काडी

:
:
(क्रमशः)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बूच लागले तरी संपादकीय अधिकारात कविता पूर्ण लिहावी, ही इणंती.

फक्त ते मनोबाची खोडी ऐवजी प्रश्नकोडी पाहिजे होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इयत्ता ६ वी च्या पाठ्यपुस्तकात चालून जावी इतकी मनोहर कहाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

छे हो! सहावीच्या पुस्तकातल्या कहाण्यांचे ष्ट्याण्डर्ड याहून बरे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच म्हणतो की, असे एखादे दालन सुरु करा की त्यामुळे ऐसीची साहित्यिक उंची एकदम वाढेल. अशा दालनात समस्त तोतयांना आपापल्या परी ने अनिमिष गीत, पटाईतपणे लिहिता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0