फेलूदा रहस्यकथा लेखन स्पर्धा

सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा मालिकेच्यानिमित्ताने ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘रोहन प्रकाशन’ आयोजित
फेलूदा रहस्यकथा लेखन स्पर्धा...

स्पर्धेची संकल्पना :
१. वाचकांनी ‘फेलूदा’ या मूळ कथा मालिकेतील फेलूदा, तोपशे, जटायू अशा पात्रांचाच समावेश करून आपली स्वत:ची रहस्यकथा लिहावी.
२. कथा ३००० ते ५००० शब्दांमध्ये लिहावी.
३. कथेचा प्लॉट व पार्श्वभूमी निवडण्याबाबत लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य राहील. मात्र मूळ कथांशी साधर्म्य राहील अशी अपेक्षा असेल.

प्रथम पुरस्कार : रु.२१०० अधिक रु.५००ची पुस्तकं
द्वितीय पुरस्कार : रु.११०० अधिक रु.३००ची पुस्तकं
तृतीय पुरस्कार : रु.७५० अधिक रु.२००ची पुस्तकं
उत्तेजनार्थ पुरस्कार : रु.५००ची पुस्तकंभेट
* निकाल ‘म.टा.’मध्ये प्रसिद्ध होईल
* पुरस्कारासाठीची पुस्तकं रोहन प्रकाशनची असतील
* कथा पाठवण्याची शेवटची तारीख : २० जून २०१५, संपर्क : 020-24480686
ईमेल - rohanprakashan.editor@gmail.com

बातमीचा प्रकार निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

इंट्रेषटिंग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson